ताई आवाज खुप गोड आहे जयहरी..... माऊली तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना असाच आवाज तुमचा कायम राहो अशी प्रभु चरणी प्रार्थना करतो जयहरी....
@kiranadhagale337610 ай бұрын
रेणुका ताई तुमचं जागरणाचे कार्यक्रम एक नंबर आहेत कोमल ताई यांच्या यांनी धांगड धागा नसतो हे गाणं मला खुप आवडते तुमचा आवाज अप्रतिम आहे
@subhashpatil24759 ай бұрын
ताई अतिशय उत्तम सादरीकरण... आवाज,शब्द उच्चारण,शब्दांची ठेवण सर्व वाखाणण्या जोगी...मन भरून आले ताई...
@lalasolalaso45764 күн бұрын
रेणुका ताई जय मल्हार खुप छान सादरीकरण
@lalasolalaso45764 күн бұрын
रेणुका ताई जय मल्हार खुप छान सादरीकरण केले
@bhagawanimpal83386 ай бұрын
मी रेणुका ताई सारखं मंजूळ आवाज कुणाचा आयकला नाही खरंच नाद खुळा ❤😊
@abhijitpachangeofficial4507 Жыл бұрын
रेणुका ताई मल्हार मार्तंडाची सेवा ऐकायला मीळावीतर तुमचा स्वरात 🙏
@FulchandSawant24 күн бұрын
धन्यवाद धन्यवाद शेंडगे ताई व तुमच्या सहकार्याची मनापासून सर्वांचीच खूप खूप आभार सर्वांनी खूप छान आणि सुंदर गायन करून सहकार्य केलं आणि वादक सुद्धा व हार्मोनियम सर्वांना धन्यवाद जागजी धाराशिव
@balasahebwagh16309 ай бұрын
खरच रेणूका ताई आपला आवाज म्हणजे परमेश्वराने दिलेली मोठी देणगी आहे परत परत ऐवावे अशी तुमची गाणी आहेत नमन आहे तुम्हाला
@KailasSagar-jn8okАй бұрын
एकच नंबर चे गाणे गायले...❤ आवाज पण खूप छान होय तुमचा धन्यवाद (जयबाबाजी)
@subhashpatil1090 Жыл бұрын
रेणुका ताई तुमचा आवाज खूपच छान आहे आई रेणुका देवी तुमाला उदंड आयुष्य देवो हीच आई चरणी मनापासून प्रार्थना करतो तुमचा आवाज सर्व महाराष्ट्रात मोठा आहे
@rameshgaikwad3752 Жыл бұрын
Khup chhan aawaj aahe tai tumcha
@dnyaneshwarganjave3494 Жыл бұрын
6:39
@dinkarbargaje478 Жыл бұрын
एक नंबर कार्यक्रम सादर करता तुम्ही तुमच्या कार्यक्रमात कोमल पाटोळे सारखा धांगडधिंगा अजिबात नाही तुमचा आवाज पण एकदम छान आहे धन्यवाद.
@sagarparse7716 Жыл бұрын
👍👍 हे पटलं आपल्याला
@bapuravkengar12856 ай бұрын
कोमल मांझे घानीचा प्रकार आहे मि नाही त्यात आणि कड़ी लाव आतली आस कोमलच काम आहे 😢😢😢😊
@NavnathShinde-f9x8 ай бұрын
खूप छान गाणी आहेत ताई आणि देवाला धरुण गाणी म्हणता एकच नंबर सुपारी कीती घेता ताई
@sambhajishingate5872 жыл бұрын
खूप छान ताईसाहेब... जय मल्हार ♥️🌹🌹🎇
@ashvinikumbhar2817 Жыл бұрын
Kiti chan gata O taei, mii khup duvas zaly pahaty O, taeiiii, amchy kary kramala yatan ka taeiiii devachyyy
@JaywantNikalaje9 ай бұрын
🌹🌹एक नंबर गाणं गायलं आणि एक नंबर आवाज आहे ताई 💛💛जय मल्हार 💛💛
रेणुका ताई एक नंबर आवाज नाद करायचा नाही आवाजाचा मी फक्त कोमल ताई पाटोळे यांचे व्हिडिओ बघायचो पण आज तुमचा हा व्हिडिओ बघितला अतिशय खूप आनंद वाटला अंगावरती शहारे आणणारा आवाज खूप खूप शुभेच्छा रेणुका ताई
@rameshmhaske9952 Жыл бұрын
तुमचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम एकच नंबर
@ulhasgunjal7372 жыл бұрын
Tai tumcha sarv.karyakramala.khup khup subhecha
@ramgadesantosh1 Жыл бұрын
1 number tai
@jaysingsonawane7038 Жыл бұрын
छान आवाज , गाणं तर खूपच छान ,अशी गाणी खरच खूप कमी ऐकायला मिळतात ,खूप छान
@narayanbhingardeve26274 ай бұрын
नमस्कार ताई. अप्रतिम गायन खूप छान वाटते तुमचे गाणे.
@Kishanraosonkamble2 ай бұрын
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
@GulabSutar-kq5hx5 ай бұрын
खूप छान आवाज 👌
@subhashdhumal60992 жыл бұрын
Khup sundar avaj renuka Tai👌👌💐❤️
@नवनाथआगवणे Жыл бұрын
एकच नंबर गाण आहे ताई जय मल्हार
@LaxmanMore-cy6wl6 ай бұрын
एकच नंबर आवाज रेणुका ताई -देवकुरळी सावकार हायबू
@dnyanobabhoir41038 ай бұрын
धन्यवाद रेणूका माऊली प्रथम आपनास नमस्कार राम कृष्ण हरी अप्रतिम गायन वाटत आमच्या भजनात आशाच उंच ठेवनी तून गात जावं धन्यवाद ताई तुमचं गायन असंच सर्वांना मंत्र मुग्ध करत राहो धन्यवाद ताई राम कृष्ण हरी
@tr.marutiphalke4546 Жыл бұрын
जीव ओतून गायलेली गायकी..ताई नतमस्तक!!मारुती फाळके,पत्रकार कोल्हापूर.
Laldas Bhajan Mandal Ghatkopar East Ramabai colony ( Amradas Maharaj - Ashok Sonawane Palshi Kar From satara) ganya Sathi khup Subhecha Awaj Chan Aahe
@nanasahebshinde820710 ай бұрын
एकच नंबर ताई माला खुपच आवडलं गाणं
@nitingurave3181 Жыл бұрын
एक नंबर ताई 👍🏻👌🏼🌹🤝🏻✨🙏🏻
@कौतिकदेवरे Жыл бұрын
रेणुका ताई आत्मा मालिक ओम गुरुदेव आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुमचा कार्यक्रम बघितला याआधी कधीही यूट्यूब वर तुम्ही आले नाही आम्ही फक्त कोमल पाटोळे त्यांचा धांगड धिंगा बघायचो परंतु तुमचा कार्यक्रम बघितल्यानंतर आज जेजुरी मध्ये एकावर एक चढ वाघ्या मुरळी पार्टी आहे असे लक्षात आले आत्मा मालिक ओम गुरुदेव एरंडगाव मालेगाव
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे2 жыл бұрын
सुंदर आविष्कार मस्तच वा शाबास रेणुका ताई 🚩🚩🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐
@shashikantsable9978 Жыл бұрын
खूप छान रेणुका
@श्रीपांडुरंग Жыл бұрын
रेणुकाताईंचे गायन महाराष्ट्राला भक्तीभावात भिजवणारे गोड गायन आहे
@bharatpatil2081 Жыл бұрын
गाणं खरोखरच खूप छान आहे आवाज सुद्धा गोड आहे
@ambadassuradkar6108 Жыл бұрын
अति सुंदर आवाज आहे असाच आवाज धिर्ग राहो ही ईशवरचरणी प्रार्थना करतो
@aabadevkar6147 Жыл бұрын
आवाज खूपच छान आहे आशीच गाणी पुढे पाठवा ताई घरी बसल्या गाणी ऐकायला मिळतात तुमच अभिनंदन ताई 🙏☝️💯👍
@AmolChawan-lx1wg4 ай бұрын
सगळ्यात भारी मुरळी नाचली मधली मस्त 👌
@anilshahare442 Жыл бұрын
Khup chan Tai Aavaj🙏
@khandumohite8909 Жыл бұрын
खरच अतिशय सुंदर आवाज मंञ मुदध केल
@khandumohite8909 Жыл бұрын
❤क्लासिक कल आवाज
@dipakpoul9650 Жыл бұрын
वा वा क्या बात है ताई साहेब येकच नंबर आवाज👌👌👌👌👌👌👌👌👌
@manojshinde8572 Жыл бұрын
रेणुका ताई खरंच तुमचं जागरण शास्त्रशुद्ध असतं कोमल ताई वाणी दांगडधिंगा नाही खूप दिवसापासून मी तुमचा फॅन आहे अप्रतिम सादरीकरण
@arvindkurund8944 Жыл бұрын
😅😅😅 1:42 😮
@ShivtejSathe-xf6yw Жыл бұрын
्
@vikaskadam7360 Жыл бұрын
😊
@vikaskadam7360 Жыл бұрын
Qqqqaaaaaqqqaa qq1😊
@subhashmakasare6512 Жыл бұрын
😮 12:01 oooo 12:01 o
@panditahire162 ай бұрын
आजपर्यंत असा आवाज ऐकलेला नाही ताईचा
@namdevkute361811 ай бұрын
लई भारी👌👌👌
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
वा,, काय आवाज आहे 🙏🚩🌺💐🌾
@dadadevkar6742 Жыл бұрын
2z54h4
@PandurangGangavane-zi6eg Жыл бұрын
UK h unlock Lolo of lo lo mi by CT Dr
@madhavraoupthakare206 Жыл бұрын
अतिशय सुंदर गायन केलंय ताई, तसेच तुमचे पुर्ण कलाकारही अतिशय उत्तम प्रतिसाद देतात.
@ravishingare2816 ай бұрын
👌👌👌💐💐
@दिपालीबारवेकर Жыл бұрын
तुम्हचा कार्यक्रम खूप छान आहे मला तुमचा कार्यक्रम खूप आवडला आमच्या गावाला तुमचा कार्यक्रम ठेवायचा असेल तर तुमच्याशी कसा संपर्क साधायचा
@sanjaypisal66844 ай бұрын
tai thumi chandumanchi baykola jiv lawa
@VilasBankar-t4l Жыл бұрын
खुपच छान
@NavnathShinde-f9x8 ай бұрын
🙏🕉जय शिव मल्हार 🕉🙏
@AshokKarke-n5b Жыл бұрын
रेणुका ताई खूप सुंदर आवाज आहे तुमचा
@ashokghadge439 Жыл бұрын
वो लय भारी धन्यवाद रेनुकाताई
@KaranJ-q3bАй бұрын
खूप छान ताई❤
@shivajigaikwad9909 Жыл бұрын
मॅडम आपण देवा साठी काम करत आहात तर आपल्या उरात घाव खालण्याचे हे तर कधी ही घडणार नाही पण आपण आधी विचार बरोबर करा आम्हा गरीब लोकांना सांगा 🙏🏾🙏🏾