पिता-पुत्र दोघांचे अभिनंदन. अभिमान वाटतो मुंबई पोलीस दलाचा. ABP माझा चे आभार
@shaheenpathan75283 ай бұрын
❤❤🙏🙏🙏🙏
@ShashikantJangam-eb9mc3 ай бұрын
खरोखरच हा गुणी मुलगा आहे वरिष्ठांनी दाखल घेत त्याचा योगत्ये नुसार काम मिळावे हीच अपेक्षा आहे
@EkanathSonavne-pk9ir3 ай бұрын
1:08 😊😊 1:09 😊😊😅😊 1:12 1:12 😊 1:13 😊😅😊😊
@sambhajigodashe3 ай бұрын
Abhinandan
@manishachavan57753 ай бұрын
पोलिसा च्या मुलांना खुप चांगली साथ दिली आपल्या वडीलांना खुप छान बेटा न घाबरता तू बाबांची साथ दिलीस 🙏🙌
@madhukarbhurke17183 ай бұрын
अभिनंदन सातपुते भाऊ. Definitely he will shine.
@sunita-vb4sv3 ай бұрын
त्याला पण पोलिस दलात घ्या,तो हूषार आहे, त्याचे पण जीवनाचं सार्थक होईल, त्यांनी मदत केली. आई व वडीलाना पण काळजी वाटणार नाही.
@Akshay.-ce7fv3 ай бұрын
पोलिस पाल्य म्हणून लागेल तो 😮
@pravinsuryawanshi9393 ай бұрын
दुसरी कुणी मदत केली नसती का?
@reshmagaikwad783 ай бұрын
@@pravinsuryawanshi939ratri 2 vajta kuni bhetal nahi mhanun ya mulane madat keli samjun ghya
@surykantjadhav27373 ай бұрын
कोणी केली हे महत्त्वाचे आहे.@@pravinsuryawanshi939
@parimalpawar43913 ай бұрын
पिता पुत्र दोघांचे ही आभार आणि अभिनंदन 💐❤️🙏
@shubhangikatdare5373 ай бұрын
गौरव खुप खुप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा.
@jaysingfarande81803 ай бұрын
सलाम मुंबई पोलिस ,,, आणी गौरवचे सुद्धा !
@TraderNav3 ай бұрын
शाब्बास गौरव 🎉🎉
@pramodshinde23463 ай бұрын
खुप हुषार आणि गुणी मुलगा आहे.सरकारने आणि पोलीस दलाने त्याचा जरूर विचार करावा
@deepakdesale29793 ай бұрын
मानाचा मुजरा सर.
@lokeshjadhav78793 ай бұрын
धन्यवाद अन अभिनंदन गौरव ! असल्या गुणी होतकरू ला पूजा खेडकर च्या जागी असायला हवे ....
@avinashg82163 ай бұрын
मला वाटतय त्याला पोलिस खात्यात जॉब मिळाला पाहिजे
@yashavantraoshelake10783 ай бұрын
खरोखरच मुखबधीर व अंध मुलांना सुध्दा पोलीस खात्यात सामावून घेतले पाहिजे. बाप लेकाचे खूप अभिनंदन व शुभेच्छा
@rajaniwalawalkar59883 ай бұрын
पोलिस खात्यात अशी प्रामाणीक आणि कर्तव्यदक्ष माणस आहेत, त्यांना नमस्कार. आणि त्याच्या कुटुंबियांना पुढील आयुष्यात यश मिळो ही सदिच्छा.
@suhaswakchoure87653 ай бұрын
Mumbai police commissioner yanni gaurav sathi govt.job sathi prayatn kele pahije....he is capable for govt job...help him commissioner of mumbai police.
मी पुण्यातून बोलत आहे माझा भाऊ सुद्धा पोलीस खात्यात आता रिटायर झाला आहे त्याचा सुद्धा मुलगा कर्णबधिर आहे व तो 12 वी पास आहे तरी आशा लाईन बॉय ला सेवेमध्ये रुजू करून घ्यावे ही विनंती
@sushantdevkatte31713 ай бұрын
Congratulations 🎉🎉
@Dr_Tushar_Rajput.3 ай бұрын
अभिनंदन गौरव
@rajuthorat96733 ай бұрын
अरे भावा त्या कर्तृत्ववान मुलाचे ऑन कॅमेरा आभार तर मान
@urmilamahadik56513 ай бұрын
मला पण असेच म्हणायच आहे.
@navnathgaikwad28003 ай бұрын
गौरव अभिनंदन
@ganeshlokhande31583 ай бұрын
छान कार्यकेल तु मित्रा
@ashanadgouda69583 ай бұрын
The boy is excellent government job he should get good gesture
@digitalhorahahaiindia21133 ай бұрын
Good work sir🎉🎉
@pranavkamble93473 ай бұрын
LINE BOY’S Bolte🔥🚨
@sanjaythale24253 ай бұрын
एकनंबर! देवाने दाखवून दिलेय की सर्व एकसमान आहेत. ❤
@sudhakarjadhav37343 ай бұрын
खूप खूप अभिनंदन तुम्हां दोघांचंही .
@rajeshreeMarkad3 ай бұрын
Sir aplya tumchya gworav cha khup abhiman vat thoo
@geetasawant10043 ай бұрын
👍
@nuhavlog29273 ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@dhananjayambhore80063 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@shwetaayre7953 ай бұрын
Gaurav is great👏👏👏👍
@YakshPatil-j7f3 ай бұрын
गौरव फार हुशार मुलगा आहे मूकबधिर असून सुद्धा त्यांनी पेशीचा गुंता सोडवला आहे त्याला सरकारी नोकरीचे संधी द्यावी
@H995093 ай бұрын
मुलाला नक्कीच संधी द्यायला पाहीजे
@pankajpawarmahendra25393 ай бұрын
Mumbai police ❤
@meghalawande46733 ай бұрын
Well done gaurav beta ......
@vattamma203 ай бұрын
अशा स्किल्ड मुलाला नोकरी नाही ही व्यथा आहे.😢
@kavitagawade7523 ай бұрын
🙏🙏
@KetanSalakre3 ай бұрын
अश्या घटना भविष्यात घडल्या तर त्यासाठी अपंगाना समाजात आणि सरकार मध्यें विशेष स्थान देण्याची आवश्यकता आहे
@sameernikam72313 ай бұрын
❤❤
@hemantsatam20883 ай бұрын
💐👮🙋💐
@kishormundaye41923 ай бұрын
या मुलाला पोलिस मधे भरती करून घ्या तुमच्या खूप कामी येईल
ह्या पुढे अपंगाचा कोटा सरकारी कोटा वाढवण्याची अत्यंत आवश्यक आहे
@rohidasrandive50893 ай бұрын
अभिनंदन बेटा तुझं
@prathamesh_kadam3 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@pallavidarde99703 ай бұрын
Gaurav aaj tujya vadila khup abhiman vatat asel
@rajukumavat73153 ай бұрын
👌🙏👍💐💐🚩👌
@RahulPradhan-gf8uk3 ай бұрын
💛💛💛 जय ओबीसी 💛💛💛 🗯️🗯️🗯️
@devidasdandgaonkar64213 ай бұрын
मुंबई पोलीस यांचा नंबर कायमच पहिला राहिला आहे सर्व गुन्ह्यांचा तपास अगदी योग्य झालेला असतो, पण राजकीय इच्छाशक्ती प्रत्येक वेळी असेलच असे नाही म्हणून काही गुन्हे व त्यांचा शोध अपुरा दाखवला जातो.
@indumatishirsat3 ай бұрын
😭😭😭😭
@NirbhayBano233 ай бұрын
गौरवास्पद
@shaheenpathan75283 ай бұрын
😢😢😢😢
@annakhade41073 ай бұрын
आसे मुल नोकरी वर घेणे जरुरीचे आहे
@namratakulkarni27353 ай бұрын
Mukepan ha gunhaa nahi saaheb ... ti goshta tya mulachya kiwaa aaplya control madhe naahi ... pan khup chhan kaam kele, mulaane ...
@kalpanabadole17893 ай бұрын
Satpute na promotion dya. Ani Gaurav kara Gaurav satpute cha
@jananij50893 ай бұрын
गौरवला job द्या.
@manusekhar62623 ай бұрын
Not accept...He is sign language not clear. Sign language certificate nothing..rule broke..
@ckaguniverse3 ай бұрын
Good work Saheb doghana
@swapnilmhaskule31653 ай бұрын
Gaurav Deaf not allowed sign language because big case , it not easy ….available interpreter (hearing) sign language in NIHH from Bandra , please contact by nihh