देव लक्षमणाच्या भक्तीची प्रशंसा का करतात?परमेश्वर प्राप्तीला गेल्या नंतर जीवाला आधार काय आहे?

  Рет қаралды 4,841

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Lilacharitr Adnyat 130,131,132,133,134,135,136।देव लक्षमणाच्या भक्तीची प्रशंसा का करतात?परमेश्वर प्राप्तीला गेल्या नंतर जीवाला आधार काय आहे?
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Uttarardh
#Leelacharitr_Uttarardh
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 94
@Anuj_sirsat
@Anuj_sirsat 15 сағат бұрын
दंडवत प्रणाम 🙏 🙏🙏🙏🙏जय श्री कृष्ण 🌺 🌺🌺🌺🌺
@SaraswatiKale-yl6yg
@SaraswatiKale-yl6yg 16 күн бұрын
🙏🙏💐
@ashaasalkar6703
@ashaasalkar6703 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
dandavat pranaam Baba ji jay Shri chkradhar swami jay Shri Krishna dandavat 🙏🏻
@user-kp5mr8wf6f
@user-kp5mr8wf6f 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏
@MS-hy8vh
@MS-hy8vh 2 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏 मनिषा शिदे 🙏💐🙏
@sandyapatil6210
@sandyapatil6210 2 жыл бұрын
DandvatPranamBaba...AkhdaBhaktParameshwarawarJadhePremKaratoTevdeParmeshwarPremKartat..ParspreSnehJanavateNirHetuneKayHavTeJanavat,.ParmeshwarachePremPruthiYevdeMatecheParmanu...JechiErThaiVarteTechiErYhiVarti
@balasahebkalokhe2107
@balasahebkalokhe2107 2 жыл бұрын
दंडवत प्रमाण 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 2 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@prakashsathe1238
@prakashsathe1238 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम🙏 बाबा🙏
@jitupathak2336
@jitupathak2336 2 жыл бұрын
Dandvat....... pranam..... baba.....ji....
@kanttakhansole7751
@kanttakhansole7751 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji Jay shree krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
@surekhapawar8663
@surekhapawar8663 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@Marutitamhane2097
@Marutitamhane2097 2 жыл бұрын
Dandpranambaba🙏🙏
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 2 жыл бұрын
Dandvat Pranam Dada 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shyamsamant235
@shyamsamant235 2 жыл бұрын
Dandawat Pranam
@shivajipatil6092
@shivajipatil6092 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा खूप सुंदर लीला आहे.
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 2 жыл бұрын
Dandawat pranam Dada
@dattakukde7289
@dattakukde7289 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम!
@tinapatil9098
@tinapatil9098 2 жыл бұрын
🙏🏾🙏🏾
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 2 жыл бұрын
Dandwat pranam dada !! 🙏🙏🙏
@rajeshdeshmukh5389
@rajeshdeshmukh5389 Жыл бұрын
Khup chan
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 2 жыл бұрын
Dandvat pranam dada
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
@sureshtadasshirasgaonband9802
@sureshtadasshirasgaonband9802 2 жыл бұрын
Dandawat pranam guruji. 🙏🙏🟤🟤🟤🟤🟤🙏🙏
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏
@स्वातीगरुड़
@स्वातीगरुड़ 2 жыл бұрын
Dandvat pranam
@achyutraoadwe97
@achyutraoadwe97 2 жыл бұрын
स्नेहाच्याठाई ऊचित स्पुरे म्हणजे ज्या व्यक्तीच्या ठिकाणी आपला निस्वार्थ स्नेह आहे. त्या व्यक्तीला काय हवे काय नको, कोणत्या वेळी त्याची काय अपेक्षा, काय प्रव्रुत्ती हे अचूक आणि निरहेतुक कळते.(दंडवत प्रणाम)
@technicaldivyatd72
@technicaldivyatd72 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम, दादा!
@rjpatil2789
@rjpatil2789 2 жыл бұрын
Ramesh patil surat Gujarat Dandvat pranam Babaji
@dipachauke8218
@dipachauke8218 2 жыл бұрын
🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏
@shashikalaghogare6980
@shashikalaghogare6980 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@Parbramha_Dnyan
@Parbramha_Dnyan 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम🥀🙏
@mayuridixit9141
@mayuridixit9141 2 жыл бұрын
प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏🏻💐 परमेश्वराचे आपल्या वर पृथ्वी एवढे प्रेम असते व आईचे फक्त परमाणू एवढे प्रेम आपल्या मुलावर असते आईला जसे आपल्या मुलाला भुक लागली ते स्फुरते व वडिलांना पण स्फुरते की आपल्या मुलाला काय पाहिजे आहे हे सर्व प्रेमपोटी समजते . काही चूकल्यास क्षमस्व 🌹🙏🏻जय श्री कृष्ण 🙏🏻🌹
@shardadinde1260
@shardadinde1260 2 жыл бұрын
🙏🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🌹🌹🙏🌹🌹🌹👌👌👍👍
@Nalte24
@Nalte24 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
@kamlaishataibhivgade1717
@kamlaishataibhivgade1717 2 жыл бұрын
Aa.p.pu.Dada dandvat pranam.holichi lila sangavi
@sureshkk590
@sureshkk590 2 жыл бұрын
मादाइसानी जेव्हा स्वामीनचा सरीचरणावर दूळ बघीतलयावर त्यांच वेळ पाणी आणून स्वीमिंनचा श्रीचरण परकशाळण केले. हयाला स्नेहाचाठाइ उचित स्फुरे असे स्वामी निरुपिलयाचा reference. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
अज्ञात लिळा क्रमांक१३४: मातापिता भक्ति : तथा स्नेह निरूपण : 'एक वेळ महदाइसीं पुसिलें : "जी जी : पुराणी मातापीतराची भक्ती थोर प्रसंसोली असे : तरि तिया काइ होए जी?" सर्वज्ञ म्हणीतलें : “बाइ : माता- पितराचेनि अभिमानें वाळकासि भलें : वाळकावरि पोतेयाचे स्नेह तें सहेतुक : मातेचे स्नेह तें नैसर्गिक : तैसें ईश्वरी जीवाचें :" "जी जी : तरि तें समान?" सर्वज्ञ म्हणोतलें : " परमेश्वरी जीवाचें तयाचा एकदेशु मातेचां ठाई वर्ते : मां समान केवि होइल?" "हो का जी: यावरि महदाइसीं पुसिलें : "जी जी : 'स्नेह कैसेनि जाणवें ?" सर्वज्ञ म्हणीतले : " वाइ : स्नेहाचा ठाई उचित स्फुरे : तेणे जाणवें : आणि सनेहाचां काजी जाणवें : मां एर काइ म्हणावें असे ? परस्परें स्नेह जाणवें : जेंचि एरा ठाई वर्ते तेंचि एरां ठाई वर्ते :" महदाइसी म्हणीतलें : “जी जी : स्नेह जाणवलेया- नंतरें : जेंचि एरी ठाई वर्ते तेंचि एरी ठाई वर्ते : तें एकएकाचे स्नेह नेणौनि : जेंचि एरी ठाई वर्ते तेंचि एरी ठाई कां न वर्ते ? सर्वशैं म्हणीतलें : वाइ : जीव जीवां उरले असति : म्हणौनि :" महदाइसी म्हणीतलें : “जी जी : जीव जीवां का पां उरति ?" सर्वज्ञ म्हणीतले : " वाइ : जीयु स्वार्थपरु :"॥] अज्ञात लिळा क्रमांक १३५ : वाएंबा विषयवासनाभेद कथन : एक वेळ दार्यवाएं पुसिले : "जी जी : पुरुषासि शत वरीखें आयुष्ये : तयामाजि विषएवासने भेद कीती ?" सर्वज्ञ म्हणीतले : " च्यारि :" "जी जी : ते कवण?" " सर्वज्ञ म्हणीतले : " दंडी : दर्शी : स्पर्शी : कुचमर्दनी :"॥] अज्ञात लिळा क्रमांक१३६ : स्त्री सहसा प्रवर्ते ना निरूपण : ['एकवेळ भटीं पुसिलें :"जीजी : आम्ही मागां एकाचीया स्त्रीया बहुत लाचाउनि : परि तीए न प्रवर्ततीचि : ऐसीया एकि आति : आणि जिया प्रवर्तेति तिया मरणभए देखोनिही न निवर्तेति : ऐसीया एकि आति : हे ऐसें काइ जी?" सर्वतें म्हणीतलें : "वानरेया : स्त्री सहसा प्रवर्ते ना : प्रवर्तली तरि निवर्ते ना : पुरुषु प्रवर्ती जाणे निचों जाणे :" भटी म्हणीतले : " जी जी : सहसा कां न प्रवर्ते ? आणि प्रवर्तली ते का न निवर्ते?" सर्वशैं म्हणीतले : " स्त्रियांसि अष्टगुण कामु : परि लज्जारूप धर्म एक आति : स्त्रिया अविद्यात्मका : स्त्रियांचा स्वरूपी आग्रहो एकु आति :" यावर गोसावीं क्षीराब्धीगमनाची गोष्टि सांघीतली : ।।] अतीशय छान अज्ञात चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 १८-०३-२०२२
@vishwasgore4341
@vishwasgore4341 2 жыл бұрын
Snehachya thikani uchit spure mhaje Jay pramane mateche sneha. Matela barobar samjteki apalya mulala kay have tasech mateche sneha nirhetuk aste tasech bapache sneha te sahetuk dandawat pranam babaji.
@jiyachaudhari6064
@jiyachaudhari6064 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏स्नेहाचा ठाई म्हणजे परमेश्वराचे जे प्रेम आहे ते प्रत्येक जीवावर आहे ते पृथ्वी येवड आहे आणि स्वतःच्या लेकरावार मात्या- पिताच प्रेम हे परमाणु सारखं आहे प्रत्येकाने निरहेतुक कार्य केले पाहिजे जस्की आई वडिलांना कळत की आपल्या मुलांना काय हवं काय नको हे माहीत असत त्याच प्रमाणे परमेश्वराला आपल्या जिवाला काय हवं किंवा नाही हे माहीत असत. दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏
@bhagoraokkadam5059
@bhagoraokkadam5059 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🏻 परमेश्वराचे जे या जीवावर प्रेम आहे त्याचा झिरो पॉईंट वन पर्सेंट मातेच्या ठिकाणी वर्त तो जेवढ प्रेम या जीवावर करतात या लौकिक मातेच्या ठिकाणी वर्त ते एवढी ममता परमेश्वर जीवावर करतात मातेची ममता पण परमेश्वराच्या मातेच स्नेह पण मातेच प्रेम पण परमेश्वर ममते पेक्षा तोडकी दिसते परमाणु सारखं मातेचे प्रेम आहे ते तर फार लहान असते दिसत नाही परमेश्वराकडे पाहिले तर परमेश्वर हे भक्तावर पृथ्वीसारखे प्रेम करतात आई हे बाळावर प्रमाण सारखे प्रेम करते अश्या दयाळू मायाळू परमेश्वराला आपण अनन्यभावे शरण गेलो पाहिजे
@nandinigiri1228
@nandinigiri1228 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा महादाईसा स्वामी ना विचारतात प्रेम कसे आहे जसे आई चे प्रेम जसं तीच्या बाळा वर आहे जसे भक्तांचे परमेश्वरा प्रेम आहे आणि परमेश्वरा चे त्याच्या भक्तांवर आहे जसे कुष्णा चे अर्जुंना वर प्रेम आहे
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 काल नाशिक जिल्ह्यातील सर्व वंदनीय स्थान दशॅॆन पाहायला गेलो होतो त्यामुळे काल लिळा ऐकायला वेळ मिळाला नाही आत्ता लिळा ऐकायला सुरूवात करत आहे🙏🙏
@shamraonarwade4888
@shamraonarwade4888 2 жыл бұрын
स्नेहाच्याठाईउचीत स्फुरेम्हजेआपण ज्याव्येक्तीवर प्रेम करतोत्याव्यक्तीच्याआवडी निवडीसंपुरन जानुनवागतो
@latachipde810
@latachipde810 2 жыл бұрын
🙏🌹आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम 🌹🙏. स्नेहा च्या ठायी उचीत स्फुरे म्हणजे ज्या व्यक्ती विषयी स्नेह, प्रेम आहे त्या व्यक्तीची सर्वतोपरीने योग्य ती काळजी घेतली जाते. ज्यावर स्नेह आहे त्याला कोण्या वेळी काय पाहिजे, काय आवश्यकता आहे याचा विचार करून नि स्वार्थी पणे प्रेमपूर्वक कार्य आपोआपच घडते. उदा. आई जशी तिच्या लेकरांची काळजी घेते. लेकराच्या हितासाठी मातेला सर्वकाही आपोआपच सुचते. 🌹🙏
@shaliniraut6282
@shaliniraut6282 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा परमेश्वर चे जे प्रेम आहे ते प्रुथ्वी ऐवढे आहे प्रत्येक जीवावर आहे आणि मातेचे प्रेम परमानु ऐवढे आहे आपल्या लेकरावर स्नेहाचा ठाई ऊचीत स्फुरे स्नेहाची कांजी जाणीजे प्रत्येकानेनीरहेतुक कार्य केले पाहिजेजसी माता आपल्या लेकराकडे कशाचीही आस्था ठेवत नाही तसेच जीवाने आपल्याला परमेश्वर रा कडे झोकुन दिले पाहिजे कशाचीही आस्था ठेवली नाही पाहिजे ऐवढे स्नेह असले पाहिजे
@yojanabharate1076
@yojanabharate1076 2 жыл бұрын
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 स्नेहाच्या ठाई उच्चित स्पुरे म्हणजे ज्या व्यक्ती बद्दल स्नेह प्रेम आहे. त्या व्यक्तीची सर्व प्रकारे योग्य ती काळजी घेणे. ज्याच्यावर स्नेह प्रेम आहे. त्या व्यक्तीला कोणत्या वेळी काय पाहिजे कशाची गरज आहे याचा विचार करून निर्हेतुकपणे कार्य आपोआपच घडते. जसे एखाद्या लेकराची माता त्या लेकराची खूप काळजी घेते. त्या लेकराच्या हितासाठी त्याला काय हवं नको ते तिला आपोआपच कळते. पण त्या लेकराकडून कशाचीही आस्था ती माता ठेवत नाही. तसेच जीवाने आपल्याला परमेश्वराकडे झोकून दिले पाहिजे. कशाचीही आस्था ठेवली नाही पाहिजे. एवढे स्नेह असले पाहिजे. जेवढा भक्त परमेश्वरावर प्रेम करतो तेवढेच परमेश्वर भक्तावर प्रेम करतात. 🙏🏻🌷🙏🏻
@madankolhe5031
@madankolhe5031 2 жыл бұрын
Dandavat pranam Baba ji Shneh bhav ha mhanaje gost choti aso va mothi ni swarth bhavana nasavi seva ahe samjun karave 🙏🙏
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी स्‍मेहाच्‍या ठायी उच्‍च स्‍फुरे कोन्तेही काम मनापासुन केले निर्हेतुक केले तर उच्‍च चांगले स्‍फुरते लlकिक होता स्नेह जाnvल्या नंतर जेचि येरे थाई वरते तेचि yere ठाई वरते nirhetuk kriya kelyane uchit sphure parmeshvaravar sneh Bhav asel tar sahay nakkich hote dandavat pranaam 🙏🌷🌷🙏
@swatibawdekar1105
@swatibawdekar1105 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा !! 🙏🙏 आजचं निरूपण खूप छान झालं. स्नेहाच्या ठाई उचित स्फुरे म्हणजे दोन व्यक्तींमध्ये प्रेम असेल तर त्यांना सांगाव लागत नाही कि समोरच्या व्यक्तीला कशाची गरज आहे. जसे आई वडिलांना मुलं मागण्या आधीच कळतं की त्यांना काय हवं आहे, तसंच परमेश्वराला कळतं की भक्ताला काय हवं आहे. बाईसा या प्रेमी भक्त होत्या. त्यांना स्वामी न सांगता ही स्वामींना कोणत्या वेळी काय हवं आहे ते लगेच कळायचे. बाईसा सरल्या नंतर याचा अनुभव भटोबासांना देखील आला होता आणि बाईसांइतकी सेवा कोणी करू शकणार नाही याचं दुःख झालं होतं. जय श्री चक्रधर स्वामी !! 🙏🙏
@balasahebkalokhe2107
@balasahebkalokhe2107 2 жыл бұрын
स्नेहाचा ठाइ उचित स्फूरे म्हणजे परमेश्वराकडे मातेच्या स्नेहा पेक्षा जास्त प्रेम स्नेह असतो. मातेकडे फक्त 0.1% स्नेह असतो. परमेश्वर हा आपल्या भक्तांना अतिशय जीव लावतो.स्नेह देतो. म्हणुनच देवाने आपल्याला वरील प्रमाणे निरूपण केले आहे.
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
स्वामी म्हणतात स्नेहाचे ठायी उचित स्फुरे म्हणजे दोन जीवा मधे असे प्रेम असते एकला कशाची गरज आहे असेल तर ते दुसर्यला अचूकपणे कळते आणि त्याची तो पुर्तता करतो जसे आई ला आपल्या बाळाची तहान भूक झोप याची जाणीव होते तसे स्नेह जर असेल जीवाला दुसर्या च्या सुख दु खा ची जाणीव होते आणि आपण जर परमेश्वरा वर स्नेह केला त्यावर विश्वास ठेउन त्याला अनुसरण घेतले तर माय पणा ने देव पण आपली कळजी घेतात जसी एक आई आपल्या मुलाची घेते खूप छान दादा निरुपण करता तुम्ही कोटी कोटी दंडवत दादा 🙏🙏🙏🙏
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 2 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 snehacha thayi prame safure jase mata yani prameshwar yachathi je sneha tulanet prameshwar jivavar purthvi ivadhe Vishal prame karat matech thi pramanu ivadhe senha asate jase jivi prameshwar thyi Vishal prame va sneha asetar tasech jivachthi prameshwar sneha va prame karata. Mateche prame va sneha he naisargika ahe . Prameshwar cha thyi niswarth va nirhetuka prame karve. Prameshwar dekhil jivala Prema va sneha karata.
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 स्नेहाच्या ठायी उचीत स्फुरे हे प्रत्येकाने निर्हेतुकपणे कार्य करणे.जशी माता कोणत्याही प्रकारची आस्था मुलाप्रती ठेवत नाही.असेच जिवाने परमेश्वराचे ठिकाणी आपल्याला झोकून दिले पाहिजे.. एवढे स्नेह असला पाहिजे.. 🙏🙏🌹🌹
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch dnyana vardhak nirupan 🙏🏻🙏🏻swammi mhantat pityache sneh sahetuk aste, mateche sneh naisargik aste tsech parmeshwara che prem ya jivavar khupch vishal ahe tya manane mateche prem eka parmanu yevde ahe mateche mulavar sneh ahe tar tila uchit sfurate mulachi tahan bhuk samjate pityala barobar samjate mulala kay pahije kay nahi motya motya vstu dilya tar sneh ahe ase nahi padartha varun snehache muly mapan karu nay yehkadha bhakta parmeshwara var prem karto tya bhakta var parmeshwar prem kartat. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
स्नेहाच्या ठाई उच्चीत स्पुरे : स्नेहाचा कांजी जाणावा : स्नेह असेल तर ऊचीत स्पुर्ते : म्हणजे समय सुचकता : योग्य वेळी योग्य स्फुरण होणे : ओलावा : आंनद : स्नेहयुक्त भक्ती : जसी स्वामिच्या श्रीचरणवर धूळ दिसली व लगेच महादाईसाने गळती मधील पाण्याने स्वामिचे श्रीचरण प्राचछाळन केले : आणी हे सुत्र महदंबे बद्दल स्वामी च्या श्रीमुख़ातुन निघाले : 🌹🙏🙏🌹
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam🙏🙏 dada ji🙏🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
@@aratikadam8663 : दण्डवत प्रणाम आरतीजी 🌹🙏🙏🌹
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 2 жыл бұрын
सनेहांचा ठायी उचित स्फुरे, श्री चक्रधर स्वामींनी महादाईसा नां मातेचे प्रेम निरहेतुक आहे.मुलांकडुन कोणताही हेतू न ठेवता प्रेम प्रदान करते.मुलांचायां आवश्यक, अनावश्यक, इच्छा, आकांक्षा ला प्राधान्य देत, संगोपन करीत राहते. मातेचे प्रेम ते नैसर्गिक आहे.माता पिता मुलांच्या संगोपनासाठी जागरूक असतात.हेतु हां निरपेक्षपणे सर्वोतोपरी कष्ट करून योग्य काळजी घेतली जाते.दंडवत प्रणाम बाबाजी.
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 2 жыл бұрын
अज्ञात लिळा क्रमांक १३० : हीने युगी बहिर्याग निरूपण" : 'भटीं पुसिलें : “जी जी : उपदेसिला बहिर्याग हीने युगीं संभवे : तो कैसीयापरी संभवे ? आणि बहिर्याग तो काइसयावाचक ?" सर्वशैं म्हणीतलें : "वानरेया : चहुं युगा धर्म बहिर्याग : साधनी दुःखरूपता : साध्यी सुखरूपता तो बहिर्यागु बोलिजे': जा युग वर्ते तवं तेथीचा धर्म वर्ते : पुढील रीगे : आणि तो लोपे : आणि काळेकरौनि मागील युगीचा धर्म लोपला सातां एकाधा जाणता उपदेशी : आणि प्रकटे : यापरि उपदेसिला बहिर्याग हीने युगीं संभवे :" ।।] अज्ञात लिळा क्रमांक १३१ : भक्ति जैसी रामाची लक्ष्मणे केली : 'एक वेळ गोसावीयांचा ठाई भक्तीप्रसंसेचिया गोष्टी नीगालीया : कव्हणी कव्हणाची भक्ती वाखाणी : मग यावरि महदाइसांप्रति सर्वतें म्हणीतलें : "बाइ: भक्ती जैसी रामाची लक्ष्मणे केली : ऐसी कुत्रापि न वर्ते :" यावरि महदाइसी पुसिलें: "जी जी : हे पुराणिके दशरथी रामातें साक्षात ब्रह्म म्हणती तें का पा?" सर्वजें म्हणीतलें : “बाइ : राम शुद्ध सत्वाचा अवतारु : म्हणोनि :" "जी जी : शुद्धसत्व तो कवण जी?" सर्वज्ञ म्हणीतलें' : “बाइ : शुद्धसत्व तो आठांतुल विष्णुचि होए " "हो कां जी :"।।] अज्ञात लिळा क्रमांक १३२ : परमेश्वरप्राप्ती जीवासि आधार निरूपण : ['एक वेळ भटीं पुसिलें : "जी जी : जीव माएसि अधीन होए : कां प्रपंचासि : मध्ये असणेंचि नाहीं : तरि परमेश्वरप्राप्ती जीवासि कवण आधार जी?" सर्वज्ञ म्हणीतले. "कैवल्य :" भटी म्हणीतले : "जी जी : जीवासि आधारभूत कंवल्ये : तेथ सेवाभाव होआवा लागे : परि तें कैवल्य कव्हणी ठाई रमे ?" मग सर्वतें म्हणीतलें : 'वानरेया : एकु जीवकैवल्य : एक परकैवल्य : जीवकैवल्य तें परकैवल्यों रमे : परकैवल्य तें स्वस्वरूपी रमे :"।।] अज्ञात लिळा क्रमांक १३३: विषयप्रेम निरूपण* [ 'एक दी भटीं पुसिलें : “जीजी : जीवासि ईश्वरी विषयत्वें प्रेम तें काइसेनि होए?" सर्वज्ञ म्हणीतले : “वानरेया : ज्ञानियाभक्ताचां ठाइं जीवासि विषएत्वें भावडी उपजे : मग प्रीति उपजे : मग प्रेम होए : यापरी शानियाभक्ताचां वियोगी विषएत्वें देह जाए : तेणें जीवासि ईश्वरी विषएत्वें प्रेम उपजे : परि ईश्वरी विषएप्रेम तें दुर्लभ:" यावरि भटी म्हणीतलें : “जी जी : अहेतुक पुरभजन मुख्य प्रेमातें अपजवी : परि ईश्वरी विषए- प्रेम जालेयानंतरे काइ पुरभजन घडवावे लागे?" मग सर्वतें म्हणीतलें : “वानरेया: हो कां गा : तें काइ एरातें अपजउ न सके? मां तया उपरि भजन काइ काज?" "हो का जी: "1]
@nivruttikhade908
@nivruttikhade908 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏 स्नेहाच्या ठाई उचित स्पुरे म्हणजे कोणी परमेश्वरापासुन दुर जात असेल तर आपण प्रेमाने समजून सांगुन त्यास परमेश्वर भक्ती करायला लावणे परमेश्वर जीवावर खूप प्रेम करतात व योग्य जीवास मोक्षप्राप्ती करून देतात ज्यावेळी स्वामी कोणाचेही एकत्र नाही तेव्हा भट्टोबास श्री प्रभु बाबांनी रिद्धपूर वरून दिलेली दुटी स्वामींपुढे करतात तेव्हा स्वामी प्रसन्न होतात व म्हणतात तुम्हाला कसे काय स्फुरले 🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏
@prabhakarkhasale4616
@prabhakarkhasale4616 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@kamaltonpe9589
@kamaltonpe9589 2 жыл бұрын
जयश्री कृष्णा दंडवत प्रणाम दादा मातेचे स्नेह फार तोकडे असते परमेश्वराचे स्नेह व मातेचे स्नेह समान होत नाही समान कैसे नि होईल महादाई सा म्हणतात स्नेह कसे जाणावे सर्वज्ञ म्हणतात स्नेहाचे ठाई उचित स्फुरे आईला लेकराला भूक लागते तेव्हा तिला लगेच समजते तसेच वडिलांना पण आपल्या लेकराला काय दिले पाहिजे काय नाही आई-वडील बोलण्या अगोदर आपल्याला देतात यालाच उचित पु म्हणतात तसेच ज्या व्यक्तीचे एखाद्या व्यक्ती ला दहा लाखाचा चेक दिला मातेने मुलाला इस्टेट दिली तरी स्नेह जाणवते असे नाही पदार्था वरून स्नेहाचे मूल्यमापन करू नये परस्परे स्नेह करतात जेवढा भक्त परमेश्वरावर प्रेम करतो तेवढेच प्रेम परमेश्वर भक्तावर करतात आपण परमेश्वराकडे लक्ष दिले पाहिजे
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam🙏🙏. Snehachya thai uchit pure yatun svami sangtat ki samorchyla kay lagte te adich kalate. Mnje lekrala tahan lagnar he adich kalate mg te pani dete. Padarthavrun sneh shulak ahe as mnu naka. Bhav bga... 🙏🙏🌹💕👏😇
@monikashinde7401
@monikashinde7401 2 жыл бұрын
दंडवत प्रमाण बाबा🙏🙏🙏💐💐💐💐
@amrutayewale919
@amrutayewale919 2 жыл бұрын
Dandwat pranam babaji
@ruchaugale1531
@ruchaugale1531 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा , स्नेहाच्या ठाई उचित स्पुरे म्हणजे ज्याप्रमाणे आई -वडीलांचे आपल्या मुलावर प्रेम असते त्याच पध्दतीने परमेश्वराचे आपल्या जीवावर प्रेम असते , मात्र परमेश्वराच्या तुलनेत आई वडीलाचे प्रेम हे एका छोट्या परमाणु एवढेच असते जसे आई वडीलांना आपला मुलांना काय हवं नको हे माहिती असते त्याच प्रमाणे परमेश्वराला आपल्या जीवाला ( जो परमेश्वरावर प्रेम करतो ) काय हवं नको हे माहिती असते
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. जर पहिल्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीवर स्नेह आहे तर पहिल्या व्यक्तीला बरोबर स्फुरते की त्या दुसऱ्या व्यक्तीला काय लागते. जसे आईला उचित स्फुरते की आपल्या लेकराला आता पाणी द्यावे की दुध द्यावे हे जसं मातेला जाणवतं. तसे वडीलांनाही आपल्या लेकराविषयी उचित स्फुरते की काय लागते नि काय नाही.मुलगा बोलण्याअगोदर मुलाला आणून देतात. याला म्हणतात 'स्नेहाच्या ठायी उचित स्फुरे'. पदार्थांवरुन स्नेहाचे मुल्यमापन करु नये,तो पदार्थ देण्यामागे भावना कशा आहेत, स्नेह कसा आहे ते बघावे असे स्वामी येथे सांगतात.
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 2 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Snehacha Thai uchit sfure mhanje ek vyaktila doosrya vyaktivar Prem ahe ani doosra vyaktina Kay hava aahe yache agodarhi jaaniv hotat jase aayila aplya mulana tahaan laagle ahe ase kaltaat ani Pani paajatat . Aaicha Prem aaplya mulanvar nirhetuk aahe. Dilelya vastuncha moolyancha evji bhav mahatvache aste.Aayicha Prem parmanu Sarkhe ahe pan Parmeshwarache Prem vishwa evdhe ahe. Apan Parmeshwarache eknisht bhakti kele pahije.
@madhuribhople9515
@madhuribhople9515 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 स्नेहा च्या ठाई उचित स्पुरे म्हणजे जस मुलाने जांभळी दिली की मातेला कळते लेकराला तहान. भुक लागली असेल. हेच स्वामींना सांगायचे होते की देव म्हणतात की पदार्थ नका बघु स्नेहाचे मुल्यमापन बघा. जेवढा भक्त देवावर लक्ष देतो. तेवढेच जास्तीत जास्त लक्ष परमेश्वर आपल्या कडेही देतात दंडवत प्रणाम🙏🙏
@jijalipare9765
@jijalipare9765 2 жыл бұрын
स्वामी महादाईसाला म्हणतात एखाद्या लेकराची माता आपल्या लेकराला काय पाहिजे ते भुक लागायच्या आधी तिला समजते की लेकराला भुक लागली तसेच वडीलांना पण उचित कळते की आपल्या मुलाला काय पाहिजे स्वामी म्हणतात स्नेहा चा काजी जानजे कि त्याला सर्व इस्टेट दिली पाहिजे असे नाही तर भातावरची पेज दिली त्या मागची भावना कसी आहे ते बघा पदार्थांच स्नेह आहे त्याच मुल्यमापन करू नये एखादा भक्त जसा परमेश्वरावर प्रेम करतो तसे परमेश्वर सुध्दा भक्तांवर प्रेम करत असतात दंडवत प्रणाम 🙏🙏 जिजा लीपारे
@kavitapatole7931
@kavitapatole7931 2 жыл бұрын
जसे आईला आपल्या लेकराचे उचितच पुरते वडिलांना पण उचितच पुरते की आपल्या लेकराला काय लागते आणि काय नाही त्याला स्नेहा से म्हणावेत चुकल्यास माफी असावी
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Snehachya Thai uchit sphure mhanaje jya wyaktiche ekhadya x,y,z vyaktisobat jivasala tya vyaktila a,b,c namechya vyaktila uchit sphure bhatachi matya pityache sneh matechi sneh nayasrgik asate & parmeshwr ache sneh etak Prem ahe ki mateche sneh Anu renu etakech pan parmeshwar achya Prema pudhe mateche sneh kamich ahe mulani jbhi jari dili tari matela kalate ki tyala bhuk lagali duniyadari fakt smshana paryanch sobat asate parmeshwr apalya atmya sobat asato Swaminni sangitle jashe bhatachi pej jari mulala dili tari sneha ne dili pahije apan jitake parmeshwr akade laksh dile titake te pan parmeshwar apalya prapti millel jya lokanni parmeshwr akade zokun dile pahije etaki bhakti apali asali pahije jiv Jiva urale 🌹🙏🌹
@nirmalafirake788
@nirmalafirake788 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा स्वामी म्हणतात मातेला लेकराला भूक लागे च्या अगोदर काय लागेल तसे उचित स्मुरते की लेकराला भूक लागली आहे तसे वडिलाना उचित स्मुरते की आपल्या मुलाला काय पाहिजे स्वामी म्हणतात स्नेहाचा काजी जाणे सर्व मोठी इस्टेट दिल्या पाहिजे असे नाही भातावरची पेस्ट तरी दिली भावना कसा आहे त्या बघा पदार्थाच स्नेह आहे पदार्थाचे मूल्यमापन करू नये स्नेहाचा काजी जाणे एखादा भक्त जसा परमेश्वरावर प्रेम करतो तसे परमेश्वर भक्तावर प्रेम करतात
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 2 жыл бұрын
जे आंगराखुन काम करत नाही त्यांच्या ठिकाणी स्नेह उपजते जिवन सर्वस्व देत नाही जिव स्वार्थी असल्याने ते स्वतः झोकुन घेत नाही.. 🙏🙏🌹🌹
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी
@mangalamete8324
@mangalamete8324 2 жыл бұрын
Dandvat pranam babaji 🌹🙏🌹
@snehapatil6004
@snehapatil6004 2 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
@aratikadam8663
@aratikadam8663 2 жыл бұрын
Dandvt pranam🙏🙏
@kavitapatole7931
@kavitapatole7931 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी🌹🌹💐💐🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹
@pushpataidhanwate8849
@pushpataidhanwate8849 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏
@rajendradavane9498
@rajendradavane9498 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏🌹🙏
@MhyePawar
@MhyePawar 2 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏
@meeramahajan2080
@meeramahajan2080 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
@jiyachaudhari6064
@jiyachaudhari6064 2 жыл бұрын
Dandavt pranam dadaji 🙏🙏🙏
@अंकुशचांगभले
@अंकुशचांगभले 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@rajarambhagwat8665
@rajarambhagwat8665 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@savitajawarkar9965
@savitajawarkar9965 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा🙏🙏
@jijalipare9765
@jijalipare9765 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🌹🙏🙏🌹
@mayuridixit9141
@mayuridixit9141 2 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🙏💐
@durgabhave5030
@durgabhave5030 2 жыл бұрын
Dandawat pranam dada 🙏🏻🌷
POV: Your kids ask to play the claw machine
00:20
Hungry FAM
Рет қаралды 17 МЛН