दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏 खुपच छान माहिती दिली. मला दोन दिवस आधी आबाब म्हणजे काय प्रश्न पडला होता तोही दुर झाला आणि त्याबरोबर अधिक माहिती मिळाली.
@sahilsawarkar2294Ай бұрын
दंडवत प़णाम बाबाजी ्छान. सागितलेआम्हला बाबा
@dineshchaudhari12682 жыл бұрын
Dandavat Pranam Baba ji
@ablujadhav94792 жыл бұрын
baba dandvat pranam
@madhukarvisave17873 жыл бұрын
Dandawat Pranam baba ji khupach chhan jai shree chakradhar
@sureshjawale32133 жыл бұрын
Dandvat pranam babaji uttar mahima dili
@पुष्पापाटील-ह9य5 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा तुम्ही खूप छान माहिती दिली आमच्या प्रश्नांची उत्तरे देत असतात तुम्ही आमच्या ज्ञानात भर पडली 🙏🙏
@rohinilokhande12965 жыл бұрын
जर घरात अन्य देवपुजा असेल तरं साधकाने काय करावे आपली देवपुजा कुठे ठेवावी
@rahulsonawane12973 жыл бұрын
Dandvat pranam Baba 🙏🙏
@preetinimhan35343 жыл бұрын
Dandvat pranam baba . You have given us very good knowledge regarding devpooja which came into my knowledge after seeing this video. Koti koti dandvat pranam babaji.🙏🙏🙏🙏🙏
@bapusahebmurkute77295 жыл бұрын
खुपच छान बाबाजी.दंडवत प्रणाम
@mahanubhav16904 жыл бұрын
Dandwat pranam babaji khup dhanyawad
@nallaveer39325 жыл бұрын
dandwat pranam babaji chaan mahiti dili
@pradipmali81504 жыл бұрын
दंडवत बा मस्त सांगतात बा
@ravindrabhambere16635 жыл бұрын
धन्यवाद बाबा खूप छान माहिती दिली दंडवत प्रणाम
@sachinsinare23444 жыл бұрын
दंडवत
@Maharaj19905 жыл бұрын
उत्तम माहिती / ज्ञान प्रसार दंडवत प्रणाम
@pratibhapatil76303 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली, आभारी आहे
@sushilachaudhari41243 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजि
@kundalikkorde31805 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा
@latashivnekar40124 жыл бұрын
Thanks babaji
@rangnathsanap17844 жыл бұрын
दंडवत.प्रणाम दादा खरेच आम्हालाआमच्याघरातील विशेशांची नेमकीमाहीती नाही तरी तुम्हि खुप चांगली माहीतीदीलीआता या नंतर कुठल्या तरीसाधुंकडुन माहीती करू घेऊ दंडवत प्रणाम
@manojpatil96614 жыл бұрын
Dandvat Pranam Baba (Jay Shree Chakradhar)
@ishantkhedikar4295 жыл бұрын
Khoop sundar upkram aahe
@shravanbagul78414 жыл бұрын
Thanks very much for answer
@santoshpatil423810 ай бұрын
Dandavat pranam
@balusonwane37335 жыл бұрын
दडंवत प्रणांम बाबाजी खुप चांगले मार्गदर्शन केले
@rahulsonar54044 жыл бұрын
Dandvat BaBa khup chan mahiti dili 🙏🙏
@shravanbagul78414 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ashwinid16805 жыл бұрын
Dandwat baba👏
@VijayPatil-yo7gn5 жыл бұрын
दडंवत प्रणाम बाबा जी
@datturaopatil29454 жыл бұрын
Dadavatprnam,baba,AtishayshanDhananbabaji
@dhurajishekukar36005 жыл бұрын
Dandwat Babaji
@pallavijawale86345 жыл бұрын
Dandvat data khupch chan mahiti dili aaj he khupch important as he.
@anwisadavarte204 жыл бұрын
Manubhav panth smashan bumi kuthe ahe
@bhausahbpandit16595 жыл бұрын
खूप छान माहिती
@varshapachghare1315 жыл бұрын
Dandvat pranam baba chakradhar swami cha vishesh aaj hi sapadto ka?
@chandrakantpatil36905 жыл бұрын
Khup Chan prashn ani reply 👌👌🙏🙏
@RELAXINGMUSIC-qq8cn5 жыл бұрын
Dandvat pranam🙏🙏🙏
@suwarnanalinde98425 жыл бұрын
Khup chhan mahiti milali babaji
@rutujalad5315 жыл бұрын
khup chaan mahiti ahe babaji dandvat babaji
@rohinikedar35 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा 👌👌
@bhushankhairnar2515 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@nishkumar30935 жыл бұрын
Dandwat pranam. I also had this quistion
@kishorpatil29005 жыл бұрын
Dandvat babaji
@bhimraolekurwale48712 жыл бұрын
Dandawat. Babaji
@kirandongare1199 Жыл бұрын
उपदेश कोण देइल कोनकदून घायचा कृपया मार्ग दर्शन करावे
@uttamnichit29665 жыл бұрын
dandvat baba
@vivekgaikwad72765 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा... संत मंडळी आणि वासनिक यांनी सुत्रपाठातील प्रकरण you tube channel वर टाकली आहे..हे कितपत योग्य.. मार्गदर्शन करावे...जय श्रीचक्रधर...
@EshwarGyan5 жыл бұрын
प्रश्न ठीक आहे परंतु या चॅनल द्वारे आपण इतरांनी काय चुकीचे केले किंवा करावे या बद्दल चर्चा करीत नाही । या चॅनल द्वारे फक्त धर्माँचरणाची माहिती प्रसारित करण्याचे काम केलंय जाते । त्यामुळे आपण ज्यांनी हे कृत्य केले असेल त्यांना त्यांच्या संबंधित प्रश्न करून शहानिशा करून घ्यावी । जय श्रीचक्रधर।
@21sayali5 жыл бұрын
Jar dyan lapvale tar te lokan paryant pohchnarch nahi.
@abhijeetpardeshi25294 жыл бұрын
@@21sayali it's depends on guru
@amitvaidya9452 Жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा बाबा पूजा आंघॊड करूनच करावी की आंघॊड न करताही वेड नसेल तर पूजा करता येत का कृपया ह्या प्रश्नाचे उत्तर द्या पँथमध्ये विटाळ केव्हा असतो ते सुद्धा सांगा जय चक्रधर प्रभु
@vijaypujdekar47875 жыл бұрын
दंडवत प्रनाम बाबाजि
@rushikeshkasar5878 ай бұрын
महानुभाव पंथीय देवी देवतांची पूजा का करत नाही?
@rushikeshjawale39452 жыл бұрын
सादकाच्या घरच्या मंदीरात येकाच विशेसच्या दोन मूर्ति असावात का??
@radhakrishnagumbade81585 жыл бұрын
Barobar ahe dandvat paranam
@adityashinde56163 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏 महानुभाव संप्रदाय,पंथ इ स १२ मधील असुन सुद्धा पंथाचा प्रसार मोठया प्रमाणात का झाला नाही जसा की वारकरी,इस्कॉन संप्रदयाचा झाला कृपया मार्गदर्शन करावे
@vaibhavmore61042 жыл бұрын
Jay hair
@adityashinde56162 жыл бұрын
@@vaibhavmore6104 mhanje 🙄
@LordofthelordMahadeva Жыл бұрын
वारकरी पंथ हा सर्वांना सामावून, कृष्ण,विठ्ठल आणि सर्व देव देवतांच्या भक्ती करण्यास कोणताही प्रकारे समाजमनावर बाधा न टाकता, सर्व जात,पंथ, धर्म ह्यांना सहजच सामावून घेतो , आणि म्हणूनच. पांडुरंगाच्या वारीत सर्वच संताच्या देवाच्या दिंडी निघतात, संत नामदेव पासून ते संत तुकाराम महाराजां पर्यंत समाज घडवण्याचा कार्य केले गेले आणि अंध श्रधेने थारा न देता समाज मार्गर्शन करतायत . ज्ञानोबा चा पसायदान एकच ओळ सगळं सांगून जाते दुरितांचे तिमीर जावो, विश्व स्वधर्मसूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात ।।३।। अर्थ - जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे.हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मी रुपी सूर्याचा उदय होवो.प्राणिमात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत. इथे स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, सिख, बौद्ध इत्यादी धर्म नव्हे तर माणुसकी हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणिमात्रास इच्छे प्रमाणे सर्वकाही मिळेल.
@dnyaneshwarmahajan25175 жыл бұрын
Dandvat pranam
@shreechakradharbhajanmanda4405 жыл бұрын
Baba MAZE guru baba sarlet mag mi aata konala vichyarayla pahije....
@pratikshachaudhari45075 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏
@riddhipatil62895 жыл бұрын
Dada dandavat . Dada tumi 5 avtaracha lila post kara
@d.m.b39325 жыл бұрын
Dandvat pranam babaji बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते की काही लोकांच्या देव पूजेत ह्या लोकांनी प्लास्टिक च्या पण मूर्त्या पाहण्यास मिळतात म्हणजे त्या मूर्ती च्या पाया शी म्हणा वा मूर्तीच्या मागील बाजूस एक छोटासा विशेष हा चिपकवलेला किंवा त्यात लावलेला असतो . तर त्या मूर्तींचे काय करावे ?
@EshwarGyan5 жыл бұрын
विशेषास वंदन करावे
@montyhalwai99385 жыл бұрын
विसजर्न करा
@khandarkar5 жыл бұрын
बाबाजी नामस्मरण,गाठी करतांना पाच नाव घेतांना मागे पुढे झाले तर चालेल का?
@EshwarGyan5 жыл бұрын
गाठी हा पर्याय आहे कँपल्सरी नाही । नावे घेण्याचा क्रम मागे पुढे झाल्यास दोष नाही ।
@Nitesh90995 жыл бұрын
Dada vasnik maje kon ? me Gujarati aa he
@EshwarGyan5 жыл бұрын
ऐसा जीव ज्याला ईश्वरा चे प्रेम मिळावे अशी वासना अर्थात इच्छा आहे ..
Aani parmeshwara javal gyani aani agyani donhi pn bhakt hote Mhanun swamini tyana dur ny kel
@kanhaiyakamble88535 жыл бұрын
परंतु आमच्या घरातील विशेष 4 थ्या पिढीतील आहे अनेक बाबांना विचारले असता ते किटनामुळे ओळखता येत नाही असे बोलतात... मग काय करावे
@rajeshjadhav52674 жыл бұрын
असे विषेश तपासून जर काेणी साधू महात्मे किंवा अधिकारी असतील तर त्याचे नाव व माेबाईल नंबर आम्हाला आपणच सांगावे कारण मला माझी देवपूजा कुठल्या अवताराशी संबंधित आहे ते मला माहीत हीेईल
@rajeshjadhav52674 жыл бұрын
माझा वॅट सॅप नंबर ७०३९८७८५९० हा आहे व माेबाईल, ८४३३६३५१०६
@km26305 жыл бұрын
He aamchya preshnach uttr nai
@datuupatil34565 жыл бұрын
बाबा दंडवत श्री चक्रधरस्वामी है श्रीकृष्ण अवतार आहे पंरतु पंचावतारात श्री चक्रधरस्वामी याचिच आराधना का याच्यावर विडिओ बनवा दंडवत प्रणाम काहि चुक झाली असेल तर माफ करा जयश्री चक्रधरस्वामी
@chandrakantpatil36905 жыл бұрын
👌👌👍👍
@21sayali5 жыл бұрын
Sutrapathatil panchakrushna cha artha janun ghyave..
@parbhakargorde6255 жыл бұрын
बाबाजी दंडवत प्रणाम अन्य ठीकानी अनंतविदी साठीजावे का गेलो मशानभुमीमध्य जावे का तर नंतर काय करावे