अद्भुत अलौकिक। धनश्री ताई। काय सांगू हे व्याख्यान यैकताना माझे ओठ अखंड हसत होते आणि डोळे वहात होते। विशेषतः राघवी वस्ती कीजे या वाक्यावर ढसा ढसा रडावस वाटत होते। खरच आपली अध्यात्माची सुपीक जमीन आहे आणि अशा सुपीक जमिनीत तुमच्यासारखाय व्याख्यात्या मार्फत भक्तीची बीज पेरायलाच त्या रामरायाने पाठवले आहे यात शंका नाही। फार सुंदर। खर तर प्रतिक्रियेसाठी शब्द च नाहीत खूप सुंदर उदाहरणे होती व्याख्यानामध्ये। किती लिहू आणि किती नको असे झाले आहे पण मनाला आवर घालते। रामकृष्ण हरी🙏🙏🙏
@jyotichauhan17923 күн бұрын
🎉🎉🎉
@suniljoshi796517 күн бұрын
अल्लोकिक, अकलपित व्याख्यान धनश्री ताई खूप छान ऐकतच राहावं असे वाटते.
@govindkulkarni4108Ай бұрын
प्रणाम करतो तुम्हाला. ज्ञान असणे आणि ते स्वतः च्या अभ्यासाने आम्हां पर्यंत पोहचविणे हेच आमचे भाग्य आहे.
@MeenaKarambe29 күн бұрын
धनश्री ताई मी तुम्हाला अनेकदा ऐकले आहे ! तुमच्या गाढ अभ्यासाला, ज्ञानाला माझे शतशः प्रणाम ! तुमचे सादरीकरण इतके उत्कृष्ट असते की विषय संपू नये असे वाटते ! अध्यात्मिक वाचून बोध होईलच असे नसते पण उदाहरणे दिल्यामुळे विषय चटकन कळतो आणि लक्षात रहातो!घरबसल्या ऐकायला मिळते हे आमचे नशीब आहे ! माझ्यासाठी तुम्ही देवदूत आहात! ❤❤❤❤❤
@SayaliPimple-m7cАй бұрын
प्रकांड ज्ञान काय ते हेच याची पुन्हा पुन्हा प्रचिती... धनश्रीताई नमस्ते आणि प्रणाम आम्हांला श्रवणाची या माध्यमातून संधी मिळवून देता 👍🏻
@shreeawadhootgurupeetham1591Ай бұрын
आई ग्रेट आहे.. सतत व्यस्त असते...
@AvinashApteАй бұрын
Man Manas umgat nahi😮
@prajakta.mkulkarni6689Ай бұрын
धनश्री ताई तुम्हाला आणि तुमच्या प्रतिभेला शतशः नमन. फार सुरेख बोलता तुम्ही आणि तुमची भाषा शैली पण वाखाण्या सारखी आहे.
@swaradawakankar2437Ай бұрын
1:23:07 1:23:11 1:23:15 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@advaitoak5935Ай бұрын
फारच सुंदर अप्रतिम नुसते ऐकतच रहावेसे वाटते आणि हे परत परत ऐकता येइल अशी सोय असल्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत ताई तुम्हाला शतशः प्रणाम चिंतनीय असल्यामुळेच सारखे सारखे ऐकेन तेव्हाच कुठे कणभर डोक्यात शिरल्या सारखे वाटेल खूपच छान एक मुद्दा खूप आवडला प्रकाश विधी असे खरेच करायला हवे प्रत्येक घरात प्रत्येकाने मी तरी माझ्या पुरते करण्याचा मनापासून प्रयत्न करीन रोज सकाळी स्नान पूजा झाली की मनाचे श्लोक पुस्तक उघडून जो श्लोक समोर येईल त्यावरच दिवसभर चिंतन करायचे त्यावरच निरुपण काय करता येइल याचाच विचार करायचा खूप छान वेळ त्यात जाईल आणि अभ्यासही होईल उद्यापासूनच सुरवात करते खूप धन्यवाद ताई आणि नमस्कार (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
@minalsohani7873Ай бұрын
तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप great आहात, साक्षात सरस्वती आहे तुमच्यामध्ये.ऐकून खूप भरून आलं,आता आयष्यात as वागता आलं पाहिजे 🙏🏻🙏🏻
@anjalishastri4442Ай бұрын
धनश्री ताईना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. खुप खुप सुंदर. साक्षात सरस्वती च आहे त्यांच्या जिभेवर
@sushamadeshpande1682Ай бұрын
धनश्रीताई खूपखूप सुंदर विवेचन मनाच्या श्लोकावरील खूप बोधप्रद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻🎉🎉
@sunandashete110114 күн бұрын
वा! काय ती मधुर वणी.ते पाठांतर,उदाहरणं ची समय सूचकता,आणि तेही अगदी लीलया हसत मुखाने सांगण्याची शैली.आपला अभ्यास,व्यासंग, वाखाणण्याजोगा धन्यवाद ताई.❤
@sunandashete110114 күн бұрын
वाणी
@mangalapatil49965 күн бұрын
खुप खुप धन्यवाद धनश्री ताई❤सौ मंगला पाटील
@sanjeevshetti580122 күн бұрын
डॉ. धनश्री लेले ह्यांचे उत्कृष्ठ व्याख्यान .अफाट अध्यात्मिक माहिती . सोपी व्याख्यानशैली. अत्यंत श्रवणीय . 🙏🙏🙏
@PallaviPanchal-k5c29 күн бұрын
अप्रतिम किती ओघवती भाषा तुम्हाला मी नेहमी ऐकते असा.कुठलाच विषय नाही कि, त्या विषयावर तुम्ही बोलूशकत नाही ज्ञानाचे भांडार आणि सरस्वतीचा वरदहस्त आहे आपल्यावर शतशः प्रणाम 🙏🙏
@kshubha1Ай бұрын
आम्हाला हे जास्त आवडलं कारण आम्ही निंबाळच्या गुरुदेव रानडे यांचे साधक आहोत आणि आमच्या संप्रदायात दासबोध वाचन आणि मनाचे श्लोक वाचन हे रोज असतं त्यामुळे आम्हाला तुमचं प्रवचन जास्त जवळचे वाटलं
@manjushaardhapure2349Ай бұрын
धनश्री ताई मी तुमच्या प्रेमात आहे. मी कायम तुमचे व्हिडिओ मन लावून ऐकते 🙏 अगदी सहज उगवते पणाने तुम्ही विषयाची मांडणी करता. मनाला एक ऊर्जा प्राप्त होते. मनापासून धन्यवाद.
@vedavatihabbu4914Ай бұрын
खरच सहज सोप्या शब्दात आपण उदाहरणे देऊन विषय समजून सांगता. अगदी पटत
@sangeetajain2488Ай бұрын
धनश्री ताई सप्रेम नमस्कार, ताई तुमची वाणी, वैखरी तून एवढे उत्तम भाष्य ,उत्तम ज्ञान आम्हास मिळते ,अध्यात्म खुप्पच सुरेख, सहज सोपे करून मिळते ,सांगण्याचे कौशल्य अतिशय सुरेख आहे ,खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏
@utkarshahajare617929 күн бұрын
Me pan
@mayakshirsagar732726 күн бұрын
तूमचे खूप खूप आभार सोडने व सांडने यातिल फरक किती सुंदर सांगितले आहे 🙏
@shubhangimundalik757726 күн бұрын
वे😊@@sangeetajain2488.
@PoojaKulkarni-s3l13 күн бұрын
ताई तुम्ही खूप छान बोलता रॊजच्या जीवनातील तुम्ही उदाहरणे देता त्यामुळे लगेच पटते. तुमची भाषा खूप छान समजेल अशी आहे. तुम्हाला नमस्कार 🙏🏻🙏🏻
@jayashreesattikar4902Ай бұрын
धनश्री ताई खूप दिवसांनी व्याख्यान ऐकून कान व मन तृप्त झाले.ओघवती भाषा व अफाट ज्ञान त्याचा संगम.अप्रतिम छान.तुम्हाला शतशः प्रणाम.
@bhausahebdhumal586Ай бұрын
येथे कर माझे जुळती खूप खूप उधबोधक q🙏🙏🙏
@pradnyamoghe7200Ай бұрын
साध्या उदाहरणासहीत अप्रतिम विवेचन . मन लावून ऐकत , गुंतून पडायला होतं , तुमचं बोलणं ऐकतच रहावंसं वाटतं . तुम्हाला , तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वतीचा वरदहस्त लाभला आहे . You are great !! Hats off to you . कोणताही विषय तुम्ही इतका खुलवून सांगता . तुम्हाला ऐकणं संपूच नये असं वाटतं . किती गाढा अभ्यास , किती ग्रंथातली अनुरुप उदाहरणं तुम्ही तोंडपाठ , छान explain करता !! मस्तंच !! 👏👌👍🙏
@Changegamerking5 күн бұрын
बापरे... किती छान सादरीकरण किती तो अभ्यास किती सोप करून सांगता ताई खुपच भारी
@gaurikulkarni223826 күн бұрын
श्री रामदास स्वामीनी रचलेले मनाचे श्लोकांचे निरूपण तुमच्या वाणीतून ऐकताना साक्षात रामदास स्वामी समोर असल्याचा भास होतोय.🙏
@surekhakulkarni2596Ай бұрын
आदरणीय धनश्री ताई,आपल्या विद्वत्तेला आणि शब्दांकीत करून समाजाला अतिशय सोप्या शब्दांत शब्दांकीत करण्याच्या प्रतिभेला कोटी कोटी प्रणाम. आपल्याला प्रत्यक्ष पाहून आपल निरूपण प्रत्यक्ष ऐकण्याची मनोमन इच्छा आहे. तेवढी इच्छा परमेश्वराने पूर्ण करावी एवढीच माफक इच्छा. 👌👌🙏🌹🙏🌹🙏
@jyotijoshi2067Ай бұрын
धनश्रीताई अप्रतिम अवघड पण सोप्या शब्दांत सागितले मनाचे श्लोक खऱ्या अर्थाने आज मला समजले धन्यवाद धनश्रीताई तुम्ही खूप गोड आहात तुमचे शब्द म्हणजे अगदी अमृत तृप्त होतात कान❤❤❤
@surekhachavan558427 күн бұрын
धनश्री ताई किती छान आहात हो तुम्ही.... मी तुमच्या प्रेमात आहे....आपण बोलायला लागलात की मन लावून ऐकायला होतंच....अभ्यासाला,ज्ञानाला उदाहरणाची जोड देवून समजावून सांगता फार आवडतं मला.... मनापासून प्रणाम ताई...
@anjalimahajan316325 күн бұрын
खूपच छान.....धनश्री ताई तुमच्या अश्या व्याख्यान मुळे आमच्या मनावरचे अज्ञानाचे पडदे दूर होण्यास मदत होते...धन्यवाद ताई
@madhavishende751423 күн бұрын
धनश्री ताई, आमचे भाग्य थोर म्हणून तुमच्या व्याख्याना मधून आम्हाला आपल्या अध्यात्मिक गोष्टी ज्या ॲप्रोच करायला अवघड वाटतात ,आपल्याला शक्य नाही असे वाटते त्यांच्या पर्यंत अध्यात्माच्याच मार्गाने तुम्ही अगदी सहज नेऊन पोचवता..सादर प्रणाम.🙏
@thehydra590013 күн бұрын
खूप खूप छान ऐकतच रहावे खूप खूप
@vijayaraut616826 күн бұрын
🙏श्री राम कृपा ही.. केवलमं.. 🙏धनश्री ताई आपण फक्त व्याख्यान देत नाही आहात.. तर कुठेतरी आपले शब्द कित्येकांना घडवत असावे हा स्वानुभवाने विश्वास आहे.. मनाचा वेध घेणारे प्रवचन आहे आपले.. धन्यवाद.. आणि आपल्याकडून आणखी खूप काही ऐकण्याची इच्छा आहे.. खरा सत्संग लाभल्याचाच आनंद होतो.. अशीच कृपा असू द्याची.. 🙏श्री राम समर्थ 🌹😊
@sh1522Ай бұрын
खूप छान व्याख्यान झाले धनश्री ताई. तुमचे व्याख्यान नेहमीच अभ्यासपूर्ण, सुश्रवणीय व वैचारिक मेजवानी असते. असेच आम्ही ऐकत राहो व तुम्ही बोलत रहा. संस्कृत, अध्यात्मिक, अवघड विषय नव्याने लोकप्रिय केल्याने समाज तुमचा उपकृत राहील. खूप धन्यवाद.
@shraddhagodse70Ай бұрын
निशब्द झाले ऐकुन ,धनश्री ताई खुप चिंतन करायला हवं याची जाणीव झाली 🙏🙏
@shravanijoshi865Ай бұрын
चिंते पेक्षा चिंतन करावे हेच अंतिम सत्य
@prakashpurkar322124 күн бұрын
अतिशय उत्तम भाषेत सामान्य माणसाला समजेल आणि कदाचित उमगेल असे मनाला हि खेळवून ठेवणारी ताकद सरस्वतीच्या शुभाशिर्वादाने आपणास लाभली आहे आणि ती आमच्या पर्यंत मुक्त हस्ते आपण पोहोचवून ' शहाणे करोनी सोडावे सकळ जन! हे महद् कार्य आपण करीत आहात म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. आपली ही चित्त शुध्द करणारी पवित्र वाणी आमचे कानावर सदैव पडत रहावी ही प्रार्थना!! जय जय रघुवीर समर्थ! 🎉
@medhashete6390Ай бұрын
अप्रतीम, प्रवास बद्धाकडून मुक्तिकडचा छान सहज पणे समजावून सांगितला खूप खूप धन्यवाद 🎉
@jyotiingulkar-dalvi2712Ай бұрын
कठीण विषय सहज मनापर्यंत भिडण्याची ताकद आपल्या शब्दात आहे.. रसाळ गोड बोलणे आणि अप्रतिम विषय मांडणी.. फक्त आणि फक्त आनंदाची अनुभूती.. आपल्या बोलण्याने मनात सकारात्मक ऊर्जा वाढली आहे.. आपणा सम आपणच असे वाटले.. शतश: प्रणाम🙏🙏🙏
@kamlakarshevatekar3464Ай бұрын
हरिॐ नमस्कार .खुपच छान सांगतात आपण आपली सांगण्याची शैली प्रचंड अभ्यास अगदी वाखाणण्या सारखा. सांगण्यात अतिशय गोडवा. सौ.शेवतेकर .
@varsharandai855614 күн бұрын
आपली ही अमृतवाणी ऐकत राहवीशी वाटते.प्रकांड, प्रचंड ज्ञान.अभ्यासनीय वक्तव्य.
@ishwarmahajan185316 күн бұрын
खरोखरच ताई धन्य झाले जीवन आनंदमय सुखमय अतिशय सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अंतःकरणाने कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार धन्य झालो आपलीच संस्कृती संस्कार टिकून राहाणार आहेत अफाट प्रेमाचा जिव्हाळा सर्वांच्या हृदयात भगवंत परमेश्वर पांडुरंगाचे दर्शन रोज रोज श्रीमद्भगवद्गीता समजत आहे
@SnehalKangoАй бұрын
समर्थांचे "मनाचे श्लोक" यामाध्यमातून मनाला निर्गुणा पर्यंत घेवून गेल्यात हाआशयाचा प्रवास खूप आवडला , भावला ,खूप धन्यवाद 🙏
@ratnakardasalkar8293Ай бұрын
फार मर्म भेदी,किती दूरवरचे बद्ध 🎉,🎉मुक्त प्राप्त,मन लाऊन पुन्हा पुन्हा श्रवन करावे असे प्रवचन.जय श्री राम.
@arjunsutar1854Ай бұрын
🌷🙏🏻🌺🌼खूपच छान अनुभव सहजपणे लक्षात येईल असे विवेचन तुम्ही करून सांगता, ताई तुमच्या जिभेवर साक्षात सरस्वती विराजमान आहे.🌷🙏असे ज्ञान प्राप्त होण्यासाठी प्रयत्न व तपश्चर्या खूप करावे लागते. ते तुम्ही केलात ताई. तुमचा हे प्रवचन प्रत्यक्ष मला ऐकायला मिळाव असे भाग्य व संधी लाभावे हीच गुरुचरणी प्रार्थना.🙏💐🌷 जय जय रघुवीर समर्थ.🌷
@manasithatte6258Ай бұрын
अप्रतिम विवेचन. आपल्या अमृतवाणीने ह्यातील गोडवा द्विगुणित झाला आहे. समर्थाना शतशः प्रणाम 🙏🙏
@ishwarmahajan185316 күн бұрын
वा वा अतिशय सुंदर रित्या साध्या सोप्या भाषेत सांगत आहेत अतिशय आनंद होत आहे वर्तमान काळात परमेश्वर पांडुरंगाचे दर्शन होत आहे आपल्या सर्व विश्व परिवार एकत्र कुटुंबात जन्मलेल्या सर्वांचे जीवन आनंदमय सुखमय भरभराटीचे होणारच आहे
@anitapandhare71899 күн бұрын
धनश्री ताई तुम्ही खूप सुंदर बोलता सारखं ऐकत राहावेसे वाटते माणसांना श्रोत्यांना पकडून ठेवण्याची कला तुमच्या मध्ये आहे उदाहरण तर खूप सुंदर देतात घरातील उदाहरण दिल्यामुळे पटकन समजते❤
@ishwarmahajan18532 күн бұрын
💯💯💯%अगदी बरोबर आहे दीदी धन्य धन्य धन्य धन्य झालो आपलीच संस्कृती संस्कार टिकून ठेवायचे आहेत वेलकम अजंदे बुद्रुक
@narendrajoshi2131Ай бұрын
ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. सर्व सामान्याला समजेल अशा रितीने आपण समर्थांच्या विचारांचे ओघवत्या भाषेत सुंदर विवेचन केले. धन्यवाद!!
@vish8626Ай бұрын
मी शॉपिंग ला निघायच्या आधी तुमचं व्याख्यान लावलं... आणि रमले ऐकण्यात... खरोखर माऊली आहात🙏🙏🙏
@DhanashreeGambhir3 күн бұрын
अप्रतिम! खूप छान वाटले ऐकायला. किती वेळा ऐकलं तरी ऐकतच राहावास वाटते
@ishwarmahajan18534 күн бұрын
💯 अगदी बरोबर आहे दीदी आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे जय श्रीराम जय योगेश्वर
@vrindapatki5278Ай бұрын
धनश्रीताई तुमचे व्याख्यान कधी संपुच नये असे वाटत राहते .तसेच ते आत्मचिंतन करावयासभाग पाडते.त्यामुळे मनाला खूप खूप शांतीसाठी मिळते
@kvdeshpande321810 күн бұрын
धनश्रीताई तुम्ही मला फार मोठे कधीही न संपणारे धन दिले.माझी मनःस्थिती अतिशय हळवी झाली.अश्रू कसे रोखावे ते कळत नाही.
@anjalishirke3154Ай бұрын
ताई, तुम्ही खरच धन श्री आहात... अगदी मंत्रमुग्ध करून सोडता श्रोत्यांना. खूप खूप धन्यवाद ताई..
@satishrekhi29 күн бұрын
अत्यंत उपयुक्त ज्ञान साध्या सोप्या भाषेत चेहऱ्यावर हसू व वेगळाच आनंद खरोखरच ताई दंडवत तुम्हाला व तुमच्या माता पित्याला ❤🎉 ऐकून वेगळीच अनुभूती देणारी वाचा 🙏🙏🙏👏
@madhurivaidya98765 күн бұрын
खूप सुंदर समजून सांगितले ताई तुम्ही... रोजच्या जीवनासाठी योग्य ते सगळे...🙏🙏
@kalpanaaute3644Ай бұрын
ताई माझ्या कडे तुमचं कौतुक करण्यासाठी शब्दच नाहीत. तुमच्या मधाळ वाणीतून प्रत्येक ओळीचे वर्णन/ विश्लेषण ऐकण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असते. तुमचे मराठी, हिन्दी व इंग्रजी या भाषांवरच प्रभुत्व व पाठांतर वाखाणण्याजोगे आहे. तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच. सौ. धनश्री ताई तुमचे मनापासून धन्यवाद.🙏U R really God gifted. ❤❤❤❤
@vrushalidharmale8668Ай бұрын
बरेच दिवसांनी अस छान सकस, गोड वाणी तून केलेले उत्तम ऐकायला मिळाले...धनश्री ताई तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद..वाट बघते मी आपल्या vdo चि..
@anujagholp510721 күн бұрын
Pujniya Tai we all are blessed bcz of getting tremondus spirituality listening Amritwani feeling OM SHANTI SHANTI SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@bhartimishra8070Ай бұрын
हे ऐकून दिवस सार्थक झाला, किती सुरेख व्याख्यान ❤
@manjiripurandare5785Ай бұрын
किती अप्रतिम ,सुंदर रीत्या मनोबोध उलगडला ताई गीता आणि मनोबोधेचे साम्य दाखवले प्रत्येक शब्दातुन नविन विचार देता ताई तुम्ही खुप सुंदर 👌👌🙏🙏🙏
@vijayavartak5717Ай бұрын
धनश्री ताई खूप छान ओघवती वाणी. साक्षात सरस्वती च आपल्या जीभेवर वीणा झंकारतीय. कान तृप्त होतात. धन्यवाद.
@sangeetaphalke966626 күн бұрын
म्हणून समर्थांनी या मनाला लहान मुलं प्रमाणे अंजरून गोंजारून मनाचे श्लोक सांगितले आहेत आणि मनाला नामस्मराणाने बांधण्याचा प्रयत्न करा सांगितले आहे आपले खूप छान निरूपण आहे ताई
@pratimaambekar7977Ай бұрын
धनश्री अप्रतिम शब्दातीत ! नेहमीप्रमाणेच फार फार सुंदर बोलतेस ग ❤ सलाम तुला खूप कौतुक वाटते नेहमीच
@MangalaBhateАй бұрын
मी आज पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहिला व ऐकून फारच छान वाटले
@asavarikarkhanis240712 күн бұрын
धनश्रीताई, नमस्कार! आपली वाणी साक्षात् सरिता आहे. अखंड प्रवाहातील ओंजळी भरुन किती साचवु, अशी गत होते. मग तिच्या प्रवाहाकडे अनिमिष नेत्राने पहात कान भरभरुन मंत्रमुग्ध होतो. ताई, तुमचं बोलणं किती मधुर आहे, आपली आई समजाऊन सांगते आहे, हीच जाणीव असते. धन्यवाद!
@shakuntalathombare688813 күн бұрын
धनश्री ताई,तुमचे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते, खूप सुंदर वीवेचन, मनाला खूप बोध मिळाला, धन्यवाद.
@mangalpuranik5236Ай бұрын
नमस्कार धनश्री ताई. मी तुमचे प्रत्येक प्रवचन ऐकते. तुमची भाषाशैली फारच ओघवती व रसाळ असते. मनाला एकदम पटणारे असते. तुम्ही कधी एवढा अभ्यास करता ? हा विचारच थक्क करणारा आहे. तुमच्या प्रतिभेला कोटी कोटी प्रणाम. ❤
@ishwarmahajan185316 күн бұрын
खरी प्रार्थना आहे प्रत्येकाने आपापल्या परीने संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारली पाहिजे असा आग्रह आहे अतिशय सुंदर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@seemakulkarni1438Ай бұрын
खूप छान छान, अतिशय सुंदर व्याख्यान 👌👌 धनश्री ताई, आपले व्याख्यान ऐकणे ही एक आनंदाची पर्वणीच असते... तुम्ही खूप छान तर्हेने समजावून सांगता...आपले अभ्यासपूर्ण भाषण सारखे ऐकतच रहावेसे वाटते 👍👍🙏🙏 आम्हाला आपल्याकडून आणखीही वेगवेगळ्या विषयांवर अशीच छान, अभ्यासपूर्ण, रसाळ, मार्मिक भाषणे ऐकायची आहेत...आपल्यावर खरंच सरस्वती मातेचा वरदहस्त आहे 🙏😊.... खूप छान, सुंदर 👌👌🌹🌹🙏🙏 आपल्यावर परमेश्वराची आणि सरस्वती मातेची अशीच अखंड, निरंतर कृपा राहो 🙏🙏🌹🌹❤️❤️🙏🙏
@prashantwalavalkar514028 күн бұрын
प्रतिभावंत धनश्री ताई तुमचे विचार ऐकतच राहणे ही आम्हाला पर्वणीच असते खुप खुप धन्हहोयवाद. असाच नेहमीच चैतन्य रूपी सहवास सतत लाभु दे,म्हणजे आमच्याही आत्मानंद मधे हळुहळु का होईना बदल होऊन मन राम रुपी
@vimalbendale315019 күн бұрын
किती सूक्ष्म अर्थ शोधून सांगितला आहे, खूप च छान!
@sushamasambhare4242Ай бұрын
मनोमन वंदन.पुन:पुन्हा ऐकावस वाटते. असा मनोबोध आहे.जय जय रघुवीर समर्थ.
@AlkaPatil-i1n29 күн бұрын
अद्वैत अलौकिक धनश्री ताई खूप खूप दिवसांनी मला ऐकायला मिळालं डोळ्यात अश्रू आले मन भरून गेल्या सतत तुमचं ऐकावं असं वाटतंय प्रणाम ताई कोटी कोटी प्रणाम
@sunitakulkarni6956Ай бұрын
प्रसन्न चेहरा, स्निग्ध भाव, व्यासंग वाणी व आपणा बरोबर आमचे हे व्यक्त होण्याचे धारिष्ट्य. ❤❤❤❤...
@vaishalibathe650028 күн бұрын
धनश्री ताईना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. खुप खुप सुंदर.तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुमच्या गाढ अभ्यासाला, ज्ञानाला माझे शतशः प्रणाम ! रामकृष्ण हरी🙏🙏🙏
@SJ-uj9vs17 күн бұрын
उत्तम उपदेश डॉ.धनेश्री ताई. तुम्हाला देव सरस्वतीने उत्कृष्ट वक्तृत्वाचे वरदान दिले आहे.🙏
@shailajakrishnakantambolka614626 күн бұрын
खूप सुंदर प्रवचन चांगले.विचार अवघड पण सोप्या शब्दात. सांगितले. आहे तुम्ही कीती हसतमुख आहात त्यामुळे तुमचे प्रवचन ऐकून कान व मन तृप्त होते धन्यवाद ताई ❤️🙏🏿🙏🏿💐💐
@geetashreeguha662829 күн бұрын
धनश्री ताई त्रिवार वंदन!! अप्रतिम रस ग्रहण ❤ "सदा सर्वदा योग तुझा घडावा!!🎉😮
@nabhamasalkar245727 күн бұрын
ताई तुम्हाला एक नाही एक पर्वणी च आहे आपले खूप खूप धन्यवाद किती सुंदर प्रकारे आपण मनाची कवाड उघडी करून निर्गुण निराकार आकाशा सारख्या रामाचे दर्शन घडवलं तुम्हाला ऐकून खूप आनंद वाटतो
@mangalpuranik5236Ай бұрын
खरंच शब्दव्रती ही उपाधी अगदी योग्य तुमच्यासाठी. सरस्वती तुमच्या जिभैवर कायम वास्तव्य करतीय. तिचा वरदहस्त कायम तुमच्यावर राहो.❤
@jayprakashmundada5846Ай бұрын
आदरणीय ताई नावाप्रमाणेच प्रचंड आध्यात्म संपदेच धन आपल्याकडे आहे ऐकून मंत्रमुग्ध होतं आपल्या या संपदेला सास्टांग दंडवत
@swatipsohonisohoni943528 күн бұрын
धनश्री ताई तुमचे सर्व व्याख्यान अप्रतिम.किती ज्ञानी आहात तुम्ही.खूप सुंदर व्यवहारातील सोपी अडहरणे देऊन समजाऊन सांगता.
@madhuriaslekar1238Ай бұрын
अप्रतिम धनश्री ताई तुम्हाला व तुमच्या प्रतिभेला शतशः प्रणाम.कौतुकास्पद . किती गाढा अभ्यास व पाठांतर अलौकिक देणगी आहे सहज दोन तास जीव तोडून बोलणे सोपे नाही तुम्ही साक्षात सरस्वती, महालक्ष्मी आहात.साधी रहाणी,गोड बोलणं व तुमचे अगाघ ज्ञान त्यामुळे तुम्ही हव्या हव्याशा वाटतात.तुमचे बोलणे संपू नये वाटत पण तुम्ही किती मदत असाल असे वाटते.मी एक सामान्य स्त्री आपल्या बद्दल काय लिहिणार? पण मला योगायोग ने तुम्हाला बघायला मिळाले व तुमचे ज्ञान, विचार ऐकायला मिळाले म्हणून मी स्वतः ला भाग्यवान समजते.या त्रृणानुबंघा च्या गाठी आहेत.तुमचे विचार व ज्ञान ऐकून मी थक्क झाले व माझे डोळे पाणावले.हरि हरि 🕉️
@vasudhajoshi848026 күн бұрын
फारच सुंदर, विचार चांगले करणारे. रामदासांचे मनाचे श्लोक अभयासणीय व अनुकरणीय व आनंददायी.!! 🙏🙏🌹
@tejaswinikulkarni6372Ай бұрын
खूप छान वाटले इतके सविस्तर मना च्या श्र्लोक सविस्तर वर्णन ऐकून धनश्री माऊलींची वाणी मध्ये सरस्वती चा वास आहे ती रसाळ ओघवती वाणी ऐकुन खूप प्रसन्न वाटते तुम्हाला खूप खूप शुभेच्छा👏👌🙏👍
@rajendrapatil557523 күн бұрын
रामकृष्ण हरि. अतिशय सुरेख सुंदर चिंतन केल ताई कोटी कोटी प्रणाम.
@kalpanapange3521Ай бұрын
धनश्री ताई नमस्कार, तुमचे विवेचन खुप सुंदर, ऐकत रहावे असे वाटते.
@kanchanroplekar4748Ай бұрын
वा वा वा ताई अप्रतिम सुंदर !!! शब्दातीत !!! आपण बोलत राहावे.....आम्ही ऐकत राहावे....या परी काय लिहावे !!!
@bharatisyadnyakarmakitchen176327 күн бұрын
पहिल्यांदाच मी तुमचं व्याख्यान ऐकलंअप्रतिम व्याख्यानखूप सुंदर रित्या तुम्ही समजावून सांगितलं
@swatinevgi459928 күн бұрын
धनश्री ताई 🙏 तुमचे खूप खूप आभार सगळं अगदी सोप्या शब्दात उलगडून दाखवता. ह्या मनाच च बघा ना याला कसा आवर घालावा याला कसं चांगलं वळण द्यावं याचा विचार येत असताना तुमचा हा व्हिडिओ ऐकता आला. देव तुमचं भल करो
@dhanashreekulkarni3833Ай бұрын
तुम्हाला शतश: नमन.🙏केवळ अप्रतिम. शब्द तुमच्या समोर हात जोडून उभे असतात. आम्हाला तुमच्या वर्गात घ्या...तुम्हाला मनःपूर्वक 🙏
@sushilakadam589427 күн бұрын
एक एक शब्द मनात साठवून ठेवावासा वाटतो खूप छान सादरीकरण धनश्री ताईंना मनापासून नमस्कार
@janardansane9159Ай бұрын
धनश्रीताईंची ओघवती वाणी आणि कुठल्याही विषयांची उकल करायची हातोटीमुळे असे हे निरुपण प्रत्यक्ष श्रवण करणं आम्हा श्रोत्यांसाठीं पर्वणीच असते...
@geetikavardequreshi1536Ай бұрын
Your lecture is simply awesome. किती सुंदर समजावून सांगतायत. खूप खूप धन्यवाद 🙏
@ranjanaranade436325 күн бұрын
धनश्री ताई,तुमच्या कडून मनोबोध ऐकून खूप छान वाटले.तुम्ही त्यातून सांगितलेले मुद्दे आम्ही नक्कीच लक्षात ठेवू.असेच नेहमी आपल्याकडून मार्गदर्शन मिळत राहील.हीच सदिच्छा करते.
@hemantingle458624 күн бұрын
Dear Dhanashree- May Ram give you a long life. Your explanations are out of this world.
@saprebuilders6492Ай бұрын
धनश्रीताई नमस्ते आणि प्रणाम आम्हांला श्रवणाची या माध्यमातून संधी मिळवून देता ,धनश्री ताई तुम्हाला आणि तुमच्या प्रतिभेला शतशः नमन. फार सुरेख बोलता तुम्ही आणि तुमची भाषा शैली पण वाखाण्या सारखी आहे.
@avinashdeshmukh898112 күн бұрын
आपल्या जिव्हेवर साक्षात सरस्वती चा वास आहे याची प्रचिती आपल्या व्याखानामधून येते.
@shriganeshdate914210 күн бұрын
🙏 धनश्री ताई, फारच सुंदर विवेचन आहे. Dnyaneshwaranche दाखले खूपच छान आहेत.🪷🪷🪷
@revatikolekar42567 күн бұрын
ताई, खूप खूप छान मनातील सर्व सुंदर विचार प्रभावीपणे मांडलात, खूप खूप धन्यवाद
@latachousalkar9778Ай бұрын
शतशः प्रणाम, एवढे अवघड विषय साध्या सोप्या उदाहरणांनी सहज उकलवून दाखवता, परत एकदा सादर प्रणाम .
@mazelikhan362728 күн бұрын
खूप खूप छान धनश्रीताई तुमच्या चेहऱ्यातच इतका गोडवा आहे आणि मुखातून येणारे शब्द कानाला गोडच वाटतात. फारच छान 🙏 श्रीराम
@shekhardeokar953327 күн бұрын
ताई, अतिशय उद्बोधक,रसाळ आणि अभ्यासपूर्ण विवेचन!! असं वाटतं ऐकतच राहवे. शतशः धन्यवाद
@shailajatanksale649514 күн бұрын
धनश्री ताई फार सूंदर निरुपण आणि आपली भाषा इतकी ओघवती आहे किफक्त ऐकतच रहावं असं वाटत 🎉
@gaurigokhale487329 күн бұрын
अप्रतिम ऐकताना हेच मन कधी गुंतून जाते तुमच्या बोलण्यात काळात पण नाही. सतत ऐकत राहावे तुम्हाला आणि आचरणात आणावी हीच तर तुम्हाला भेट असेल
@firesquad372526 күн бұрын
ताई तुमचा आध्यत्मिक ज्ञान एवढा आहे कि आम्ही मोज माप करु शकत नाही.तुमच्या सारखी वक्ते जन्मा ला येवो हि भगवंता कडे विनंती करतो.कारण तुमच्या शब्दात एवढी गोडी,सारं, आध्यत्मिक ज्ञान, मर्यादा आहे की गणित करु शकत नाही.
@hemanthalde8323Ай бұрын
ताई तुझ्याकडून मनाच्या श्लोकाचा विश्लेषण हीच आंमची खरी दिवाळी, खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙏🙏