Pravin Gaikwad on Aarkshan | मराठा समाजाची फुले शाहू आंबेडकरी विचारांकडे वाटचाल...| MaxMaharashtra

  Рет қаралды 42,587

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 283
@gautamalatekar926
@gautamalatekar926 5 күн бұрын
मा . गायकवाड साहेब खरोखरच तुमचे सामाजिक कार्य फार मोठे आहे. सलाम तुमच्या प्रबोधनाला व कार्याला .
@panchashiladurge1280
@panchashiladurge1280 5 күн бұрын
खरय मराठा समाजाला प्रबोधनाची फार गरज आहे, कारण ते वाचन करीत नाहीत.तुम्ही छान काम करताय.... जयभीम, जय जिजाऊ, जय संविधान
@KrantiSury3943
@KrantiSury3943 5 күн бұрын
महाराष्ट्रातील तमाम शालेय विद्यार्थी व यूवा तरुणांसाठी महत्त्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय सर आपण खुप खुप धन्यवाद 💐🙏 नमो बुद्धाय जय जिजाऊ जय शिवराय जय जोती जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
@pkale3921
@pkale3921 5 күн бұрын
मला नेहेमी प्रश्न पडतो, गौतम बुद्ध शिवाजी महाराज सत्यशोधक ज्योतीबा फुले फातीमा शेख शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर,संत गाडगेबाबा या महापुरुषांचा गौरवास्पद अभिमान बाळगावी अशी परंपरा लाभली आहे ती सोडून बहुजनांना ब्राम्हणवादी व्हावेसे वाटते अशे कोणती लालूच भय मनात पेरले जाते...
@KrantiSury3943
@KrantiSury3943 5 күн бұрын
@pkale3921 सर चमत्कार वर जास्त भरवसा ठेवनारे आहेत 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय सर
@kishortantarpale242
@kishortantarpale242 3 күн бұрын
या देशातीला तरूण पिढीला वाचन नाही, महापुरुष बद्द्ल कोणी सांगत नाही, घरी सुद्धा संस्कार ब्राम्हनादी असतात, prabhodana होत नाही, आपला शत्रू आणि मित्र कोण है समजत नाही. ही शोकांतिका आहे.
@kishortantarpale242
@kishortantarpale242 3 күн бұрын
सर्, mazaa एक भोई समाजाचा engineer मित्र आहे, त्यांच्या कडे महात्मा गांधी, शिवाजी महाराज यांचे फोटो भिंती वर् होते, मी त्याला म्हटले tuzaa कडे बाबासाहेब आंबेडकर यांचा सुद्धा फोटो असायला पाहिजे होता, त्या वर to mushkil पने हसून म्हणाला, लोक आम्हाला तुमच्या जातीचा समजतील,.
@rajeshbagde2917
@rajeshbagde2917 5 күн бұрын
आदरणीय गायकवाड साहेब आपण खरे शिवाजी महाराज यांचे वैचारिक varas👌
@amitgamingbgmi5231
@amitgamingbgmi5231 5 күн бұрын
सर्व तमाम भारतीय लोकांनी सरांच्या मताशी सहमत व्हावे व संघटनेत सहभागी व्हावे .एक चांगली विचारधारा आहे.
@mohangaikwad126
@mohangaikwad126 5 күн бұрын
ग्रेट सर आपणास सैलूट 🙏
@yogeshpadghan493
@yogeshpadghan493 5 күн бұрын
गायकवाड साहेब आपण समाजाचे खरे सेवक आहात 🙏🙏🙏 आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏
@milinds26
@milinds26 5 күн бұрын
तुमचे सामाजिक कार्य फार मोठे आहे. सलाम
@Haribhau-w2p
@Haribhau-w2p 5 күн бұрын
अप्रतिम विश्लेषण सर जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत
@ashokwaghmare6734
@ashokwaghmare6734 5 күн бұрын
खूपच चांगले प्रबोधन केले आहे. प्रविण गायकवाड साहेब.
@AkashKamble-e8n
@AkashKamble-e8n 19 сағат бұрын
We love you, sir. SALUTE to you. JAY BHIM.
@sandeepwaghmare293
@sandeepwaghmare293 4 күн бұрын
प्रवीण गायकवाड सर खूप छान मार्गदर्शन 👌🏻👌🏻👌🏻
@avinashsonkamble3580
@avinashsonkamble3580 5 күн бұрын
खरंच ग्रेट आहेत तुमचे विचार... प्रयत्न करत राहील पाहिजे
@dilipthombare7576
@dilipthombare7576 2 күн бұрын
सर आपण फार ग्रेट आहात सलाम आपल्या कार्याला जय भिम जय संविधान जय भारत 💙💙🇮🇳🇮🇳❤❤
@prakashjadhav9371
@prakashjadhav9371 5 күн бұрын
गायकवाड साहेब तुम्ही जे समाजाचे प्रबोधन करीत आहेत ते फार अफलातून आहे, फार साध्या आणि सोफ्या भाषेत आपण सर्व बहुजन समाजाला सर्व महापुरुषांच्या महान कार्याची जाणीव करून देत आहेत, आपल्याला खूप खूप धन्यवाद! असेच कार्य अविरत चाळू ठेवा. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p 5 күн бұрын
प्रबोधनकार असावे तर असे गायकवाड साहेब खूप छान प्रबोधन केले आहे.🙏
@dayanandjadhav4220
@dayanandjadhav4220 5 күн бұрын
गायकवाड सर आपण चांगले विचार मांडता.याचा सार्थ अभिमान आहे. मराठा तरूण व तरूणीना चळवळीत सामिल करून घ्या. ही विनंती त्याचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. तुम्हास जय भिम जय शिवराय.
@arvindnakhale754
@arvindnakhale754 5 күн бұрын
सर गावा गावात संभाजी ब्रिगेडचे लोक पोहचले पाहिजे जय भीम सर जय शिवराय
@DwarkaBhagat-r6z
@DwarkaBhagat-r6z Күн бұрын
गायकवाड साहेब खरंच मराठा समाज तुमच्या प्रेरणा ने विचाराने प्रबोधित होईल
@swapnilsonawane1770
@swapnilsonawane1770 5 күн бұрын
*खूप छान जय भीम जय महाराष्ट्र*
@rameshingle2921
@rameshingle2921 5 күн бұрын
एकच सिंह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना कोणती ही आणि कोणाची भीडभाड न ठेवता ब्राह्मणी विचारधारे चा हिंदु धर्म ठोकरुन शुद्ध असा भारताचा प्राचीन बौद्ध धम्म स्विकारला. तसाच इतर बहुजनांनी ही स्विकारावा.
@TedBed-q4g
@TedBed-q4g 4 күн бұрын
Niravana chya navawar reservation deun casteism karanar buddhaisum😂
@NikhilUghade-1891
@NikhilUghade-1891 5 күн бұрын
धन्यवाद साहेब 💙 मी तुमचे सर्व पुस्तके वाचत आशातो मला तुमच लिखान खुप आवडत.. माझे काहि मित्र सुदा मराठा समाजाचे आहेत. तुमही अता जस बोललात तस मी त्यान्ना किती वेला साँगीतल... प्रविण गायकवाड सर, पुरुषोत्तम खेडेकर सर, श्रीमंत कोकाटे सर यांची पुस्तके वाचत जावा तुम्हाला खरा इतिहास कळेल. परंतु ते तसं करत नाहीत.म्हणून मला त्यांची विचारधारा अजूनही चुकीचा मार्गावर आहे असं मला वाटतं. त्यांचे प्रबोधन होण्याची गरज आहे..
@swapnilnagtilak1861
@swapnilnagtilak1861 5 күн бұрын
डासबोध वाचणारे असतील.
@Sunil.jadhav-l5p
@Sunil.jadhav-l5p 5 күн бұрын
असे लोक फक्त आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे रूढी परंपरा चालवत आहे शिक्षण सुध्दा घेतले तरीही त्याचा काहीच फायदा करून घेत नाही. अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडत नाहीत हेच दुर्दैव आहे 🙏
@dadaraojangam4666
@dadaraojangam4666 5 күн бұрын
अज्ञानतामुळे आणी वर्चस्वामुळे आपण आपल्या विरोधीयांचे समर्थन करतो ! बहुजन समाजाचीचं लोकं मनुस्मृती लागु करण्याच्या समर्थनमध्ये काम करत आहे ! 🙏🙏
@pyarelalgaikwad3213
@pyarelalgaikwad3213 4 күн бұрын
धन्यवाद सर अभिनंदन, फार मोठं विचारधन आहे, हे विचार प्रत्येक माणसामध्ये यायला पाहिजेत, धन्यवाद
@NileshPawar-fq9bz
@NileshPawar-fq9bz 5 күн бұрын
❤।।नमो बळीराजा ❤।।नमो बुद्धाय ❤।। नमो सम्राट अशोका ❤।।नमो संत नामदेव महाराज ❤नमो संत कबीर ❤।।नमो संत ज्ञानेश्वर महाराज ❤।।नमो संत तुकाराम महाराज ❤।।नमो शहाजीराजे ❤।।नमो राजमाता जिजाऊ माँ साहेब ❤।।नमो श्री छत्रपती शिवाजी महाराज ❤।।नमो श्री छत्रपती संभाजी महाराज ❤।।नमो महात्मा जोतिबा फुले ❤।।नमो छत्रपती शाहूमहाराज ❤।।नमो संत गाडगेबाबा ❤।।नमो डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤।।जय संविधान जय भारत जय महाराष्ट्र ..💐💐❤
@Ronaldoghuge3341
@Ronaldoghuge3341 Күн бұрын
मी वंजारी आहे पण माझे आवडते व्यक्तीमहत्व गायकवाड साहेब आहेत ❤❤❤ जय शंभुराजे
@taibaiveer1866
@taibaiveer1866 Күн бұрын
सर खरोखरच आपले विचार अप्रतिम आहेत आणि हे तुमचे विचार सर्व स्तरापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि हे तुमचे अप्रतिम विचार लोकांनी ऐकावे व समजून घ्यावे ही काळाची गरज आहे
@madhukargavande2307
@madhukargavande2307 4 күн бұрын
गायकवाड साहेब, आपले विचार निश्चितपणे आदर्श समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत ! सतत प्रबोधन करावे लागणार आहेत. समाज बदलाची हि प्रक्रिया झटपट होणार नाही . लोक बदल स्वीकारत नाहीत.. समजावून सांगितले तर शक्य आहे. धन्यवाद ! पुढील कार्यास शुभेच्छा ! आपणांस निरोगी, आनंददायी,उदंड आयुष्य लाभो हीच मंगल कामना !
@ramkrishnasakhare554
@ramkrishnasakhare554 4 күн бұрын
मराठा समाज अजूनही पाहिजे तेवढा जागृत झालेला नाही.साहेब आपण जागृत करीत आहात. हेच आपले मोठेपण आहे.
@WeIndians3226
@WeIndians3226 4 күн бұрын
किती सहज आणि सुलभ, स्वच्छ मांडणी केली आहे सरांनी. जय हिंद❤
@vilasgawali1856
@vilasgawali1856 4 күн бұрын
एकदम समतोल भुमिका. पण दोन मुद्दे.. 1 . जाती तोडायच्या निमित्ताने जातिबद्दलचा मराठ्यांचा गर्व कमी व्हायला पाहीजे. कारण ब्राह्मण सोडता कुणालाही जातीचा गर्व म्हणजे ब्राह्मण आपल्या वर उच्च स्थानी असल्याचा गर्व. आणि हे सर्वोच्च ब्राह्मणांच्या वर्चस्वाला पूरकच. 2 . लोक आपल्याला ब्राह्मणांच्या विरोधात आहे म्हणतात त्याकडे आपण एकतर दुर्लक्ष करावे अथवा जातिच्या विरुद्ध असल्याने अगदी सगळ्या जाती ब्राह्मण, मराठा, महार, माळी, मांग इत्याची सर्वच जातींच्या अस्तित्वाच्या विरोधात आहे असे सांगावे. जातअस्तित्वाच्या विरोधात असल्याने त्या कालांतराने संपाव्यात पण ब्राह्मणास जातिव्यवस्थेमुळे सर्वात जास्त शिरजोरीचा फायदा मिळतो म्हणून तुम्ही ब्राह्मणांविरुद्ध आहात असा कांगावा मात्र केला जातो.
@prakashdandekar6472
@prakashdandekar6472 5 күн бұрын
साहेब प्रथम तुम्हाला मानाचा जय भीम, मानाचा मुजरा.तुमचा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही जे बोललात ते ऐकून उर भरून आलं आणि खरोखरच ह्या विचाराने चालणाऱ्याचे हे स्वप्न पूर्ण होऊन वाईट प्रवृत्तीचा नाश होऊन या देशातील जनता सुखी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... तुम्हाला धन्यवाद... नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.. 🎉😮❤
@sharadahire4754
@sharadahire4754 4 күн бұрын
सर खरंच थोर आहात तुम्ही आज तुमच्या सारख्या समाज प्रबोधन कराची गरज आहे
@SNikhide
@SNikhide 5 күн бұрын
आपण तर खूप छान प्रबोधन केले. परंतु मराठे हे तुमचे प्रबोधन किती जण स्वीकारणार हे महत्वाचे आहे. आपण खूप अभ्यासू वृत्ती चे आहात काही तुमचे सारखे अजुन काही लोक आहेत. बद्दल काही शंका नाही. परंतु जे लोकं ब्राम्हणांनी सांगितले ते लोक विसरत नाही. त्या करिता आपल्या सारखा अभ्यास करावा लागेल. तरच काही बदल होईल. जय भारत जय संविधान.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 4 күн бұрын
Khupch shan gaykval saheb khup vichar karun bolat ahat ibc maratha yanchey adanayn manta ssmjat nahi aj sudha obc arkshanababat lokana v pudhari yana sudha samjel kay aj kay sheti ahey saheb khup shan vichar pudhey ghehun jay amachey shubesha ahet
@babankadam3758
@babankadam3758 4 күн бұрын
सर खरं आहे भारतात प्रबोधन होणे गरजेचे आहे
@vinayapawar7974
@vinayapawar7974 5 күн бұрын
नमो बुद्धाय जयभीम
@ganpatkadam-ju4kr
@ganpatkadam-ju4kr 4 күн бұрын
साहेब ,मराठा समाजाला ब्राह्मणी व्यवस्थेतून बाहेर काढणे ही काळाची गरज आहे.ब्राह्मणी गुलामी त्यांच्या निदर्शनास आपण आणून देत आहात त्या बद्दल आपणास धन्यवाद .
@bhimraolokhande6636
@bhimraolokhande6636 4 күн бұрын
गायकवाड साहेब, आपले अत्यंत मौलिक विचार फक्त मराठा समाजालाच नाही तर प्रत्येक समाजासाठी महत्वाचे आहे.जय शिवराय,जय भीम.जय संविधान.
@pradeepsalvi1975
@pradeepsalvi1975 5 күн бұрын
इतर समाज बांधवांना फक्त दंगल करणारा बौद्ध आणि दलीत समाज दिसतो पण ह्याच समाजात वाचन संस्कृती जपणारा दलीत किंवा बौद्ध दिसत नाही अथवा जाणीवपूर्वक न समजण्याचे मार्ग अवलंब करतात. परंतु त्याचे दूरगामी परिणाम है होणार की येणाऱ्या तुमच्याच पिढीला तुम्हालाच उत्तर द्यावे लागेल.
@ulhassalvi4892
@ulhassalvi4892 4 күн бұрын
आदरणिय प्रविण दादा गायकवाड साहेब धन्यवाद
@Vikasraj124
@Vikasraj124 4 күн бұрын
मराठा समाजाला भुषण आहेत, गायकवाड साहेब,शिवरायाचे खरे वारस।फुले शाहु आंबेडकरांना खरे समजले।
@MrInfinitespeed
@MrInfinitespeed 3 күн бұрын
आपली एकच संघटना बनवणे काळाची गरज आहे ...प्रबोधीत लोकांचीच एक संघटना बनवा...प्रबोधीत लोकांचा एक समाज बनवा...मग बाकी विखुरलेले समाज बरोबर मागे येतील...हा प्रयत्न करून बघाच साहेब...
@vijaymadhavr1882
@vijaymadhavr1882 5 күн бұрын
खुप छान प्रबोधन 🙏🙏
@kalyanwaghmare3437
@kalyanwaghmare3437 4 күн бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली सर 🙏 जय संविधान 🙏 जय शिवराय जय भीम 🙏
@avinashsonkamble3580
@avinashsonkamble3580 5 күн бұрын
जय भीम जय शिवराय जय संविधान
@pradeepshinde8566
@pradeepshinde8566 5 күн бұрын
अतिशय समर्पक विश्लेषण.
@Bharatkhadse-i7v
@Bharatkhadse-i7v Күн бұрын
सर आपल्या कार्याला क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय शिवराय
@sonubhalerao5174
@sonubhalerao5174 4 күн бұрын
जय भिम जय शिवाजी जय महाराष्ट्र 💙❤️💛💚 खूप छान प्रबोधन सर
@suhas.bhosale525
@suhas.bhosale525 4 күн бұрын
सनातनी विज्ञानाचे सर्व लाभ घेतात आणि बहुजनांना मात्र धर्माच्या नावानं मागासलेपणाकडे नेतात. धार्मिक धंदा 🙏
@milindrupavate1747
@milindrupavate1747 4 күн бұрын
खूप छान विश्लेषण सर
@ravigajrmal8562
@ravigajrmal8562 5 күн бұрын
Jay Bheem, salute sir
@kailashbahare5791
@kailashbahare5791 4 күн бұрын
खूप छान मार्गदर्शन दादा. जय जिजाऊ, जय शिवराय 🙏💐💐💐
@sanumisal2658
@sanumisal2658 5 күн бұрын
खूप छान विश्लेषण सर 👍👌🙏
@suvarnabansode5666
@suvarnabansode5666 3 күн бұрын
सर जय जिजाऊ जय शिवराय सर मराठा समाज आजही जातिव्यवस्था चातुर्वर्ण्य व्यवस्था निष्ठेने पाळतो अगदी छ.शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन वाटचाल करत नाही आंबेडकरी समाज सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन वाटचाल करतो !!!
@shreerambhalerao6539
@shreerambhalerao6539 5 күн бұрын
Very good analysis Saprem Jaibhim Namobudhya
@gautamkharat-sm9pj
@gautamkharat-sm9pj 5 күн бұрын
जय जिजाऊ जय मुलनिवाशी.....
@ankushjadhav7585
@ankushjadhav7585 4 күн бұрын
गायकवाड साहेब,तुम्हाला मनाचा जयभीम जय शिवराय
@bhausahebgaikwad9529
@bhausahebgaikwad9529 4 күн бұрын
सुंदर प्रतेक गावात आसे प्रबोधन झाले पाहिजेत
@niranjankasareofficial
@niranjankasareofficial 3 күн бұрын
मा. गायकवाड साहेब तुम्ही खरोखर सत्त्याता मांडली आहे.
@puranlalkunde9997
@puranlalkunde9997 5 күн бұрын
I am doing salute for you Jay bhim jai shivaji jay bharat, thanks.
@sactemp777
@sactemp777 5 күн бұрын
योग्य विश्लेषण 🙏
@UdayUvaach
@UdayUvaach 12 сағат бұрын
स्वतःच्या राजकीय सत्ता-वर्चस्वापुरते दलित-मुस्लिमांना केवळ सत्तेचा टेकू म्हणून न वापरता; दलित-मुस्लिमां सोबत दुतर्फा आंतरजातीय "रोटीबेटी" व्यवहारांना उघड पाठींबा देऊन दाखवा, तरच तुम्हाला खरे पुरोगामी सर्वसमभाववाले धर्मनिरपेक्ष म्हणता येईल. 💯
@SatishChavan-fq8hx
@SatishChavan-fq8hx 5 күн бұрын
गायकवाड साहेब खरोखरच आपले मनोगत चांगल्या पद्धतीने मांडले फुले शाहू आंबेडकरांचे विचार चांगल्या पद्धतीने मांडले त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन❤😂🎉😢😮😅😊
@SmitaGhangale
@SmitaGhangale 20 сағат бұрын
Faarach sundar prabhodhan shree Gakwadji
@bajrangrajguru4322
@bajrangrajguru4322 23 сағат бұрын
खूपच झकास speech आहे हे एकदम पिन pointed बोलले आहेत दादा .
@jitendrakonde8418
@jitendrakonde8418 3 күн бұрын
पुरोगामी विचारधारेचा खरा व विचाराने श्रीमंत आसलेला नेता प्रविण जी गायकवाड
@harishkhandare3129
@harishkhandare3129 4 күн бұрын
गायकवाड साहेब आपले विचार थोर आहे ते हे विचार भारतीय लोकांना समजले पाहिजे
@pravinsuryawanshi8038
@pravinsuryawanshi8038 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर❤
@rameshjadhav9073
@rameshjadhav9073 3 күн бұрын
Great thoughts Sir, Jay Bhim Jay Shivray.
@sandeepsalve5016
@sandeepsalve5016 5 күн бұрын
खरं आहे सर, आपण खूप छान प्रबोधन करत आहात.मराठा समाजातील अज्ञान मागं नेत आहे.विषेश म्हणजे ते वाचन करायला तयार नाहीत बुध्द हे ज्ञानाचे प्रतीक आहे. ते शाक्य वंशाचे होते हे मराठा जनतेला माहिती नाही.अरे तुमच्याच वंशाचे बुध्द असुनही तुम्ही त्यांचे विचार आमलात आणत नाही.अगाध अज्ञान.,....
@gangadharsonkamble8416
@gangadharsonkamble8416 5 күн бұрын
जय भीम जय संविधान 💙💙🙏🙏🌹
@MrRajkumarpawar
@MrRajkumarpawar 4 күн бұрын
जाती अंता साठी आतरजातीय विवाह हा मोठा marg आहे. ❤❤
@Dr.AgastiHardadkar
@Dr.AgastiHardadkar 4 күн бұрын
एक number sir ❤ Ban EVM
@myimpactonthis
@myimpactonthis 5 күн бұрын
छत्रपती शिवरायांच्या राज्यात सर्वात 18 पगड जाती महार मुस्लिम समाजातील बहुतेक सैन्य होते शिवरायांनी कधीही जातीभेद केला नाही खरं तर सर्व मराठा समाजाला छत्रपती शिवरायांचा विचार समजून घ्यावा लागेल त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील विचार सर्वांना समजून घ्यावे लागतील तेव्हाच देशात सामाजिक क्रांती घडून येईल सध्याच्या स्थितीत जाती-जातीत विष पेरले जात आहे. त्या प्रवृत्तीला नक्कीच ठेचले जाईल. जय भीम जय शिवराय जय शाहू जय फुले जय संविधान.
@sheshraojagtap
@sheshraojagtap 4 күн бұрын
Excellent analysis ,sir,thanks sir.
@DrHomsLandscape
@DrHomsLandscape 5 күн бұрын
Sir great work and analysis... keep it up👍
@राजभोपळे-ठ4ल
@राजभोपळे-ठ4ल 3 күн бұрын
जय शिवराय दादा मराठा समाजाने आपण लिहिलेले ब्राम्हणी धर्मानुसार मराठे शुद्रच हे पुस्तक वाचून त्यानुसार आचरण केले पाहिजे.परंतु तुम्ही मांडलेली सत्यता त्यांना पचनी पडत नाही.
@surendralokhande2449
@surendralokhande2449 5 күн бұрын
साहेब तुम्ही बोलता हे बरोबर आहे पण मराठा समाज सहमत असतील असे दिसत नाही जाता जात नाही ती जात जय भीम
@ShripatSawant
@ShripatSawant 5 күн бұрын
Sir, absolutely right..salute Sir.
@sanjayjagtap8134
@sanjayjagtap8134 4 күн бұрын
Atishay Sundar vichar Manley Khup khup dhanyawad
@dayaramkhade3154
@dayaramkhade3154 4 күн бұрын
जयभीम जय शिवराय 🙏🌹 वैदिक ब्राम्हणी षडयंत्र पासून सगळ्यानी सावध राहूनच शाहू फुले आंबेडकर रुजेल,, विषमतावादी विचारसरणी सत्तेत आली आहे बहुजन समाजाने सावध राहावे
@ArunRao-w6p
@ArunRao-w6p 3 күн бұрын
Very excellent and informative Gaykawad sir. I always follow you and read and watch you. You are really a role model for me.
@SleepyBloomingFlower-mi4jf
@SleepyBloomingFlower-mi4jf 4 күн бұрын
प्रबोधानातून परीर्वतन🙏
@Gwxedits
@Gwxedits 11 сағат бұрын
❤❤❤ jai bhim jai hind sir khup chann
@Sunilalhat-u2t
@Sunilalhat-u2t 3 күн бұрын
खरोखर हा विचार सगळ्यांना न्याय देवू शकतो.
@jaibhim2119
@jaibhim2119 4 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भिम जय संविधान
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 5 күн бұрын
अहो पण पूर्वी गरिबी मुळे ज्या गोष्टी कराव्या लागत होत्या त्याला प्रथा म्हणुन चालु ठेवण्याची काय गरज आहे जय संविधान
@adv.pradipsomkuwar5734
@adv.pradipsomkuwar5734 4 күн бұрын
Good work of sambhaji Brigade
@sudhakarshivarkar3573
@sudhakarshivarkar3573 4 күн бұрын
This. Is. Right 👍▶️ sir 🙏👍💯
@RamraoChimkar
@RamraoChimkar 4 күн бұрын
Very.good.sir.
@shivanathborude6391
@shivanathborude6391 Күн бұрын
खरं तर महाराष्ट्रीय समाज वास्तवतेकडे जाणार आहे.
@pradeepsalvi1975
@pradeepsalvi1975 5 күн бұрын
Barobar aahe Sir, Jai Jijau,Jai shivray,
@veerrao977
@veerrao977 5 күн бұрын
Jai Bhim Jai Shivray Namo Buddhay ☸️🚩🙏
@sumedhachare6007
@sumedhachare6007 3 күн бұрын
Chhan mahiti dili🎉
@parimule1867
@parimule1867 Күн бұрын
❤ super 👌
@Shila-xk1we
@Shila-xk1we 5 күн бұрын
😊😊उशीर झाला😂😂पण लक्षात आले🚶🚶🚶 पाय👣👣👣 पाऊल सत्य मार्गी चालले😊😊 ❤❤आंबेडकर💪 जी संविधान💪 आहे ❤❤❤संविधान💪 आंबेडकर💪 जी आहे ❤❤❤इंडिया देट इज👉 भारत🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 वेलकम टू न्यू इयर चे👣👣👣 2025 ची वाट चाल, लय भारी मराठी माणूसकिला धरून निघाली आहे👉👉👉 ❤❤जय भीम,, जय संविधान💪 ❤❤
@AadiVlvi
@AadiVlvi 3 күн бұрын
Khup chan vichar Jay shahu,birsa,phule,ambelkar
@rahulwarghat826
@rahulwarghat826 3 күн бұрын
Jai Jiju Jai Shivray Jai Bhim saheb.
@amazinghistory1431
@amazinghistory1431 Күн бұрын
मराठा समाजाने डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घ्यावेत... अनाठायी जातीयगर्व बाळगू नये
@swastikadhuri8257
@swastikadhuri8257 3 күн бұрын
Chan mahithi dilit sir
@Beinghuman_love
@Beinghuman_love 3 күн бұрын
जय भीम जय शिवराय जय संविधान 🙏☸️
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН