देवघर कसे बनवले//बंगल्याच सुख खातं कोण//पडवळ जी भजी

  Рет қаралды 149,631

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

Пікірлер: 466
@kitchen9896
@kitchen9896 8 ай бұрын
सोनाली ड्रॉवर ची कल्पना खुप छान आहे आणि देवघराला दरवाजे केले हेही खुप छान आहे कारण मला जेवढे माहीत आहे ते सांगते की आपल्या देवघरावर बाहेरून आल्यावर कोणाची डायरेक्ट नजर पडू नये. देवघर म्हणजे एक प्रकारे आपण केलेल्या सेवेची त्यात एनर्जी असते मग त्याचे फळ आपल्याला मिळायला पाहिजे आणि बाहेरून कोण कसा येतो हे आपण सांगू शकत नाही. ❤जशी. आपण आपली तिजोरी आपण कोणाला दाखवत नाही किंवा तीची वेगळी जागा असते तसेच देवघराचे आहे. त्यामुळे तुम्ही खुप छान देवघर केले आहे श्री स्वामी समर्थ 😘😘❤️❤️
@prititangsale9988
@prititangsale9988 8 ай бұрын
👍 👍 👍
@shitalhingmire2845
@shitalhingmire2845 8 ай бұрын
👌👌
@Rupali_helwatkar1983
@Rupali_helwatkar1983 8 ай бұрын
ho tai..darwaje lavun ghet ja
@manjushpetkar
@manjushpetkar 8 ай бұрын
हो बरोबर आहे दरवाजाअसावा
@tejashri7555
@tejashri7555 8 ай бұрын
बरोबर आहे
@asawariskitchen6715
@asawariskitchen6715 8 ай бұрын
सोनाली देवघराला दरवाजा असला तरी चालतो आणि घर झाडायच्या झाडूने देवघर झाडू नाही. देवघर साफ करण्यासाठी छोटा झाडू किंवा ब्रश मिळतो आणि देवघर पुसण्यासाठी वेगळे वस्त्र कर. देवघर खूप छान झाले आहे.
@supriyapj
@supriyapj 8 ай бұрын
ताई solar chya पाण्याचा connection kitchen मध्ये सुद्धा घ्या. मग गरम पाण्यात भांडी छान निघतात आणि पाणी वापरला जाईल
@prititangsale9988
@prititangsale9988 8 ай бұрын
👍
@janhaviapte8081
@janhaviapte8081 8 ай бұрын
देवघराला दरवाजा नसावा असे काही नसते. उलट बाहेरून माणसे आल्यावर देवघरावर सावली पडू नये. सोवळं ओवळं जपण्यासाठी दरवाजा असतो. सोनाली तूझ्या देवघराला जाळीची डिझाईन असलेला दरवाजा आहे त्यामुळे खूप छान आहे. तू काही तसं मनात आणू नको. पूजा झाली कि देवघराचा दरवाजा लोटत जा. श्री स्वामी समर्थ 🙏
@bhagyawantgodase6023
@bhagyawantgodase6023 8 ай бұрын
ताई मी एक गृहिणी आहे,मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते मला ते खूप आवडतात.. तुमची वैभव लक्ष्मी माते बद्दल व स्वामी बद्दल भक्ती पाहून मनाला खूप बरे वाटते.. मलाही स्वामी सेवा करायची इच्छा आहे.. मला स्वामी सोहळे बद्दल काहीही माहिती नाही आपण मार्गदर्शन केले तर खुप छान होईल,🙏🙏 माझ्या मनात स्वामी सेवेबद्दल खूप शंका आहेत आपण मार्ग दाखवला तर खुप आभारी राहीन 🙏
@shrisha4890
@shrisha4890 8 ай бұрын
ताई तुम्ही बंगल्या ऐवजी घर महणू शकता, विनयशील असावे🙏🙏
@ASHWINEDITZ224
@ASHWINEDITZ224 8 ай бұрын
ताई आपल्या पतीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कुठली स्वामी सेवा करावी..... मला बंगला गाडी काही नको... कारण आपल सौभाग्य शेवटपर्यंत आपल्या बरोबर असेल तर आपण काहीही करू शकतो...please एखादी सेवा सांगा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 8 ай бұрын
अगदी एक नंबर आणि मी तुझ्या या कमेंटची सहमत आहे आयुष्यातली आपली प्रॉपर्टी आपली माणसं जे काय आहे ते आपली माणसं याच्यासाठी सेवा म्हणून मी फक्त वैभव लक्ष्मी सांगेन कारण तू नीट वैभव लक्ष्मी वाचलं तर लक्षात येईल की सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहते हे पहिल्या स्टार्टिंग ला वाक्य आहे लक्षात ठेव तिचं वृत्त कायम करत राहायचं मी कायम पकडत असते माझ्याही आयुष्यात चढउतार आले पण ते चढउतार असे होते की आम्ही दोघं ते पार करू शकलो आपण दोघं आणि आपली मुलं आपला परिवार आपली माणसं सुखी तर आपल्याला सगळ्या काही संपत्तीचे सुख घेता येतं म्हणून फक्त वैभव लक्ष्मी कायम घरात होत राहू दे एकच व्रत असा आहे ज्याच्यामध्ये खूप सारे काही आहे आयुष्यातील कोणतीच इच्छा अपुरी राहत नाही
@anandisontakke2960
@anandisontakke2960 8 ай бұрын
दोन्ही कमेंट खुप छान आहेत. मला मनापासून पटल्या
@sunitarangolies8566
@sunitarangolies8566 8 ай бұрын
होय ताई बरोबर आहे वैभव लक्ष्मी व्रत खुप छान प्रभावशाली आहे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय वैभव लक्ष्मीमाता
@ASHWINEDITZ224
@ASHWINEDITZ224 8 ай бұрын
धन्यवाद ताई.. वेळात वेळ काढू reply दिल्याबद्दल खरच मनापासून धन्यवाद.. खूप छान मार्गदर्शन केले अणि छान मार्ग सांगितला... खरच ग्रेट आहात ताई तूम्ही
@pallavikhilare8082
@pallavikhilare8082 8 ай бұрын
Donhi comment khup chan ahet ❤patlya suddha
@JayaPawar-o5k
@JayaPawar-o5k 8 ай бұрын
ताई मी रोज व्हिडिओ बघते खूप छान असतात मी पण वैभव लक्ष्मी व्रत करते
@Happysandy60
@Happysandy60 8 ай бұрын
ताई दादा आल्यावर तू किती खुश होते ❤❤आशेच रहा दोघे जन हसत खेळत आणि ज्या घरात आस वातावरण आहे त्याच घरात लक्ष्मी नांदते श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@prititangsale9988
@prititangsale9988 8 ай бұрын
❤️
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 8 ай бұрын
Hi tai nice blog ताई माझ्या माहिती नुसार देवघराला दरवाजा असावा कारण म्हणतात की बाहेरून आलेली व्यक्तीची नजर त्यावर लगेच पडू नये देवांनाही नजर लागते आता यात किती तथ्य आहे माहित नाही बस जे माहित होत ते बोलली शेवटी आपण मानस त्यांनेच् बनवलेली आणी आपली नजर त्यांना लागावी एवढी आपली लायकी पण नाही कारण देवाला या पृथ्वी वरची सगळीच लेकर सारखीच अगदी रस्त्यावरचा भिकारी असो किंवा 1दा दारुड्या गटारीत पडलेला असो सगळ्यांना सांभाळणारा तोच.....😊❤love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 8 ай бұрын
देवघराचे ड्रावर मस्त काढता येणारा. किचन ट्रॉली तर खूपच आवडली. खर आहे मला ट्रॉली अजिबात काढता येत नहीआम्ही एका माणसाला बोलवतो.तो ५०० रू दर वेळेला घेतो.काढतो आणि स्वच्छ करून लावतो. किचन प्रशस्त आहे. सर्व फर्निचर खूप छान आणि डोके चालवून केले आहे.🌹🌹👍👍
@shamajog
@shamajog 8 ай бұрын
किचन ट्रॉली आणि देवघर खूप छान झाले आहे. देवघराच्या दाराला जाळी आहे त्यामुळे उघडे ठेवले किंवा बंद ठेवले तरी काही हरकत नाही. तुम्हाला हवे तेव्हा उघडे ठेवा किंवा बंद ठेवा. 👍
@pramilajadhav7986
@pramilajadhav7986 7 ай бұрын
घरातील देवघराला अजिबात दार लावायच नसते...पण लावले तर ठीक आहे फक्त महिन्याच्या चार दिवस लावत जा आणि पाहुणे किंवा कोणी अनोळखी व्यक्ती येणार असेल तर लावत जा👌🏻👍🏻 खुप छान देवघर बनवले आहे.😊❤
@PoonamSpawar-cl1ev
@PoonamSpawar-cl1ev 8 ай бұрын
देवघर छान बनवले आहे. देवघराची दरवाजे पण छान बनवले आहेत. देवघर छान दिसत आहे .सोलर बद्दल मला माहित नाही त्याबद्दल सॉरी मावशी आणि तुम्ही किचन ट्रॉली पण छान बनवून घेतल्या आहेत. दोन्ही रेसिपी छान बनवल्या आहेत . आणि हो खीर पण छान बनवली आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@rajanibhalerao2757
@rajanibhalerao2757 8 ай бұрын
दरवाजा केल्यामुळेच सोवळे पाळले जाते व त्या चार दिवसात दार बंद करून ठेवता येते देवावर धूळ बसत नाही मला तर खूप आवडले
@saileebansode9604
@saileebansode9604 8 ай бұрын
अतिशय सुंदर .तु सोनाली देवघर खाली च ठेवलेस.कारण जाता येता तुझी सतत स्वामी माऊली / बाळुमामा / आपल्या कुलदेवतेकडे नजर जाईन.खुप छान.
@SwatiKaranje-cc3it
@SwatiKaranje-cc3it 7 ай бұрын
खूप छान ताई 👌👌👍
@tanvidesai3092
@tanvidesai3092 8 ай бұрын
देवघर खूप सुंदर केलं आहे ..आणि मला ट्रॉली ची आयडिया खूप आवडली जेणेकरून बाहेर काढून स्वच्छ करता येईल..खूप सुंदर काम झालं आहे सगळ्या घराचं .. फर्निचर पण खूप मस्त झालंय.. दादा ताई दोघा नाही hats off आहे ❤..
@archanabhanawat2444
@archanabhanawat2444 8 ай бұрын
खूप छान ताई मला तुझ घर खूप आवडल देवघर पण खूप छान आहे तुझी अशीच प्रगती होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@IndianMomSunetra
@IndianMomSunetra 8 ай бұрын
Pranjal dewgharala darwaja asla tati chalto,ani ratri झोपताना,सुतक,peried yamadhe lavun thevat जा
@dhanashrikenjale2806
@dhanashrikenjale2806 8 ай бұрын
तुम्ही solarachya काही पाईप झाकून टाका 5 ते 6 पाइप झाकून ठेवा उन्हाळ्यात खूप पाणी गरम होतं. पावसाळ्यात अणि थंडी मध्ये त्या परत उघडायचा...
@myworld-lj2fj
@myworld-lj2fj 8 ай бұрын
ताई कशाने झाकावे 🙏🏻. माझी उन्हाळ्यामध्ये सोलर मधील पाणी फार तापते. मागच्या वर्षी सुट्टीला आम्ही बाहेर गेलो होतो त्यावेळी सोलर चे पाण्याचे पाईप पाणी फार तापल्याने तुटले होते
@priteegaikwad2855
@priteegaikwad2855 8 ай бұрын
Hello sonali, Devgharacha darvaja band Karu nako.khup chaan devghar aahe.श्री स्वामी समर्थ
@rajshrijadhav508
@rajshrijadhav508 8 ай бұрын
आज खुप दिवसांनी व्हिडिओ बघितले नवीन घरासाठी खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤ खुप छान वाटलं सर्व बघून तुमचे कष्टाचे चे चीज झाले. 🎉
@ranipanditgawali5401
@ranipanditgawali5401 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई घर खूप सुंदर आहे देवघर तर खूप आहे ड्रावर आयडिया छान आहे साहित्य पण राहतो त्याच्यामध्ये स्वामींच्या आणि वैभव लक्ष्मीच्या मातेचे कृपा आशीर्वादाने खूप खूप सुखी सुखी रहा ताई दादांची काळजी घे
@rambhaumerava7260
@rambhaumerava7260 8 ай бұрын
ताई ताई मला पण पाहिजे दिंडोरी स्वामी समर्थ सारामृत मी ऑनलाईन अमेझॉन पर ऑर्डर केलं आहे आठ दिवस झाले पण अजून काही आले आले नाही किती दिवसांनी येतंय ते काय मला माहीत नाही मी गोव्याला असते मी खूप आतुरतेने वाट पाहत बाकी देवघर तुझा मस्त आहे मला खूप आवडलं बाकी तुझी देवपूजा घर काम वगैरे करतेस ते आम्हाला नीट समजावून सांग म्हणजे आम्हाला थोडा त्यातून अनुभव येईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय love you
@atharvshinde5168
@atharvshinde5168 8 ай бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही देवघर खूप छान आम्ही पण असच furnitur नक्कीच करायला सांगेन साफ करायला खूप सोपं आहे आमच्या पण घराचं काम चालू आहे
@Durgajogi-q7m
@Durgajogi-q7m 8 ай бұрын
हो ताई मला खुप देवघर आवडल माझ्या घरी जागा खुप कमी असल्यामुले मला अस देवघर बनवता येत नाही श्री स्वामी समर्थ ताई
@KomaLakhan12
@KomaLakhan12 8 ай бұрын
डायनिंग टेबल आणि tea poy पण घे ताई हॉल मध्ये, खूप सुंदर दिसेल.. भाजी निवडताना पण त्याचा चांगला वापर होतो 😜
@poojanatu6687
@poojanatu6687 8 ай бұрын
सोनल तू कोटितीर्थ ला स्वामी समर्थ सारामृत ची पोथी मिळते सांगितले होतेस एका video मध्ये,त्यामुळे मी माझ्या एका मैत्रिणीला तिथे मिळते असे सांगितले तिने तिकडून आणले आणि मला इकडे बेळगांव ला पाठवले. फक्त आत्ता कुठल्या महिन्यापासून मी अकरा गुरुवार सुरु करू ते तेवढे सांग
@Siddhakala_creations1603
@Siddhakala_creations1603 8 ай бұрын
खूपच सुंदर देवघर.... देवघर चा दरवाजा असही जाळीचाच आहे त्यामुळे लावू शकता... पूर्ण बंद नाही म्हणता येणार 👌..... देवघर आणखी वेगळे ठेवणार आहे का आतमध्ये... किंवा.. फोटो साठी थोडी वरती जागा केली किंवा पायरी करून मांडणी आणखी छान दिसेल ताई.....😊
@sadhanatonde330
@sadhanatonde330 8 ай бұрын
Namskar sonali Tai... Tumhi tumchya ayushyacha pushkal bhag amchya sobat share karta,evda vel deta...ya babtit kharach tumch kautuk kele pahije. Khup goshti lok share karat nahit negative comments la ghabrun pan tumhi tya saglya goshtinna samore jata. Kharach manal pahije. Khup khup dhanyavad ki tumhi amhala gharatil Ani manatil prashn sodavnyas madat karta. Khup Home maker ahet youtube la pan tumche video kharach khup samadhan denare astat... Dhanyavad❤
@anujaskitchenmalvanirecipe6637
@anujaskitchenmalvanirecipe6637 8 ай бұрын
ताई कालच्या व्हिडिओमध्ये दादानी जे काही सांगितले ते सर्व बरोबर आहे मला तर मनापासून पटले. मीतर अक्षरशः व्हिडिओ पाहून रडले.मी तुमचे गेली वर्षभर न चुकता व्हिडिओ पाहते.पण आज पहिल्यांदा कमेंट केली.तुमचे सर्वच व्हिडिओ चांगले चांगले आणि प्रेरणादायी असतात. कालचा तुमचा व्हिडिओ पाहून मीही परत माझे युट्यब व्हिडिओ सुरू करणार आहे. धन्यवाद सोनाली ताई आणि दादा .अशीच भरपूर प्रगती करा.🙏॥श्री स्वामी समर्थ ॥🙏
@santoshinair2895
@santoshinair2895 7 ай бұрын
khup divsani video bghitla khup pragti zali tumchi ashicha bharbharat hovo tumchi hi prarthana khup chhan vatl tumcha ghar zal ❤❤❤
@supriyabhujbal-d1b
@supriyabhujbal-d1b 8 ай бұрын
Tumi sglya mazy god Tai mhnta te kup chan mhnta....kup Sundar mandir zale ahe ❤
@rajashrimayekar4896
@rajashrimayekar4896 8 ай бұрын
बाळा तुझे घर तुझ्या आवडीनुसार सजव तुझे व जावई बापूंचे मन खुप निर्मळ आहे तुमच्या घरात शेरूच्या रुपाने स्वामी आले आहेत तुम्हा सगळ्यांना अनेक आशिर्वाद श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
@reenabhoir8337
@reenabhoir8337 8 ай бұрын
Shree swami samrth sona tuza devghar kup chan zal ahe ani devgharala darvaaja asalach hava apli sawli padt nahi dada chi taybitt kashi ahe kalji ghya aaru ani kitiol kup kup prem
@sukhadaparab8516
@sukhadaparab8516 8 ай бұрын
Devghar khup chan zale aahe aavadale dada tumi char divas sutti ghya aani bunglow che sukh ghya mhanje tumche samadhan hoeil mala tar hasu aale sonali dada gr8 aahet
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 8 ай бұрын
देवघर खूप च छान आहे दरवाजा असला तरी चालतो आपण देवाचे पावित्र राखतो आपल्या देवांना नजर लागू नये म्हणून दरवाजा लावणे जरुरी आहे काही मनात शन्का घेऊ नको सुंदर आहे तुझे घर बाकी व्हिडीओ छानच 👌👌👌👌
@deepalipatil4464
@deepalipatil4464 8 ай бұрын
Sri Swami Samarth 🙏 door asava Devgharla. khup sundar ahe Devghar
@kavitamirajkar8991
@kavitamirajkar8991 7 ай бұрын
Purnpane pack darwaja nasawa darwajala jali asel tar chalte tumche devghr chan aahe kahi change karayche garaj nahi
@madhurinarkhedkar8727
@madhurinarkhedkar8727 8 ай бұрын
सोनाली मी पण मंदिर ला दरवाजा बसवणार आहे, कोणी बाहेरुन आले तर देवावर लगेच नजर जाऊ नये म्हणून
@manishas.chavan7601
@manishas.chavan7601 7 ай бұрын
Sarvach khup chan aahe jay jay swami samrth .. Aani mala solar chya vishayi jara mahiti de na taai
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 8 ай бұрын
खूप छान मंदिराची रचना आहे देवघर खूप सुंदर दिसते .ताई दादा तुम्हाला मनापासून नमस्कार आरु किट्टो दोघांना खूप सारे प्रेम 👌👌👍👍♥️♥️♥️♥️💖💖🌹🌹🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏
@mykitchenstories529
@mykitchenstories529 8 ай бұрын
Tai maza pn video Baga na
@NikitaSargar-h8v
@NikitaSargar-h8v 8 ай бұрын
Mast dance kela saglyach mulani ❤tai tumce saglech video intresting astat tuja kdun khup kahi siknya sark ahe ❤❤❤
@SarvadnyaGhorpade5thC
@SarvadnyaGhorpade5thC 7 ай бұрын
ताई सर्व किती खर्च आला आहे देव घराला मला खूप आवडला 😊मी पण असाच करेल
@varshayerunkar8664
@varshayerunkar8664 8 ай бұрын
खूप सुंदर घर आहे ❤🥰🥰🥰🥰
@revatipatil6132
@revatipatil6132 8 ай бұрын
Door asave dev gharala.dupari dev zoptata teva door lavayche Ani ratri pn zoptana lavaycha devana distrub zhal nai pahije. Aapalyala distrub zhal tr chalel ka tasch devanch pn aahe. Tai yogya aahe door lavat ja 2 time
@bhaktimandarpandharpurkar2217
@bhaktimandarpandharpurkar2217 8 ай бұрын
Tai ek request aahe tu sadhya fridge shivay dudh bajya saman kasa thevlas te share kar please .aahe tyachyat adjust karnyachi savay khup aavadte ..
@nandatambe512
@nandatambe512 8 ай бұрын
Hi Tai खूप छान vlog ताई तुझी फर्निचर खूप सुंदर झाले आहे ड्रॉवर कल्पना खूप आवडली जेणे करून क्लीनिंग सोपे जाते थँक्यु सो मच फॉर शेअरिंग श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर
@PoojaSatpute-j3m
@PoojaSatpute-j3m 7 ай бұрын
aasch aste tai aamhi par navin ghari aalo n rahayla tevha he pan asech mhanaych
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 8 ай бұрын
Khup chan Devghar aahe 👌👌❤️❤️ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 8 ай бұрын
Thank you so much दिपाली ताई 🙏
@archanapawale7330
@archanapawale7330 8 ай бұрын
ताई देवघराचा दरवाजा लाऊ नये ते चार दिवस लावत जा देवघरात तुझ पहीले देव घर ठेव छान वाटले श्री स्वामी समर्थ
@surekhadahiwadkar1788
@surekhadahiwadkar1788 8 ай бұрын
Sonali devghar khup chhan zale servana khup sare prem love you too ❤❤❤
@sheelamagdum1015
@sheelamagdum1015 8 ай бұрын
ताई आम्ही याला पडवळ म्हणतो.
@anitakulkarni8024
@anitakulkarni8024 8 ай бұрын
Khup chan aahe devghar tai.. Barobar kel devgharala darwaja kela te karan tai periods madhe aaplya kiwa koni baherach aale gele.. Direct tyawar tyacha effect hou naye.. Asa mala watat.. Tumhala aata khup kam lagnar tai ghar mothe aslyamule.. Tari pan tumchi help karayala sagle ahet😊❤nice vlog tai. 👌
@pawarpradnya6105
@pawarpradnya6105 8 ай бұрын
Darwaja asne changale ahe....tyat kahi gair nahi.....tai tumache ghar khup chaan zale ahe...kontyahi prakare man dukhi Kiva manat kintu anu naka....baki Swami ani Balu mama ahetach....love from Belgaum ❤❤
@sarikasalunkhe8249
@sarikasalunkhe8249 8 ай бұрын
Hii Sonali 😊devghar chan zale ahe.drvaje ahet te thik ahe tase ka kahi naste.fakt purn pack नसावे.ani ते घोसावळे नाही ग तेला पडवळ बोलतात. घोसवले हिरवे आणि छोटे असतात
@gaurikoli6316
@gaurikoli6316 8 ай бұрын
Tai devghar khup chan aahe ...aani ha tumhi mhnla ts dev gharach daar laavav ki nhi tr aata kelay tr asude mahinyache 5 diwas ch nhi tr aervi pn laav karan ghar mhnal ki ledies aale kon gents àle kon kuthun pn yet waitch aasel te as mhnat nhi mi pn saawli padte tyamul band karat jawa ..n fkt dive laavnya cha veli ak thoda vel thev ughda ..n mulat dev gharach daar chan aahe purn bandisth nhi disain chan keli aahe tumhi...baaki tai tumhi n dadaa khup chan aahat ghar khup chan jhaal aahe ....❤❤❤❤❤❤
@minalghodekar422
@minalghodekar422 8 ай бұрын
Devghar khup chaan aahe, darvaja cha kahich problem naahi g, fakt ratri jhoptana to band karaycha itkach, adchan veli chaar divas ughdaycha naahi,
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 8 ай бұрын
Tai Jai shree Swami Samarth and Tai आई आणि आजी कशी आहे ताई तू बारामती येथे या मला tuja कडून kup एनर्जी मिळते
@darshnakanekar6977
@darshnakanekar6977 8 ай бұрын
Sree swami samart🙏 tai love you❤❤ devghar chan ahe
@VandanaMore-cf8vz
@VandanaMore-cf8vz 8 ай бұрын
साफ सफाईच्या दृष्टीने किती विचार केला ताई तुम्ही. ❤❤
@kanchannavale9216
@kanchannavale9216 8 ай бұрын
Ag sonali dev gharala darvaja asto . An 1 sangu te घोसाळे nahi hyala पडवळ म्हणतात
@ranjanamagar985
@ranjanamagar985 8 ай бұрын
सोनाली बर झाल मला सांगीतल सोलर मला बसवा आहे खुप छान माहीती दीली
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 8 ай бұрын
ताई देवघराचा दरवाजा रोज पूजा झाल्यावर बंद केला तरी चालतो त्याला काही होत नाहि देवघरला दरवाजा करुन घेतलात ते बर केल 👍🏻👍🏻व्लोग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤
@varshapatil7369
@varshapatil7369 8 ай бұрын
ताई व्हिडिओ नेहमीप्रमाणे छान होता देवपुजा छान झाली ❤❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@KRK2804
@KRK2804 8 ай бұрын
Basin ani gas javal ahe so indoor plant theva tithe
@Superstarhetvikkumar
@Superstarhetvikkumar 8 ай бұрын
Outlet ch pan nignya sathi aasato to pipe.....but be careful
@NilimaKarate-sv5ny
@NilimaKarate-sv5ny 8 ай бұрын
देव पुजा छान देव घराला दरवाजा पण छान आहे 👌 तो पण योग्य आहे सोनाली सर्व विडिओ छान आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
@pinkygawli5251
@pinkygawli5251 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ देवघराचा दरवाजा कायम उघडाअसावा ज्यावेळेला फक्त अडचण असेल तेव्हा फक्त दार लावून टाकायचं
@poojagurav6499
@poojagurav6499 8 ай бұрын
Tai devajaval kheer thevli ki kuthlahi naivaidyaa thevla tar tyadhi tyzagi hatthla Pani laun bhariv chokon kadhycha ani mag naivaidya devapudhe thevicha baki tuzhe video khup chhan aahet Swami Tula asach bharbharun sukh deude hich Swami chatni prathana
@ShrutiKamashetty
@ShrutiKamashetty 8 ай бұрын
Ho 💯👍
@vrushali6954
@vrushali6954 8 ай бұрын
सोनाली देवघर खूप छान आहे. मलाही वाटत की दरवाजा नसावा. मी पण तुझ्यासारख् सगळ फर्निचर सुट्ट बनवलं आहे. म्हणजे साफसफाई छान करता येते. त्यामुळे टिकत चांगलं. सगळ्यांसाठी मला 1 प्रश्न विचारायचा आहे. Hair color konta चांगला आहे. मि 2/3 वापरून पाहिले पण 10/12 दिवसात colour udun jato. Pls suggest kara.. श्री स्वामी समर्थ.. अखंड सौभाग्यवती भव..
@pranjaligiradkar2593
@pranjaligiradkar2593 8 ай бұрын
Khup chhan tai mla tumch devghar khup awadl
@vaishalip5894
@vaishalip5894 8 ай бұрын
Tai mast देवघराला दरवाजे खुप Chan banvly ahet 👌🙏🥰 shree Swami Samarth tai 🥰♥️🌹👌
@Gavhaneashwini262
@Gavhaneashwini262 8 ай бұрын
ताई तुमचे व्हिडिओ बघतच राहावं असं वाटतं खूपच छान असतात व्हिडिओ श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
@manishashinde870
@manishashinde870 8 ай бұрын
Nice video... Sonali tai tu video madhe jewa chaha ghetes na tewa mla pn chaha ghyaychi ichya hote...
@ashwinipatil5662
@ashwinipatil5662 8 ай бұрын
ताई येणाऱ्या शुक्रवारी अमावस्या आहे तर तो शुक्रवार 11 शुक्रवार मधे धरायचा का plz sang
@padmacheke7319
@padmacheke7319 8 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🏾🙏🏾Sonali n bhauna🙏🏾🙏🏾 Devgharachi idea latest aahe👍🏻👍🏻 mast ekdam..Karan mi barech coriyan wooden temple ..devghar rojch bghte ..trr tyana hich design Aste.. tyamule devghar khup Ch chhan banley...🙏🏾🙏🏾 Ghar n gharatil manas Apratim aahetch👍🏻👍🏻🙏🏾🙏🏾 MLA Swami Saramrut have hote milel ky ?plz comment 🙏🏾🙏🏾
@ishan11571
@ishan11571 7 ай бұрын
Door punpane band nahi, tyavar design space aahe
@archanadevare6671
@archanadevare6671 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@snehaljadhav1862
@snehaljadhav1862 8 ай бұрын
Tai आजी आई कश्या आहेत.. तू जत ला कधी जाणार
@SwatiMane-vn5zw
@SwatiMane-vn5zw 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई दादा 🙏🙏 खूप छान व्हिडिओ आहे 👌👌
@chhayarane9330
@chhayarane9330 7 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई नमस्कार
@abasahebgorad5083
@abasahebgorad5083 8 ай бұрын
Tai tumch Ghar khup chhan ahe
@santoshadake1509
@santoshadake1509 8 ай бұрын
किचन ट्रॉल्या कशामध्ये मध्ये बनवले आहेत
@dnyaneshwartekale657
@dnyaneshwartekale657 8 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 नमस्कार सोनाली ताई व्हिडीओ खूप छान हो देवघराला दरवाजा नसावा माझ्या घरी सासु सासरे आई वडील आले होते तुमचे व्हिडीओ बघितले पण कमेंट मध्ये बोलाईला वेळ नव्हता ताई तुम्ही हळदी कुंकू कार्यक्रम ठेवत नाहीत का प्लास्टिक झाडुने बारीक धुळ निघत नाही रेसिपी खूप छान ❤❤
@priyankask1432
@priyankask1432 8 ай бұрын
Sonali Chan bhaji Chan vedio dew ghar atishay sunder ahe mubaichya tainche vediio baghate shree Swami samartha
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 8 ай бұрын
Chan video ahe ❤❤ receipe bhari ahe ❤❤ kheer pan mast ahe ❤❤ mandir pan chan ahe ❤❤ sherusathi khup Sara Prem sherusathi I love you sheru Bala ❤❤❤❤❤❤❤❤❤ dada mast Masti kartat tai tuzhyabarobar ❤❤ mula pan chan aahet ❤❤ Sheru ❤
@swatidesale7694
@swatidesale7694 8 ай бұрын
Green net milte ti taka solarchy rodvar
@PoojaSatpute-j3m
@PoojaSatpute-j3m 7 ай бұрын
pan tai vatat nahi darvaja aahe mhanun kahi farak nahi padat aahe tai khup chan dev ghar aahe tai
@Girlpower-xx1om
@Girlpower-xx1om 8 ай бұрын
Tai padvl che bhji khisun kar chan hotat
@smitakolthur2329
@smitakolthur2329 8 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻ताई मंदिराला दरवाजा असायला पाहिजे. कारण दुसरयाची नजर आणि सावली देवार जाऊ नये. 🌷❤श्री स्वामी समर्थ❤ 🌷🙏🏻👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤🌷🌷🌷🌷🌷🌷
@tejaswinidehankar4465
@tejaswinidehankar4465 7 ай бұрын
Tai darvaja band Karu nka Karan devgharatun yenari positive energy or wibes gharat aali pahije
@hemalataanandeanande9835
@hemalataanandeanande9835 8 ай бұрын
ताई देवघर खूप छान आहे
@dipalikakade5852
@dipalikakade5852 8 ай бұрын
Khup chan video 👌👌👌👍👍🥰🥰 Shree Swami samrth 🙏🌹
@vaishalipatil1511
@vaishalipatil1511 8 ай бұрын
Hi Sonali..कच्छश्रीयंत्र कुठे मिळेल.
@rupalikhillare4460
@rupalikhillare4460 8 ай бұрын
Tai स्वामी समर्थ सारा अमृत कस वाचायचं कोणत्या वरी वाचायचं हे सांग
@ShreeSwamiSamarth24-t3e
@ShreeSwamiSamarth24-t3e 8 ай бұрын
Tai tuze ghar khup mast ahe pn tu vastu purush kuthe sthapit kly mhnji kuthlya dishela kl ahe
@jayshreepatil2994
@jayshreepatil2994 8 ай бұрын
Devghar khup chan zal mast 👌👌👌😍😍😍
@pushpapatil3750
@pushpapatil3750 8 ай бұрын
देवघर उघडच राहु दे ताई छान बोलते लेकर पण खुप गोड आहेत
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 47 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 15 МЛН
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 8 МЛН
रत्नागिरी पट्ट्यातील तोंडी लावणी -4 😋😋
12:22
Karwachauth Day in Edmonton - Canada
23:32
Happy Home Happy Life
Рет қаралды 41 М.
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 47 МЛН