No video

व्यंकटेश स्तोत्र - करिअर, नोकरी, व्यवसाय कौटुंबिक प्रश्न, आरोग्य सर्व समस्यांवर प्रभावी उपाय

  Рет қаралды 149,662

Sant Swami Maza Sangati

Sant Swami Maza Sangati

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@madhurikulkarni466
@madhurikulkarni466 2 жыл бұрын
मी मुलाचे लग्न ठरण्यासाठी हे अनुष्टान केले होते पूर्ण झाले त्या दिवशीच लग्न ठरले आता त्याचा मुलगा21 वर्षाचा आहे काॅम्पुटर ईजिनीयर वत्याला पण च्ंगल्या कंपनीत नोकरी लागलीय व्यंकटेशाला कोटी कोटी प्रणाम
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
वाह क्या बात है.. फार छान. श्री वयंकटेशाची अशी कायम क्रूपा रहावी ही सदिच्छा..
@praktankatkar7477
@praktankatkar7477 Жыл бұрын
Marathi madhun vachale ki sanskriti madhun...kiti vela...kiti diwas vachale
@Khandu-qt1lz
@Khandu-qt1lz Жыл бұрын
मला सांगा कस करायचे अनूष्टान प्लीज 🙏🙏
@rohinighorpade2362
@rohinighorpade2362 Жыл бұрын
ताई तुम्ही 3 दिवसाचे अनुष्ठान केले होते का?आणी संस्कृत की मराठी वाचले होते. प्लीज मला सांगा ना.
@bhanudaspatil2810
@bhanudaspatil2810 7 ай бұрын
व्यंकटेश स्तोत्र पोथी कोठे भेटेल ....
@hemagaikwad5086
@hemagaikwad5086 3 жыл бұрын
अगदी खरे मी पण हे स्तोत्र केले आहे खूपच प्रभावी आहे मी सकाळी केले होते मला १५ दिवसांमध्ये च अनुभव आला फक्त विश्वास ठेवा आणि करा Shri Hari तुमची इच्छा पूर्ण करतील Jay Shri Hari 🙏🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
अरे वा खूप छान. असंच भक्ती चालू ठेवा. अनेक शुभेच्छा
@user-bo1cr2vr4b
@user-bo1cr2vr4b 3 жыл бұрын
@@santswamimazasangati sir where do I get this book from? What is it exactly called? So that I can tell the shop keeper? Do we start this at fri night 12AM for 3 days ,21 times.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
@@user-bo1cr2vr4b please dont worry . I will be goming up with next video soon. Do watch it and in case of any query further will ket you know. Best wishes
@swatijagtap8310
@swatijagtap8310 3 жыл бұрын
Skali kdi kele hote
@aarati8503
@aarati8503 2 жыл бұрын
Pooja che मांडणी कशी केली ..
@kanchangurav3389
@kanchangurav3389 3 жыл бұрын
मी माझा अनुभव सांगू इच्छितो माझी परिस्थिती खुप बिकट होती पण मी जसे व्यकटेश स्तोत्रा वाचन चालु केले मी दिवसाच नाही तर संध्याकाळी केव्हाही रोज वाचायचे बरेच दिवसा नंतर परिस्थितीत फरक पडला आणि एकदा तर माझ्या मागे साप येवुन बसला होता तेव्हापासून मी वाचन करायला खूप घाबरते पण मला मनापासून खूप आवडते श्री स्वामी समर्थ
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
खूप छान. अखंड नामस्मरण करत रहा. श्रध्दा विश्वास आणि संयम ठेवून आपलं कर्म करत रहा नक्की फळ मिळेल. तुम्ही तर अनुभव घेतलाच आहे. खूप शुभेच्छा
@nandiniparadkar5861
@nandiniparadkar5861 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ . तुमची बोलण्याची पद्धत खुपच छान आहे. माहिती खुप छान सांगितली. मीसुद्धा रोज मध्यरात्री वाचते. मला पण व्यकटेंश स्तोत्र पोथी खुप आवडते. माझी तोंडपाठ झाली आहे..
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
अरे वा छान. तोंडपाठ असेल तर फारच छान. कायम चालू ठेवा. आणि तुमच्या प्रतिक्रिये बद्दल मनापासून धन्यवाद. तुमहा सवाॅचया शुभेच्छा मुळे आणि सवामींचे आशिर्वाद असलयामुळे शक्य होते. पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा.
@ravindradeore1792
@ravindradeore1792 Жыл бұрын
Chan jay somi samarth
@vaishalipannase6147
@vaishalipannase6147 3 жыл бұрын
सर तुम्ही खुप चांगली माहिती दिली आहे. मी किती तरी वर्षे झाली व्यंकटेश स्त्रोत्र वाचते अनुभव काय आला हे सांगता येणार नाही पण हे सांगते मन शांत राहत.आणि संकट काळी आपल्या पाठीशी कुणीतरी आहे याची जाणीव होते
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
होय अगदी बरोबर. भक्ती करणयातील आनंद घेताना बाकी कोणता हिशोब करवत नाही. निखळ निमॅळ आनंद. तुम्हाला खूप शुभेच्छा
@kusumkalambe8394
@kusumkalambe8394 3 жыл бұрын
Shree swami samarth
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
@@kusumkalambe8394 🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@naviprerana3594
@naviprerana3594 Жыл бұрын
खरंय. याचे अनुभव खूप छान आहेत. 30 वर्षांपूर्वी मी दोन वेळेस एक मंडळ (41 वेळा) वाचलं आहे 🙏 तोंडपाठ असून पण 6 तास लागले होते. पहिल्यांदा 8 तास 😊 माझे आजोबा (आईचे वडील ), मामा आणि आई हे स्तोत्र रोज जोर जोरात म्हणायचे. लहान असल्यापासून रोज ऐकून ऐकून आम्ही तोंडपाठ केलं. 🙏 अक्षता देशपांडे
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
छान.. आपण असं सभोवतालच्या वातावरणातून किती शिकतो नं? हा पण दैवयोग असतो असं मला प्रामाणिक पणे वाटतं.
