देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला ..। आचार्य प्र. के. अत्रे । स्वर : RM ।

  Рет қаралды 75,193

Rational Marathi

Rational Marathi

Күн бұрын

Пікірлер
@sundarrajvaidhye4860
@sundarrajvaidhye4860 7 ай бұрын
बरोबर आहे सर
@sunilalone8837
@sunilalone8837 3 ай бұрын
या प्रकारचे लेख शालेय अभ्यासक्रमात असल्यास त्याचा विद्यार्थ्यांना व पर्यायाने या देशाच्या भावी नागरिकांना नक्कीच फायदा होईल
@mamatalk1693
@mamatalk1693 2 ай бұрын
Perfect. Very young age मध्येच संस्काराचे बिज रुजविता येते. Correct. सही कहा.
@spiritualscience6808
@spiritualscience6808 Ай бұрын
*हिरा पारखी ही हिरे को पहचानता हैं..!* *Dr Ambedkar the Symbol of Knowledge..! who changed the world..!!*
@JayshreePawar-me5jo
@JayshreePawar-me5jo 3 ай бұрын
माझ्या बाबासारखें मसिहा ह्या जगात पुन्हा होणे शक्य नाही .👍👍
@AmarKubual
@AmarKubual Ай бұрын
❤❤❤❤❤
@manojtayade1404
@manojtayade1404 3 ай бұрын
विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व,डॉ बाबासाहेब आंबेडकराना कोटी कोटी वंदन,
@rskhaire9385
@rskhaire9385 3 күн бұрын
भारतातल्या सामान्य माणसानपर्यंत हे विचार पोचवले पाहिजेत. त्यात हिंदू बौद्ध सर्वांचे कल्याण आहे.
@AnnapurnaMane-mh8lm
@AnnapurnaMane-mh8lm Ай бұрын
जय भीम जय संविधान 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@lilawahane5334
@lilawahane5334 3 ай бұрын
Right 👍 खातो तो घास व घेतो तो श्वास बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे विसरेल तो संपेल
@dayanandkamble9414
@dayanandkamble9414 3 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला कोटी कोटी अभिवादन नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
@amolyadav2403
@amolyadav2403 2 ай бұрын
जगात खुप महापुरुष आहे पणं खरा महापुरुष br Ambedkar ahe में हिंदू धर्म से हुं पर sachi बात नहीं ठुकरा सकता जय भीम
@bhagwatbansode6447
@bhagwatbansode6447 2 ай бұрын
आचार्य अत्रे यांचा अप्रतिम अग्रलेख!
@bhauraoumale4611
@bhauraoumale4611 Ай бұрын
आदरणीय प्र.के.अत्रे यांच्या या अग्रलेखात बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र साहित्य आणि जीवनमूल्ये आणि देशातील जातीव्यवस्था निर्मुलन, कांग्रेस ने बाबासाहेब आंबेडकर यांचा सतत छळ केला ई.बाबींचा उहापोह केला हा अग्रलेख शालेय अभ्यासक्रमात शासनाने आतापर्यंत द्यायला पाहिजे होता जेणेकरून बाबासाहेबांचा संपूर्ण इतिहास देशातील सर्वांना माहित झाला असता किंबहुना आता हे हा अग्रलेख शालेय अभ्यासक्रमात शासनाने द्यावा ही शासनाकडे आमची मागणी राहील. आणि प्र के अत्रे बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन जय भीम जय भारत जय संविधान.
