देवेंद्रचे २.५ महिने उरले आहे; नंतर कोपऱ्यात;🤣 जयंत पाटलांचं कॉमेडी भाषण jayant patil comedy speech

  Рет қаралды 216,970

Fakt Maharashtra

Fakt Maharashtra

4 күн бұрын

देवेंद्रचे २.५ महिने उरले आहे; नंतर कोपऱ्यात;🤣 जयंत पाटलांचं कॉमेडी भाषण jayant patil comedy speech
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत मोदी व शिंदे सरकारचे वाभाडे काढले. भाजपचा अयोध्येतील पराभव आणि युपीत pm modi यांचा रडत रडत विजय यावरून jayant patil यांनी भाजपला जोरदार चिमटे काढले. फडणवीस मुख्यमंत्री होण्यापूर्वी महाराष्ट्र गुजरातच्या पुढे होता. पण जेव्हा devendra fadnavis मुख्यमंत्री झाले त्यानंतर पक्ष फोडण्याशिवाय दुसरा उद्योग फडणवीसांनी केला नाही. भाजपचे जुने लोकं एक कोपऱ्यात बसवून दुसऱ्या पक्षांतून आलेले नवे पाहुणे मंत्रिपदावर बसवले. त्यामुळं विधानसभेला भाजपचा दारूण पराभव होईल आणि खरा भाजप शिल्लक राहील असा विश्वास जयंत पाटलांनी सभागृहात व्यक्त केला.
#JayantPatil #Vidhansabha #DevendraFadnavis #MarathiNews #NCP #monsoonsession #विधानपरिषद #MaharashtraPolitics #शिंदेगट #sharadpawar #पावसाळीअधिवेशन #cmeknathshinde #विधानसभा #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Maharashtra Assembly Monsoon Session 2024
2) Jayant Patil Speech in monsoon session
3) Vidhan Sabha Session
4) NCP Sharad Pawar
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi KZbin Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Пікірлер: 160
@AshokHatwar-xo4on
@AshokHatwar-xo4on 2 күн бұрын
उत्तम भाषण आपल्या सारख्या वैचारीक लोकप्रतिनिधी मुळे राजकीय प्रतिष्ठा सांभाळून आहे.अभिनंदन जयंत पाटील साहेब
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 2 күн бұрын
जयंत पाटील नी चांगले वाभाडे काढले
@suniltoke8702
@suniltoke8702 2 күн бұрын
छान हसून जोड्याने हाणत आहेत जयंतराव सर आपण सुंदर विश्लेषण
@roopenshinde482
@roopenshinde482 2 күн бұрын
मा. जयंत पाटील हे महाराष्ट्राचे "मुख्यमंत्री "म्हणून एकदम योग्य आहे.
@SankerSamravDhumal
@SankerSamravDhumal 2 күн бұрын
टप्यात आला की कार्यक्रम करणार फक्त जयंत पाटील साहेबच 👌👍
@santoshphapale6695
@santoshphapale6695 2 күн бұрын
फोडा फोडी करून कोणी मोठा होत नाही
@manikuttamrao4577
@manikuttamrao4577 2 күн бұрын
जयंतराव पाटील साहेब सज्जन हुशार हसत खेळत विरोधावर मात करणारे कुशल नेतृत्व आहे
@mayurraut1617
@mayurraut1617 2 күн бұрын
एकच साहेब जयंत पाटील साहेब फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
@vikrantghaytadak8794
@vikrantghaytadak8794 2 күн бұрын
अतिशय शांत व अभ्यासपूर्ण भाषण व प्रश्न मांडले आहेत पण अध्यक्ष तोतला भाईची सरकारबरोबर सेटलमेंट असल्या मुळे बोलून देत नाहीत सरकारची बाभडे काडले 😂
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 2 күн бұрын
देवेंद फडणवीस यांनी मी यापुढे फोडाफोडी करणार नाही अशी प्रतिज्ञा घेतली पाहिजे.तरच गिरीश महाजन, बावनकुळे हे वठणीवर येतील.
@Jagnathbabanpawar
@Jagnathbabanpawar 2 күн бұрын
जयंत.पाटिल.असेच.वाभाडे.काढा.अभीनदन
@user-lx6nw7ey1b
@user-lx6nw7ey1b Күн бұрын
जयंत पाटील एक अभ्यासू व्यक्तिमत्व व चांगले राजकारणी
@Jagnathbabanpawar
@Jagnathbabanpawar 2 күн бұрын
जयंतराव.भारी.व्यक्तीमत्व.भाजपचीज. जीरवनार
@bhalchandraahirrao6946
@bhalchandraahirrao6946 2 күн бұрын
🙏🏼🌹छान शालजोडे मारलेत. 👍🏼👌🏼
@nagappashrieshthi855
@nagappashrieshthi855 2 күн бұрын
चांगले शालुतुन जोडे.मारले पण हे सगळेच निर्लज्ज कोडगे आहेत पुढील मुख्यमंत्री उध्दव साहेबच
@asifpathan649
@asifpathan649 2 күн бұрын
अध्यक्ष विकेट गेली.