@naviprerana3594
@naviprerana3594 Жыл бұрын
@@santswamimazasangati नक्कीच 😊
@sureshbhuskute4273
@sureshbhuskute4273 Жыл бұрын
माझं पण श्री व्यंकटेश स्तोत्र आवडतं स्तोत्र आहे. अनेक वेळा वाचतो. आता आपण सांगितल्याप्रमाणे तीन दिवस वाचन करायचे ठरवले आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा
@rajendravispute3733
@rajendravispute3733 3 жыл бұрын
नमस्कार... आपले अमोघ गोड गोड मधाळ बोलातून.. अप्रतिम माहिती आम्हाला प्राप्त झाली... आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन... धन्यवाद गुरुजी.. जय वेंकटेश्वरा...
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
बापरे. गुरूजी नका म्हणू क्रुपया . मी साधक आहे विदयाथी आहे. आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद. माला प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार आणि शुभेच्छा. 🙏🙏
@namratapawar2314
@namratapawar2314 3 жыл бұрын
खरच हे खर आहे मला सुद्धा अनुभव आलेले आहेत .श्री. व्यंकटेशाय नमः
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
@@namratapawar2314 🙏🌹🙏जय व्यंकटेश 🙏🌹🙏
@dattapatankar5937
@dattapatankar5937 3 жыл бұрын
विलासजी खूप छान. तुमचं बोलणं मला नेहमी आवडलं खूप आतून आणि प्रामाणिक आहे ते. मी पण वाचतो आता ही पोथी. Thanks.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. खूप बरं वाटलं. तुमच्या शुभेच्छा अशाच असू दे त.
@rahuljoshi5686
@rahuljoshi5686 3 жыл бұрын
तुमचे विषय नेहमीच काहीतरी सांगणारे लोकांना उपयुक्त अशी माहिती देणारे आणि प्रेरणादायी असतात.खूप छान
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@sheeladatar1528
@sheeladatar1528 Жыл бұрын
माझे माहेरचे कुलदैवत श्री बालाजी वेंकटेशश्वर आहे.आम्ही कधीही तिरुपतीला गेलो नाहीत.पण घरात वेंकटेश देवतेवर प्रत्येकाची प्रचंड श्रद्धा होती.घरात अत्यंत आर्थिकदृष्ट्या अडचणी असतानाही वडिलांनी कधीच याचे अनुष्ठान करा असा संस्कार दिला नाही. संध्याकाळी शुभंकरोती ,परवचा त्याच बरोबर सगळे व्यंकटेश स्तोत्र म्हणत असू.व्यंकटेशचे पारणे(ब्राह्मण भोजन ) असे. आमच्या कडे पूर्वीपासून व्यंकटेशशाची कानगी घ्यायला मंदिरचे तेलगू ब्राह्मण येत असत. प्रत्यक्ष व्यंकटेशच्या प्रत्येकाला अनुभूती आल्या आहेत. *जावया मोक्षाच्या मंदिरा, काही न लागती सायास.....ही रोज झोपण्यापूर्वी मानस पूजा करून अनुभवावी अशी कृती आहे.प्रारब्धा नुसार सगळे मिळेलच.पण व्यंकटेशाची कृपा मिळणे केवळ अदभूत!!!
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
खूप छान. व्यंकटेशाचे आशिर्वाद असेच कायम लाभो अशी सदिच्छा. 🙏🙏
@astrostation61
@astrostation61 Жыл бұрын
🙏🏻🪷🌼🌺🪔 श्रीदेवी भूदेवी समेत श्री वेंकटेश्वराय नमः 🪔🌺🌼🪷🙏🏻 🙏🏻🪷🌼🌺🪔 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🪔🌺🌼🪷🙏🏻
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
🙏डय व्यंकटेश 🙏
@renukapardeshi329
@renukapardeshi329 3 жыл бұрын
Khup khup mahatwachi mahiti sangitali Sir. Shri Vyakteshastotra prabhavi aahech. Mi Shanivar mhatwach samjat hote. Divas chalu astoch pn Tupacha Diva asava he CD samajale. Khup manapasun Dhanyavad.Sri Swami Samrth.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
खरं तर तुमचे मनःपूर्वक आभार मला प्रोत्साहन दिल्याबद्दल. अनेक शुभेच्छा.
@Dheerajmarsale
@Dheerajmarsale 2 жыл бұрын
सर तुम्ही सर्व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे reply देऊन सर्वांचे समाधान करतात...असेच चालू ठेवा नक्कीच लोक तुम्हाला अजून जास्त जवळ येतील आणि तुमचा संकल्प सिद्धीस जाईल
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
धन्यवाद. कशाने काय होईल हा विचार मी करत नाही पण एक मिशन जे सुरू केलंय त्या विषयी (माझ्या अभ्यास, बुधदी नुसार) उत्तर देणं महणजे बांधिलकी आहे. ही सवामींचे इच्छा आहे. आणि एक संस्कार आहे. तुमचया प्रतिक्रिये बद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@mamtamore1906
@mamtamore1906 2 жыл бұрын
@@santswamimazasangati sir he vachan kartana up was karaycha aste ka
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
@@mamtamore1906 नाही..तशी काही आवश्यकता नाही पण तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी , पोटाला विश्रांती किंवा उपवासाचे आवडीचे पदार्थ खाण्यासाठी उपवास करायला हरकत नाही. शेवटी तुमची भक्ती भाव भावना शुद्ध सात्विक असणं आवश्यक आहे अंतःकरणी साफ हवे भगवंताला प्रेमाने हाक मारणं , तळमळ असणं भगवंताला अधिक अपेक्षित आहे. खूप शुभेच्छा
@mamtamore1906
@mamtamore1906 2 жыл бұрын
@@santswamimazasangati thank u sir
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
@@mamtamore1906 welcome
@namratapawar2314
@namratapawar2314 3 жыл бұрын
खर आहे हे मला सुद्धा याचा अनुभव आलेला आहे. श्री. व्यंकटेशाय नमः 🌿🌿🌿🌿🌿🌹🌹🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏जय व्यंकटेश 🙏🌹🙏
@laxmikantchinchalkar6148
@laxmikantchinchalkar6148 3 жыл бұрын
@@santswamimazasangati j
@user-io7xu1lc7b
@user-io7xu1lc7b 2 жыл бұрын
Kay anubhav aala?
@manishanirmal8124
@manishanirmal8124 2 жыл бұрын
@@user-io7xu1lc7b plz share
@roshaninaktode1746
@roshaninaktode1746 Жыл бұрын
Mnapasun thanks tumi velo veli reply krta,me hya Monday pasun psupti vrt krnar ahet,ks krave thod margdarsh kra
@sukhadamayekar5356
@sukhadamayekar5356 3 жыл бұрын
Khup chhan experience share kelat tumhi thank you 🙏 mi ani mazi sister Aaj pasun start krtoy vyanktesh stotra vachayla
@user-bq1xh5qq4w
@user-bq1xh5qq4w 3 жыл бұрын
या पोथीत /पुस्तकात शेवटच्या पानावर माहिती दिली आहे. श्रद्धेने वाचन केल्यास कृपा निश्चित होते हा स्वानुभव आहे.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
हो अगदी खरंय.
@priyankapatil4495
@priyankapatil4495 2 жыл бұрын
Tumcha anubhav chan ahe 😊 Majha sankalp karun 3 month sathi kelay.... majha anubhav nakki share Karel.... October madhe 😊
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
हो हो अगदी नक्की. खूप शुभेच्छा
@sangeetagayke4386
@sangeetagayke4386 Жыл бұрын
Please tumcha anubhav share kara.
@suhasm6592
@suhasm6592 3 жыл бұрын
विलाशजी खूप बहुमोल माहिती बाबत dhyanvad. आपण कुठल्याही ग्रंथ वाचनाची शास्त्रोक्त संकल्प माहिती द्यावी, तसेच अध्याय वाचनानंतर तो अध्याय त्या देवतेला सेवा अर्पण कशी करायची याची माहिती दिली तर फार बरे होईल.
@urmipalkar6020
@urmipalkar6020 3 жыл бұрын
Our experience also very great..🙏🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
Thanks a lot 🙏
@ujwalakanitkar2934
@ujwalakanitkar2934 3 жыл бұрын
ॐ नमो व्यंकटेशाय🙏🙏🙏🌹🌹🌹
@sayaleewakhare4827
@sayaleewakhare4827 3 жыл бұрын
Shree Swami Samarth Jai jai Swami Samarth 🙏🌺🌸🌸🌺🌸🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@pallavishinde3353
@pallavishinde3353 3 жыл бұрын
Sir mi pan vachayale suru kele aahe aani sir tumhi sarvana sarv prashanchi Uttar dili aahet khup chan vatal🙏🏻
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
छान
@rrjoshi5827
@rrjoshi5827 2 жыл бұрын
Yes...it's really appreciable 🙂
@sudhakerkar6629
@sudhakerkar6629 3 жыл бұрын
तुमचे आनुभव आईकावयास मला नेहमीच आवडतात ते खूप प्रामाणिक पणे सांगितले ले असतात। म्हणून मी तुम्हाला वरील प्रश्न विचारला आहे।
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
अजिबात हरकत नाही. मला खूप बरं वाटतं कारण त्यामुळे माझा अभ्यास होतो, नव्याने उजळणी होते , शिकायला मिळते. महणंन जरूर संवाद साधावा, प्रश्न विचारावे आणि माहिती ची देवाण घेवाण होत रहावी. मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.
@archanamutadak5130
@archanamutadak5130 3 жыл бұрын
Sr tumcha No dhya plz
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
@@archanamutadak5130 WhatsApp 9869464962
@aratiogale7416
@aratiogale7416 3 жыл бұрын
Me parayan kele aahe. Mala khup chan anubhav aala. Me gele 18 years pasun Venketesh Stotra vachat aahe. Parayan pan 5 to 6 vela kele aahe.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
अरे वा. खूप छान. असंच चालू राहू देत. खूप शुभेच्छा
@aratiogale7416
@aratiogale7416 3 жыл бұрын
@@santswamimazasangati 🙏
@rushimore9231
@rushimore9231 Жыл бұрын
@@aratiogale7416 parayan kase 21 day 21 times 12am la ka ?
@aratiogale7416
@aratiogale7416 Жыл бұрын
@@rushimore9231 12 am 3 days
@aratiogale7416
@aratiogale7416 Жыл бұрын
@@rushimore9231 21 time daily 3 days
@MayuDk3702
@MayuDk3702 3 жыл бұрын
Mi vachle hote 21 divs 21 veles Mla love marriage krayche hote ani tyamdhe khup adthale hote gharche & baherche pn vyanktesh stotra vachlya nantr mla khup moth fal milal aahe, majh prem mla bhetl ani aamhi sobt aahot 1 varsh jhal aamchya lagnala
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
अरे वा क्या बात है. तुम्हा दोहोंवर कायम क्रूपा रहावी अशी प्रार्थना करतो. खूप शुभेच्छा
@MayuDk3702
@MayuDk3702 3 жыл бұрын
@@santswamimazasangati धन्यवाद
@rushimore9231
@rushimore9231 Жыл бұрын
@@MayuDk3702 tumhi marathi wachle ki sanskrit? Ani kiti vela wachle ? Ani kiti vel lagla ?
@pranalikulkarni6210
@pranalikulkarni6210 Жыл бұрын
Tumhi Madhya ratri vachla hott ka?@ special DISH
@reshmakadam1001
@reshmakadam1001 11 ай бұрын
ताई रात्री 12.00ला वाचलं का please sanga mla pn karaycha ahe
@meghanamathekar5097
@meghanamathekar5097 3 жыл бұрын
अतिशय सुंदर,सोप्या भाषेत माहिती मिळाली. खुप खूप आभार.मनातून केलेली प्रतेक प्रार्थना देवापर्यंत नक्की पोहणचते.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार. खूप शुभेच्छा
@sanjaypowar7382
@sanjaypowar7382 3 жыл бұрын
मी वाचन सुरु केलेय! फार छान! 👍👌💐💐💐💐
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
अरे वा छान .. खूप शुभेच्छा
@madhurathorat5268
@madhurathorat5268 3 жыл бұрын
Kay anubhav aala
@pallavisversatilelife1990
@pallavisversatilelife1990 3 жыл бұрын
खुप छान explain केलत मिंपण हे पाठ करते ३ दिवसाचे चांगले अनुभव आहेत.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
खूप शुभेच्छा
@alpanabiniwale8177
@alpanabiniwale8177 2 жыл бұрын
3 दिवसाचे कसे करायचे?
@abhayapte8586
@abhayapte8586 3 жыл бұрын
Khup chhan shabdani samzaun sangitle .ati sunder👌
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ameyabujone4529
@ameyabujone4529 Жыл бұрын
मी december 2020 ला 3 दिवस सलग रात्री 12 वाजता ओलिताने केले आणि पाचव्या दिवशी ऐका माणसाच्या रुपात वेंकटेश्वर देवाने दर्शन दिले. पाहिल्या lockdown च्या काळात खूप लोक दान मागत होते तेव्हा मी हैदराबाद ला होतो व जे लोक काही मागतात त्यांना 100 ते 200 रुपयाचे किराणा घेऊन द्यायचो. तेव्हाच 1 अतिशय confident दिसणारा माणूस आला आणि मला कणीक, डाळ आणि तेल घेऊन द्यायला विनंती करू लागला. मी त्याला थांबविले, आणि समोर जाऊन पटापट समान पॅक करायला लावले पण तोपर्यंत तो माणूस अदृश्य झाला होता. दुसर्‍या दिवशी मला पूजा करताना वेंकटेश्वर देवतेची मूर्ती थोडीशी हसल्यासारखे वाटली, तेव्हा माझे अंगावर शहारे आले आणि लक्षात आले की कालच्या त्या माणसाच्या रुपात मला देवाने दर्शन दिले. अगदी डोळ्यात पाणी आले होते पूजा करताना
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
वाह. काय मी बोलू यावर. यापेक्षा अधिक पुण्य ते काय असते . तुमची साधना फळाला आली आता हीच भक्ती कायम असू देत अशी सदिच्छा..श्री वयःकटेश आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमच्या माध्यमातून लोककलयाण कार्य घडो अशी प्रार्थना.
@kronenb9975
@kronenb9975 3 жыл бұрын
सर , व्यंकटेश स्तोत्र पठण २१ वेळा करताना मला जवळ जवळ ३ तास लागतात ,गेले ३० वर्षे मी रोज १ वेळा म्हणते,पाठ आहे स्वामी कृपेने , आपल्या विडीओ मध्ये आपणास १ तास लागतो असे सांगितले आहे,कृपया आपण फलश्रुती म्हणत नसल्यास कुठपर्यंत ते वाचता ( २० वेळा ) यांचं मार्गदर्शन करावे 🙏 आपले सर्व विडीओ स्वामींच्या अधिकाधिक जवळ नेतात ,खुप उद्बोधक आणि छान वाटतं 🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
नमस्कार. मी दिलगिरी व्यक्त करतो कारण बोलण्याच्या ओघात मी तास दिड तास असं महणालो. पण 108 ओवी असलेले हे स्तोत्र 21 वेळा वाचायला किमान तीन तास लागतात. पुन्हा एकदा क्षमस्व. 🙏
@kronenb9975
@kronenb9975 3 жыл бұрын
@@santswamimazasangati नाही हो क्षमा कसली मागता,काही वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, म्हणून उत्सुकतेपोटी विचारले,कारण मला २१ दिवस ही पठण सेवा करावी वाटते,पण वय (६४)व तब्येतीमुळे ते शक्य होणार नाही असे वाटते,तसे मी १६ आओव्यांचे २१ पाठ २१ दिवस केले असो स्वामी ईच्छा 🙏 धन्यवाद 🙏
@sudhirmhaskar7566
@sudhirmhaskar7566 3 жыл бұрын
Khup chhan. Me karun baghto. Thanks
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@Khandu-qt1lz
@Khandu-qt1lz Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@bhushangaikwad3606
@bhushangaikwad3606 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय व्यंकटेश स्तोत्र गुरुजी मी रोज रात्री 12 वाजता वाचतो स्तोत्र रोज 2 वेळेस
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
एक रोजचा नियम महणून वाचत असाल तर उत्तम काही हरकत नाही पण जर एका विशिष्ठ इचछे साठी वाचत असाल तर मग संकल्प करून तीन रात्री चे अनुष्ठान करू शकता किंवा सलग 21 दिवस एक वेळ निश्चित करावी आणि मनोभावे वाचन करावे.
@mauuuu2297
@mauuuu2297 2 жыл бұрын
shree swami samarth ratrich vachaychi ka
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
@@mauuuu2297 असं काही नाही. तीन रात्री चे अनुष्ठान आहे हे जर शक्य नसेल तर सलग 21. दिवस एक वेळ निश्चित करावी आणि मनोभावे वाचन करावे
@navanath.nagane
@navanath.nagane Жыл бұрын
ll श्री व्यंकटेश, श्री बालाजी महाराज ll 🕉️🕉️🚩🚩🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
जय श्री बालाजी 🙏🙏
@smitapatil803
@smitapatil803 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🕉️🙏🌹
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@shubhanginikam5076
@shubhanginikam5076 3 жыл бұрын
Shree Swami Samarth 😊❤🏵
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@user-bu3jj5px4e
@user-bu3jj5px4e 3 ай бұрын
तसेच मी स्वतः श्री स्वामींचे व्हिडिओ बनवते ब्रम्हांडनायक नावाचा माझा चैनल आहे श्री स्वामींची भक्ती करायलाही मला खूप आवडते आणि तसाच विश्वासही त्यांच्यावर आहे
@mansistutorial3148
@mansistutorial3148 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली। आभारी आहोत।
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@alpahaque3722
@alpahaque3722 Жыл бұрын
तुम्ही कोणत्या पोथी बद्दल सांगत आहात कारण माझ्या जवळ जी व्यंकटेश स्तोत्र ची जी पोथी आहे ती एकदा वाचायला २५ मिनिटे लागतात कृपया करून तुम्ही कोणत्या पोथी बद्दल सांगत आहात हे सांगावे 🙏
@bhuwaneshwaripatil7531
@bhuwaneshwaripatil7531 Жыл бұрын
Jay shree vyanktesh prabhu 🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
🙏जय व्यंकटेश जय श्री बालाजी 🙏
@balasahebkhelukar458
@balasahebkhelukar458 2 жыл бұрын
Tumchi bolanaychi padat 👌👌👌aavdali
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@reshmayerawar5785
@reshmayerawar5785 3 жыл бұрын
Namaskar sir me venkatesh stotra darroj vachte ani te mala path pan zalay.... Pan ya mahiti sathi khup khup dhanyavaad... 🙏shree venkateshaya namaha 🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा
@Sushantchavanpatil
@Sushantchavanpatil Жыл бұрын
Hello Sir, Kindly make a second part to guide for queries received on this. It would be very useful....
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
Thanks for suggestion. Will certainly think on it but already uploaded two videos.
@chitralekhajunnarkar4994
@chitralekhajunnarkar4994 3 жыл бұрын
Very nice. Thanks for uploading
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
Thanks a lot
@rajanikantpatel1654
@rajanikantpatel1654 4 ай бұрын
जय गोविंदा जय शंकर बाबा जय बालाजी🙏🚩
@santswamimazasangati
@santswamimazasangati 4 ай бұрын
🙏जय शंकर बाबा🙏
@snehashishbhamare2511
@snehashishbhamare2511 2 жыл бұрын
🙏जय श्रीहरी विष्णु भगवंत 🙏
@smitashende7627
@smitashende7627 3 жыл бұрын
Khup chhan. Bara zala he mahiti sangitli. Vachnyachya divsat upas karaycha ka ? Ani madhye zop yevu naye mhanin chaha coffee gheli tar chalta ka Thanks.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
Actually he vachan Ratri bara vatjta karayche aslyamule upwas karnyacha prashnach nahi. Tumhi dainandin sagle kamkaj routine chaluch thevave. Chaha coffee kinva doodh je avdel pachel te ghetlas kahihi harkat nahi. Manamadhye shraddha asel, man changla asel intentions changli astil tar ya goshtina tevdhe mahatva nahi dile tari chalel. He guru charitrache parayan nahi. Tithe tumhala kahi niyamanche palan karne bandhankarak ahe. Arthat he maze vaiyaktik mat ani anubhav ahe.
@kanchantekale149
@kanchantekale149 3 жыл бұрын
सर मी बुधवारी रात्री चालू केले तर चालेल का..3 दिवसा साठी चे पारायण ..मी केलेले आहे या आधी..
@nageshsontakke4588
@nageshsontakke4588 Жыл бұрын
Sir you explained very well.. thanks a lot
@santswamimazasangati
@santswamimazasangati 8 ай бұрын
Thank you so much 🙏
@vaishalimahajan5198
@vaishalimahajan5198 Жыл бұрын
Namskar guruji...He sotra roj ratri 12 vajta vachayche ka...
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
जय तीन रात्रीचे अनुष्ठान करणार असाल तर रात्री बारा वाजता वाचन अपेक्षित आहे जर 21 दिवस सलग वाचन करणार असाल तर फक्त एकदाच सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ निश्चित करून वाचन करावे.
@meghakadam5256
@meghakadam5256 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏⚘⚘
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@snehalmudras1842
@snehalmudras1842 3 жыл бұрын
दादा हे स्तोत्र संस्कृत मधले वाचले तर 1k तास लागतो पण मराठीतील म्हणायला साडे 6 कींवा 7 तास लागतात मग क्षे करावे कृपया मार्गदर्शन करावे अशी विनंती करते 🙏🏻
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
जरूर संसक्रूत तुम्ही वाचू शकता शेवटी तुमची भक्ती भाव भावना शुद्ध सात्विक असणं आवश्यक आहे अंतःकरणी साफ हवे . भगवंतावर प्रेम असेल तर भाषेचा अडसर येत नाही किंबहुना येता कामा नये. खूप शुभेच्छा
@ektataral727
@ektataral727 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ💐👌💐👌💐👌💐👌💐👌
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@satputekuldip4254
@satputekuldip4254 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@akshadalandge1488
@akshadalandge1488 3 жыл бұрын
श्री व्यंकटेशाय नमः🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏जय व्यंकटेश 🙏🌹🙏
@swami_datta_avdhut
@swami_datta_avdhut 2 жыл бұрын
excellently explained 👍🏼
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
Thanks a lot 🙏
@supriya8074.
@supriya8074. 8 ай бұрын
Ho tyanchi sangyachi, bolnyachi method ch khuup Chan aahe
@charulatasane2876
@charulatasane2876 3 жыл бұрын
chhan mahiti. Shri Swami samarth !
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@deepakalim3310
@deepakalim3310 Жыл бұрын
Shre swami samarth
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@sachin150182
@sachin150182 3 жыл бұрын
श्री व्यंकटेशाय नमः
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏जय व्यंकटेश 🙏🌹🙏
@varadjadhav5954
@varadjadhav5954 3 жыл бұрын
Shree Swami Samarth 🚩💐🚩💐🚩💐🚩
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@kirtijoshi8858
@kirtijoshi8858 Жыл бұрын
श्री व्यंकटेश 🌷🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
जय व्यंकटेश
@varshadeshpande9060
@varshadeshpande9060 3 жыл бұрын
Amhala hi kup chan anubhav ahet Vyankatesh Strotrache. Itkyatala ek anubhav mhanaje amchya mahititale ek doctor madam. Ahet. Geli 8 varsh tya mul honyasathi vegvegalya treatment ghet hotya. Amchyakadun jenva vyankatesh strotracha anubhav kalala Tyani to kela same tumhi sangitala tasa. 1 mahinyachya aata tya pregnant rahilya.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
अरे वा..क्या बात है..खूप छान. अप्रत्यक्षपणे तुम्हाला आशिर्वाद मिळाले. फार आनंद वाटला. तुम्हाला अनेक शुभेच्छा.
@supriyakulkarni5763
@supriyakulkarni5763 2 жыл бұрын
Tai tyane 3 divsat vachla ka ? Karan mla hi baby nahi 6 yrs zhale lagnala
@varshadeshpande9060
@varshadeshpande9060 2 жыл бұрын
@@supriyakulkarni5763 Ho 3 divas ratri anghol karun 21 vela vachaka tyani Vyankstesh Stotra.
@supriyakulkarni5763
@supriyakulkarni5763 2 жыл бұрын
@@varshadeshpande9060 ok thanku mi pan karel
@supriyakulkarni5763
@supriyakulkarni5763 2 жыл бұрын
@@varshadeshpande9060 tai tumhla kahi darshan zhala ka swapnat venkatesh devach
@kumudchaudhari8216
@kumudchaudhari8216 2 жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिली
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sulochanadoke6181
@sulochanadoke6181 3 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🙏Tq so much sir🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@BhagavatBarhate
@BhagavatBarhate Жыл бұрын
🙏🙏🙏🙏👏👏👏🌷🥰🥰
@rraviaathavale9889
@rraviaathavale9889 3 жыл бұрын
❣️🙏 खुप खुप धन्यवाद मी वाचण्यास सुरवात केली आहे रात्री 12 वाजता 🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
छान. मनःपूर्वक शुभेच्छा
@rohinighorpade2362
@rohinighorpade2362 Жыл бұрын
तुमचा अनुभव शेअर करु शकाल का?
@ganeshjoshi6060
@ganeshjoshi6060 2 жыл бұрын
Vyankatesh stotra mule khup changal zhal maza
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
छान. खूप शुभेच्छा.
@praktankatkar7477
@praktankatkar7477 Жыл бұрын
Marathi ki sanskriti vachal
@sweetlife4080
@sweetlife4080 3 жыл бұрын
Shree Swami Samarth
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@pranitakurude6801
@pranitakurude6801 3 жыл бұрын
thank you for sharing 🙂🙂
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
Thank you.
@meenapendhari2289
@meenapendhari2289 3 жыл бұрын
Hello kaka... Mi sadhya vachat ahe ani tumhi mhanala te agdi barobar ahe.... Monetary benifit nahi jhala tari man shanti ani gharat aplyat ak veglich energy janvu lagto apan
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
वाह. खूप बरं वाटलं. अनेक शुभेच्छा.
@poonamk7812
@poonamk7812 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ दादा माझा एक प्रश्न आहे की देवघरा समोर बसूनच वाचन करायचं आहे का? कारण देवघर खालच्या घरात आहे किचन मध्ये आणि तिथं बाहेर सगळे झोपलेलं असतात मी दुसऱ्या रूम मध्ये बसून नाही का वाचू शकत
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
सध्या बहुतेक ठिकाणी जागेची अडचण असते मग आपण भक्ती करायची नाही का ? भगवंत प्रेमाचा भुकेला आहे. तुम्ही मनापासून पूर्ण श्रद्धेने वाचन करा नक्की फळ मिळेल. फक्त बसायला आसन घ्यावे आणि पूर्व पश्चिम किवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. खूप शुभेच्छा .
@poonamk7812
@poonamk7812 Жыл бұрын
@@santswamimazasangati ध्यनवाद
@reshmayerawar5785
@reshmayerawar5785 3 жыл бұрын
🙏om namo venkatesha 🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
जय शयंकटेशाय नमः 🙏🌹🙏
@ashwinibangar0206
@ashwinibangar0206 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ मी आमच्या घरातील कौटुंबिक अडचणी कमी होण्यासाठी आणि घरात शांती समाधान यावं यासाठी हे व्रत नक्की करेल....किती दिवस करावं आणि कधी करावं हे सांगा..स्वामी महाराज मनोकामना पूर्ण करो🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
तुम्ही व्हिडिओ क्रुपया पूर्ण पहा. सलग तीन रात्री वाचन करावे. संकल्प करून.
@ashwinibangar0206
@ashwinibangar0206 3 жыл бұрын
@@santswamimazasangati ratri possible nahi divsa kel tar chalel ka
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
@@ashwinibangar0206 का नाही? दिवसा वाचायचे असेल तर 21दिवस वाचावे. सकाळ किंवा संध्याकाळ एक वेळ निश्चित करावी.
@vaijayantiguttedar853
@vaijayantiguttedar853 3 жыл бұрын
@@santswamimazasangati sakalhi 21vela parayan kiti dias karave
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
@@vaijayantiguttedar853 सलग तीन रात्री वाचन करावे 21वेळा.
@vijayk1167
@vijayk1167 3 жыл бұрын
Khup pramanik panane tumhi sagal sangital.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@aaryaambekarclass-2c465
@aaryaambekarclass-2c465 3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आपण...👌👌
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
मनःपूर्वक आभार 🙏
@jyotigite6637
@jyotigite6637 3 жыл бұрын
Shree Swami Samarth🙏☺
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@rutujagore9858
@rutujagore9858 3 жыл бұрын
Shree swami samarth
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@maheshdongre3550
@maheshdongre3550 2 жыл бұрын
Shri Swami Samarth
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@ujwalachavare6361
@ujwalachavare6361 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@ramjd7120
@ramjd7120 3 жыл бұрын
Shree Swami Samartha....🙏🙏🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@riyansh71415
@riyansh71415 3 жыл бұрын
Thank you so much 🙏
@subhashindalkar111
@subhashindalkar111 3 жыл бұрын
Shri Swami Samarth dhanyavad
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🌹
@jayashreepatil3177
@jayashreepatil3177 10 ай бұрын
namo vyankatesha
@santswamimazasangati
@santswamimazasangati 10 ай бұрын
🙏जय व्यंकटेश 🙏
@varshadeshpande2006
@varshadeshpande2006 3 жыл бұрын
जय श्री कृष्ण
@manishabhosale3363
@manishabhosale3363 3 жыл бұрын
Shree swami samarth, 🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@rupalichavan8309
@rupalichavan8309 2 жыл бұрын
Sree swami samrth
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@shivamlandge4706
@shivamlandge4706 Жыл бұрын
आज रात्री थोडा उशीर झाला 12:20 ला व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरू केले. आता कसा खंड पडला समजु की कंटिन्यू करू
@shubhadabansode1454
@shubhadabansode1454 3 жыл бұрын
Vyankatesh stotra taluka Indapur dist pune yethe lihile ahe.sajjan ranjan maharaj yani.tyanchi samadhi Nagarpalika Indapur chya pathimage gosavi chya setat ahe.puratan vyanktesh mandir vyanktesh nagarla ahe.indapur ujni dam chya alikade 10 min antravar ahe.sarvani labh ghya.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
छान. खूप शुभेच्छा
@sunitadhongade9161
@sunitadhongade9161 Жыл бұрын
हो छान माहिती मिळाली
@kajalburde9539
@kajalburde9539 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@manishkarnik4212
@manishkarnik4212 2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ..!!
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@sheeladatar1528
@sheeladatar1528 Жыл бұрын
बऱ्याच वर्षांनी आई व्यंकटेश स्तोत्रानंतर ही भाव प्रार्थना म्हणायची ते या निमित्ताने आठवले.कृतज्ञता
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. जय व्यंकटेश 🙏🙏
@anjalideshpande5622
@anjalideshpande5622 Жыл бұрын
Sheela tai 🙏mi tumhalach call karta lihile
@vaishalichaudhari5940
@vaishalichaudhari5940 3 жыл бұрын
Khup chan माहिती दिली आहे Tumhi 🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ujwalanewase8659
@ujwalanewase8659 Жыл бұрын
Sir khup chhan mahiti dili . Majhe sharirvyadhi satat chalu astat ata majhya manevar suj ali ahe tar hey mala vyanktesh stotrane farak padel ka.sir suj kami hoil ka.please reply sir .Shree Swami Samarth
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
अगदी नक्की फरक पडेल.. द्रूढ विश्वास ठेवा शंका घेऊ नका नामस्मरण आणि आरोग्य देवतेची उपासना चालू राहू द्या. खूप शुभेच्छा .
@yogitabodke8026
@yogitabodke8026 3 жыл бұрын
माझे वाचन चालू आहे 21दिवस21वेळा वाचन चालू आहे आंघोळ करते राञी आणि मी मंगळवारी चालू केले आहे आता 30 तारखेला संपणार आहे सोमवारी
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
अरे वा छान. श्री व्यंकटेश आपल्या सर्व इच्छा आक॔क्षा पूर्ण करो अशी प्रार्थना करतो. 🙏🌹🙏
@yogitabodke8026
@yogitabodke8026 3 жыл бұрын
@@santswamimazasangati हो हीच ईच्छा आहे
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
@@yogitabodke8026 नक्की पूर्ण होणार
@snehabhangle6181
@snehabhangle6181 3 жыл бұрын
🙏 हे १०८ ओवीचं स्तोत्र आहे ८१ ओवी नंतर फलश्रुती आहे २१ वेळा पठण करताना प्रत्येक वेळी फलश्रुती म्हणायची का? की शेवटी २१ व्या वेळी एकदाच म्हणायची कृपया मार्गदर्शन करावे
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 жыл бұрын
मी तरी 108 ओवी 21 वेळा वाचन करतो. फलश्रुती मात्र एकदाच वाचतो. परमेश्वराची आराधना , आवाहन, भक्ती , महात्म्य सगळं काही ओवी मध्ये समाविष्ट असते. फलश्रुती महणजे मला काय मिळेल याची यादी असते. आधी आपण आपली भक्ती दाखवावी भाव दाखवावा कदाचित परीक्षा द्यावी आणि मग फळाची अपेक्षा असावी असे माझे वैयक्तिक मत आहे. दासबोधाची सुरूवात मात्र फलश्रुतीने केली आहे. सामान्य लोकांना कारण मला यातून काय मिळेल असा प्रश्न पडतो. यात काही चूक नाही पण भक्ती भावाने वाचनाचा आनंद घेतला तर मानसिक समाधान अधिक मिळते..
@madhaviodak546
@madhaviodak546 Жыл бұрын
नमस्कार, मला श्री व्यंकटेश स्तोत्राचा संपूर्ण (एकेक शब्दा चा )मराठी अर्थ जाणून घ्यायचा आहे. गूगल KZbin वगैरे मध्ये अर्थाचा सारांश आहे. कृपया श्री व्यंकटेश स्तोत्रचा detail मध्ये अर्थ सांगणारा वीडियो बनवाल का? विशेष करून श्री व्यंकटेश ह्यांच्या दर्शनाचे वर्णन मला नीट समजून घ्यायचे आहे, स्तोत्र प्राकृत भाषेत असल्याने मला नीट कळत नाहिये. धन्यवाद 🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati Жыл бұрын
खूप चांगली सूचना आहे. माझी स्वतःची पण तीव्र इच्छा आहे. वेळेत कसं बसेल कल्पना नाही. मी वयंकटेशावर सोपवतो बघुया काय होतंय ते. आपण सुचविले म्हणून धन्यवाद.
@vishalbhosale9414
@vishalbhosale9414 3 ай бұрын
सर जी मी अनेक वेळा ठरवल पण माझ्या कडून ते शक्य होत नव्हते पण आज मी मोहिनी एकादशी निमित्त सुरू करावं हा पक्का निर्धार करून सेवा करूं अस ठरवल पणं मी तीन वेळा वाचेल अणि मला झोप. येयेला लागली डोळे जड झाले मी तीन वेळा वाचून माफी मागुन परत सेवा करेल अस सांगितलं मी पुढे कशी सेवा करू. समजत नाही मला. या बदल माहिती. द्या plz
@santswamimazasangati
@santswamimazasangati 3 ай бұрын
काही काळजीचे कारण नाही. ही सुरुवात आहे आणि बहुतेक साधकांना अस होतं तुम्ही मन शांत करून आधी तर व्यंकस्टेशाय नमः असा जप करा. जसा जमेल तसा करा हळूहळू तुमचा निश्चय दृढ होईल. सगळ्या गोष्टी मनावर आहेत. क्रिकेट ची मॅच किंवा एखादा सिनेमा आपण सलग तीन तास बघतो की नाही म्हणजे आपल्या आवडीसाठी आपल्या मनाने आपल्याला हिरवा कंदील दिलेला असतो. तसेच तुम्ही नामस्मरण करुन आधी मनाची तयारी करा संयम सोडू नका चिकाटी ने प्रयत्न करत रहा. नक्की तुमच्याकडून अनुष्ठान करवून घेतले जाईल. खूप शुभेच्छा.
@netrakhanolkar8217
@netrakhanolkar8217 5 ай бұрын
सर मला माझ्या मुलीच्या प्रगतीसाठी एकानी 21 दिवस संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्र मोबाईल वरती लावायला सांगितले होते, पहिल्या वेळी मुलीसाठी करते आहे असे बोलून लावायचे, मी खुप प्रयत्न करते पण काही ना काही होते आणि खंड पडतो. मी आत्ता परवा पासून परत सुरु केले आहे तर असे होते का?? की माझे काही चुकत आहे तर प्लीज मार्गदर्शन करा 🙏🏻
@santswamimazasangati
@santswamimazasangati 5 ай бұрын
अजिबात काळजी करू नका. अहो भगवंताला परीक्षा चुकल्या नाही तिथे आपण काय ? एक गोष्ट कृपया लक्षात घ्या ईश्वरी शक्ती कायम आपल्याला मदत करत असते. बसून बैठकीत वाचन शक्य नसेल तर बसत उठत श्वासागणिक नामस्मरण करायला काय हरकत आहे? ॐ व्यंकटेशय नमः. दरात म्हण सगळं सुरळीत होईल. पिंडीत ब्रम्हांड असे म्हणतोच ना ? श्रद्धा ठेवा ईश्वराला समर्पित करा आणि नामस्मरण जोरदार चालू ठेवा बघा हळूहळू काय चमयकर होतो ते. खूप शुभेच्छा.
@kuunalkothaari7093
@kuunalkothaari7093 2 жыл бұрын
धन्यवाद माहितीबद्दल.वेंकटेश स्तोत्र मराठी का संस्कृत मध्ये वाचायचं.? श्री स्वामी समर्थ🙏🙏
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
कोणत्याही भाषेतील वाचा पण श्रद्धा विश्वास प्रेम भक्ती संयम महत्वाचं आहे.
@kuunalkothaari7093
@kuunalkothaari7093 2 жыл бұрын
@@santswamimazasangati मी इंटरनेट वरती बघितला संस्कृत एक page च आहे मराठी 108 स्टेन्झा चा आहे.तुम्ही कोणत्या पोथी बद्दल विडिओ मध्ये बोलत आहात कृपा करून सांगावे please.
@santswamimazasangati
@santswamimazasangati 2 жыл бұрын
@@kuunalkothaari7093 होय तेच आहे ते.
@kuunalkothaari7093
@kuunalkothaari7093 2 жыл бұрын
@@santswamimazasangati thanks!!
Swami Samarth Maharaj Anubhav |Sant Swami Maza Sangati |Vilas Gavraskar
15:15
Sant Swami Maza Sangati
Рет қаралды 1,8 М.
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 93 МЛН
श्री स्वामी समर्थांचा अनुभव
8:18
Swami Bhakt Parivar Pune shahar
Рет қаралды 8 М.
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН