अतिशय सुंदर जायभाई... पाहुणे कलाकार खूपच मनस्वी सुंदर डान्स सादर केला.
@ashokraut97442 жыл бұрын
Nice Amol dada इतका भारी नाच काम या कार्यक्रमातल्या एकाही मुरळीला जमत नाही जमणार नाही
@dyaneshwarghotekar63852 жыл бұрын
केवळ अप्रतिम नृत्य.. कोमलताईंनी आपल्या व्यासपीठावर या कलावंतांना संधी देऊन त्यांना समाजापुढे आणले आहे. खूपच छान नृत्य आहे. उत्तम सादरीकरण आहे.
@ajaymore93162 жыл бұрын
मिराताई चंद्रकांत कावळे संभाजीनगर महाराष्ट्राचे लाडके गोंधळी यांच्या पार्टीत आहे अमोल भाऊ
@eknathpawar87572 жыл бұрын
अमोल भाउ खुप छान तुमचे हावभाव आणि डान्स पनछान अप्रतिम
@raniadamane52512 жыл бұрын
अमोल भाऊ तुझा नाच पाहून डोळ्यांच पार्ण फिटलं.खरंच तुझ्या चेहऱ्यासारखा नाच पण खूपच सुंदर आणि मधुर वाटतोय. हिंदू संस्कृतीला साजेसा धार्मिक नाच माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला आहे मी. कुठलीही अश्लीलता नाही , खूपच ग्रेट भाऊ भावी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, आनंदी राहा.
Amol bhau no. 1.. लेडीज ला पण मागे टाकलं तुम्ही❤️👌👌👌
@बंडूयादव-ग3स2 жыл бұрын
लयभारी
@बंडूयादव-ग3स2 жыл бұрын
✌🏻🐦
@BapuraoNikam-q1w7 ай бұрын
आपल्या कार्यक्रमांमध्ये दुसऱ्याला नाचण्याचा चांद दिला त्याबद्दल शुभेच्छा कलाकाराला पण लाख लाख शुभेच्छा ताई तुझ्या कार्यक्रमाची गिनीज बुक मध्ये नोंद जावो व महाराष्ट्राच्या कलेचं जगभर कौतुक हो हीच अपेक्षा
@sominathambakar98982 жыл бұрын
कोमल ताईच्या कार्यक्रमात पहिल्याचं वेळेस डांस झालंय 1 नंबर अमोल भाऊ अभिनंदन 🙏💐💐
@rayasingkharmate7901 Жыл бұрын
100
@AyushBorde-mr5lm Жыл бұрын
@@rayasingkharmate7901 😢❤❤ ❤ Mo❤
@balasahebtaware24873 ай бұрын
अमोलभाऊ अती सुंदर डांस केलात,👍👌ऐखाद्या जातीवंत नर्तकी लाजवेल असा , भगवान नटराजांची कृपा नेहमी तुमच्यावर असो.👍
@milindlokhandegmnews86732 жыл бұрын
अमोल भाऊ साक्षात नटरंग .. तुम्ही ढोलकी वाल्याचा घाम काढला ...👍👌
@बाबासाहेबईथापे-ष9भ Жыл бұрын
Yup cx'TYUU67666
@dattajibillalikar17723 ай бұрын
अमोलदादा अतिशय सुंदर डान्स आहे एखाद्या बाईला लाजवेल असा डान्स आहे 💐💐🙏💐💐धन्यवाद दादा
@heeragadge18612 жыл бұрын
वा अमोल भाऊ एक अनमोल रत्न आहे
@Garjanaband752 жыл бұрын
खरच खु.......पच सुंदर डान्स झालाआहे भाऊचा, त्याला कुठल्याच प्रकारची तोड नाही 👌👌✴️💥👍
@vimalrecipe26232 жыл бұрын
खुप छान कलाकार आहे भाऊ आहे धन्यवाद लयभारी 👌😍
@moviealltimehit35022 жыл бұрын
Ho chan😊😊
@laxmanjadhav16252 жыл бұрын
जबरदस्त.. भावी वाटचालीस उदंड शुभेच्छा देतोय..👍👍👍💐
@vijayavaghade50292 жыл бұрын
!❤❤!अमोल म्हणजे या जगातील अनमोल रत्न! !❤❤! आहे !खरोखरच त्याबद्दल त्याचे खुपच !❤! !❤❤! खूप धन्यवाद मनःपूर्वक अभिनंदन!❤❤ !❤❤! HAPPY ♥ 😊! NEW ❤❤YEAR !
