Рет қаралды 355,290
देवपूजा अशी करावी म्हणजे फार आनंद मिळतो | देवपूजा करण्याची पद्धत
आपण रोज देवपूजा करत असतो परंतु या पूजेमधून आपल्याला आनंद मिळतोच असे नाही या व्हिडिओमध्ये देवपूजा करताना नेमका कोणता भावार्थ आपल्याकडे असायला पाहिजे याबाबतीत विवरण केलेले आहे त्यासोबतच एक ढोबळ मानानं देवपूजेचा क्रम देखील सांगितलेला आहे प्रत्यक्षात भगवंतासाठी कुठलाही नियम नसतो उत्तम भावार्थ हाच नियम जय जय रघुवीर समर्थ | श्रीराम समर्थ
#देवपूजा
#पूजा
#निरुपण
#भक्ती
#devpuja
#pooja
#nirupan