श्री सुदर्शन कपाटे बाबा यांनी दक्षिणा कपाळावर लावुन दिली जाते, कारण परमेश्वर ची सेवेमुळे दिली जाते, कपाळाला लावणे म्हणजे ज्ञानाची पुजा, धार्मिक खर्च कमाईनुसार दहा टक्के द्यावी माहिती उत्तम आहे अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद दंडवत प्रणाम श्री वाघ कापडणे जिल्हा धुळे
ll दंडवत प्रणाम ll अमोल पवार (24) खातखेडा ता कन्नड जि औरंगाबाद आई -वडील अच्युतगोत्रीय आहेत .मी उपदेश घेतलेला नाही.पण जन्मापासून महानुभावीय संस्कार आहेत. विद्यार्थी दशेत असल्याने अजून उपदेश घेतलेला नाही . मला पंथीय तत्वज्ञान मध्ये आवड आहे . प्रश्न :- मला महानुभाव लिपी शिकता येईल का ? सुत्रपाठ अभ्यासता येईल का ? एक विद्यार्थी असल्याने जर मी उपदेश घेतला तर मला पंथीय नियम पाळता येईल का ?
@EshwarGyan3 жыл бұрын
सर्वप्रश्नांचे उत्तर आहे - होय
@navnathjawale29355 жыл бұрын
दंडवत प्रणाम
@kailastakate43935 жыл бұрын
मग दक्षिणा देणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे कितीही देता येते.व एवढीच दक्षिणा पाहिजे असा समोरच्याला हट्ट धरण्याचा अधिकार नाही. जी मिळेल त्यात त्याने समाधान मानावे लागते
@pradnyamahale8915 жыл бұрын
Khup chaan Dandavat paranam
@yogeshchine19175 жыл бұрын
दंडवत प्रणाम वास्तुत दोष असेल किंवा राहत्या जागेत दोष असेल तर आपण पंथी यांनी काय करावे? वास्तु शास्त्र आपण पालावे का? आपण मार्गदर्शन करावे.
@avdhutmadhikar13834 жыл бұрын
Ganesh.madhikar
@chandrakantmistary15255 жыл бұрын
Dandvat pranam Baba
@yashwantgabhale58975 жыл бұрын
दंडवत प़णाम
@rangnathsanap17843 жыл бұрын
काहीसंत असेआहेत कि त्याना पारायणाला बोलावल्यावरतेहक्काने 500रूपये मागुनघेतात हे बरोबर आहे का.
@RELAXINGMUSIC-qq8cn5 жыл бұрын
Dandvat pranam🙏🙏🙏
@sweetylifestyle7234 жыл бұрын
👌
@ushapathak47245 жыл бұрын
दंडवत बाबा जी खूप छान🙏🙏👌
@rushirajmachale20435 жыл бұрын
घ
@BeingRishu28125 жыл бұрын
Dandavt pranam dada
@posemaker_parshya83625 жыл бұрын
Jay Shree chkardhar
@NandaDevre5 ай бұрын
उपदेशाने तुळशीला पाणी घालावे का
@shivhargajmal36925 жыл бұрын
दंडवत
@rajendraiwarkar52684 жыл бұрын
Ch anmahitinabadndavatpran
@श्रीचक्रधरार्पण5 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा🙏
@maheshkandekar47425 жыл бұрын
Hi
@GangadharHiwase-uj3pc3zc8q5 жыл бұрын
Navratrat apan baher ch kahi ka ghet nahi he sanga mala thod far mahit ahe pn sarvanna samjel ani mala pn samjel🙏🙏🙏🙏
@sunitanikam15065 жыл бұрын
Dandvat Pranam
@pragatishrote65858 ай бұрын
महानुभाव पंथ आहे की धर्म आहे महानुभाव हिंदू आहे की नाही..
@umeshmore55495 жыл бұрын
Dandvat prnam
@sunitapatil3174 Жыл бұрын
Dandvat pranam Baba ji🙏🙏😊
@akashugalmugale8876 Жыл бұрын
Danvavat prman
@kailastakate43935 жыл бұрын
दक्षिणा ही एक देवी आहे.ती श्रीकृष्णाचा अंश आहे.अस श्रीमददेवीभागवत ग्रंथात आहे. तसेच भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की ही दक्षिणा कर्त्याने दिली नाही तर कर्म करूनही कर्त्याला त्याचे/त्या विधीचे फळ प्राप्त होत नाही.म्हणून एखादा शास्त्रविधी केला असता दक्षिणा ध्यावी लागते.त्या देवीला आणखी काय काय वरदान श्रीकृष्णाने दिले आहेत ते पाहण्यासाठी देवीभागवत हा ग्रंथ पहावा लागेल. यासाठी
@rangnathsanap17844 жыл бұрын
महानुभव पंथियांनि घराच्याअंगनात तुळस लावावीकी नाही.
@dnyaneshwarshinde70865 жыл бұрын
माझं लग्न ऐन घरात झालं आहे. आमच्या घरात मी एकटीच उपदेशी आहे. नवरात्रीत घरात घटाची स्थापना होते, इतर देवतेचा पूजापाठ माझ्या कडून करुन घेतात त्याचा मला दोष लागेल का?
@EshwarGyan5 жыл бұрын
नाही
@banduchormage2055 жыл бұрын
अन्य माणसाने सुतक पडल्यानंतर मंदिरात केले का
@balasahebwani97954 жыл бұрын
गुरूजी दंडवत प्रणाम,मि आपल्या पंथातील नाहित पण संप्रदायाचे विचार आचार खुप प्रभावी आ हेत म्हणुन मला आपल्या पथां विषयी खुप आवड आहेत पण माझी एक छोटिसी तक्रार अशी आहेत कि आपल्या संप्रदायातील एखादि व्यक्ती मरण पावली आसल्यास जो मयताचा विधी आसतो तो करण्या साठी आपले गुरू बंधु अवास्तव पैशाची मागणी करता तर हे बरोबर नाहित.या विषयी आपले मत काय. माझा मो.न.8 983105922
@shubhamkharode13115 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा गाठीमध्ये 108 च मनी का असतात कृपया सांगावे
@EshwarGyan5 жыл бұрын
चॅनेल शी जुडून राहावे । क्रमाने उत्तर मिळेल ।
@vrushalisawalkar88295 жыл бұрын
प्रेमिया श्रेष्ठ की ज्ञानीया श्रेष्ठ आहेत. डी.जी.सावळकर मेहकर
@pornimahirekhan18804 жыл бұрын
Dp🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
@radhakrishnagumbade81585 жыл бұрын
Dandvat pranam
@harshadaradhye8574 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा माझा एक प्रेश्र्न आहे. महानुभाव पंथ मध्ये साधू संताने अन्य वेक्तीच्या किवा धर्माच्या राखेला गेलं तर चालते का ?
@shrikrishnamobileshopekomp22864 жыл бұрын
बाबाजी तुमचा नंबर पाठवा
@manyaaa32634 жыл бұрын
Dakshna dilya bagar tumhi lok bagat pan nhi mahanubhav vale khas pot bhryche dhande he sagle