@vijayavaghade57962 жыл бұрын
THANKS FOR GOOD POST !!
@santoshjadhavbanjara2 жыл бұрын
खूप सुंदर नृत्य अमोलभाऊ 👌👌👌👌 कलेचा उत्कृष्ट नमुना 👌👌💐
@nushadshaikh92452 жыл бұрын
कोमल ताई अशा कलाकाराला सुंदर आपली कला सादर करण्याची तुम्ही संधी देताय तुमच्या अभिनंदन आहे आणि तुमच्या मुरळीपेक्षा दादांचा डान्स एक नंबरचा आहे अमोल दादांना माझा मानाचा मुजरा
@aniketkharat4855 Жыл бұрын
एक सारख बघतचं राहव ईतका छान डान्स केला आमोल भाऊ 1नं आहे
@gulabsinghbindrabin6199 Жыл бұрын
Very very nice dance thanks
@aabamore-jv8vd Жыл бұрын
@prakashchavan7243 Жыл бұрын
Waw खूप छान डान्स केला मित्राने ताईच्या प्रोग्राम मध्ये खूप शोभा वाढली 👌👌👌👌👌👌👌👌💐👌👌💐👌💐👌💐
@santoshdabhade79102 жыл бұрын
दादासाहेब कडक ना राव अगदी मन जिंगलात आपण तुमच्या कलेला 100 तोफांची सलामी असंच तुमच्या जिवंत कलेला वावं मिळो हिच अपेक्षा ❣️♥️💯🔥🔥
@केशवडोलारे2 жыл бұрын
आतापर्यंत तुमच्या कार्यक्रमांमध्ये असं कोणीच नाचलं नाही तुम्हाला गुरूच मिळाला हा त्याच्या कलेला मानाचा मुजरा मानाचा मुजरा
@laxmanpawar80612 жыл бұрын
No.1.amolbheeya.
@pradeepsomwanshi6722 жыл бұрын
खूप छान
@sakharammore54692 жыл бұрын
@@laxmanpawar8061
@manikswami268 Жыл бұрын
,
@bhagwanpawar7281 Жыл бұрын
@@laxmanpawar8061 त्या ख
@santoshchaure14342 жыл бұрын
भावा 😎 एकच नंबर असा नाचणे अद्याप पाहीले किती सुंदर dance🕺🕺
@ganpativibhute11742 ай бұрын
अमोल भाऊ तुमचा डान्स बघून डोळ्याचे पारणें फिटले आज.... ताईच्या स्टेज वरचाआता परेंतचा सगळ्यात छान डान्स भाऊ तुमचाच फक्त.... धन्य झालो आम्ही आज 🚩🚩
@sachinmahale47802 жыл бұрын
ह्या नाचात विशेष गोष्ट म्हणजे नाचताना कुठे ही अस्लील हावभाव नाहीत खरा धार्मिक नाच 🙏
@GanpatHattimbire Жыл бұрын
खुपच सुंदर कला सादर केली भया तुम्हीं गौतमी पाटील ने शिकुन घयावी नुसत चार पांच पोरी घेऊन नाचते आहे।।।ंंफालतु गौतमी पाटील।।।
@dattatraykhandagale12972 жыл бұрын
काय ...जाय भाय.. अमोल दादा..नाद..नाय करायचा... तूफान डान्स तूमचा!!!👌👌💐💐👍👍👍दर्द भरा....नृत्य आज पहिले अनमोल रत्न अमोल your are great..!!!! de dancer...!!!????.@👍👍👌👌💐💐💐💐
@vishnupatil12822 жыл бұрын
अमोल भाऊ खरच आंगाच पाणी पाणी केलं तुम्ही
@sukhadeviarkar11732 жыл бұрын
असा कलाकारच नाही तुमच्या कार्यक्रमात कोमलताई.... कलाकार असावा तर असा १ चं नंबर अमोल 👌
@chandanchavhan60342 жыл бұрын
नाचणाऱ्या बाई ला कोणत्या च्या बाई ला ताल धरता आलं नाही खूप छान भाऊ ताल धरून तुमची कला सादर केली खूप छान
@somnathyenare38508 ай бұрын
एकच नंबर डास अमोल भाई
@ketanbahirat47392 жыл бұрын
भावा तुझ्या कंबरानी तर स्टेज वर आग लावून टाकलीस .तुझ्या समोर त्या सगळ्या मुरुळ्या पण गार पडल्या 1नम्बर् डान्स भावा ऑल द बेस्ट
@kunalgajbhare59272 жыл бұрын
Can trfdc
@rutujasarjine9964 Жыл бұрын
@@kunalgajbhare5927pwon. y inc
@rutujasarjine9964 Жыл бұрын
@@kunalgajbhare5927 on
@nileshdhumalajnuja24862 жыл бұрын
कोमलताई तुमच्या मुरूळयांना पण फिक पाडल या कलाकाराने
@kantameshram7698 Жыл бұрын
khup chayn komaltai layi bhari Dan's aani tumcha jhakas game Mala khup aavdle Supar dhanewad.
@madhusudandhakne46772 жыл бұрын
कला रोमारोमात असली पाहिजे, खरोखरचं मनाला वेधून घेणारा डान्स।। सुपरररर
@kailasbhandalkar84922 жыл бұрын
Yet there
@bhanudashegade25262 жыл бұрын
Ĺ
@dattachorghe97589 ай бұрын
एकच नंबर कलाकार असा डान्स बघायला मिळणं आमच्यासारख्या रसिक जणांचं भाग्य समजावे लागेल एकच नंबर ताई❤❤❤❤
@amolgorave75132 жыл бұрын
तुमच्या मुरळीपेक्षा जबरदस्त डान्स केला भाऊने ......❣️❣️
@ritvishinde27182 жыл бұрын
And
@kishorgavande2 жыл бұрын
१ नंबर
@surgondapatil92392 жыл бұрын
Very nice
@yogeshtour76722 жыл бұрын
मला संधी दिली कोमल ताई तुमचे खूप खूप अभिनंदन अखिल महाराष्ट्र आभारी आहे कलेला
@VijayPawar-cg1md2 жыл бұрын
पाहुणे खूपच छान डान्स केला राव तुम्ही अभिनंदन तुमचे आणि कोमल ताई च्या पार्टी चे पण खूप खूप अभिनंदन 😊🎉🎉💐💐
@sarjeraochopade15132 жыл бұрын
अशा
@gajanansonune50552 жыл бұрын
@@sarjeraochopade1513 एकच
@vaibhavhajare5754 Жыл бұрын
ताई तुमचे भरपूर व्हिडिओ पाहतो मी पण ह्या दादांनी जो डान्स केला तो एकच नंबर केला❤
@krushnashirsath97652 жыл бұрын
अतिशय सुंदर अमोल उत्तम डांन्स त्यात तुझा अभिनय पण अतिशय उत्तमच आहे नाद खुळा
@amitholkar50612 жыл бұрын
अमोल भाऊ एकच नंबर 👍
@shahurajmudgale58632 жыл бұрын
अमोल भाऊ खरंच तुमचा डान्स पाहून थक्क झालो खूपच छान व शुभेच्छा
@kakasahebsalunke71292 жыл бұрын
Great , आपण यांना शुभेच्छा देऊन कलेवर प्रेम करूयात 🙏🙏🙏🙏🙏
@saranglatkar60442 жыл бұрын
हा कार्यक्रम पहिल्यंदा पहिला आनी भारा वून गेलो अप्रतिम सुन्दर
@mangeshkute932 жыл бұрын
असा डान्स कधी पहिला नही आणि होणे नही दोन्ही मुरुलींना हरवले...
@Maliavi..2 жыл бұрын
खुपच सुंदर नाचतोस भावा👌👌👌
@ganeshjadhav75192 жыл бұрын
Nice dance
@shekhardeshmukh59212 жыл бұрын
Kadakk....... Amol bhau 1kch no. Tumchya Dance sathi शब्दच नाहीत माझ्याकडे , तुमचा डान्स पाहून मन प्रसन्न झाल.😊 👌
@goamrutsevasangh1712 жыл бұрын
ड
@SachinBankar-d8o4 ай бұрын
वा ताई कला हेच जीवन आहे
@heeragadge18612 жыл бұрын
अप्रतिम सुरेख डोळचे पारणे फिटले
@uttamdhage14682 жыл бұрын
नाद खुळा एकदम छान अप्रतिम डान्स 👌👌
@anilalgat6222 жыл бұрын
महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात महाराष्ट्र भर जागरण गोंधळ पार्टी चे नाव आहे असे मिराताई चंद्रकांत कावळे औरंगाबाद कर यांच्या पार्टी मधील डान्सर अमोल भाऊ जायभावे एकच नंबर
@ravindrasonawane18002 жыл бұрын
नमस्कार जय भगवान
@laxmanpawar80612 жыл бұрын
Komal patole.sathe is great dansar.
@dattasonshile34122 жыл бұрын
अमोल भाऊ एकच नंबर तुमच्या डान्स ला जोड नाहि
@ajaymore93162 жыл бұрын
हो भाऊ
@आत्मारामराऊत-त7व2 жыл бұрын
सोनुचा नाद ऐकदम बाद खास डान्स
@S.S.S22412 жыл бұрын
लय भारी मित्रा नाद खुळा डान्स त्या दोघी पेक्षा तर 💯👌👍
@swatikadam44872 жыл бұрын
साठ वेळा पाहीला हा विडीओ मला खुपच आवडाला दादा ऐकच नंबर
@dholebhagwan37142 жыл бұрын
🌹अमोल भाऊ एक नंबर डान्स नुसता जाळ 👌💐🌹🌹
@aherdayaramk97362 жыл бұрын
हीरा आहे हा कलाकार ताई तुम्ही उद्धार करा या कलाकाराचा खुप नाव होइत
@kaminikannake26222 жыл бұрын
Tuza dans mala khupach awadla khupach sundar 👌👌👌😍😍😊
@padmakartambe22052 жыл бұрын
कोमल ताई खूप खूप धन्यवाद, पुन्हा एकदा एक अफलातून नटरंग कलाकाराची कलाकृती लोकांना भेट दिल्याबद्दल. खूप शुभेच्छा अभिनंदन आशिर्वाद
@लिंबराजधस Жыл бұрын
Aaa
@लिंबराजधस Жыл бұрын
Aaa
@rekhahiwarkar52422 жыл бұрын
क्या बात है! अमोल सारखा अस्सल कलाकाराच सुंदर नृत्य डोळ्याचं पारणं फिटलं.
@aherdayaramk97362 жыл бұрын
No 1 Dance अमोल जायभाये
@sanketshelvane91672 жыл бұрын
जबरदस्त जबरदस्त जबरदस्त भाऊ, अभिमान आहे तुमचा,,
@sheelahiwale63892 жыл бұрын
सर काय डानस केला आहे ना मन खुश झाल ईतका सुंदर डान अजुन बघीतला नाही मी किती पण तारीफ केली ना तरी पण कमी आहे सर
@kajalmate80392 жыл бұрын
एकच no...🔥🔥🔥🔥. याला म्हणतात लावणी सम्राट...🤟😍♥️🔥🔥🔥
अमोल भैया अभिनंदन कोमल ताई तुम्हचे ही अभिनंदन आपन आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण कलाकराना आपली कला सादर करण्याची संदी देता याचा अभिमान वाटतो या बदल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन 🙏🌹🌹🌹
@monikashinde8186 Жыл бұрын
👌👌👌👌👌💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️💋💋💋💋💋
@chetanshewale65485 ай бұрын
रितेश देशमुख यांच्या भाषेत लई भारी, अन आदर्श शिंदे यांच्या भाषेत एकदम कड़क 👌🏽👌🏽
@Mayurirecipe212 жыл бұрын
अमोल दादा...सलाम आहे तुला खुप मोठा हो मनःपूर्वक शुभेच्छा भावा
@sangramsinhkolpe2952 жыл бұрын
.
