दशावतारातील आगळावेगळा खलनायक भास्कर वैद्य यांची विशेष मुलाखत | Bhaskar Vaidhya |

  Рет қаралды 25,639

Prahaar Digital - प्रहार डिजिटल

Prahaar Digital - प्रहार डिजिटल

Күн бұрын

Пікірлер: 47
@ramankinalekar3135
@ramankinalekar3135 3 ай бұрын
अप्रतिम मुलाखत अभिनंदन
@nikitanaik1792
@nikitanaik1792 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@shaileshpalav4426
@shaileshpalav4426 Жыл бұрын
Maze avadte kalakar ❤
@vinayamulik5742
@vinayamulik5742 9 ай бұрын
मना पासून आभार कारणं मला ते काका पाहुन खुप भारी वाटलं कारणं तेचि गाणी रोज पाहिल्या शिवाय चेन पडतं नाही आणि आज त्याचं दर्शन झालं लय भारी काका तुमच नाटक एक नंबर
@SakharamJangle
@SakharamJangle 3 ай бұрын
❤Bhaskar kaka I love u
@digambarpujare5038
@digambarpujare5038 2 жыл бұрын
येशवंत तेंडुलकर, भास्कर वैद्य अशा जुन्या जाणत्या कलाकारांची मुलाखत घेण्यासाठी मी विनंती केली होती कारण यांच्या कडे जी कला आहे ती अनुभवी कला आहे कितेक लोकांनी या कलाकारांना मेकअप शिवाय बघीतल नाही तीही संधि या निमित्ताने मिळेल.मुलाखत तुम्ही घेता पण तो कलाकार आमच्याशी संवाद साधतो असं वाटतं मुलाखत कशी घ्यावी ही एक कलाच आहे तुमच्या या कलेला आणि वाहीनीला आमचा मानाचा मुजरा
@ashokchavan1659
@ashokchavan1659 Жыл бұрын
Kokani Dashavtari sarv kalakarana maza pranam Ani khup khup shubhechchha. Hya kalela rajashray nasatanahi hi kala jopasanarya sarv kalakaranche Abhinandan.
@govindnaik1395
@govindnaik1395 2 жыл бұрын
कलाकार. हिलन.भास्कर वैद्य यानी छान मुलाखत दीली धन्यवाद. त्यात त्यानी पासेकर कंपनीचं नाव घेतलं खूपखूप धन्यवाद आज जेवढे कलाकार झाले ते सर्व वेंगुर्लेकर कंपनीचे आहेत.तुकाराम गावडे.प्रभाकर पास्केकर यानी तर दशाअवताराची दानादान उडवली.विश्राम कदम.महादेव लोट या सर्व कलाकारांना सलाम.एक दशाअवतारी नाट्य प्रेमी गोविंद नाईक पुणे(माणगाव, कुडाळ)सूदर्श ही भुमिका प्रभाकर पास्केकर एवढी कोनीच करू शकत नाही. असो.नमस्कार भास्कर वैध।
@sudhakarvalanju5733
@sudhakarvalanju5733 2 жыл бұрын
ओरोस मधील सौभद्र नाटकात भास्कररावांचा बलराम मी पाहिला. त्यांच्या भूमिकेविषयी ची प्रतिक्रिया पत्र पाठवून त्यांना कळवली आहे. त्यांच्या घरी मातोंड पेंडूर येथे जाऊन आलो आहे. अत्यंत कसबी कलाकार- भास्करराव वैद्य. प्रेषक- सुधाकर वळंजू. पणदूर तिठा
@vishvashbagve9998
@vishvashbagve9998 2 жыл бұрын
मास्टर दादा राणे कोनसकर यांचा पण बलराम बघा
@hareshgovekar7538
@hareshgovekar7538 2 жыл бұрын
काकांचं. बोलणं खरोखरच छान आहे. आणि खलनायक भूमिका पण एक नंबर
@dhananjaygodkar3299
@dhananjaygodkar3299 2 жыл бұрын
छान मुलाखत.श्री खानोलकर यांच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देत श्री.वैद्य यांनी मुलाखतीत रंग भरला.नाटक चांगल होण्यासाठी कलाकार एवढे प्रेक्षक वर्ग पण जबाबदार आहे व आपल्या मंडळात असणाऱ्या कलाकार च्या भवितव्यासाठी एक चांगली मुहूर्त मेड रोवली.
@vishvashbagve9998
@vishvashbagve9998 2 жыл бұрын
सध्या दशावतारात फेसबुक वाॅटसपवर मोजकेच कलाकार अग्रकमाकांवर असतात लोकराजा सुधीर कलिंगण खलनायक दादा राणे कोनसकर दशावतारी राजा उदय राणे कोनसकर यांच्यासारखे हेच असे कलाकार होने नाही🙏🙏🙏🙏
@aishwaryapendse5718
@aishwaryapendse5718 2 жыл бұрын
दादा राणे कोनसकर यांची मुलाखत घ्या
@vishvashbagve9998
@vishvashbagve9998 2 жыл бұрын
दशावतारात अव्वल दर्जाचा खलनायक तसेच लेखक दादा राणे कोनसकर
@vishvashbagve9998
@vishvashbagve9998 2 жыл бұрын
बलराम करावा तर दादानीच
@satishkanekar538
@satishkanekar538 2 жыл бұрын
ग्रेट कलावंत
@amolsawant583
@amolsawant583 2 жыл бұрын
Always Rock dashavtar khalanayak Dada rane konskar yanchi mulakhat ghya record eka divasat 50000 viewer bhagatil tyanchi mulakhat🙏🏻🙏🏻
@aashishlad7380
@aashishlad7380 2 жыл бұрын
गौतम केरळकर यांची मुलाखत घ्या 🙏
@-nitinparab1767
@-nitinparab1767 2 жыл бұрын
उत्तम मुलाखत मी आवडीने पाहतो
@subodhmulik2173
@subodhmulik2173 2 жыл бұрын
श्रीधर मुळीक ,मळेवाड जुने कलाकार आहेत मुलाखत घ्यावी कृपया
@dineshshirodkar6126
@dineshshirodkar6126 2 жыл бұрын
शाब्बास मित्रा, लय भारी अभिनंदन...
@Sachet9721
@Sachet9721 2 жыл бұрын
नमस्कार प्रहार टिम.... अप्रतिम... प्रभाकर पार्सेकर यांची भेट कधी होईल? 🙏
@suryakantghadi6148
@suryakantghadi6148 2 жыл бұрын
भास्कर वैद्य आपलीमुलाखत ऐकली. पण त्या वेळेचा प्रसंग थोडासा झलक दाखवली असती तर योग्य वाटले असते. धन्यवाद.
@prakashwarang4079
@prakashwarang4079 6 ай бұрын
Suresh gavade june jante stripart kalakar matond vengurla yanchi mulakhat ghya
@mangeshrawool4928
@mangeshrawool4928 2 жыл бұрын
सुंदर
@vijaygawde1170
@vijaygawde1170 2 жыл бұрын
Good job माझ्या मित्रा भास्कर खूप मोठा हो ही आई संतोषी माते चरणी प्रार्थना
@jitendrapawar1633
@jitendrapawar1633 2 жыл бұрын
👌👌
@SAGAR1876
@SAGAR1876 2 жыл бұрын
👌👌👌👌
@suryakantghadi6148
@suryakantghadi6148 2 жыл бұрын
प्रहार डिजिटल ऐकच विनंती की त्यांनी प्रसंग थोडासा दाखवा हिच विनंती. बर समाधान वाटले. धन्यवाद.
@vilasasnodkar2985
@vilasasnodkar2985 2 жыл бұрын
नीलकंठ सावंत याची मुलाखत घ्या
@sudeahtambe8801
@sudeahtambe8801 2 жыл бұрын
श्री बाबल गावडे याची मुलाखत घ्या 🙏🙏🙏🙏🙏
@loveb-3428
@loveb-3428 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत सर खानोलकर सर आणी वैद्य काका जबरदस्त सवाल जवाब "अंगी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको" असच काका एका खलनायकाच आयुष्य मात्र नम्र सर श्री प्रभाकर पार्सेकर श्री बाबल नाईक श्री बाबा मेस्त्री श्री रमेश आजगावकर श्री सुधाकर दळवी या जुन्या जाणत्या मालकांची मुलाखत व्हावी बिराड (कुटुंब) चालवताना होणारी तारेवरीची कसरत आपल्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोचवावी
@suyashsurlakar2529
@suyashsurlakar2529 2 жыл бұрын
श्री हरिश्चंद्र गावकर यांची मुलाखत घ्या 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prakashbirje6365
@prakashbirje6365 2 жыл бұрын
Jay SantoshiMata
@Yogeshprabhutendolkar0941
@Yogeshprabhutendolkar0941 2 жыл бұрын
Aanand narvekar yanchi mulakhat ghya
@bhagwanchavan1299
@bhagwanchavan1299 2 жыл бұрын
Aanad narvekar hyachi mulakat ghya
@digambarpujare5038
@digambarpujare5038 2 жыл бұрын
दिगंबर पुजारे राठिवडे
@skarsuresh
@skarsuresh 2 жыл бұрын
व्वा भावा. छान मुलाखत झाली. नेहमीप्रमाणे सुंदर हजरजबाबी उत्तरे.
@मीएकदशावतारकालाप्रेमीविशालरेग
@मीएकदशावतारकालाप्रेमीविशालरेग 2 жыл бұрын
श्री उत्कृष्ट खलनायक पप्पु नादोस्कर यांची मुलाखत घ्या
@vijaygawde1170
@vijaygawde1170 2 жыл бұрын
वा शाब्बास मित्रा नाव कमलस
@dnyaneshwarpadkil5004
@dnyaneshwarpadkil5004 2 жыл бұрын
कॉमेडीचे बादशहा भास्कर वैद्य 👌👌👌🔥❤️❤️
@sachinsawant3608
@sachinsawant3608 2 жыл бұрын
खानोलकर साहेब पप्पू नांदोस्कर यांची मुलाखत घ्या
@vickygurav861
@vickygurav861 2 жыл бұрын
Great kalakar ❤️
@swpnildesai7853
@swpnildesai7853 2 жыл бұрын
मुलाखत खुप छान आहे काकांची पण या कलेची आवड असल्यामुळे स्व:ताची कंपनी असावी ही इच्छाशक्ती,पण या कलेमध्ये धंदा हा शब्द ऐकताना बरोबर वाटत नाही "क्षमस्व"
Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 3,6 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 11 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 33 МЛН
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 34 МЛН
AI Summit Saint Lucia
3:21:43
National Competitiveness and Productivity Council (NCPC) St. Lucia
Рет қаралды 763
I Wanna Learn Golang - Day 5
3:58:38
seyLuVODS
Рет қаралды 5 М.
50-MAJLIS : Interview of Engineer Muhammad Ali Mirza Bhai [ 21-Questions Recorded on 17-Feb-2019 ]
3:57:24
Engineer Muhammad Ali Mirza - Complete Lectures
Рет қаралды 3,1 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36