Sir , tumchya telegram channel chi link dya join karayche aahe
@suhasambekar6482 Жыл бұрын
मला पण असेच होत
@aakanshabhasme6569 Жыл бұрын
Gramdetala naral ksha prkare dyava
@pritisalvi28912 жыл бұрын
खुप महत्त्वपूर्ण माहिती मिळाली सर मनापासून आभार
@pramodnarvekar41122 жыл бұрын
नमस्कार दादा छान माहिती सांगितली
@chandrashekharpatil7594 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि कोणालाही मान्य होईल अशा पद्धतीने समजून सांगितले आहे. ऄक प्रथितयश वकील जो जाणून असतो कशाप्रकारे विषय समजावून सांगितले पाहिजेत, असे तुम्ही हा महत्त्वाचा अध्यात्मिक विषय समजावून दिला. खुप खुप आभार🙏🙏
@swapnilnipanikar93752 жыл бұрын
जय शंकर 🙏
@prafullkarle1957 Жыл бұрын
कुलदैवत बंधनातून मुक्त झाले कसे ओळखचे?
@anushreetikekar79062 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन 🙏
@ganeshtalkar5585 Жыл бұрын
Namaskar Guruji kripya mulpurshavishai mahiti dya
@shivanibk8172 жыл бұрын
महत्त्वपूर्ण माहिती
@jyotirampatil81432 жыл бұрын
अमूल्य मार्गदर्शन.
@satishbhandari1834 Жыл бұрын
Maza Baba bar Bhavani cha kuldevatchi waar hota pan bandha hai tar Kay karva
@user-tt8uk2wo5k2 жыл бұрын
Namaskar Malak.
@anveshabaravkar57442 жыл бұрын
Namste Dada 🙏🌹
@satishbhandari1834 Жыл бұрын
Amcha gharat pushkal problem hai
@rajashreekhirsagar4875 Жыл бұрын
हो
@aartisuhaswarule74912 жыл бұрын
मला पण बंधन आहे असं सांगितलं आहे
@VijayPatil-tt3rw2 жыл бұрын
अप्रतिम
@vikasbodke44742 жыл бұрын
आमच्या कुलदेवतेची. कुलाचार माझ्या वडिलांनी २०/२५ वर्षांपूर्वी सगळ्या भावकीला एकत्र करून केला ( जागरण गोंधळ) केला. त्या वेळी भावकितील एका व्यक्तीने त्याला फोनवर याविषयी सांगितले होते. त्याने त्याला फोनवर सांगितले मला घरी येऊन सांगितले नाही म्हणून जागरण गोंधळ कार्यक्रमात भांडण केले तेव्हा पासून आमच्या भावकीत कोणी सुध्दा सर्वांना एकत्र करून जागरण गोंधळ केला नाही. सदरव्यक्ती हि लहान पणा पासून आडमुठ्या स्वभावाची आहे. आता पण त्याव्यक्तीला त्याच्या सर्व भावामुळे कोणीच किंमत देत नाही.जर कधी बोलण्याचा प्रयत्न केला तर जून्याकाळातील काही कुरापती सांगतो ज्या विषयी आता च्या पिढीला काहीच माहिती नाही. सदर व्यक्ती हि आता वय साधारण ६५/७० + असेल. आमच्या पुर्णभावकीत कुणाचीही परिस्थिती चांगली नाही. आता हा दोष कोणाचा. आता प्रत्येक जण स्वतंत्ररीत्या देव करून कुलाचार करत आहे. काही ठिकाणी आम्ही पाहिले तर पित्रुदोष सांगतात,एक ब्राम्हण तर तुम्ही मागच्या जन्मात तील शाप , कुणी तुमच्यावर करणी केली आहे म्हणून सांगितले वत्याप्रमाणे त्यांच्या कडून नवग्रह, कुलदेवतेची,ग्रामदेवतेची पुजा करुन घेतली.दक्षिणा ११०००/-कर्ज काढून दिली. सदर ब्राम्हण परत एक पुजा मि भाड्याच्या घरात राहत आहे तिथे करावी लागेल असे सांगितले पण मी दर वर्षी भाड्याचे घर बदलेल मग दर वर्षी पुजा करणे मला शक्य नाही सांगितले.आम्ही सदरपुजा आई वडील पुण्यात स्वताच्या घरात राहतो तेथे आषाढ महिन्यात केली व त्यावेळी मी सदर ब्राम्हणाला श्रावणात पुजा करु अशी विनंती केली पण आषाढ महिन्यात नदीलागढुळ पाणी आहे व आता लगेचच पुजा नवग्रह, कुलदेवतेची ग्रामदेवतेची,पित्रुशांती करून घैतली परिस्थिती जैसे थे. सदर ब्राम्हणा विषयी चौकशी केली असता तो त्याच्या वेळेनुसार,पुजा करतो व मला तुमच्या ओळखी नात्यातील लोकं त्याची पुजा करण्याची गळ घातली होती.रोज एक तरी पुजा करतात ् अशा लोकांमुळे आज आमच्या सारखे लोक दिशाहिन झाले आहे. कृपया मार्गदर्शन करावे
@vrundadhamanskar11442 жыл бұрын
बरोबर दादा
@nutans77262 жыл бұрын
🙏🙏
@vibhavanjara83982 жыл бұрын
Namaskar Dada🙏🏼💐
@archanaprabhudesai32662 жыл бұрын
🙏🙏🙏 नमस्कार दादा
@suhasambekar6482 Жыл бұрын
तूमचा नंबर पाटव ना सर
@nitinpatil62672 жыл бұрын
नमस्कार सर
@गुरुकृपा-य4ट2 жыл бұрын
कुलदेवता काही bhavki चे लोक कोल्हापूर काही तुळजापूर ला जातात त्यामुळे confuzen होत आहे कुठे जावे. अशा वेळी कुलदेवी , कुदेवता कसे माहित करावे.