@TODAYSAMACHAR12 жыл бұрын
बायांना हरवल या कलाकारान ........भारी कलाकार
@readand-digest64982 жыл бұрын
एक पुरुष असून अशाप्रकारे सुंदर नृत्य करणं म्हणजे खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे, आणि पुरुषांना असा डान्स करत बघताना त्यांच्याबद्दल काय वाईट बोलणाऱ्या, हसू करणाऱ्या, नाव ठेवणाऱ्या लोकांच्या तोंडावर खर्च चपल्या मारला पाहिजेत!💐
@vamandevakate13482 жыл бұрын
Barobar
@सोमनाथमाने-घ6ह2 жыл бұрын
खुप खुप खुप सुंदर
@vilashakke52832 жыл бұрын
Athishy sundar dyance manpurvak abhinandan karto
@vikaswhagmare10652 жыл бұрын
अमोल दादा तुमचा नंबर द्या मला फोन करायचं
@gamingchaitanyatiger4132 жыл бұрын
@@vikaswhagmare1065 👌👌👌👌✌✌एक नंबर दादा
@vaishnavidhade28112 жыл бұрын
काय हा डांस खुपच अप्रतिम जेवड कौतुक कराल तेवड़ कमी आहे अमोल दादा एक नंबर डांस आहे विजय धाड़े चपोरा m p 👍👍👍
@govinderle47172 жыл бұрын
सलाम अमोल भाऊ असा डान्स होने नाही पुन्हा आवडले बरं मनापासून धन्यवाद भावा🙏🙏👍👍💐💐🌹🌹🌹🌹
@priyankashelar55872 жыл бұрын
नाद खुळा डान्स. खूप सुंदर नृत्य केलय👏👏👏👏🤞🤞🤞🔥🔥🔥🔥🔥
@mangesh7862 жыл бұрын
खूप सुंदर अमोल भाऊ खरच tumchya dance madhe energy ahe
बुलढाणा जिल्ह्याता पहिल्यानदा मेंडगाव येथे कार्यक्रम झाला.आणि अमोल दादा चा डान्स. खूप छान अमोल दादा 💖❤️
@gangabharpatil80532 жыл бұрын
no,1🙏🙏
@keshavrajbhosale85932 жыл бұрын
@@gangabharpatil8053 ४
@gta5lovers3252 жыл бұрын
@@keshavrajbhosale8593 Kay 4
@amolgorave75132 жыл бұрын
कोमल पाटोळे बघतच राहिली का नाही, भाऊचा डान्स. One word it's amazing 👌👌👌👌👌👌👌
@मराठीव्याकरण-झ6ह2 жыл бұрын
अमोल दादा तुमचे अजून व्हिडिओ टाका...खूप प्रसिद्ध व्हाल..तुम्ही खूप छान डान्स केला..
@sandipsavant41492 жыл бұрын
P
@sunildhakane8492 жыл бұрын
Supr Dans ❤️
@pandurangnarale97892 жыл бұрын
@@sunildhakane849 झडग🎇🚹🚹🚩🇦🇫🎌🎇🎌🎇🎌🎇
@ajaysakate_72722 жыл бұрын
खुप जबरदस्त डान्स केला भाऊनी👌🔥
@shahajishinde3081 Жыл бұрын
आजपर्यंत ढोलकी वाल्यांनी नाचनाराचा घाम काढला पण आज नाचणाराने ढोलकी वाल्याचा घाम काढला अभिनंदन भाऊ
@latakadam87612 жыл бұрын
अप्रतिम.भाऊ.बोलायला.शब्द च.नाही👌👌👌🙏🙏👍👍
@dattatraybirangal71732 жыл бұрын
अतिशय सुरेख डान्स 👌कला हेच जीवन ✌
@praveenwayal1541 Жыл бұрын
डान्स मध्ये आमच्याकडे जोड नाही जोडच नाही अमोला ईश्वराने कमतरता ठेवलि त्याला आवाज फक्त आणि फक्त आवाजा.मुळ कमी पडला अमोल तुला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
@aherdayaramk97362 жыл бұрын
खरच शब्द नाही कमेंट लिहायला अमोल जयभाये अनमोल हीरा आहे असा कलाकार दूसरा कुठेच नाही आमचे नशीब त्यांचा डांस बघायला मिळाला
@gopalgaikwad14572 жыл бұрын
Waw Kay apratim kalakar jaybhau future mashe ashich pragati kara ❤️🎉🎉🎉🎉🎉💐💐☀️☀️☀️☀️☀️ God bless you, all the best Natrang
अमोल भैय्या एकच नंबर आपल्या गावचे आणि बुलढाणा जिल्हाचे नाव कमावलं अभिनंदन भाऊ,💐💐💐
@pandharighuge53482 жыл бұрын
कोण्या गावची अमोल
@dadabhosure43502 жыл бұрын
t
@किशोरशेलार-ग8ध2 жыл бұрын
चे
@Raj-r5k4l2 жыл бұрын
खरच भाऊच कौतुक केल पाहीजे सुपर👌👌👍💐डांस
@sampatchorat2462 жыл бұрын
सुंदर.डान्स.अमोल.भाई.
@sureshchoudhari36072 жыл бұрын
लाखात ऐक हीरा आसतो तो मजे आमोल दादा १नंबर
@Pawanchavan_331 Жыл бұрын
❤ सलाम 🎉🎉🎉🎉🎉🎉
@सोमनाथआंधळे-ड9ह2 жыл бұрын
अमोल भाऊ अभिनंदन सर्वांचा घाम काढला तुम्ही सलाम तुमच्या कलेला
@swatikadam44872 жыл бұрын
दादा तुमचा विडीओ पाहील्या शीवाय झोप येत नाही आणी सकाळची सुरवात होत नाही
@ujjwalagaykwad97352 жыл бұрын
ताई हे पाहुणे कलाकार अतिशय सुंदर डान्स करतात. जायभाईंचा व्हिडिओ दररोज मी आवडीने पहाते. गाणंसुद्धा खूप छान आहे. जायभाईंनी आपली कला अशीच विध्दिंगत करावी.
@bhatumarathe27359 ай бұрын
अमोल भाऊ सुंदर नाचन खुप छान नाचलात भाऊ .
@ushajadhav28432 жыл бұрын
अरे बापरे काय हा जोश ताई मी तूमचे कार्यक्रम मी नेहमीच बघते खूप आवडीने पण आत्ता पर्यंत चे डान्स पैकी अमोल जायभाय यांच्या सारखा डान्स कोणी च केला नाही खरोखरच सलाम अमोल भाऊला मी जेंव्हा पण तूम्हाला बोलविन तेव्हा अमोल भाऊला घेऊन या
@shriharipatil85872 жыл бұрын
मी खूप तमासे पहिले पण अस नाचकाम करणारी बाई सुद्धा नाही पहिली खूपच तालात नाचला अमोल आणि आवभाव किती बरोबर. Best 👍 a great w....
@swatikadam44872 жыл бұрын
खरच ऐकच नंबर दादा
@somnathsanap1882 жыл бұрын
वा खूप छान मित्र नाचले 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@Macchindar_Roule2 жыл бұрын
मिराताई चंद्रकांत कावळे औरंगाबादकर यांच्या पार्टीची शान म्हणजेच अमोल भाऊ जायभाय एकच नंबर अमोल भाऊ 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@limbajisuradkar79432 жыл бұрын
Komal Tai tumcya saglya murulila fhek kele Jadhav ne 👍🙏1 nambar dans Jadhav brother
@amolmane8692 жыл бұрын
खटक्यावर . बोट आण जाग्यावर पलटि कसला कलाकार आहे 1 नंबर लाख शुभेच्छा तुला .
@mahadevmisal6639Ай бұрын
नृत्यकलेला सलाम
@jaybhawani90002 жыл бұрын
कोमल ताई याला म्हणतात अस्सल मराठमोळा डान्स तुम्ही फक्त हात हलवनाऱ्या ठेवल्यात