||🌷धन्याचा तो माल , मी तव हमाल , भारवाही🌷||
श्री समर्थ कृपेने विविध परमार्थिक ज्ञानाचे अनुभवजन्य अर्थासह विवरण करण्याचा प्रयत्न केला आहे. जे जे उत्तम आहे ते समर्थ प्रसाद म्हणून ग्रहण करावे व जे अयोग्य वाटते ते मनुष्याचे म्हणून त्यागावे 🙏 .प्रत्येक देहाकडे परमार्थिक सुख समृद्धी उभी राहावी व आपले मनन व निजध्यास वाढावे या निव्वळ हेतूने हा प्रपंच सुरू केलेला आहे. आपणास आवडल्यास व्हिडिओ ला like , चॅनल ला subscribe व आपली प्रतिक्रिया comment कराल 🙏. हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी श्री समर्थ चरणी नम्र निवेदन आहे.
🙏🙏🙏🌷🙏🙏🙏
#shreesamarthkrupa
#jayjayraghuveersamarth
#samarth
#nirupan
#dasbodh
#gurucharitra
#marathi
[email protected]