दाव्याचे समंस मिळाल्यावर - अ‍ॅड. तन्मय केतकर । summons | summons for appearance

  Рет қаралды 19,875

क कायद्याचा

क कायद्याचा

Күн бұрын

Пікірлер: 57
@rajeshsakharkar6097
@rajeshsakharkar6097 2 жыл бұрын
कायद्याची क्लिष्टता सुलभतेने समजावण्यात आपला हातखंडा आहे.
@ashokgurav4098
@ashokgurav4098 2 жыл бұрын
सर,खूप छान माहिती.आपण पक्षकाराला कायदा साक्षर करीत आहात.अतिशय सोप्या भाषेत आपण माहिती देत आहात.आपणास धन्यवादच.🙏
@sanjaychinke3803
@sanjaychinke3803 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली जाते धन्यवाद साहेब
@gurunews3424
@gurunews3424 2 жыл бұрын
खूपच छान माहिती सरजी, मोफत तीही उत्तम माहीती, Good, ही एक सामाजिक कार्यच
@govardhanmhatre5911
@govardhanmhatre5911 2 жыл бұрын
खूप खूप छान आणि सुंदर माहिती दिलीत सर जी आपण धन्यवाद
@chandrakantjoglekar9406
@chandrakantjoglekar9406 2 ай бұрын
आपली माहिती फारच सुंदर व सोपी आहे. माझा एक प्रश्न आहे. वेगवेगळ्या न्यायालयात एवढी प्रकरण प्रलंबित का रहातात. न्यायालय पक्षकाराला खडसावून मग न्यायालयाला कोण खडसावून. त्याना निकाल देण्यासाठी कालमर्यादा आहे का? 25/30 वर्ष खटला चालू रहातो. कित्येक वेळा त्यातले पक्षकार मरून जातात. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे. या वर उपाय काय?
@manjushajadhav2868
@manjushajadhav2868 2 жыл бұрын
सुयोग्य मार्गदर्शन झाले. धन्यवाद सर.
@anitadighole3074
@anitadighole3074 2 жыл бұрын
सर चांगली महीती आहे खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👍👍
@werindians6938
@werindians6938 2 жыл бұрын
छान माहिती सांगितली सर
@vithalkhedekar9927
@vithalkhedekar9927 2 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@vasanttakbhate
@vasanttakbhate 2 жыл бұрын
तुमची माहिती चांगली मिळाली
@rajendrababar2017
@rajendrababar2017 Жыл бұрын
धन्यवाद सर
@AnilPatil-sti
@AnilPatil-sti 2 жыл бұрын
छान माहिती दिली🙏🙏🙏🙏
@nagnathsalunke2342
@nagnathsalunke2342 2 жыл бұрын
सुरेख
@ganeshshinde4875
@ganeshshinde4875 2 жыл бұрын
अतिशय सोप्या भाषेत महत्त्वपूर्ण माहिती.... धन्यवाद सर!
@mukundkale6201
@mukundkale6201 3 ай бұрын
Home jaga Atikrmna. vishei jar Prtivadi Maghargheun Cortat jar Vakial deat Naseal tar Kay hote
@yogeshahrie8390
@yogeshahrie8390 2 жыл бұрын
खुप छान माहीती
@aaryaametil7566
@aaryaametil7566 Жыл бұрын
Very nice information sir
@Islamicshortsclips1474
@Islamicshortsclips1474 2 жыл бұрын
Sir highcourt madhye civil cases chi prosess yawar aani stages yawar video banawa please sir
@neetasapre3393
@neetasapre3393 2 жыл бұрын
W.S. barobar vegle pratidnyapatra dakhal karava lagto ka? Plaint sobat arjachea pratidnya lekh dakhal karto tase.
@suryakantgurav2920
@suryakantgurav2920 Жыл бұрын
Nice
@daulatrakshe3212
@daulatrakshe3212 2 жыл бұрын
Nice information sir please make video on civil special summary suit with details information .
@udaykumarpawar6054
@udaykumarpawar6054 2 жыл бұрын
सर आमच्या कामात प्रती वादी 11 आहेत त्यात चार पाच लोकांनाच कोटॅ ने समन्स काढेल आहेत व राहीलेलया ईतर लोकांना समन्स काढले नाहीत तर पुढील कायदाही काय? त्यांच म्हणणे कोटॅ केंव्हा ऐकून घेवू शकते? ही
@shantaramthikekar6042
@shantaramthikekar6042 2 жыл бұрын
Criminal case banat pan vedeo bbanva pl
@somnathshinde73
@somnathshinde73 10 ай бұрын
Vadine apidevit madye pahili patni varlyanatr dusri kahi varshani dusri patni keli. Tr davyat ha shabdha badlun murutu pachyat dusri patni keli mhatltr, partivadine kay karave?
@vikasmohite4860
@vikasmohite4860 2 жыл бұрын
सर बांधकाम परवानगी यावर एक व्हिडिओ बनवा. कोणत्या क्षेत्रातील लोकांनी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा आणि एमआयडीसी मध्ये जमीन गेलेल्या लोकांनी मिळालेल्या परतावा मध्ये बांधकामासाठी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा किंवा प्रक्रिया करावी याचे मार्गदर्शन करावे याबाबत खूपच संभ्रम आहे.
@geetashilkande4840
@geetashilkande4840 Ай бұрын
समन्स तारखेच्या 4 दिवस नंतर भेटल्यास काय करावे
@sureshbirari7566
@sureshbirari7566 Жыл бұрын
आम्ही 498 केस टाकली आहे चार महिने झाले समझोता झाला नाही आणि आता मुलाकडुन कोर्टाची नोटीस आली तर आमचें वकील बोलले खावटी व इतर कलम आओपन होतील ते दोन तारखांना कोर्ट संपल्यावर आले होते तर ते तिकडील कोर्टात हजर करण्यात येणार कसे सांगू शकता
@prabhakarnarsude9157
@prabhakarnarsude9157 2 жыл бұрын
Saheb partivadi notice getcha nahi to gar sodun bhaher rahato tegari rahat nahi gar badli karto tarkay karave
@none1363
@none1363 7 ай бұрын
🎉🎉🎉
@pavanss259
@pavanss259 2 жыл бұрын
Sir सिलींग कायदया अंतर्गत मिळालेली जमिन आहे.दोघं भावांत वाटनी कोणतया सतरावर करता येते.कृपया मार्गदर्शन करावे. किंवा काय प्रोसेस आहे.
@UmeshMote-s4v
@UmeshMote-s4v 3 ай бұрын
वादीला दाखल केलेला दावा परत घेता येतो ka सर.
@dadaraothakare395
@dadaraothakare395 2 жыл бұрын
💐💐🙏🙏साहेब मी शेताची हद्द कायम मोजणी 15मार्च 2022ला केली आहे, आपले शेत समोरच्या शेजारील पडीत जमीनीत 30 फुट हद्द गेली आहे, जमीनीचा टिपण ऊतारा (नकाशा)मध्ये त्या हद्द पुढे पांधन रस्ता 10मीटरचा दाखविलेला आहे. आम्ही गावातील प्रमुख लोकांना बोलावून लोकांमधे त्याची मोजणी होवू द्या म्हणेत ,मोजणी आज पर्यंत झाली नाही.वेळ काढून करत आहेत. .मला दिवाणी कोर्टात दावा दाखल करायचा आहे, मोजणी झाल्यावर किती दिवसाच्या आत दाखल करावा लागतो कृपया रिप्लाय द्या. 💐💐
@sandeshadhav3385
@sandeshadhav3385 2 жыл бұрын
नमस्कार सर, Unregistered Hakkasodpatrane Registered Binataba Sathekhatala challenge करता येईल का ? आणि या दाव्याचा निकाल कसा लागू शकतो ?
@none1363
@none1363 9 ай бұрын
🎉 🎉🎉
@none1363
@none1363 8 ай бұрын
🎉🎉
@SatishKulkarni-vr3iw
@SatishKulkarni-vr3iw Жыл бұрын
सर पोलीस स्टेशन चे समन्स व कोर्टाकडून आलेले समन्स यातील फरक काय आहे .
@krushnagholap9846
@krushnagholap9846 2 жыл бұрын
Sir amche bhukene amche sathe lutle ahe, mala education sathe 7/12 laganar ahe , mala survey number mahit nahi, me kase 130 varshe purve che survey number sudhu mala mahit nahi, sir please madat Kara
@dattahingane2953
@dattahingane2953 Жыл бұрын
फायनल डिक्री म्हणजे काय सर
@madhukarmarne6197
@madhukarmarne6197 2 жыл бұрын
My father expired on 2008. And he made a will against me. I have no any hissa from his property. He gave to my mother and after my mother death transfer to my elder brother son. Not a also my son. I had go to court as civil case for frad a will. I have one question, A court case is still running, in that time upto courts results can I stay in my father's property or his constructed building.
@ganeshkhadake4413
@ganeshkhadake4413 2 жыл бұрын
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम166चे कलम150 माहिती
@SomnathGharge-g3i
@SomnathGharge-g3i 11 ай бұрын
samns bhetun prtivadi courtat hajr n zalyas
@krushnagholap9846
@krushnagholap9846 2 жыл бұрын
सर आमचे भाविकाने आमचे शेतजमीन लुटले आहेत, मला शिक्षण साठी 7/12 लागनार आहे, मला सर्वे नंबर माहित नाही, मी कसे 130 वर्ष पूर्वे चे सर्वे नंबर(serve number) मला माहित नाही, सर कृपया मदत करा
@VikasGPS
@VikasGPS 3 ай бұрын
Tumhi Kalyan office madhe kevha asta.?
@TanmayKetkar
@TanmayKetkar 3 ай бұрын
असे काही नक्की सांगता येत नाही ऑफिस संपर्क ९३२६६५०४९८
@VikasGPS
@VikasGPS 3 ай бұрын
@@TanmayKetkar मला कल्याण जवळ पडले असते
@rajkothari6915
@rajkothari6915 2 жыл бұрын
सर आमची नवीन शेती खरेदी आहे आम्हाला रस्ता मिळेल का
@niteshmhatre795
@niteshmhatre795 2 жыл бұрын
दुसऱ्या पत्नी च्या मुलांची नावं ७/१२ वर आहेत. आणि जर पहिल्या पत्नी चा मुलगा व त्याची बायको मयत असल्यास... त्यांच्या नात्वांची नावं चडवण्यास मुद्रांक आणि नोंदणी शुल्क आकारले जाणार का?
@niranjan3423
@niranjan3423 2 жыл бұрын
Mail ला reply देत जावा.
@TanmayKetkar
@TanmayKetkar 2 жыл бұрын
येणार्‍या ईमेलची संख्या खुप असल्याने काहीवेळेस विलंब होतो, प्रत्येक ईमेलला उत्तर द्यायचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
@niranjan3423
@niranjan3423 2 жыл бұрын
@@TanmayKetkar please पहा मग mail.
@a.k.mujawarmujawar9912
@a.k.mujawarmujawar9912 2 жыл бұрын
बोकस अपील दाखल केली न विडीयो बनवा
@dilipsherlekar5037
@dilipsherlekar5037 2 жыл бұрын
सर, ज्यांना कोर्ट कचेरी बद्दल काहीच माहिती नाही , त्यांना आपण महत्वपूर्ण माहिती देता .आपले यापूर्वीचे वि्डओ मी पाहिलेले आहेत.माहिती अभ्यासपूर्ण आहे त्याबद्दल धन्यवाद.
@krushnagholap9846
@krushnagholap9846 2 жыл бұрын
Sir amche bhukene amche sathe lutle ahe, mala education sathe 7/12 laganar ahe , mala survey number mahit nahi, me kase 130 varshe purve che survey number sudhu mala mahit nahi, sir please madat Kara
@krushnagholap9846
@krushnagholap9846 2 жыл бұрын
सर आमचे भाविकाने आमचे शेतजमीन लुटले आहेत, मला शिक्षण साठी 7/12 लागनार आहे, मला सर्वे नंबर माहित नाही, मी कसे 130 वर्ष पूर्वे चे सर्वे नंबर(serve number) मला माहित नाही, सर कृपया मदत करा
@krushnagholap9846
@krushnagholap9846 2 жыл бұрын
सर आमचे भावकी‌‌ने आमचे शेतजमीन लुटले आहेत, मला शिक्षण साठी 7/12 लागनार आहे, मला सर्वे नंबर माहित नाही, मी कसे 130 वर्ष पूर्वे चे सर्वे नंबर(serve number) मला माहित नाही, सर कृपया मदत करा
How to have fun with a child 🤣 Food wrap frame! #shorts
0:21
BadaBOOM!
Рет қаралды 17 МЛН
Почему Катар богатый? #shorts
0:45
Послезавтра
Рет қаралды 2 МЛН