Рет қаралды 43,733
दगदग न होता एकदम भारी 💃| कांदा लसूण मसाला |पाव किलो(250 ग्रॅम) मिरची पावडर पासून|Kanda Lasun Masala|
250 ग्रॅम मिरची पावडर घेऊन कांदा लसूण मसाला बनवूया
अतिशय चविष्ट कांदा लसूण मसाला
#kandalasunmasala
#कांदालसूणमसाला
how to make kanda Lasun Masala
chatani recipe
kanda Lasun Masala recipe
kolhapuri kanda Lasun Masala
ingredients साहित्य
200 ग्रॅम बेडगी मिरची पावडर
50 ग्रॅम जवारी मिरची पावडर
मीठ 125 ग्रॅम
जिरे 30 ग्रॅम
धने 50 ग्रॅम
तीळ 50 ग्रॅम
सुके खोबरे 100 ग्रॅम
धने, जीरे, तीळ, सुखे खोबरे, मीठ हे पाव किलो मिरची पावडर चे प्रमाण आहे
खडे मसाले प्रमाण
खडा मसाला प्रमाण हे 1 किलो मिरची पावडर चे आहे
सर्व बारीक करून 1 भाग गरम मसाला वापरावा
किंवा 1/4 भाग चे प्रमाण घेऊन गरम मसाला बनवावा व सर्व वापरावा
मोहरी 25 ग्रॅम
मेथी 25 ग्रॅम
बडीशेप 25 ग्रॅम
लवंग 10 ग्रॅम
दालचिनी 10 ग्रॅम
खसखस 10 ग्रॅम
हिंग खडा 10 ग्रॅम
वेलदोडे 10 ग्रॅम
मसाला वेलदोडे 10 ग्रॅम
काळी मिरी 10 ग्रॅम
रामपत्रि 10 ग्रॅम
बदाम फुल 10 ग्रॅम
धोंडफुल 10 ग्रॅम
त्रिफळ 10 ग्रॅम
जायफळ 1 नग
नाकेश्वर 10 ग्रॅम
जायपत्री 10 ग्रॅम
शहाजीरे 10 ग्रॅम
हळद 1 टेबलस्पून
तमालपत्र 25 ग्रॅम
ओला मसाला
आल्ल 7 ग्रॅम
लसूण 64 ग्रॅम
कांदा 134 ग्रॅम
कोथिंबीर 1 जूडी मधील 1 भाग घ्या
ज्यांना खूप तिखट आवडते त्यांनी तिखट मिरची पावडर चे प्रमाण जास्त वापरावे
माझ्या रेसिपी आवडत असतील तर
Please subscribe my channel and press bell icon and press All 🛎
त्यामुळे माझ्या नवीन रेसिपी चे Notification तुम्हाला पटकन मिळेल 🙏🙏🥰🥰
माझ्या channel चे नाव 👇
Rohini mandlik Recipes
खालील playlist नक्की पहा 👇
Clik करा आणि पहा
Playlist 👇
• playlist
दिवाळी फराळ 👇
• दिवाळी फराळ playlist 2
Playlist Diwali recipes and sweets recipes👇
• दिवाळी फराळ, Diwali re...
Playlist veg snacks👇
• Veg recipes =Veg - Br...
Play list nonveg snacks and starter👇 • Nonveg Recipes /Break...
Playlist summer drink 👇
• Summer recipe| Summer ...
Play list उपवास रेसिपी (Fasting recipe) 👇
• उपवास रेसिपी ( Fasting...
Please subscribe my channel🙏🙏🥰🥰
Thank you🙏🙏 🥰🥰😍😍
your queries 👇
Ghati Masala recipe
Kanda Lasun chatni receipe in marathi
Mirchi Masala recipe
Kanda lasun masala kolhapuri
Mirchi Masala recipes
Kolhapuri Masala
Kala masala recipe in Marathi
Kanda Lasun chatni
Tikhat chatni recipe in marathi
Rohini
mirchi chatni recipe
mirchi ka masala
chatni Masala