जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा तुम्ही खरंच खरं आहे की दंडवत
@Jay_mahanubhav Жыл бұрын
दंडवत प्रणाम जी
@kishordeshmane6883 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी, अगदी सत्य परिस्थिती चे वर्णन आपण केले, काही नियम व अटी या संपुर्ण महानुभाव पंथात एकच असल्या पाहिजेत, आपले निरूपण आजच्या युगात अगदी समर्पक वाटले. परंतु दादाजी आज आपल्या विचारांची पंथातील लोकांना किम्मत नाही, आम्ही फक्त दक्षिणा गोळा करून गगनचुंबी इमारती बांधण्यात मश्गुल आहोत. याचेच वाईट वाटते.
@shahajipatilshinde292211 ай бұрын
दंडवत प्रणाम प्रभु
@yashmohod200210 ай бұрын
बाबा अश्या मार्गदर्शन गरज आहे
@annasahebfulsoundar3809 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा. आपले प्रवचन एेकून लक्ष्यात येतय की महानुभाव पंथात गेले कित्तेक काळापासून अन्यासारखेच बाजारीकरण चालत आहे आणि ऊपदेशी लोकांना पंथाचे खरे ब्रम्हविघेचे शिक्षण देण्याऐवजी फक्त लुबाडले जाते. अर्थात याला फक्त महानुभाव साधूच जबाबदार नाहीत तर पंथाचे खरे शिक्षण/ अभ्यास नसलेले , पंथाचा आचार नसलेले ऊपदेशी च खर्या अर्थाने जबाबदार आहेत. दंडवत.
@umeshraut6403 Жыл бұрын
आपले धर्म निरूपण मी जाळीच्या देवाच्या वासनिक मेळाव्यात ऐकले तेव्हापासूनमी आपल्या विचारापासून प्रभावित आहो आणि मला ते खूप आवडतात. दंडवत प्रणाम दादा.
@SushantTraders-u6c Жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏
@shridharbhosale5232 Жыл бұрын
अत्यंत मोलाचे आणि मार्मिक मार्गदर्शन
@ramchandrabhusare6479 Жыл бұрын
खुप छान प्रवचन दंडवत प्रणाम तुम्हाला बाबा
@sunilkadu288110 ай бұрын
अगदी सूदर प्रवचन 🙏🙏दङवत प्रणाम
@balasahebjagtap5509 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा. क्रियावरती व श्राध्दावरती खूप छान मार्गदर्शन.....!
@nanadeore1270 Жыл бұрын
बाबा खुप छान श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचा कन्सेप्ट क्लिअर होतो दंडवत प्रणाम तुमच्या सारख्या साधुंची गरज आहे तरच धर्माचा योग्य प्रचार प्रसार होईन
@ShivajiMate-td9vx5 ай бұрын
😢😊l.
@gulabthorat6870 Жыл бұрын
Real pravachan bbagi
@shubhangididul4482 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा, परमेश्वरी श्रद्धा आणि विश्वास, आणि परमेश्वर विषयीभाव असावा अतिशय उत्तम निरोपन
@radhakrishnagumbade1475 Жыл бұрын
दंडवत प्रणाम अगदी बरोबर आहे तुम्ही खरे ज्ञान आत्मसात केले आहे
@AbhijeetBorse-l5y Жыл бұрын
अतिशय सुरेख समजावलं दादा जी
@madhukarvisave1787 Жыл бұрын
खुप छान निरूपण केले दंडवत प्रणाम जयश्री चक्रधर
@nutankasar224 Жыл бұрын
जय पंचकृष्ण भगवान दंडवत
@dineshsanap4989 Жыл бұрын
स्पष्ट बोलणारे बाबा प्रथम पाहिले दंडवत प्रणाम दिनेश सानप बकतरपुर
@rameshpatilhambarde6588 Жыл бұрын
बाबा तुमचा ससतंग खूप सुंदर वाटलं पाहिल्यांदाच ऐकलं
@bhratpachbain7817 Жыл бұрын
दंडवतप्रणाम बाबा, अतिशय छान निरोपन
@swatichothave5180 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा खूप छान प्रवचन सांगितले. 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏👏👏
@narendrameshram1086 Жыл бұрын
खुप छान नीरुपन दंडवत प्रणाम बाबाजी
@vaishalichoudhari-zv4kf Жыл бұрын
Barobar ahe Baba khup chan neropan dandvat pranam
@sandhyachoudhary6420 Жыл бұрын
बाबा खूप छान सांगताच स्पष्ट वादि आणि हे खरोखर सगळीकडे चालूच आहे
@sunitabhusare5432 Жыл бұрын
दडवत प्रणाम बरोबर आहे बाबा बोलतात ते
@purnimamore2056 Жыл бұрын
Khup chan babaji Dandvat pranam
@JyotiVinchurkar-f2p Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा🙏 Ase spst bolnare baba philech pahile🎉
@manishapund2316 Жыл бұрын
🙏🙏🌹दंडवत प्रणाम बाबा खूप छान प्रवचन सागितले खूप खुप धन्यवाद,
@shyamprasadghutepatil7860 Жыл бұрын
दंडवत प्रणाम खूप छान
@mayagargate5925 Жыл бұрын
खूप छान निरोपण दंडवत प्रणाम 🙏🙏
@bk.er.dr.tulsiramzore7430 Жыл бұрын
दंडवत प्रणाम जी.God is great 👍 तुम्ही जगा दुसऱ्यास जगवा श्री गुरुदेव माऊली. ओम शांति 🎉.
@sunitashingne3904 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाश्री 🙏🌻🌻
@jaysingsawant4353 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी अतिशय छान निरूपण
@shyamprasadghutepatil7860 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम
@JayrajbabaRudhapurkar-hk5mu Жыл бұрын
खुप-खुप छान निरुपण दंडवत🙏प्रणाम 🙏👍👌🌹💐🌿
@rupchandthale8271 Жыл бұрын
Babaji you r great,follow with you,👏 💐🙏 Dandwat -Pranam 🙏💐
@mahadevnimbolkar8147 Жыл бұрын
खुपच सुंदर ज्ञान बाबाजी दंडवत प्रणाम🙏🙏
@ramnathphatangare3484 Жыл бұрын
दंडवतप्रनाम दादाजि
@pritijadhav816 Жыл бұрын
खूपच छान निरूपण केले मनाला पटले
@nandinigiri1228 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा खूप छान सांगितले बाबा परमेश्वर कसा करुन घेवा हे माहीती छान दिली आहे.🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏👌👌👌👌👌👌👌👌🙏
@AbhijeetBorse-l5y Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी तुमच्या सारखेच सर्व साधुसंत पाहिजे नाही तर खूप अवघड आहे सर्व
@nirmalajawale6105 Жыл бұрын
Dandawat pranam Dada
@urmilagirase9887 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏❤👌👍🙏धन्यवाद दादाजी खूप छान सरळ स्पष्ट असच निंरूपण पाहिजे डाेळ्यात अंजण घातल्या सारख लाेकाचे आतारी डाेळे ऊघडतील खरतर ज्ञान माेचक हेचं खर हे जय जय स्वामी श्री चक्रधरा लाख लाख धन्यवद देवा 🙏🙏👌👍
@ajitkumarsaswade1345 Жыл бұрын
छान🌹🙏दंडवत प्रणाम..
@kacharumhaske4464 Жыл бұрын
अतिशय सुंदर विचार सुप्रभात वेळी ऐकावयास मिळते आहे धन्यवाद कबीर साहेब नेजोज्ञान ज्ञानगंगा घरोघरी जाऊन आलो आहोत धन्यवाद
@geetainmulwar9660 Жыл бұрын
Dandawat pranam baba
@chhayabenpatil6436 Жыл бұрын
Dandvat Pranam 🙏🙏pu babaji 🌷🌷
@sandeshjadhav8773 Жыл бұрын
खूप छान निरूपण ,,,दंडवत प्रणाम
@vamanraopatil Жыл бұрын
Dandwat Pranam Baba ji
@प्रकाशपाटीलऔ.बाद Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा अतीशय सुंदर मार्गदर्शन केले खूप छान 🙏💐
@dattatrayyadav1094 Жыл бұрын
Dandwat pranam. Baba you told the truth....Jay shrikrishna.....
@bhaskarpatil4146 Жыл бұрын
Dandawat Pranam Baba.Jay Chakradhar Swami.
@balnathjagtap7900 Жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली बाबा जी दंडवत प्रणाम
@sushantjadhav9341 Жыл бұрын
Dandavat pranam🙏
@dattatraylate3613 Жыл бұрын
जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. 🙏 🙏 🙏 🙏.
@indubaikinge5491 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा आपले निरूपण उपदेश पर होते
@sachinchine6855 Жыл бұрын
खूप च छान निरोपण बाबाजी दंडवत प्रणाम
@gokulmahajanmahajan8095 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 खूप छान
@SushantTraders-u6c Жыл бұрын
सर्व व्हिडिओ खूप छान आहेत💐🙏
@ShubhamWahane Жыл бұрын
Khup chhan dada ...❤🙏dandavt pranam
@HarshaoPatil9 ай бұрын
❤हितेश मुनी 28:17
@bhagwanrane8412 ай бұрын
दंडवत प्रणाम दादाजी जय श्री कृष्ण
@sudamnalawade864 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी 🙏🙏
@sandhyahiras3291 Жыл бұрын
खूप छान निरुपण केले आज आमचे खाडकन डोळे उघडले दंडवत 🙏🙏 खूप छान उदाहरणे देऊन सोप्या भाषेत सांगितले
@ushapathak4724 Жыл бұрын
दंडवत बाबाजी 🙏🙏 खुप खुप छान
@prabhakarkhasale4616 Жыл бұрын
❤❤❤खूप काही शिकायला मिळाले आहेत आणि राहा अपडेट प्रत्येक ताजे उदाहरण म्हणून दंडवत प्रणाम बाबाजी खूप सुंदर आहेत हे ❤❤❤
@sameergurav1174 Жыл бұрын
जय.श्रीकृष्ण
@shobhabhuyar5009 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा.खुप छान मार्गदर्शन केले.💐👌💐
@KaluPatil-gr1eu Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा
@KaluPatil-gr1eu Жыл бұрын
देव आपल्याला कसा मिळेल
@KaluPatil-gr1eu Жыл бұрын
त्यासाठी काय करावे लागेल
@laxmandongare1372 Жыл бұрын
खूप छान धर्माला आलेली ग्लानी दूर होण्यासाठी खूप छान प्रवचन दंडवत प्रणाम बाबाजी
🎉 बाबा दंंडवत प्रणाम. बाबा छान माहिती दिली आहे. सध्या दादोस भरपूर प्रमाणात आहेत.
@dhwanikhurana9683 Жыл бұрын
खूप छान आणि खर सांगेण आपल्या ने पू श्री बाबाजी 🙏🙏🙇🙇👌👌
@shivajithakare2965 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी. तुमचे मार्ग दर्शन खूप छान छान आहे मला खूप.. आवडले. दंडवत प्रणाम्.... बाबाजी
@nikhilpatil710 Жыл бұрын
दंडवत प्रणाम
@yuvrajjadhav6305 Жыл бұрын
दंडवत प्रणाम 🙏 बाबाजी
@eknathmahajan7172 Жыл бұрын
सदगुरू सज्जन सदगुरू मिळेल तेव्हा मिळू शकते निस्वार्थ जय जय रामकृष्ण🇮🇳देव
@varshaghatolrecipesvlogs8752 Жыл бұрын
दंडवत प्रणाम
@manishalambhate87594 ай бұрын
दंडवत प्रणाम आपले प्रवचन खुप छान आहे
@ReshmaSalve-dn3du Жыл бұрын
Nice guidance, Dandavat pranam, Babaji.
@patilshivaji2124 Жыл бұрын
जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम गूरूदेव कोटि कोटि दंडवत प्रणाम महानुभाव पंत अरसनाळ ता उदगीर जि लातुर महाराष्ट्र
@mangalsinggirase4886 Жыл бұрын
खुप च मार्मिक प्रवचन ...असे सर्व संत झाले तर पंथाची पताका खुप उंच जाईल... दंडवत प्रणाम माझा
@rameshpatilhambarde6588 Жыл бұрын
बाबाजी आपले मार्गदर्शन हे आमच्यासाठी अमूल्य देणं आहे,दंडवत प्रणाम🙏🙏
@minasangle5103 Жыл бұрын
Mhanje dada asa zhalay panthat ki dharav tr chavta ani sodla tr palta kharach baba lokanach lok dev mantat ani khara dev bajulach rahto khup chan mahiti dilit .dandvat
@snehalbhagwat7810 Жыл бұрын
उदबोधक निरुपण बाबाजी 🙏
@DandavatPranam Жыл бұрын
खुप खुप छान आता काही तरी बद्दल होईल मोलाचं प्रवचन सांगितलं असं सांगत राहा बाबाजी खरं सांगताय दंडवत प्रणाम
@sunitagawande2652 Жыл бұрын
दंडवत प़नामबाबा खुप छान
@bhausahebghangale3384 Жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा वास्तव परिस्थितीवर विवंचेन
@manglapatil8996 Жыл бұрын
छान अगदी बरोबर
@umeshkadu51835 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबा खुपच छान वाटले प्रवचन तुमच्या सारखे बाकी बाबा का सांगत नाही वेगवेगळ्या च प्रकारे सांगतात
@santoshpawar5446 Жыл бұрын
दंडवत प्रणाम ,बाबा ,एकादस उपास का धरू नये
@pushpathete5137 Жыл бұрын
खूप छान निरूपण दंडवत
@balasabingole4518 Жыл бұрын
🌹Dandwat prnam babaji 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@deepalirokade9932 Жыл бұрын
Khup chan Ani je khare Aahe tech bolle tumhi .
@vinodbhagat8721 Жыл бұрын
बाबा, आपणास साष्टांग दंडवत. आज पहिल्यांदाच आपले प्रवचन ऐकले.असे परखड व सत्यवचन सांगणारे, आपल्या पंथाचे गर्भज्ञान सांगणारे मी पहिल्यांदाच पाहिलं.यापूर्वी माझ्या वाचनात महानुभावाचा आचारधर्म हा ग्रंथ आला तेव्हा पासून मला पंथात चाललेल्या समस्यांबाबत जाणीव झाली.मी पंथाचे आचरणाबाबत विचारणा केली असता माझे वादच झाले.मनाला न पटणारी उत्तरे मिळाली.आज आपले प्रवचन ऐकून बळ मिळाले.खरच असे वाटते की पंथियांनी मिथ्या सोडून सत्याच्या मार्गावर चालावे.दंडवत प्रणाम.
@purushottamsapat8132 Жыл бұрын
Mom 😊
@avinashpatilpatilavinash56048 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबा खूप छान
@AnandSuryawanshi-p7b Жыл бұрын
Dandvat pranaam 🙏🙏🙏
@shyamshingne2797 Жыл бұрын
अगदी यथार्थ निरोपण केले, दादा श्री आपण दंडवत प्रणाम 🎉🎉🎉 खरोखरच आम्ही वासणीक सुधारणार नाही तोपर्यंत हे असंच चालायचं 🙏🙏🌹🌹
@sarjeraopatil7639 Жыл бұрын
दादा श्री आपणांस दंडवत प्रणाम खरोखरच सुंदर सांगीतले आहे आज जे चांलल ते असं आहे दादा धन्यवाद