@ShreerangShringarpure-pg6co
@ShreerangShringarpure-pg6co 2 күн бұрын
Jayant Patil Saheb ekdam tadake bandha Anni Abhyasu studied Bhasan Salam tumchya kadun barch kahi ammhala sikta yete ❤❤🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
@ravindragarde137
@ravindragarde137 2 күн бұрын
जयंत पाटील साहेब एकच नंबर
@nitintambe7034
@nitintambe7034 2 күн бұрын
दोन तीन महिने उरले म्हणत आहे काय झालं व फडणवीस ना काय वरती तर जाणार नाही ना मग बरं झालं महाराष्ट्रातील जनतेला आनंद साजरा करण्यासाठी तयार केले पाहिजे
@Skad1963
@Skad1963 2 күн бұрын
भावी मुख्यमंत्री
@user-df6pj8jd2x
@user-df6pj8jd2x 2 күн бұрын
Jayant patil sir Hats off 😊
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Күн бұрын
अती सुंदर. जयंत पाटिल.
@vijaynarute4556
@vijaynarute4556 2 күн бұрын
खर आहे १ लाख नोकऱ्य कोणाला दिल्या याची यादी ह्या मिंदे यांनी दयावी . जयवंत पाटील खर बेलले
@navanathsathe1205
@navanathsathe1205 2 күн бұрын
Exllent speech saheb...
@aarya204
@aarya204 2 күн бұрын
Very good patil so🚩🚩🚩
@madhaokwasnik1389
@madhaokwasnik1389 2 күн бұрын
Jayant patil saheb kharach ek no..
@vaskarshinde5974
@vaskarshinde5974 2 күн бұрын
Jayant Patil Sahab The Next Chief Minister Of Maharashtra
@vijaysonawane779
@vijaysonawane779 21 сағат бұрын
सत्य परिस्थिती मांडली साहेब
@nandkumarmodkharkar4809
@nandkumarmodkharkar4809 17 сағат бұрын
एकदम बरोबर,फक्त फोडाफोडी,पण तेच उलटे फिरतील .
@baburaodeore3447
@baburaodeore3447 2 күн бұрын
Maharashtra chi vat lavli Fadanvis Munguntiwar ne.
@deepakguptadj
@deepakguptadj 2 күн бұрын
jordar fatkebaaji
@marutipatil1048
@marutipatil1048 2 күн бұрын
खूप छान आणलं
@sharadbhange9565
@sharadbhange9565 2 күн бұрын
जयंत पाटील साहेब यांनी भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते यांची काय अवस्था झाली आहे ते अतिशय उत्तम सांगितले
@Gmgm189
@Gmgm189 Күн бұрын
पण हे खर आहे देवेंद्र mukhmantri झाले तेव्हा महाराष्ट्र खाली आला
@manoharkor9099
@manoharkor9099 2 күн бұрын
जयेंत पाटील हुशार वेक्तीमत आहेत
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 2 күн бұрын
फडणवीस कधीच महारास्ट्रा चे न्हव ते ते गुजरात चेच आहेत😂
@marutikamble1829
@marutikamble1829 2 күн бұрын
3 विरोधी पक्ष नेते विधानसभा आणि विधान परिषद... 3 सभापती, up सभापती, 3 अध्यक्ष
@dilipsawant827
@dilipsawant827 2 күн бұрын
जयंतरावं चे भाषण एकूण आर आर पाटील यांची आठवण आली
@user-gr9hj2oj1l
@user-gr9hj2oj1l Күн бұрын
उत्तम उत्तम भाषण
@shashikantpatil7468
@shashikantpatil7468 23 сағат бұрын
खरं बाहेर आलं की मिरच्या नाकाला पण आणि बुडाला पण झोंबतात 😂 तालिका अध्यक्षांकडे लक्ष द्या
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op 2 күн бұрын
आता भाजपा,फक्त गुजरात इथ शेतकऱ्यांचे ,कष्टकरी कामगार ,,आणि सामान्य माणसाचे सरकर येणार
@somnathshete8542
@somnathshete8542 Күн бұрын
सामंजस्य करार म्हणजे, उद्योग आलेत, रोजगार उपलब्ध असे नाही.
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Күн бұрын
जयंत पाटील साहेब छान हसून हसून जोडे मारले फडणवीसला
@rameshshete8706
@rameshshete8706 2 күн бұрын
😂😂 अगदी बरोबर आहे आहे जयंत पाटील साहेब पण तुमचे रोहित मध्ये काय चालू आहे डायरेक्ट बाहेर बोलता
@ashokjavir1655
@ashokjavir1655 Күн бұрын
This is freedom India and freedom speaking thanks jayant patil ji Jay Maharashtra Jay Bharat
@machindrkhade3256
@machindrkhade3256 2 күн бұрын
गोड बोलुन रेटुन हानल
@ashokkhude3492
@ashokkhude3492 18 сағат бұрын
🎉🎉
@sadhanarane5143
@sadhanarane5143 Күн бұрын
Next CM Jayantji😀
@nandabandate4927
@nandabandate4927 Күн бұрын
पाटील सर सुंदर भाषण मुख्यमंत्री म्हणून पाहायचा आहे
@user-di1he8lr2u
@user-di1he8lr2u Күн бұрын
आगदि बरोबर आहे पाटिल साहेब
@simonmakasare3841
@simonmakasare3841 2 күн бұрын
💯
@arundhatichavan1946
@arundhatichavan1946 2 күн бұрын
Too good
@ravankavle2591
@ravankavle2591 Күн бұрын
खऱ्या बोलण्याने मिरच्या लागतात कोणालाही.
@suresharshende7934
@suresharshende7934 Күн бұрын
🔥🔥🔥🔥🔥
@govindsakat
@govindsakat 18 сағат бұрын
हे खरे आहे पाटील साहेब
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue 2 күн бұрын
पाहुण्यांना आता कोंबडी वडे जेवण देऊन परत गुहाटी मार्गे घरी पाठवून द्या. पाहुण्यांना घर जावय करुन घेऊ नका.
@NinaKrande-ww5wp
@NinaKrande-ww5wp 23 сағат бұрын
Jay Hari
@shivanipawale2386
@shivanipawale2386 3 сағат бұрын
जयंतराव पाटील 👌✌️
@sandipkatkar1483
@sandipkatkar1483 2 күн бұрын
Sure sir
@nagnathkalsait8688
@nagnathkalsait8688 2 күн бұрын
He barobar aahe
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 2 күн бұрын
भाजप मध्ये घरचे उपाशी आणि पाहुणे तुपाशी अशी गत आहे. फारच दानशूर आणि परोपकारी पक्ष शे भाजप.
@dadasahebchavan879
@dadasahebchavan879 2 күн бұрын
Khar ahe
@jitendradevale
@jitendradevale 2 күн бұрын
Khup 😂chan
@amarjagtap7957
@amarjagtap7957 2 күн бұрын
Pura dho dala hai 😂😂
@dilipgade-oh9sf
@dilipgade-oh9sf 2 күн бұрын
Jay Maharastra jay magavikas aaghadi
@shivajipawar8767
@shivajipawar8767 2 күн бұрын
फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि गुजरातचा झपाट्याने विकास झाला, पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे,म्हणजे सगळे मराठी तरुण नोकरीसाठी गुजरातला जातील.
@user-xs9yt8ks5r
@user-xs9yt8ks5r 2 күн бұрын
😂😂jy jy jayat rav aevd bolaycha nay😂😂
@tanaji6100
@tanaji6100 2 күн бұрын
अध्यक्ष साहेबाना पूर्वीचे भाषणांचा माहिती दाखवा.....
@user-lb8bv8df5x
@user-lb8bv8df5x 2 күн бұрын
भावि नाहि जंत पाटिल
@rameshwaghmare3153
@rameshwaghmare3153 22 сағат бұрын
Next CM patil saheb 👍👍👍
@kidfuns5860
@kidfuns5860 2 күн бұрын
😅😅😅😅😅
@marutipatil1048
@marutipatil1048 2 күн бұрын
I want to see you as a Chief Minister of Maharastra.
@Parth0515
@Parth0515 Күн бұрын
या महिन्यापासून महाराष्ट्रात घरगुती वीजबील दर रू.१०.२९ प्रती युनीट केलंय, जाता जाताही वाट लाऊनच जाणार असं दिसतंय
@Sanketnikam7465
@Sanketnikam7465 2 күн бұрын
😂
@vilaspadave4472
@vilaspadave4472 Күн бұрын
अशा प्रकारे बोलायला न देता विषयच संपवायचा हि एक प्रकारची हुकूमशाहीच आहे
@somnathshete8542
@somnathshete8542 Күн бұрын
जयंत पाटील, मुख्यमंत्री होणार
@sanjayawale3857
@sanjayawale3857 2 күн бұрын
महारष्ट्र लुटन खाला , आग लागली खान बन्द झाले ते .
@junedkhan1941
@junedkhan1941 2 күн бұрын
JALE PAR NAMAK CHIDAK DIYE JP SIR NE 😂😂😂
@ramdaskarande6548
@ramdaskarande6548 2 күн бұрын
खरा पण शिलक राहणार नाही
@sudhakarthorat4415
@sudhakarthorat4415 2 күн бұрын
विधानसभा निवडणुकीनंतर अनाजी कोपऱ्यात नाही तर येरवड्यात जाणारच.
@baliramsalunkhe499
@baliramsalunkhe499 2 күн бұрын
The population of Gujrat is almost half of Maharashtra, even though how Gujrat went ahead of Maharashtra, this surprise happened due to YUTI sarkar.
@Chandrakantsawant-pu8zh
@Chandrakantsawant-pu8zh Күн бұрын
जयंत पाटील साहेब खरंच बोलले........ देवेंद्र फडणवीस घरफोड्या करणारा माणूस.....😊
@balasahebpawar580
@balasahebpawar580 2 күн бұрын
आज आम्ही जय श्री राम म्हणायचे का जय जगन्नाथ म्हणायचं....
@shriramnabar3308
@shriramnabar3308 2 күн бұрын
भावी गृहमंत्री माननीय रोहित दादा पवार
@vinayakchaudhari2772
@vinayakchaudhari2772 5 сағат бұрын
मोदी शहाच्या दावणीला बांधलेले नेते महाराष्ट्राला लाभले मग असच होणार.
@bhauraopatil4076
@bhauraopatil4076 Күн бұрын
रामाचे नाव जयंत पाटील यांनी घेतले,त्याचा राग पीठासीन अधिकारी यांना का?ते रामाच्या विरोधात आहेत का?
@PantuSarkar-mr7tt
@PantuSarkar-mr7tt Күн бұрын
अध्यक्ष घ्या की थोडी मज्जा का चिडता
@vilassawant9837
@vilassawant9837 2 күн бұрын
मग आत्ता कळा यायला लागल्या असल्या तर नवी प्रदान सुईनीला लगेच कळवा नाहीतर उगाच जीवाला धौका
@shriramnabar3308
@shriramnabar3308 2 күн бұрын
महाराष्ट्र सुरक्षा बल अधांतरी ठेवणारा गृहमंत्री नाहीतर योगी आदित्यनाथ बघा स्पेशल टास्क फोर्स उत्तर प्रदेश
@user-di1he8lr2u
@user-di1he8lr2u Күн бұрын
भाजप हटाव देश बचाव जीएसटी हटाव जगाचा पोशिंदा बचाव
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 күн бұрын
अजीत पेक्षा जयंत पाटील अभ्यासु आहे.
@tanajideshmane7846
@tanajideshmane7846 Күн бұрын
अजित ची तुलना फक्त लबाड बरोबर होउ शकते
@sagargurav8462
@sagargurav8462 22 сағат бұрын
हा जंत् पाटील काय बोलतो.
@Yashwantgopale
@Yashwantgopale Күн бұрын
Adhyaksha la akkal Kami pagar jast ahe....
@user-zs7wx4cn5t
@user-zs7wx4cn5t 2 күн бұрын
Jayantaravana bolu de
@user-hk6cn8jc1q
@user-hk6cn8jc1q 2 күн бұрын
राम मांसाहारी झाला वाटतय
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 2 күн бұрын
जयंत साहेब तुम्ही भाजप मध्ये गेलात तर आश्चर्य होणार नाही.
@raghvendrashirlekar9389
@raghvendrashirlekar9389 2 күн бұрын
दोन वर्ष zali sarkar padel म्हणत होते.. आज तरी कबूल केले sarkar पडत नाही.. आणि राम, ayodhya तुम्ही कधी पासुन lax द्ययले..
@SuryakantSutar-tq3op
@SuryakantSutar-tq3op 2 күн бұрын
अध्यक्ष भाजपचा रामाचा घ्रवापशी सामान्य भक्ताचा श्रीराम आहेत,
@adityagaikwad89
@adityagaikwad89 Күн бұрын
Please talk about what work has been done instead of commenting on each other's.
@BharatJadhav-tj1tj
@BharatJadhav-tj1tj 2 күн бұрын
Bharat tukaram Jadhav ❤ok
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 7 МЛН
Дибала против вратаря Легенды
00:33
Mr. Oleynik
Рет қаралды 4,3 МЛН
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 124 МЛН