एकच देव होऊन गेले रतन टाटा साहेब पुन्हा होणे नाही असा दानशूर भावपूर्ण श्रध्दांजली💐💐💐 😭😭
@suryajipatil725Ай бұрын
देवाला मी एवढेच सागिन देवा रतन टाटा बाबाला तुझ्या चरणी जागा दे 🙏🏻
@LaxmanGhodke-k1hАй бұрын
असा दान वीर ,,भविष्यात होणार नाही ,,आता तर नाहीच,,रतन टाटा ,,जी ,,जगातला सर्वात मोठा देव होता,, खुप मोठे रत्न हरपले,,डोळे सर्व देशाचे पाणावले😢😢😢😢😢
@prakashkhadse9109Ай бұрын
रतन टाटा सर सारखा देव माणूस पुन्हा होणे नाही, भावपूर्ण श्रद्धांजली सर
@prakashbrid24 күн бұрын
अप्रतीम किर्तन 👌😊❤❤❤❤❤❤
@RajendraShinde-y4tАй бұрын
रतन टाटा हे खरेच भारतरत्न आहे. असा रत्न पुन्हा होणे नाही.
@shiv.5797Ай бұрын
पुंन्हा असा देव माणूस भेटणे नाही.भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻💐
@anitashirsat5020Ай бұрын
रतन टाटा सारखा देव माणूस पुन्हा होणे शक्य नाही.खूप दुःख होते मनापासून. गोरगरिबांचा कैवारी. आदरणीय रतन टाटांचे गुणगान एका शब्दात होणे शक्य नाही 😭😭
@umakantkawale1749Ай бұрын
खरोखरच देवमाणूस हरवला रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@kailaswarade7893Ай бұрын
सच्चा देशभक्त,सच्चा समाज सेवक भारत भुषण श्री.मा.रतनजी टाटा यांना अंत:करणापासुन भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🌹🌹
@khushalborole5911Ай бұрын
औद्योगिक क्षेत्रात रतन टाटा साहेबांंनाची बरोबरी कोणिही करु शकणार ंनाही,भविष्यातअसा उद्योगपती होणे शक्य नाही,
@ramshinde6638Ай бұрын
😊
@Aditya-pq1drАй бұрын
❤
@marotichintale8613Ай бұрын
जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी माऊली
@SukhimanasaАй бұрын
असे महान उद्योजक होणे शक्य नाही. मनाने श्रीमंत, जगातील मोठ्या लोकांवरच, नेतृत्व, फक्त पैसा हा त्यांनी कधीच महत्वाचे मानलं नाही. साहेब तुम्ही अमर झालात. आम्ही तुम्हाला कधीही विसरू शकत नाही. टाटांचा आत्मा मुक्तीच्या मार्गावर गेला... असे शुद्ध पवित्र अंतकरण होऊन गेलेल्या संतांप्रमाणे होते करुणामय जीवन, ज्यांनी स्वतः बरोबर श्र्वानांचे हि सुद्धा अंतःकरण जाणले.. अशा परम महापुरुषास कोटी कोटी प्रणाम...😰👏💐
@shankarrathod6410Ай бұрын
टाटा साहेबां ना भाव पूर्ण श्रद्धांजली देशाचा अनमोल हिरा हरपला 💐💐💐🙏
@DattaramAgareАй бұрын
रतन टाटा साहेब तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली देशाचा रत्न हरपलं धन्यवाद
@bhagavantmadake4411Ай бұрын
अगदी बरोबर महाराज... 😢
@namratapatil7127Ай бұрын
रतन टाटा सर खुप छान मस्त इंदुरिकर महाराज मस्त
@RupaliGhode-z2lАй бұрын
Mala tar kirtanat mananiy Ratan tata yanch nav hi yeku ale nahi😢
@GaneshSheleke26 күн бұрын
फक्त मनोरंजन
@shridharnagvekar2217Ай бұрын
रतन टाटा सर तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली
@NPatil-x2nАй бұрын
खरच जुने लोक खूप शेंड्या बांधून जातात त्या मोकळ्या करता करता नाकी नऊ येतात