@RajendraUmale-o6r
@RajendraUmale-o6r Ай бұрын
सत्य है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी और उनकी संपूर्ण मानवता समता स्वातंत्र्य बंधुत्व करुणा और राष्ट्र प्रेम की शिक्षा , विचारधारा जो भारत के लिये वरदान जो आज तक किसिने दिया नहीं,thanks डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी ,आपके संविधान को कोटी कोटी प्रणाम जय भीम नमो नमो नमो नमो नमो बुद्ध धम्म संघ जय भीम
@UttamSuryavanshi-bc3xc
@UttamSuryavanshi-bc3xc 3 ай бұрын
प्रल्हाद केशव अत्रे यांचे मनापासून स्वागत करतो या अग्रलेखा बद्दल
@sonasuryawanshi9771
@sonasuryawanshi9771 5 күн бұрын
Great babasaheb 💙🙏🙏🙏
@anandjadhav900
@anandjadhav900 3 ай бұрын
माहामनव डॉ बाबासाहेब आंबेडकर य जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही द ग्रेट महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जय भीम नमो बुद्धाय
@ShubhanginiDalvi
@ShubhanginiDalvi Ай бұрын
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर, बाबासाहेबांविषयी जे लेख आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांच्या मराठा वर्तमान पत्रातून प्रसिद्ध केले होते, त्या सर्व लेखांचे एकत्रित संकलन करून सर्व तमाम जनतेला वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात यावे.
@dhammawaghmare7027
@dhammawaghmare7027 6 күн бұрын
Jay Bhim Jay Savidhan ❤ very good 👍👍👍❤❤
@balukalkuta
@balukalkuta Ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय डॉ बाबासाहेब आंबेडकर खरचं डॉ बाबासाहेब आंबेडकर महा मानव होते 🇮🇳🚩🙏
@swapnalimandre8448
@swapnalimandre8448 3 ай бұрын
खूप छान... बाबासाहेब आंबेडकर हे पूर्ण हिंदूंचे उद्धारकर्ते होते पण आपण करंटे आहोत जे त्यांना परत जातीच्या राजकारणात अडकवले. जय भीम नामोबुध्दाय 👆
@chandagawai4997
@chandagawai4997 2 ай бұрын
👍🙏🙏🙏जयभीम
@govindpatil6652
@govindpatil6652 Ай бұрын
मनुस्मृतीचे लोक नेहमी पडद्यावर डाॅ आंबेडकरांचे कौतुक व मागे निंदा असे दुटप्पी वागतात
@panditrashtrapal
@panditrashtrapal 10 сағат бұрын
Thank you very much sir.. you shared very valuable information... You made me cry... 😢😢
@dayanandkamble9414
@dayanandkamble9414 Ай бұрын
बौध्दिसत्व महामानव विश्वरत्न पं पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
@rohinikamble8370
@rohinikamble8370 3 ай бұрын
आमच्या बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लाखो वर्षे रहाणार बाबासाहेब आंबेडकर अमर है
@sujitshahare6785
@sujitshahare6785 3 ай бұрын
बाबासाहेबांचे नाव अमर तेव्हाच राहील जेव्हा त्यांचे अनुयायी त्यांच्या तत्वानुसार आचरण करतील व आपल्या राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील राहतील.
@SunnyKamble-b3k
@SunnyKamble-b3k 2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, सुजित राव
@jaiprakashkhadse8245
@jaiprakashkhadse8245 Күн бұрын
Maratha's editorial is a mirror of the great work of Babasaheb for untouchables and also for the so called superiors of the country.
@sahebraolondhe7822
@sahebraolondhe7822 3 ай бұрын
पी के अत्रे यांचे म्हणणे खरे आहे आम्हीं बाबासाहेब अनुयायी आभारी आहे
@mamatalk1693
@mamatalk1693 2 ай бұрын
डाॅ. बाबा साहेबांनी बौध्द धर्म का स्विकारला याचे उत्तर हवे असेल तर प्रत्येकाने विपश्यनाचा 10 दिवसांचा course करावा. फि नाही.( free आहे.) मोफत जेवन, रहाण्याची सोय उत्तम. सात्विक भोजन. आचार्य अत्रें चा हा अग्रलेख खुपच मार्मिक आहे. Thanx for video.
@TarkaShuddha
@TarkaShuddha Ай бұрын
मी केला आहे , सगळ्यांनी compulsory केले पाहिजे.
@PanditTambe-u1s
@PanditTambe-u1s 3 ай бұрын
फार सुंदर विचार मांडले आहे धन्यवाद सर
@ErPPankaj
@ErPPankaj Ай бұрын
अप्रतिम लेख आणी त्याचे आपण केलेलं वाचनही. समकालीन लेख ऐकून Dr. आंबेडकर यांच्या बद्दलची जाणीव अजूनच तीव्र होत जातेय, उर भरून आल्यासारखं वाटत. आपले आभार 🙏
@rajanijagtap6367
@rajanijagtap6367 3 ай бұрын
खातो तो घास आणि घेतो तो श्वास तो बाबासाहेबां मुळेच .
@rajanijagtap6367
@rajanijagtap6367 3 ай бұрын
जयभीम
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 3 ай бұрын
व्हेरी गुड namo bhudha 1oo%right pan अजुनही लोकाना समजू शकते नाही hi शोकांतिकाच आहे
@AnitaBhalerao-w9t
@AnitaBhalerao-w9t Ай бұрын
खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवा सर्व भारतीय एक होतील जय जय जय भीम
@PradeepkambleKamble
@PradeepkambleKamble Ай бұрын
P K atre saheb ji aapko mera salut well come to jay bhim jay Bharat jay savidhan ji
@nikhilssmm5807
@nikhilssmm5807 Ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर तुम्ही पुन्हा जन्माला या.आमहा लेकरांना तुमचीच फार गरज आहे.
@smdguru1358
@smdguru1358 Ай бұрын
आम्ही कोणत्या कामाचे
@tushartekade7690
@tushartekade7690 3 ай бұрын
बहुजन समाजाने एकजूट ठेऊन, शिक्षण घेऊन,संघर्ष केला तरच डॉ आंबेडकरांना ती खरी श्रदांजली ठरेल... विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आचार्य अत्रे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 💐💐💐💐
@SandeshTambe-kj2cx
@SandeshTambe-kj2cx Ай бұрын
बाबासाहेबांना कोटी कोटी अभिवादन.
@trivenipotbhare2589
@trivenipotbhare2589 2 ай бұрын
प्राचार्ये प्र. केआत्रे यांना सतसत नमन खऱ्रा पत्रकार व खरे जाणनारा, capacity व बाबासाहेब यांच्या कार्या बद्दल सडेतोड मांडणी करणारे पत्रकार म्हणून इतिहास नोंद झालेली आहे.
@namdeosonawale3731
@namdeosonawale3731 7 ай бұрын
छान उपक्रम... नमो बुद्धाय, जयभीम, सर...
@luciferl-xj8bm
@luciferl-xj8bm 3 ай бұрын
एकच साहेब बाबासाहेब
@mohangaikwad126
@mohangaikwad126 10 күн бұрын
🙏🙏🎉🎉
@marotisuryawanshi6135
@marotisuryawanshi6135 7 ай бұрын
Sprem jay Bhim
@babanjadhav7943
@babanjadhav7943 2 ай бұрын
सर खुप छान अग्रलेख लिहिला होता.आचार्य अत्रे साहेबांना आणि तूम्हालांहि साष्टांग नमस्कार.
@lokeshfule7113
@lokeshfule7113 2 ай бұрын
असा महापुरूष पुन्हा जगात जन्म घईल असे वाटत नाही . जयभीम . जयविश्व रत्न डॉ भीमराव रामजी आंबेडकर
@rahulwasnik4575
@rahulwasnik4575 Ай бұрын
jayBhim
@kamalakarkadam804
@kamalakarkadam804 2 ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर एक आदरणिय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व जय भीम ्जय संविधान जय भारत
@rahuljadhav6897
@rahuljadhav6897 2 ай бұрын
शालेय शिक्षणामध्ये याचा वापर करावा. शालेय शिक्षणामध्ये असे धडे द्यावेत
@KavitaJadhav-i9s
@KavitaJadhav-i9s 2 ай бұрын
अत्रे यांचे लिखाण हे आज शिळेय शी क्षणात समावेश झाला पाहिजे
@anilmulay2839
@anilmulay2839 3 ай бұрын
दलीतांना नाहीच पण आंबेडकर सवर्णांनाही कळलेच नाहीत।हे संपूर्ण भारताचे दुर्दव्यच।😂😂
@user-tx8oy3fi8h
@user-tx8oy3fi8h 2 ай бұрын
कळले पण उशिरा जेव्हां बीजेपी सत्तेत आली. कॉग्रेसने कधीही आंबेडकर कळुच दिले नाही.
@anilmore9782
@anilmore9782 Ай бұрын
💐🙏💐
@SunnyKamble-b3k
@SunnyKamble-b3k 2 ай бұрын
प्रल्हाद केशव अत्रे यांनी त्यांच्या वृत्तपत्रात जे छापले ते सत्यच आहे. आचार्य अत्रे यांना बाबासाहेबांप्रती किती जिव्हाळा होता या अग्रलेखातून सिद्ध होते.
@pramilanikumb4077
@pramilanikumb4077 Ай бұрын
डाॅ.बाबासाहेबांचे लेख शाळेतील अभ्यास क्रमात द्यायला हवेत.
@chandanesampat1832
@chandanesampat1832 Ай бұрын
सनातनी धर्मातील ब्राह्मण डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध धर्मांना मानणारे भरपूर आहेत आशांना आंबेडकरी जनतेने मान सन्मान दिला पाहिजे जय भीम
@sushmakhobragade1341
@sushmakhobragade1341 Ай бұрын
Jaibheem Namobudhyay very good information thanks for the good information jaibheem Namobudhyay very good information thanks for the good
@vikassagat7610
@vikassagat7610 3 ай бұрын
अगदी बरोबर ❤❤
@chandrakantkhaire4238
@chandrakantkhaire4238 Ай бұрын
धन्यवाद अग्रलेखाचा ❤❤❤
@GangadharJadhav-m6m
@GangadharJadhav-m6m 3 ай бұрын
1 no❤ sir
@advmahadeonagojidhandar2763
@advmahadeonagojidhandar2763 Ай бұрын
अभिनंदन जय भिम
@bhaskarghatkamble419
@bhaskarghatkamble419 3 ай бұрын
बोरोबर आहे
@harishkhandare3129
@harishkhandare3129 Ай бұрын
Great thought
@surendramore7483
@surendramore7483 2 ай бұрын
Mi suda pradaypak keshaw atre yanchre khup khup danyawa jaybhim jay savidan jay🙏🙏🙏🙏🙏
@ashokmane7667
@ashokmane7667 14 күн бұрын
Nice👍 12:09
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 2 ай бұрын
Only one man army king mhamanv Dr B R Ambedkar 💪🙏🙏
@tech681
@tech681 3 ай бұрын
जयभिम नमो बुद्धाय
@milindpawar895
@milindpawar895 Ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली
@VijayPatil-wy8jp
@VijayPatil-wy8jp 2 ай бұрын
Pr, ke, aatresaheb aapn ste shodhk aahat mahar pateel nagevadee wai satara yacha jay bhim nmo budhay bhujn hitay bhujan sukhay jay shivray.
@SonaliSalunke-zd9zz
@SonaliSalunke-zd9zz 2 ай бұрын
Jay bhim 👍🏻👍🏻
@sujatakathane5191
@sujatakathane5191 2 ай бұрын
Bahut sundar ❤😊
@rameshgedam1928
@rameshgedam1928 2 ай бұрын
फारच छान सर, जय भीम नमो बुद्धाय जय संविधान
@vikramkshirsagar2973
@vikramkshirsagar2973 3 ай бұрын
💥🔥खूप छान माहिती दिली तुम्ही आणखीन आश्या प्रकारचे विडिओ बनवा सर, धन्यवाद🙏🙏 जय भिम🇪🇺
@Dr.SubhashPatil
@Dr.SubhashPatil 2 ай бұрын
बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद
@vijaykedare3090
@vijaykedare3090 3 ай бұрын
Khup छान ❤❤❤
@rajivanmudholkar8452
@rajivanmudholkar8452 3 ай бұрын
पी के अत्रे उत्तम लेखक आहे. माझा आवडता लेखक आहे.
@vishalambekar7086
@vishalambekar7086 2 ай бұрын
जय हिंद जय भीम वंदेमातरम ❤
@sachingaikwad9847
@sachingaikwad9847 3 ай бұрын
सर तुमचा हा व्हिडिओ पहाऊन खरच छान वाटल ,जय भीम
@sudhakarshivarkar3573
@sudhakarshivarkar3573 Ай бұрын
❤🙏🏫🛣️👑🌍🌎🌞🌷▶️🔭🧬 Aaj Aacharya atre ji ka. Best. That's. Time. Spiking. And. Righting. In. Pepar❤🙏💯🏫
@a.k.ahireahire5066
@a.k.ahireahire5066 3 ай бұрын
The Great Artical Sir ❤
@vijayhate2674
@vijayhate2674 3 ай бұрын
जयभीम जयसंविधान नमोबुध्दाय❤
@ashka5791
@ashka5791 3 ай бұрын
Sir barobar aahe
@chandanesampat1832
@chandanesampat1832 2 ай бұрын
सनातनी ब्राह्मण प्र के अत्रे यांनी वास्तव आणि सत्य अतिशय प्रभावीपणे अग्रलेखा मध्ये लिहिले आहे याचा अभ्यास सनातनी धर्माने करावा जय भीम
@shirishkolekar8745
@shirishkolekar8745 2 ай бұрын
🙏🌺 Jay Bhim 🌺🙏
@realmahatma1
@realmahatma1 3 ай бұрын
क्रांतीकारी जयभिम 🙏
@manohartangde5286
@manohartangde5286 3 ай бұрын
सुंदर लेख आणि त्याचे वि श्लेषण
@vidyanandvaidya
@vidyanandvaidya 2 ай бұрын
समता समता समता 🙏🏻
@pandurangmanwar7037
@pandurangmanwar7037 2 ай бұрын
Dhayvad sir bhut. Bdhiya
@surekhaghangale8224
@surekhaghangale8224 2 ай бұрын
Yes you are right sir ❤
@rameshtayade7615
@rameshtayade7615 2 ай бұрын
Khup chhan agralekh
@sandipkamble1958
@sandipkamble1958 Ай бұрын
Jay bhim
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 2 ай бұрын
जय भीम जय आदिवासी...
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 2 ай бұрын
My best wishes for your channal nice editorial of Maratha newspaper on DrBabasahab Ambadaker thanks
@cendhreganganna4385
@cendhreganganna4385 2 ай бұрын
Absolutely Right Sir. Congratulations Sir
@joharashaikh6245
@joharashaikh6245 3 ай бұрын
महान व्यक्तिमत्व.🎉
@sajjalagaikwad6600
@sajjalagaikwad6600 3 ай бұрын
Jai bhim 💙 🙏 Namo Buddhay 💙 🙏 ✨️
@vilasnavale7375
@vilasnavale7375 3 ай бұрын
Jay bhim
@parimule1867
@parimule1867 Ай бұрын
❤ nice
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 Ай бұрын
Thanks 🤗
@rajeshmohite1141
@rajeshmohite1141 3 ай бұрын
Mahamanav Bodisatva babtach ha Aacharyancha lekh ikun dolyat pani tarlale.Khup sunder lekhan.Ya mahamanvala koti koti pranam.🙏🙏🙏
@shobhatayade195
@shobhatayade195 3 ай бұрын
जयभीम जयबुध्द राष्ट्र
@namratadabhole1255
@namratadabhole1255 3 ай бұрын
Thank you Jai Bhim Jai Savidhan
@yeshwantgacche5550
@yeshwantgacche5550 3 ай бұрын
अतिशय सुंदर लेख
@hemantadkar4349
@hemantadkar4349 3 ай бұрын
खूप छान माहितीपूर्ण लेख आहे.
@RamnathGulve-pz7hs
@RamnathGulve-pz7hs 3 ай бұрын
Dr ambedkar ki jay ho
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
Why Dr. Ambedkar is Great? Dr Vikas Divyakirti
57:52
Vikas Divyakirti
Рет қаралды 6 МЛН
Гениальное изобретение из обычного стаканчика!
00:31
Лютая физика | Олимпиадная физика
Рет қаралды 4,8 МЛН