आपल्या घरातील म्हातारे कूणी वारले तरी किती वाईट वाटते ज्ञानेश्वर माऊली तर एकविसच वर्षाचे होते खरच ऐकूण डोळ्याला पाणी येते राम कृष्ण हरी 😢😢😢😢
@vijayshinde437515 күн бұрын
एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात पाणी येतं कारण अभंगाचा भावार्थ समजून घेताना पाणी येतं आणि आवाज ऐकता मन आनंदी होतं निशांत आवाज जय हरी माऊली🎉❤
@dattatraycharaskar3053 ай бұрын
आश्चर्यचकीत करणारा व भावविभोर करणारा आवाज आहे गुरूजी आपला.मन व आत्मा तृप्त झाला.मी जेव्हा जेव्हा हे भजन ऐकतो तेव्हा मी खुप शांत होऊन जातो.स्तब्ध होतो एकदम.रामकृष्णहरी माऊली 🙏👏
@bhaskarmaharajphuke274814 күн бұрын
खुपच भावपूर्ण अभंग गायला गुरुजी
@ramsarode97183 ай бұрын
अप्रतिम सुंदर.. राम कृष्ण हरी 👏🌹🙏
@maheshpanchal741415 күн бұрын
गुरूजी...अभंगाचा तो भाव मधुर अर्थ आणि त्याच्या जोडीला आपल्या सुंदर आवाजात गायन... आपोआप डोळे पाणावले,..😢
@BhagyashriPanchal-g9k11 күн бұрын
खूप छान महेशजी🎉🎉
@parashuramkurhade6143 Жыл бұрын
माऊली समाधिस्त होताना चे सर्व गद्य आणि पद्य रचना ऐकताना अंगावर शहारा येतो व मन गहिवरून येते.😢 राम कृष्ण हरी.(परशूराम कुऱ्हाडे. आळंदी)
@narayansolankar16512 жыл бұрын
जय जय वो शुद्धे l उदार प्रसिद्धे l अनवरत आनंदे l वर्षतिये l गुरुवर्य तुमचा जय जय कार असो तुमचा स्वर काळजाला भिडतोय , अश्रू अनावर होत आहे