शिक्षकांची बदली झाल्यावर आख्ख गाव ढसाढसा रडलं 😢😭 | या पेक्षा मोठा सन्मान शिक्षकाचा असू शकत नाही 💖🙏

  Рет қаралды 5,994,025

Lahu Borate teach

Lahu Borate teach

Күн бұрын

Пікірлер: 6 400
@kanhiyyalalandhale
@kanhiyyalalandhale Жыл бұрын
जे दुसऱ्या साठी जगतात त्यांनाच जीवनाचा खरा अर्थ समजला सरांना माझा सलाम
@KeshavMali-kv3vr
@KeshavMali-kv3vr Жыл бұрын
धन्यवाद ज्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला त्यांना आणि मानाचा मुजरा त्या शिक्षकाला धन्यवाद सर तुमच्या सारख्या शिक्षकाची ही भारत भूमी सदैव कदर करील जय भीम जय शिवराय
@rupesh3631
@rupesh3631 3 ай бұрын
Tyanchi swatach kelay
@ashishkulkarni2005
@ashishkulkarni2005 Жыл бұрын
फुकट पगार घेणाऱ्या शिक्षकांनी काहीतरी आदर्श घ्या. तुमची बदली झाल्यावर आख गाव तुम्हला शिव्या देते हेच का तुमचे कर्तृत्व..!! इतरांनी लाज वाटू द्या..!! अशा कतृत्ववान शिक्षकाला सलाम आणि हेच जिल्हा परिषद शिक्षक लोकांकडून अपेक्षित आहे..!!! सुधरा रे...!!
@allin1.2m86
@allin1.2m86 Жыл бұрын
एखाद्या राषट्रपती पुरस्कार पेक्षा बोराटे सराना मिळालेलं सन्मान हा खूप मोठा आहे👌💯🙏 Great work Sir. Hat's off you ❤
@gaurilakare1234
@gaurilakare1234 10 ай бұрын
Kuthle aahet he sir
@sudhakaraher7152
@sudhakaraher7152 6 ай бұрын
खूप छान
@Storiesbyvj2828
@Storiesbyvj2828 Жыл бұрын
किती जीव लावला असेल त्या सरांनी त्या चिमुकल्याना...😢❤ असे शिक्षक सध्या खूप दुर्मिळ आहेत....
@yogeshmule9552
@yogeshmule9552 Жыл бұрын
😢
@gaurilakare1234
@gaurilakare1234 10 ай бұрын
😢😢😢
@bappudoke9170
@bappudoke9170 9 ай бұрын
😢
@Aditi_12138
@Aditi_12138 Ай бұрын
🥺♥️
@bharatdevraj1959
@bharatdevraj1959 Жыл бұрын
असे शिक्षक मिळाले तर मराठी शाळेला चांगले दिवस येतील. सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला पाहिजे.
@rekhashinde4530
@rekhashinde4530 Жыл бұрын
हे तर सरकार ला नको आहे,सर्व शाळा प्राव्हेट करून ह्यांना पैसे खायला भेटतील...
@RaghwMore
@RaghwMore 6 ай бұрын
बरोबर आहे सर
@kkuu3352
@kkuu3352 7 күн бұрын
आदर्श पुरस्कार लब्बाड शिक्षकांना मिळतो खरं शिक्षकांना नाही
@sandeepkadam7219
@sandeepkadam7219 Жыл бұрын
खरोखर एक आदर्श शिक्षक म्हणून तुम्ही जे मोलाचं कार्य केले आहे त्या कार्याला मानाचा मुजरा! असे शिक्षक पुन्हा होन नाही.
@ganeshchide5308
@ganeshchide5308 Жыл бұрын
इतिहास मध्ये हे शिक्षक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाईल. कारण या माणसानी माणुसकी श्रीमंती दाखवीली. सलाम सर तुमच्या कार्याला. जय हिंद सर
@विशालविठ्ठलपारदळे
@विशालविठ्ठलपारदळे Жыл бұрын
माझं पण तेच सांगणं आहे आपल्या शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे ही व्हिडिओ बघून गहिवरून येत आहे तर आमची हीच विनंती आहे की आपण या बोराटे सर यांना परत त्या शाळेवर रुजू करा 🙏😢🙏💐
@tushardhigole10tha55
@tushardhigole10tha55 Жыл бұрын
Paraud of sir🎉
@sanskrutinaik4105
@sanskrutinaik4105 Жыл бұрын
Great sir 😢
@avinashgharat1536
@avinashgharat1536 Жыл бұрын
Lahu borate Sir yanna salute Jay Hind
@kirangondhali6739
@kirangondhali6739 Жыл бұрын
Proud of you sir hands up sir
@AbeesD_Blogs
@AbeesD_Blogs Жыл бұрын
शब्दच नाही...बापरे ...अश्रू आले.. धन्य ते गाव,ग्रामस्थ,आणि विध्यार्थी ज्यांना अशे सच्चे दीलाचे शिक्षक भेटले
@swapniljadhav8083
@swapniljadhav8083 Жыл бұрын
धन्य ते आई बाप ❤ ज्यांनी असे संस्कार देऊन मुलगा घडवला ❤
@rajendrabade8041
@rajendrabade8041 Жыл бұрын
नुस्ते आई आणि बाप नाही तर धन्य ते गाव, गावकरी, आणि विद्यर्थी आणि धन्य ते शिक्षक , nashibvan आहेत तुम्ही. तुमच्या क्लीप पाहून खुप वेळ रडायला लावल धान्य तुम्ही सर्व.
