नमस्कार गुरुवर्य माऊली, राम कृष्ण हरी माऊली, देवकीचा कान्हा, येशोदेचा कान्हा, एक सुंदर सुंदर गवळण, सुंदर गायन, वादन उत्कृष्ट सादरीकरण, भजनी ठेका अगदी खास, गायन वादन, सर्व च एकदम अगदी खास, माऊली, धन्यवाद आभारी आहोत गुरुवर्य माऊली, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, राम कृष्ण हरी माऊली गुरुवर्य, आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम, माऊली
@saritakachale959 Жыл бұрын
छान मस्तच
@nileshnagime5743 Жыл бұрын
भोळया भक्ताच्या घरी गोंधळा येग नोटेशन पाठवा सर
@jayashreechitalkar1202 Жыл бұрын
वा सुंदर 👌👍
@bhanudas3537 Жыл бұрын
राम कृष्ण हरी महाराज 🙏🚩🚩🚩🙏
@vishwanathdandekar4813 Жыл бұрын
आल्या पाच गवळणी नोटेशन
@KavitaWalke-ll1mw3 ай бұрын
सर नमस्कार खुप सुंदर काळी तीन मध्ये वाजवले चालेल का
@bhanudasramole3 ай бұрын
आदरणीय माऊली नमस्ते, आपले गातांनाचे स्वर सहज ऐकू येत असतील तर म्हणायला हरकत नाही🌹😊🙏🚩
@shivanibhalerao5821 Жыл бұрын
यशोदे कृष्णा ला सांगावे गोकुळी राहावे का जावे गवळण हार्मोनियम नोटेशन टाका please
@basavrajkoshti585 Жыл бұрын
Pls sir raag chi mahiti v kon kontya Matra var charan ahet te hi sangital tar phar bar hoeil
@GaneshPatil-cn4xv5 ай бұрын
सर नमस्कार छान माहितीपूर्ण मार्गदर्शन कोणत्या रागात आहे.आम्ही नवीन हार्मोनियम शिकत आहोत.
@nirmaladeore5864 Жыл бұрын
खुप छान सर सुंदर गौळण आणि शिकविण्याची पद्धत अरे क्रुष्णा अरे कान्हा गौळणी चे नोटेशन पाठवा सर