देवनागरी सुलेखन पेन कसा पकडावा? वही व शाई कोणती वापरावी?

  Рет қаралды 24,935

Lahu Borate teach

Lahu Borate teach

Күн бұрын

सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो परंतु सुव्यवस्थित मार्गदर्शनाअभावी हस्ताक्षरमध्ये फारसा फरक पडत नाही. म्हणूनच तुमच्या विनंतीखातर हस्ताक्षर सुधारण्यासाठी एक व्हिडिओ सिरीज बनवत आहे ज्यामध्ये आवश्यक साहित्यांबद्दल महत्वपूर्ण माहिती, प्रत्येक मुळाक्षर कसं काढायचं याबाबत सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओ सिरीज मध्ये केलं जाणार आहे. कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ग्रामीण भागातील मुलांना मोफत सुंदर हस्ताक्षराचे मार्गदर्शन मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण शाई, पेन व वही कोणते वापरायचे? पेन कसा पकडायचा? कोणता पेन वापरायचा? वही कोणती वापरायची? याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. अधिकाधिक नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. देवनागरी सुलेखन पेन कसा पकडावा? सुलेखनासाठी वही व शाई कोणती वापरावी? #handwriting ‎@@lahuborate #lahuborateteach #lahuborate #learnwithfun #handwriting #मराठीसुलेखन #मराठीसुलेखनशिका #हस्ताक्षरकसेसुधारावे #देवनागरीसुलेखन #देवनागरीसुलेखनपेन #देवनागरीसुलेखनकसावापरावा #devnagricalligraphy #devnagriscript #calligraphyart #calligraphymasters #calligraphylettering #calligraphyforbeginners

Пікірлер: 69
@milindshinde5102
@milindshinde5102 3 күн бұрын
एक शबदही न लिहिता वीडियो बनविता येतो त्याचे छान प्रात्यक्षिक दाखविले त्याबद्दल किती अभिनंदन करावे तेच कळत नाही 🎉🎉🎉
@satishgaware2712
@satishgaware2712 7 ай бұрын
Sir kharach khup chan you are great
@nileshshinde8672
@nileshshinde8672 8 ай бұрын
खुप सुंदर माहिती आहे .आम्ही आपल्या माहिती मुलांना सांगतो
@legendgamerz8359
@legendgamerz8359 7 ай бұрын
Sir खुप खुप आभारी आहे हा व्हिडिओ तुम्ही बनवला 🎉
@hanumanthamu1378
@hanumanthamu1378 20 күн бұрын
खूपच छान आहे सर मला पण पेन घ्यायचा आहे सर पेन ची किंमत किती आहे
@sachindhamdhere7952
@sachindhamdhere7952 11 ай бұрын
Ha pen कोणत्या कंपनीचा आहे आणि त्याची किंमत किती आहे?
@ravimahale3950
@ravimahale3950 11 ай бұрын
खुप खुप धन्यवाद सर... माझ्या मुलांना मी नक्कीच सुलेखन शिकवणार...💐💐
@rahulbangalMrRB
@rahulbangalMrRB 8 ай бұрын
हा पेन कोणत्या company cha आहे सर आणि हा पेन दुकानात विकत घेयला गेल्यावर तिथे त्यांना काय सांगायचं सर
@nikamgd
@nikamgd 11 ай бұрын
Happy Diwali sir .. mi ya videochi vat pahat hoto thank you so much
@pramodraut5423
@pramodraut5423 Ай бұрын
नमस्कार सर मी अक्षर सुघार ह्यात भाग घेत असतो.
@dhanrajthorat8697
@dhanrajthorat8697 11 ай бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे सर
@wagolikarbhagwat9850
@wagolikarbhagwat9850 10 ай бұрын
खूप छान माहिती सर.
@govindpuri2946
@govindpuri2946 9 ай бұрын
खुप सुंदर सर❤
@mahendrashinde100
@mahendrashinde100 11 ай бұрын
Waiting for next video 🙏🙏🙏
@nirmalgavit5989
@nirmalgavit5989 11 ай бұрын
अप्रतिम सर एक playlist बनवा.... सुंदर हस्ताक्षर साठी लहन पासून मोठी सर्वना उपयोगी रहिल सर
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 11 ай бұрын
खूप छान माहिती सर❤ असेच व्हिडिओ बनवत रहा ,दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभेच्छा❤❤❤ बांगर सर नांदेड
@MALLINATHKALI
@MALLINATHKALI Ай бұрын
माझी मुलगी १ ला आहे तिच्यासाठी करू शकतो काय सर?
@आकांक्षाशिक्षणधारा
@आकांक्षाशिक्षणधारा 11 ай бұрын
सर याची आवश्यकता आहे...प्रथम पासून सर्व व्हिडिओ पाठवा
@shubhdachaugule7105
@shubhdachaugule7105 6 ай бұрын
सर खूप छान शिकवायची पद्धत आहे
@madhukarsonawane7274
@madhukarsonawane7274 15 күн бұрын
पेन कंपनी कुठे किंमत कुठे उपलब्ध पूर्ण माहिती आवश्यक आहे.
@musicdeepak007
@musicdeepak007 4 ай бұрын
प्रौढ व्यक्ति हस्ताक्षर सुधार शकतात का,?
@rajashreejadhav3307
@rajashreejadhav3307 11 ай бұрын
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎉🎉🎉🎉 खूप छान माहिती मिळाली सर 🙏🏻🙏🏻
@adhirajd
@adhirajd 11 ай бұрын
खूप छान सर ❤
@AnuradhaKate-d7c
@AnuradhaKate-d7c 3 ай бұрын
खूप छान माहिती सर ❤
@yuvrajjagtap30
@yuvrajjagtap30 11 ай бұрын
खुप छान सर 🎉🎉🎉
@prasadkhandare694
@prasadkhandare694 11 ай бұрын
सर मला सुंदर अक्षर कराचे आहे माझ्या पत्नी चे अक्षर खुपच सुंदर आहे आणि माझ्या मुलीचे यशश्री चे अक्षर खुपच सुंदर आहे . लहान मुली चे ही सुंदर आहे. सर मला पण मार्गदर्शन करावे ही विनंती आहे
@babankavle4174
@babankavle4174 8 ай бұрын
सर तुम्ही काही दोन चार नावं लिहून दाखवा 🙏🙏
@nileshwani7416
@nileshwani7416 11 ай бұрын
अनेक धन्यवाद ❤🙏
@navnathpunde9923
@navnathpunde9923 3 ай бұрын
खुप छान सर
@dipalijadhav866
@dipalijadhav866 10 ай бұрын
Thank you so much sir 🙏🙏
@dhanrajthorat8697
@dhanrajthorat8697 11 ай бұрын
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर 🎉🎉
@indumativirkar9414
@indumativirkar9414 Ай бұрын
सर खूप छान मार्गदर्शन केले पेन कुठे भेटतील किंमत किती आहे
@TheChandrakant131
@TheChandrakant131 11 ай бұрын
Khup chan sir Gel pen cha use karun akshar Changla yeu shakte ka sir?
@santoshbhondave5443
@santoshbhondave5443 11 ай бұрын
खूप छान आणि उपयुक्त व्हिडिओ निर्मिती सरजी...❤ Happy Diwali 🎉🎉🎉❤
@Gk.logic.tricks
@Gk.logic.tricks 11 ай бұрын
छानच सर .
@lahuborate96
@lahuborate96 11 ай бұрын
Thanks 😊
@DahananjayGarad
@DahananjayGarad Ай бұрын
सर पेनाची किंमत काय आहे​@@lahuborate96
@savitashirsath5261
@savitashirsath5261 11 ай бұрын
Very nice
@DahananjayGarad
@DahananjayGarad Ай бұрын
सर पेन कीती रुपये ?? प्लीज सांगा मला पाहिजे🙏🙏
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os Ай бұрын
कोणताही फाउंटन पेन चालतो फक्त कटलेट 75 ते 35 रुपये अशी किंमत आहे यामध्ये इंग्लिश आणि देवनागरी असे नीट मिळत असतात
@magicalvibesrmk1993
@magicalvibesrmk1993 11 ай бұрын
Thank u sir
@nivruttinadekar2516
@nivruttinadekar2516 10 ай бұрын
हा पेन कोणता आहे किती किंमत आहे हा पेन कितीला आहे
@advomkarad
@advomkarad 11 ай бұрын
🙏😊
@archanabhoir3106
@archanabhoir3106 11 ай бұрын
कितव्या वर्षांपासून सुरु करता येईल लहान मुलांना?
@pritimethe6779
@pritimethe6779 11 ай бұрын
दिवाळीच्या खूप शुभेच्छा सर 🎉
@lahuborate96
@lahuborate96 11 ай бұрын
Thanks 😊
@ramdassonawane52
@ramdassonawane52 7 ай бұрын
पेन पाहिजे. कोणता वापरावा ते सांगा.
@DattatrayBangar-ws6li
@DattatrayBangar-ws6li 11 ай бұрын
खुप छान सर अशी च माहिती देत चला आमच्या मुलांना पण फायदा होईल धन्यवाद सर
@RenukMane
@RenukMane 10 ай бұрын
0:17
@VishnuKhedkar-wf6wb
@VishnuKhedkar-wf6wb 2 ай бұрын
अक्षरांचे व्हिडिओ पाठवा
@jayashrigaikwad6520
@jayashrigaikwad6520 4 ай бұрын
😮
@AnuradhaKate-d7c
@AnuradhaKate-d7c 3 ай бұрын
Pen kuthe bhetel sir
@pavanparve6272
@pavanparve6272 11 ай бұрын
Sir ka pen kiticha aahe
@VishnuKhedkar-b2j
@VishnuKhedkar-b2j 9 ай бұрын
कटपेनने धडे कशे. लिहायच
@rajushaha-sm3tf
@rajushaha-sm3tf 3 ай бұрын
किती ₹ रुपयांचे पेन आहे
@ChhayaDhole-m9r
@ChhayaDhole-m9r 11 ай бұрын
डाव्या हाताने लिहिता येते ❓
@lahuborate96
@lahuborate96 11 ай бұрын
Ho
@pavanparve6272
@pavanparve6272 11 ай бұрын
Ni kudhe milel
@umeshchavan2420
@umeshchavan2420 4 ай бұрын
सर बोरू कुठे मिळेल ?
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os Ай бұрын
त्रिमूर्ती आर्ट्स एबीसी चौक पुणे येथे पेन व कट निब सर्व पेन व साहित्य मिळते
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os Ай бұрын
त्रिमूर्ती आर्ट एबीसी चौक पुणे
@SonawanePiyush
@SonawanePiyush 3 ай бұрын
Gavthi
@SonawanePiyush
@SonawanePiyush 3 ай бұрын
Aahe tu
@rajushaha-sm3tf
@rajushaha-sm3tf 3 ай бұрын
सर मला पेन पाहिजे
@Sunil-tr6os
@Sunil-tr6os Ай бұрын
पुणे एबीसी चौक त्रिमूर्ती आर्ट
@priyasonttake9713
@priyasonttake9713 7 ай бұрын
Pen साठी contact
@SonawanePiyush
@SonawanePiyush 3 ай бұрын
Yedagyanda
@SonawanePiyush
@SonawanePiyush 3 ай бұрын
Kuthala
@sadhanawaghmare3991
@sadhanawaghmare3991 10 ай бұрын
Sir number send kra
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
Ozoda - Lada ( Official Music Video 2024 )
06:07
Ozoda
Рет қаралды 31 МЛН
मुळाक्षरांचे दृढीकरण
8:22
POPAT SUKHADEV MASKE
Рет қаралды 10 М.
Calligraphy Tools in AksharKalaWari #marathi
20:38
Sheetaltara Calligraphy
Рет қаралды 6 М.
5 PENS THAT EVERY STUDENTS SHOULD HAVE | Best pens for students
9:10
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39