@ganeshasane8548
@ganeshasane8548 Жыл бұрын
धन्य ते आई वडील काय संस्कार आहे. हॅट्स ऑफ 😢😢😢
@maulijadhav831
@maulijadhav831 Жыл бұрын
शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी ❤
@juvanitaloda4003
@juvanitaloda4003 10 ай бұрын
लहू बोराटे सरांना मी कधी पाहिले नाही किंवा भेटले पण सर हनुमाननगर मधे खरे शिक्षण प्रामाणिक पणा पाहून खूप रडले व सावरले😢❤
@BaburaoBade-hc6rf
@BaburaoBade-hc6rf 9 ай бұрын
ते जे ते जे जे ते रे ते ते हे ते ते जे जे ते हे ते ते ते ते जे ते रे रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे ये रे रे ये रे ये रे सई ये रे​@@ganeshasane8548
@dhanajipat7508
@dhanajipat7508 10 ай бұрын
शिक्षक होणे ही सोपी गोष्ट नाही हे एक व्रत आहे.आई बाबा आपले प्रथम गुरू आहेत.त्यानंतर महत्वाचा गुरू म्हणजे शिक्षक होय.मात्र शिक्षकांनी असे मूल्य संस्कार जोपासले पाहिजे की त्याच्या बदलीने सर्व मुले आणि गाव रडतो.सलाम त्या शिक्षकाला.
@sachintalekar8731
@sachintalekar8731 Жыл бұрын
खुप वर्षानंतर रडलो मी... नकळत डोळ्यांतून पाणी वाहू लागले... आदरणीय श्री. Lahu बोराटे सर, सलाम तुमच्या कार्याला,.... 👏 👏 👏 💐 🌹
@indianrecipeswithdeepa1147
@indianrecipeswithdeepa1147 Жыл бұрын
माणसा मध्ये परमेश्वर असतो असे ऐकले होते पण आज प्रत्यक्ष पाहीले... तुमच्या सारखे शिक्षक प्रत्येक शाळेला लाभो .. कोटी कोटी प्रणाम सर...
@jagdambentertainment3803
@jagdambentertainment3803 Жыл бұрын
माणसाच्या डोळ्यातील अश्रूं पेक्षा मोठा कोणताच सन्मान किंवा ऍवॉर्ड असु शकत नाही...असा सन्मान तुम्हाला मिळाला...धन्य ते मायबाप ज्यांच्या पोटी असा हिरा जन्माला.... सर तुमच्या साठी दुसरी शाळा आणि तिचा उद्धार वाट पाहत आहे... तुम्हाला खुप खुप शुभेच्छा....
@nileshshinde2451
@nileshshinde2451 Ай бұрын
बोराटे सर तुमच्या कार्याला सलाम छत्रपती शिवाजी महाराज ही बघत असतील की,माझ्या नंतर कोणीतरी माझी धुरा सांभाळत आहे. खूप रडलो राव व्हिडिओ बघून असेच तुमचे कार्य तुम्ही करीत राहतो.
@Blackout0947
@Blackout0947 Жыл бұрын
निःशब्द गुरुजी..... हाच खरा सन्मान.... तुमच्या जीवनात कमावलेली श्रीमंती
@babavarudkar
@babavarudkar Жыл бұрын
Nice sir
@army_couple_status5823
@army_couple_status5823 Жыл бұрын
👑🙇🙏🏻💖
@devamaske4904
@devamaske4904 Жыл бұрын
गुरुजी हे सगळ बघून निशब्द झालो आहे मी असे शिक्षक सर्वांना मिळावे आणि त्यांना त्याच ठिकाणी राहू द्या कारण जो एवढ्या प्रेमाने एव्हढा लळा कोणीच लावू शकत नाहीत कोण कोणासाठी थांबू शकत नाहीत तो लळा कायम राहू देत ही विनंती सर तुमच्या कार्याला आणि माणुसकीच्या श्रीमंतीला माणसे तोडायला वेळ लागत नाही ओ पण माणसे कमवायला बराच वेळ बराच लागतो
@rupalichetan4916
@rupalichetan4916 Жыл бұрын
Nice sir👍
@alaknandamohite1574
@alaknandamohite1574 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला आणि सलाम सर्व गावकर्‍यांना 🙏🙏👍👍
@ajitbhuvad5418
@ajitbhuvad5418 Жыл бұрын
या २१ मिनिटांच्या चित्रिकरणामध्ये सरांनी केलेले कार्य किती महान असू शकते याची कल्पनाही करू शकत नाही..खरचं तुमच्या या कार्यासाठी तुम्हाला अंतकरणापासून सलाम..
@chandrashekharsatpaise9850
@chandrashekharsatpaise9850 Жыл бұрын
Really..!!
@hanmantmise5893
@hanmantmise5893 Жыл бұрын
Really 😢😂
@pravinsarode3787
@pravinsarode3787 Жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं इतके प्रेम, इतका आदर शिक्षकाच्या रूपातील देव माणूस ❤❤❤
@janvikhavale3354
@janvikhavale3354 Жыл бұрын
💔💔💔🖐️✋
@pravinsarode3787
@pravinsarode3787 Жыл бұрын
@@janvikhavale3354 Hi
@rajuadmane2759
@rajuadmane2759 Жыл бұрын
😢😢😢
@PravinkumarNavale-y4z
@PravinkumarNavale-y4z Жыл бұрын
बोराटे सरांचे खूप खूप अभिनंदन त्यांनी मुलांच्यात लहान होऊन वेगवेगळ्या पध्दतीने अगदी सोपे करून शिकवत असतात मुलंच नाही तर संपूर्ण गाव बदलून टाकले असे शिक्षक मिळणे हे नशिबाचा खेळ आहे....🙏🏻
@tanajik2417
@tanajik2417 Жыл бұрын
एखाद्या मंत्र्याला लाजवेल असे काम या गुरूंनी केले आहे 🎉🎉🎉🎉
@appanarnor6677
@appanarnor6677 Жыл бұрын
तुमच्यासारख्या शिक्षकाची देशाला गरज आहे धन्यवाद सर तुमच्या कर्तुत्व ला
@DasaniGaming
@DasaniGaming Жыл бұрын
तुमच्यासारख्या शिक्षकांची देशाला गरज आहे सर
@latajagtap8728
@latajagtap8728 Жыл бұрын
​@@DasaniGamingq
@kishorpatil2662
@kishorpatil2662 Жыл бұрын
आयुष्यात कधीही न भेटलेल्या व्यक्तीसाठी डोळ्यात पाणी आले हिच खरी तुमची संपत्ती ❤❤
@pravinkarad1041
@pravinkarad1041 Жыл бұрын
Khar aahe
@umeshdeshmukh7786
@umeshdeshmukh7786 Жыл бұрын
खरच सर शब्दच नाहीत सर तुम्ही आयुषात भरपुर कमवल ❤ऐवढ प्रेम कोणाच्या नशीबात नाही❤ सर तुम्ही मुलावर खुप प्रेम केल सर तुम्ही गाणी खुप छाण शिकवता आम्हाला आमच्या गुरूजीची आठवण आली
@_Kiran_More_
@_Kiran_More_ Жыл бұрын
शिक्षकाच्या रूपातील देव माणूस 😢😢😢 असे शिक्षक मिळायला भाग्य लागतं 😢😢😢जगाच्या पाठीवर चा देव माणूस 😢😢 सलाम श्री लहू बोराटे सर तुमच्या कार्याला 🎉🎉
@dattagadhave9462
@dattagadhave9462 Жыл бұрын
भारत रत्न पुरस्कार पेक्षा हा सन्मान खूप मोठा आहे सर हे सर्व गावकर्‍यांनी दिलेले प्रेम व आपुलकी खूप छान जीवनात हेच कमवले पाहिजे धन्य ते शिक्षक व धन्य ते मुले ज्याना असे शिक्षक मिळाले जय महाराष्ट्र
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
अगदी बरोबर
@YesIcan3719
@YesIcan3719 Жыл бұрын
साहेब तो पुरस्कार भारतरत्न असतं नाही ब्राम्हण रत्न असतो .अनेक भारत रत्न तर जनतेला माहितीही नाही.
@Criptopppp
@Criptopppp 5 ай бұрын
Are bhava ye congres ratn aahe ​@@YesIcan3719
@DEEEPGAMERY
@DEEEPGAMERY Жыл бұрын
जगाच्या पाठीवरच्या सर्वात श्रीमंत माणूस, मानाचा मुजरा "लहू" सर तुम्हाला.
@RushiGaikwad-fk4ny
@RushiGaikwad-fk4ny Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं व्हिडिओ पाहून 🥺
@kallappakhambad6255
@kallappakhambad6255 Жыл бұрын
🙏🙏🙏 धन्य ती शाळा धन्य ते शिक्षक धन्य ते विद्यार्थी आणि धन्य ते गावकरी....भावनांचे मनोमिलन.. !!🙏🙏🙏
@voiceofosmanabad
@voiceofosmanabad Жыл бұрын
😢😢😢निःशब्द , एक शिक्षकांसाठी पूर्ण गावं असे रडू शकते , पुण्याई त्या गावाची की ज्यांना असे रत्न मिळाले....!❤
@archanagaikwad9875
@archanagaikwad9875 Жыл бұрын
🎉सर खरंच सलाम ❤
@pawankuttarmare6066
@pawankuttarmare6066 Жыл бұрын
Great sir 👍
@kapilkanade6535
@kapilkanade6535 Жыл бұрын
अगदीच खरं आहे.
@sandeeprane4825
@sandeeprane4825 10 ай бұрын
Great Sir,
@adeshaglave9598
@adeshaglave9598 Жыл бұрын
उभा गाव रडला काय माणसाचं कार्य आहे हिच आयुष्यातील खरी कमाई महाराष्ट्र भर कौतुक खुप छान शुभेच्छा
@baluwagh7099
@baluwagh7099 Жыл бұрын
सर तुम्ही आयुष्यात इतकी श्रीमंती कमावलीस की या पेक्षा अजून काही कमवायचे बाकी ठेवलेच नाही.सर यु आर ग्रेट. तुमच्या कार्याला मनकपूर्वक सलाम.
@hindustanistatuslover4721
@hindustanistatuslover4721 Жыл бұрын
सर....आजच्या या स्वार्थी जगात तुमच्या सारखा गुरू मिळणे खुप अवघड आहे......तुमचा हा व्हिडिओ बघून मला सुद्धा खुप रडू आले.......😭😭
@manuade5817
@manuade5817 Жыл бұрын
😥😥😥
@santoshpawar422
@santoshpawar422 Жыл бұрын
Sar ajchy ya sharth jagha tumchy sarkha guru Milne avghad ahe
@pramodkale8233
@pramodkale8233 Жыл бұрын
9 oi oi
@sumitlomate188
@sumitlomate188 Жыл бұрын
Khar ch Khup Great ahet sir tumhi 😢😢😢
@subhashthorat8328
@subhashthorat8328 Жыл бұрын
😭😭😭😭😭
@sataritadka5281
@sataritadka5281 Жыл бұрын
माणूस जन्माला येतो आणि जातो पण माणूस म्हणून तुम्ही काय कमावले हेच या व्हिडिओ पाहून वाटते ,आख्खा गाव गहिवरला हळहळला आणि हे पाहताना डोळे डबडबले ,तुमच्या सारख्या शिक्षकांची झेड पी च्या शाळेला गरज आहे . तुम्ही जीथे जाल त्या शाळा भाग्यशाली ठरतील .... एक चांगली पिढी घडेल ,घडतील ...पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा .💐💐
@biradarganesh6228
@biradarganesh6228 Жыл бұрын
माणूस जन्माला येतो आणि जातो पण माणूस म्हणून तुम्ही काय कमावलं हेच्या व्हिडिओ मधून वाटतं गाव गहिवरला खरंच असा शिक्षक होने नाही ..
@cotildapereira5180
@cotildapereira5180 Жыл бұрын
सर‌ तुम्ही लाखो रुपये खर्च करून लोकांचे आशीर्वाद ❤🎉😢
@vilaschounde7850
@vilaschounde7850 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏😢
@ganeshdhande2330
@ganeshdhande2330 Жыл бұрын
माणूस जन्माला येतो आणि जातो पण माणूस म्हणून तुम्ही काय कमावले हेच या व्हिडीओ पाहून वाटते,अख्या गाव गहिवरला हळहळला आणि हे पाहताना डोळे डबडबले ,तुमच्या सारख्या शिक्षकांची झेड पी च्या शाळेला गरज आहे..तुम्ही जिथे जाल त्या शाळा भाग्यशाली ठरतील..एक चांगली पिढी घडेल,घडतील..पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा.💐💐💐💐
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
खAर प्रमोशन सर
@tanajik2417
@tanajik2417 Жыл бұрын
सरांची बदली थांबवा तत्काळ शिक्षणमंत्री डोळे उघडे करून पहा आणि त्यांना तेथेच रहुद्या 🎉🎉🎉🎉
@bjhavale4894
@bjhavale4894 Жыл бұрын
हो बरोबर आहॆ तुमचं .
@ambadaswaghamode6456
@ambadaswaghamode6456 Жыл бұрын
Barobar ahe bhau
@govardhankendre1883
@govardhankendre1883 Жыл бұрын
या शिक्षकाची बदली थांबवा शिक्षण मंत्री
@anilpawle1286
@anilpawle1286 Жыл бұрын
❤❤❤❤
@indian62353
@indian62353 Жыл бұрын
सरकारी शाळांतील शिक्षकांची बदली रद्द करता येत नाही. "ऑनलाईन प्रोसेस" असते बदलीची. यामध्ये कोणालाही हस्तक्षेप करता येत नाही, मग ते शिक्षणमंत्री असले तरीही.
@supriyavidhate1001
@supriyavidhate1001 Жыл бұрын
सर हा व्हिडिओ बघताना आमच्या डोळ्यातले पाणी येते पण या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष तुमच्याबरोबर अनुभव घेतला आहे खरंच त्यांना किती कठीण आहे तुम्हाला विसरणे खूप धन्यवाद. सर तुमच्या सारख्या सरांची खरोखर खूप गरज आहे
@pranitpawar353
@pranitpawar353 Жыл бұрын
ह्याच कारणामुळे सर्वात जास्त आदर हा शिक्षकी पेशाचा केला जातो "गुरु साक्षात परब्रम्ह" याची प्रचिती बोराटे सरांनी या ठिकाणी करून दिली आपल्या हातून असेच सत्कार्य आजन्म घडो पांडुरंग परमात्मा निरोगी व सुखी दीर्घ आयुष्य देवो.
@Maheshchavhan-wn1nm
@Maheshchavhan-wn1nm Жыл бұрын
या सरांचा अंगी देव व्यक्ती म्हणजे देवमाणूस शिक्षक आहे . खुप खुप आभार सर तुमच्या कार्याला.
@rekhahone8336
@rekhahone8336 Жыл бұрын
या महान शिक्षकांना शिक्षण मंत्री पद मिळाले पाहिजे तेव्हा च जिल्हा परिषद शाळा वाचणार.
@BhaveshJagtap-kt6kf
@BhaveshJagtap-kt6kf Жыл бұрын
अगदी बरोबर आहे दादा
@sunilsargar9149
@sunilsargar9149 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे दादा
@rupeshmore2475
@rupeshmore2475 Жыл бұрын
असेच देव माणूस प्रत्येक श्रेत्रात पाहिजे सर तुमच मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤❤
@annasovitkar639
@annasovitkar639 Жыл бұрын
यापेक्षा मोठा पुरस्कार आणि कोणताच नसेल , असे शिक्षक म्हणजे उज्वल भवितव्य घडवणारे हिरे आहेत ❤️🙏.
@swapniljadhav8083
@swapniljadhav8083 Жыл бұрын
❤ ह्या पेक्षा अजुन काय कमवायचा आयुष्यात येऊन ❤ खरंच सर तुम्हाला salute
@rohitgurav6467
@rohitgurav6467 Жыл бұрын
असे शिक्षक फक्त प्राथमिक शाळेमध्ये पाहायला मिळतात खरच माझे सुद्धा अश्रू अनावर झाले , धन्य ती मुल त्यांना असे गुरुवर्य मिळाले..
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Ай бұрын
माणसाच्या रुपातील देव..... 👏
@pavanghule8862
@pavanghule8862 Жыл бұрын
खरोखर मां- स्तर शब्दाचा अर्थ आज काळाला मां(आई)- स्तर(दर्जाचा)म्हणजे आई चा दर्जा असणारा❤
@harddikindya4245
@harddikindya4245 Жыл бұрын
येड़या....... मास्तर इंग्लिश शब्द आहे.......स्तर आणी स्थर फरक आहे...मास्तर च जिवन बघायच असेल ना पिंजरा सिनेमा बघ...एक निष्ठावंत कतॅबगार आणी गावासाठी झटणारा मास्तरना कसा गाव आणी पांढरे पेशी लोक गून्हेगार ठरवतात....आमच्या सरांचे काम संपले नाही आता सूरूवात झाली आहे नव्या कामाला ...वीर पूञ महाराष्टाचा आमचे सर...जय हिंन्द
@mangashkalapad
@mangashkalapad Жыл бұрын
Khoob changle Shikshan
@gajananmore2953
@gajananmore2953 Ай бұрын
​@@harddikindya4245 पांढरपेशी हा शब्द खूप वेळा ऐकला पण त्याचा नक्की अर्थ ठाऊक नाही.. सांगू शकाल का..?
@harddikindya4245
@harddikindya4245 Ай бұрын
@@gajananmore2953 in short शरद पवार
@malesharkaravidarbhspecial1384
@malesharkaravidarbhspecial1384 Жыл бұрын
बाप रे! विद्यार्थ्यांशी गळेभेट झाली तेव्हा माझे तर अश्रू अनावर झालेत..😢 खूप कर्तुत्वान शिक्षक आहात सर तुम्ही..💐💐
@Madhavi_3110
@Madhavi_3110 Жыл бұрын
Malahi ashru anaver zale
@samadhanghule6794
@samadhanghule6794 Жыл бұрын
😢😢😢
@laxmanpawar8061
@laxmanpawar8061 Жыл бұрын
Great sir.❤
@kavitakashelkar696
@kavitakashelkar696 Жыл бұрын
खुप बारे वाटले अजूनही गुरू ल इतका मान दिला जातो गर्व वाटला गुरुजींचा सोपे नाही इतक्या लोकांच्या मनात स्थान निर्माण करणे अभिमान आहे sir तुमचा
@dhananjaywakchaure5225
@dhananjaywakchaure5225 26 күн бұрын
हे मुलं खूप नशीबवान आहेत सर तुमच्यासारखे शिक्षक त्यांना लाभले
@ankushsodnar7799
@ankushsodnar7799 Жыл бұрын
नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक, नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक, नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक, नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक…… 🙏 सर सलाम तुमच्या कार्याला🙏
@akashdalvi123
@akashdalvi123 Жыл бұрын
😢
@chaitralinetke7608
@chaitralinetke7608 Жыл бұрын
😮Q
@rahulkhilari6507
@rahulkhilari6507 Жыл бұрын
😢😢
@ronakgujarthi4190
@ronakgujarthi4190 Жыл бұрын
😮😢
@charusheelamhatre1901
@charusheelamhatre1901 Жыл бұрын
माझा लहानपणी चा प्रसंग आठवला. शालामातेस निरोप. त्यावेळेला मलाही अतीव दु:ख झाले होते प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत जाताना..... लहू सरांनी तर सम्पूर्ण गावाला विद्यार्थ्यांसोबत ज्ञानवर्धक केले. कोटी कोटी प्रणाम अशा नि:स्वार्थी सेवकाला! ज्ञानवंत, गुणवंत,भाग्यवंत समाजसेवकाला!
@dilipthombare7576
@dilipthombare7576 Жыл бұрын
लहू दादासारखे सर राज्याचे शिक्षण मंत्री व्हायला पाहिजेत या गोष्टीचा सर्व मतदारांनी विचार करायला हवा सर तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤
@mohankumbhar3453
@mohankumbhar3453 Жыл бұрын
Farach.chan.sir.mihi.radlo.karakram.pahun
@Indianhacker872
@Indianhacker872 Жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं राव.... धन्य ते आई बाप ज्यांनी असा शिक्षक जन्माला घातला.. 🙏
@rameshnagne2310
@rameshnagne2310 2 ай бұрын
एखाद्या पुरस्कारापेक्षा मोठा आहे सन्मान असे क्षण दुर्मिळ पाहीला मिळाले❤
@swapnilsurange1627
@swapnilsurange1627 Жыл бұрын
मन खूप दाटून आल हा सोहळा पाहताना.देवाला प्रार्थना त्यांना आजुन खूप ताकद दे.❤
@arunugale9952
@arunugale9952 Жыл бұрын
Kharokhar ase tichar hone nahi
@vinayakbhatlavande8733
@vinayakbhatlavande8733 Жыл бұрын
God bless him good work Sir
@sagarghayal6947
@sagarghayal6947 Жыл бұрын
😭😭😭😭
@sagarghayal6947
@sagarghayal6947 Жыл бұрын
Khup sundar sir khup sundar
@rupeshsurte8826
@rupeshsurte8826 Жыл бұрын
😅😅😅
@tukaramwagh2817
@tukaramwagh2817 Жыл бұрын
खुप रडायला आलं हा सोहळा बघून.. धन्य धन्य ते गुरू -शिष्य..😢😢🙏🙏
@BhagwanRandive-bt9rk
@BhagwanRandive-bt9rk 10 ай бұрын
परमेश्वर कृपेने असा हिरा त्या गावाला शिक्षक म्हणून लाभला असा शिक्षक प्रत्येक शाळेला मिळो आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य घडो
@चिरमुरकरमाऊली
@चिरमुरकरमाऊली Жыл бұрын
गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राणविसावा माझा गुरु विना देव तुझा असा शिक्षक असे गुरुजी ते होते रवींद्रनाथ टागोर ज्यांनी झाडाखाली शाळा भरली सलाम शिक्षक तुम्हाला सलाम बोराटे सर तुम्हाला पुढील आयुष्याला लाख लाख शुभेच्छा वारकरी शिक्षण संस्था व माझ्या वारकरी मंडळाकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा
@vishalgadekar108
@vishalgadekar108 Жыл бұрын
खूप मन भरून आले हा सोहळा बघताना, मला लगेच माझ्या सर्व शिक्षकांची आठवण झाली, असेच शिक्षक असले पाहिजे सगळीकडे, खूपच भावुक झालो😟😟
@user-dp2vl1dh1i
@user-dp2vl1dh1i Жыл бұрын
Dnyan Pandharicha saccha Varkari..koti koti pranam..
@bharatghode5548
@bharatghode5548 Жыл бұрын
खुप खुप अभिनंदन सलाम तुमच्या कार्यास सरजी
@sharadshinde5723
@sharadshinde5723 Жыл бұрын
​😢
@RahulBandichode-v7s
@RahulBandichode-v7s Жыл бұрын
​@@user-dp2vl1dh1i😊
@mahsuraut5772
@mahsuraut5772 Жыл бұрын
I like it
@bhagwansawale712
@bhagwansawale712 Жыл бұрын
असे शिक्षक त्या गावाला लाभले व शिक्षकांनी पण खूप छान काम करून मुलांना, गावकऱ्यांना खूप प्रेम दिले,हे गाव त्यांना कधीही विसरू शकणार नाही.
@shyampaturkar5955
@shyampaturkar5955 Жыл бұрын
अशा सर लोकांची पूर्ण भारताला गरज आहे
@tusharnaik6219
@tusharnaik6219 Жыл бұрын
Barober bolale dada👌👌🙏🙏❤❤
@yuvrajkumavat5731
@yuvrajkumavat5731 Жыл бұрын
खरोखर
@Parshuram-v8q
@Parshuram-v8q Ай бұрын
अशा सरांची खुप खुप गरज आहे गांवकरिचे पेम सरांची संपत्ती आहे अशा सरांमुळे जि प शाळा टिकलेलि आहे सर आम्ही नामपूर कर तुमचा हा विडियो पाहुन रडु आले
@ArushkasKitchen
@ArushkasKitchen Жыл бұрын
या पेक्षा मोठा सन्मान काहिच नाही, हा व्हिडिओ पाहुन मलाही रडायला आलं 😭😩
@baludevkar5287
@baludevkar5287 Жыл бұрын
मला पण रडू आलं
@baludevkar5287
@baludevkar5287 Жыл бұрын
😪😪
@rahuldevadkar4884
@rahuldevadkar4884 Жыл бұрын
Ho maza pn डोळ्यात पाणी आल
@sanjayrakshe9271
@sanjayrakshe9271 Жыл бұрын
अगदी बरोबर
@maheshpatil8457
@maheshpatil8457 9 ай бұрын
डोळ्यात पाणी आलं व्हिडिओ पाहून
@balajisurywanshi5424
@balajisurywanshi5424 Жыл бұрын
🥰धन्य ते आई बाप 🙏ज्यांनी असे संस्कार देऊन मुलगा घडवीला ❤️ असे घडवीणारे महान 🙏माय बाप. या जगात फार कमी आहेत 🙏❤️❤️❤️❤️
@ExnessCom-fd4py
@ExnessCom-fd4py Жыл бұрын
सर मी पण शिक्षक आहे, तुम्हाला मिळालेला हा सन्मान तुमच्या निःस्वार्थ परिश्रमाचे फळ आहे, सर जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार तुम्ही मिळवला, आम्ही शिक्षक तुमचा आदर्श नक्कीच घेऊ
@devanandbhau2679
@devanandbhau2679 6 ай бұрын
तुझी बदली होताना कोणी रडलं का नाही का असच हाकलून निरोप दिला 😂😂😂
@NageshwarTumare
@NageshwarTumare 23 күн бұрын
या जगात निःस्वार्थी जनतेसाठी विध्यार्थीकरिता जगणारा अवलिया खरं शिक्षकरुपी संत होय. असा शिक्षक संत पुरुष दुर्मिळच. चंदनापरी झिझनाऱ्या सन्माननिय लोहटे सरांना निरोगी आयुष्य करिता आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा...श्री सन्माननिय लोहाटे सरांना मनापासून अनेकानेक सलाम.....
@ajitabhagat7975
@ajitabhagat7975 Жыл бұрын
धन्य ते गाव, शाळा आणि विद्यार्थी ज्यांना या स्वार्थी जगात तुमच्या सारखे शिक्षक लाभले डोळ्यात पाणी आल हा सोहळा पाहून
@mukeshghorpade5853
@mukeshghorpade5853 Жыл бұрын
बोराटे सरांचे कार्य पाहून मी भाराहून गेलो. त्यांचे कार्य माझ्या काळजाला भिडले. धन्य धन्य असे शिक्षक जे विद्यारथ्यांसाठी जगतात. मी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात मराठी माध्यम शाळेत माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू आहे.
@pratibhapatil6919
@pratibhapatil6919 Жыл бұрын
हा सोहळा पाहुन मला सुद्धा अश्रू अनावर झाले .... शिक्षकांच्या कर्याला सलाम 🙏
@kshirsagarnileshkshirsagar135
@kshirsagarnileshkshirsagar135 Жыл бұрын
जो हा video बघेल तो रडल्याशिवाय राहणार नाही .you are really great sir
@dhurajitambe5334
@dhurajitambe5334 Жыл бұрын
धन्य ते आईबाप अशा मुलांना जन्म घातला आणि ते संस्कार दिले त्यांना कोटी कोटी प्रणाम
@BabanGhuge-ei5iy
@BabanGhuge-ei5iy Жыл бұрын
❤🎉😅
@beb50ganeshjadhav12
@beb50ganeshjadhav12 Жыл бұрын
हे काम करण्यासाठी माणूस निस्वार्थीच लागतो.. "सुर्यासारखे तळपत जावे या शाळेतून जातांना, भिंतीलाही पाझर यावा निरोप शेवट घेतांना ".👏
@somnathkalokhe8634
@somnathkalokhe8634 Жыл бұрын
धन्य ती शाळा धन्य ते शिक्षक धन्य ते विद्यार्थी आणि धन्य ते गावकरी....भावनांचे मनोमिलन.. !! ♥️
@PratibhaKuvar-iq9lt
@PratibhaKuvar-iq9lt Жыл бұрын
Nice
@sandipdhage6693
@sandipdhage6693 Жыл бұрын
आयुष्यात प्रामाणिक पणे काम केले. तर आयुष्यात सगळ्यांची मन जिंकुन च माणसाला यशाची शिखरे गाठता येतात... सर तुमच्या सारखे गुरू. मिळणे खूप मोठे भाग्याची बाब आहे... 🙌💫🤗🙏🏻
@pravinkate9993
@pravinkate9993 6 ай бұрын
खऱ्या कामाची पावती ही असते.
@umeshdupade1211
@umeshdupade1211 Жыл бұрын
रडलो 😢 आज राव मी ...ते सगळ्यांच प्रेम बघून ..लहान विद्यार्थ्यांपासून ते पालकापर्यंतच....सलाम लहू सर तूमचा कार्याला.... .
@rutujajogade2577
@rutujajogade2577 Жыл бұрын
धन्य ते मायबाप, ज्यांनी अशा गुरूला जन्म दिला ❤️🙌🥰
@manojdeshmukh4365
@manojdeshmukh4365 Жыл бұрын
खुप मोठा पुरस्कार दिला सर तुम्हाला गावाने, सरांचा तर अभिमान वाटतो पण गावाचा ही अभिमान वाटतो.❤❤❤❤
@devidasjawale305
@devidasjawale305 Жыл бұрын
गुरू असावे तर असे ❤️💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💕💕💕🥲😭
@ShivdarshanBerdewad
@ShivdarshanBerdewad Жыл бұрын
असे महान शिक्षक प्रत्येक शाळेला मिलाले तर एक दिवस नकीच आपला भारत देश पुढे जाईल खरच सर तुम्ही खूप महान आहात पुढच्या जन्माला तुमीच आमचे शिक्षक वाहावे हिच मी ईश्वर चारणी प्रार्थना करतो.
@babasahebshinde9445
@babasahebshinde9445 Жыл бұрын
सर तुम्ही विद्यार्थांना जे शिक्षण दिले त्याची चांगल्या कामाची पावती आहे खरोखर डोळ्यात पाणी आले तुमच्या कार्याला सलाम सर परमेश्वर तुम्हाला व तुमच्या परिवाराला नेहमी सुखी ठेवो 🙏🙏🙏🙏
@adityakadam9140
@adityakadam9140 Жыл бұрын
आजच्या या नकली आणि खोट्या जगात या सरांनी आपल्या कर्तुत्वाने मिळवलेली हीच खरी श्रीमंती...💯💯 भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम...🙇🏻‍♂️
@dileepwagh3273
@dileepwagh3273 Жыл бұрын
जगातील सर्वात श्रीमंत माणूस हे प्रेम तुम्ही कितीही श्रीमंत असाल तरी विकत घेऊ शकत नाही मानाचा मुजरा बोराटे सर तुमचा सत्कार सोहळा पाहून पांडुरंग भेटला
@spbhai5272
@spbhai5272 9 ай бұрын
शब्द अपुरे आहेत सर अजून एकदा मानाचा मुजरा
@yunuspathan2276
@yunuspathan2276 10 ай бұрын
आयुष्यात चांगले काम केल्यावर चांगले च नाव निघते आर आयुषय खुप सुन्दर आहे छान जागले पाहिजे आज हया शिक्षाकाची बदली झाली तर आक्खे गॉव रडत आहे हे एवढा मान सम्मान फोकट नाही मीळत सर सलाम तुमच्या कार्याला 👌💐
@ganeshb8245
@ganeshb8245 Жыл бұрын
सर आपल्या कारकिर्दीत मिळालेला हा बहुमूल्य पुरस्कार आहे जो क्वचितच लोकांना मिळतो... आपल्या कार्यास नमन
@MH27.SG27
@MH27.SG27 Жыл бұрын
Sir तुम्ही देव माणूस आहात असं कोण रडत नाही तुम्ही तर पुरा गाव रडवला! सलाम तुमच्या माता पित्यांना ज्यांनी असा रत्न घडवला!
@ashrubagavali9806
@ashrubagavali9806 Жыл бұрын
सर... आजच्या या स्वार्थी जगात तुमच्या सारखा गुरू मिळणे खूप अवघड आहे.. तुमचा हा व्हिडिओ बघून मला सुद्धा खुप रडु आले... पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा सर
@ravindrakakade2483
@ravindrakakade2483 Жыл бұрын
शिक्षक.....हा समाजाचा आरसा आहे...आणि सर तुम्ही केलेले तुमचे प्रामाणिक कार्य यातूनच दिसून येते..खरंच तुम्ही सर्व शिक्षकांसाठी आदर्श आहात..सलाम तुमच्या या कार्याला... Great work ....
@rutujamangsule6951
@rutujamangsule6951 Жыл бұрын
गुरूजी हा एक असा कलाकार होता जो आताच्या "काही " सरांमध्ये नाही . खरच व्हीडीओ पाहुन डोळ्यात पाणी आले 😢
@rajshriswami2980
@rajshriswami2980 Жыл бұрын
सर तुमचं कार्य आभाळाइतकं मोठं आहे म्हणून तर आज आपल्याला असा निरोप मिळाला. आपल्यासारख्या गुरुची समाजाला खूप गरज आहे सलाम आपल्या कार्याला 👏👏
@shivdaskhairnar8438
@shivdaskhairnar8438 Жыл бұрын
🌹🌹🙏🏻🙏🏻danywad sir
@vikasekambe1913
@vikasekambe1913 Жыл бұрын
हा कुठला फिल्म नाही तर एक सत्य घटना आहे आहे मनाला चटका लावणारी असे शिक्षक खुप कमी आहेत मित्रांनो आज काल 🙏🙏
@madhavipatil6106
@madhavipatil6106 Жыл бұрын
खूप आदर वाटतो सर तुमचा
@shilakhedekar519
@shilakhedekar519 Жыл бұрын
तुमच्या सारखे शिक्षक भेटायला नशीब लागते आे सर..... 😭😢
@gorakpatil5561
@gorakpatil5561 29 күн бұрын
अजून असे ही माणसे ह्या जगात आहेत ते स्वतः साठी नव्हे तर दुसऱ्या साठी जगतात सलाम साहेब तुमच्या कार्याला जहाँ पणाह तुसी ग्रेट हो तोहफा कबूल हो
@shilpasalunkhevlog
@shilpasalunkhevlog Жыл бұрын
मुलां बरोबर गळाभेट झाली त्यावेळेस माझे तर अश्रू अनावर झाले😭😭 ग्रेट आहात सर तुम्ही 🙏🙏💐💐
@ManojJadhav-kr2cy
@ManojJadhav-kr2cy Жыл бұрын
निःशब्द , नम्रता , कामा प्रती ईमानदार , विद्यार्थी नव्हे तर पालक व गावकरी सुद्धा रडले , आयुष्याची खरी कमाई आहे ही , आपले अभिनंदन आणि सलाम तुमच्या कार्याला .
@sanketmore9456
@sanketmore9456 Жыл бұрын
व्हिडिओ बघून अगदी डोळे पाणावले सर 🥺...आजच्या काळात तुमच्यासारखे गुरू मिळणे म्हणजे फार कठीण गोष्ट आहे..💯 सलाम तुमच्या कार्याला सर, आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🥀
@shindepralhad2495
@shindepralhad2495 Жыл бұрын
प्रथम या सरांना मानाचा मुजरा एकीकडे कमावलेली संपत्ती दुसऱ्याकडे गावातील लोकांनी व मुलांनी दिलेले प्रेम श्रेश्ट आहे असे गुरुजी फार कमी असतात असे जर सर्व गुरुजी भेटले तर या महाराष्ट्रात शिक्षण शेत्रात कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही
@suvarnasolunki6870
@suvarnasolunki6870 Жыл бұрын
तुंम्ही जीथे जाल त्या शाळा आणि मुले भाग्यशाली ठरतील सर ,सलाम आपल्या कार्याला.
@santoshyashwant
@santoshyashwant Жыл бұрын
सर खरच तुमची या देशाला आणि लहान मुलाना तुमच्या सारख्या शिक्षकाची गरज आहे सर हा video पाहून माझ्या डोळ्यात पानी आले 😢😢😢
@anjalidhaytadak5437
@anjalidhaytadak5437 Жыл бұрын
तुमचे कार्य खूप महान आहे गुरुजी...तुम्ही जमवलेली खरी संपत्ती दिसून येते..खरचं मुंढे साहेब असते तर तुमच्यासाठी या शाळेत नक्की आले असते.... धन्य वाटले गुरुजी तुमच्यात पंढरीचा पांडुरंग दिसला... 🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🚩🚩💐
@shirpateamol3753
@shirpateamol3753 Жыл бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी अल राव किती प्रेम सर्वाचे सरा वर😢😢
@ShamAnna4291
@ShamAnna4291 Жыл бұрын
सर सर्वप्रथम तुम्हाला माझा खूप लांबून सप्रेम नमस्कार मी सोलापूर येतून आहे सर काही शब्द नाहीत ओ... डोळयातून पाणी आले सर...............खूप काही तुमच्या कार्याबद्दल व्यक्त करावंसं वाटत पण शब्द च नाहीत सर तुम्ही पैसाने श्रीमंत आहेत का माहीत नाही पण माणुसकी,आपुलकी, खूप श्रीमंत आहात छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने उदंड आयुष्य लाभो.🙏🙏🙏
@lakhanjadhav4842
@lakhanjadhav4842 Жыл бұрын
तुमच्यासारख्या शिक्षकांची गरज आहे सर आपल्यात महाराष्ट्राला 🙏🏼🙏🏼😌😌❤️❤️❤️
@bhavesh_mahule
@bhavesh_mahule Жыл бұрын
👍
@AnilPawara5232
@AnilPawara5232 Жыл бұрын
I don't stop my tears 😭😭😭
@AVINASHP-mo4ju
@AVINASHP-mo4ju Жыл бұрын
असा शिक्षक जर राज्याच्या शिक्षण मंत्री झाला तर खुप सकारात्मक बदल होउ शकेल,
@ravindrajayappa9443
@ravindrajayappa9443 Жыл бұрын
Ho
@shubhampawar8110
@shubhampawar8110 Жыл бұрын
संत गाडगे महाराज सांगून गेले की "देव देवळाशी नसतो देव माणसाशी असतो" आज मला तो तुमच्या रूपात दिसला. आजच्या ह्या स्वार्थी दुनियेत हे तुमचं निस्वार्थी काम अगदी मन हेलावून टाकणार आहे.....हा व्हिडिओ पाहून माझ्या काय जो कोणी पाहिलं त्याच्या डोळ्यात अश्रू आल्या शिवाय राहणार नाही...अश्या माणसाच्या भेटी साठी मी आतुर आहे. काहीही होवो मी तुमची भेट घेईन...सलाम तुमच्या कार्यास🙏🏼🙏🏼👑♥️
@shaileshraut2504
@shaileshraut2504 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं सर 😥..... सलाम तुमच्या कार्याला 🙏
@prafullkotrange-ip4fl
@prafullkotrange-ip4fl Жыл бұрын
शिक्षकाच्या रूपातील देव माणूस ❤
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН