दही लावायचे असेल पण घरात जर विर्जन नसेल तर या 4 पद्धतींनी बनवा झटपट घट्ट दही | Ghatt dahi,curd...

  Рет қаралды 55,092

मराठी सुगरण

मराठी सुगरण

4 жыл бұрын

#Homemadedahi #howtomakecurd #दहीकसेबनवायचे
सामग्री :
4 वाटीत कोमट दूध (4 bowl lukewarm milk)
अर्धे लिंबू (half lemon)
चिंचेचा छोटा तुकडा. (small piece of tamarind)
3 लाल मिरच्या (3 red chilies)
चांदीची अंगठी ( silver ring)
हे विरजण वापरून बनवलेले दही 👇
- • उन्हाळ्यात मलाईदार दही...

Пікірлер: 39
@vrushalihaldankar9269
@vrushalihaldankar9269 3 жыл бұрын
Chan aahe
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y 3 жыл бұрын
🙏
@asubodhapte5770
@asubodhapte5770 7 ай бұрын
The great
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@ashwinikadam5589
@ashwinikadam5589 Жыл бұрын
Khup chan 👌 👌 👌
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y Жыл бұрын
धन्यवाद
@seemavaity4242
@seemavaity4242 Жыл бұрын
छान
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y Жыл бұрын
धन्यवाद
@Shreenidhi26
@Shreenidhi26 2 жыл бұрын
तुम्ही सांगितलेलीच मी प्रोसेस केली विरजनासाठी... अगदी डेअरी सारख बनल दही... Thank you...
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y 2 жыл бұрын
अर्धा किलो घातले तरी चालेल
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y 2 жыл бұрын
खूप छान ताई
@jasminesayyad339
@jasminesayyad339 4 жыл бұрын
Nice Pahila video mi
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y 4 жыл бұрын
धन्यवाद
@sonalipatil5614
@sonalipatil5614 3 жыл бұрын
Dahi unhat thevl tr chaltka
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y 3 жыл бұрын
नको
@pramilati3128
@pramilati3128 2 жыл бұрын
Tai kyup chan mahiti dilyabaddal dhanyavad 🙏
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y 2 жыл бұрын
धन्यवाद ताई
@pramilati3128
@pramilati3128 2 жыл бұрын
🙏👍🌹
@pramilati3128
@pramilati3128 2 жыл бұрын
@@user-ln3wk6pf8y God bless to all 🙏
@gourav7744
@gourav7744 Жыл бұрын
Nako na
@yogitasid8043
@yogitasid8043 4 жыл бұрын
Limbune dud fataty na..
@shilpakatare8836
@shilpakatare8836 4 жыл бұрын
हो खूप छान सुचलं ताई 👌👌 आता गरज आहे ह्याची. जरूर पुढं दहि लावायची रेसिपी टाका वाट बघीन 🙏🙏
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y 4 жыл бұрын
हो नक्की धन्यवाद
@rupakadam6402
@rupakadam6402 4 жыл бұрын
दुध कोणते घेतले ? गायीचे की महशीचे ? प्लीज replya .
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y 4 жыл бұрын
म्हशीचे
@savitaswami2562
@savitaswami2562 4 жыл бұрын
ताई मी म्हांडची आहे पण सध्या डोंबवलित राहते मला ताई नको बोलु मी लहान आहे तुझ्या पेक्षा मला नावाने बोल माझ नाव सविता आहे
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y 4 жыл бұрын
ठीक आहे सविता
@_YogeshBergal
@_YogeshBergal 21 күн бұрын
😂
@rajendrakisanbhujbal
@rajendrakisanbhujbal 4 жыл бұрын
म्हणजे आपण चांदिच्या वाटित दुध साठवू शकत नाही. १०-१२ तासात त्याच दहि होत.
@chhayawaghmode4120
@chhayawaghmode4120 3 жыл бұрын
दही लागल्यावर त्याला तार येते.. त्यासाठी काय करावे.
@pallavimehare407
@pallavimehare407 Жыл бұрын
पण मी laun बघितल नाही झाल चांदीच
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y Жыл бұрын
होतं ताई सुरुवातीला थोडंसं पातळ दिसतं पण हळूहळू घट्ट होतं
@pallavimehare407
@pallavimehare407 Жыл бұрын
नाही हो jas लावल तसच होते दुसर्‍या दिवशी पण जास्त वेळ ठेवले तरी पण
@savitaswami2562
@savitaswami2562 4 жыл бұрын
ताई तु खुप हुशार आहेस ताई तुझ लग्न झाल आहे का
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y 4 жыл бұрын
माझ्या लग्नाला 24 वर्षे झाली आहे
@savitaswami2562
@savitaswami2562 4 жыл бұрын
thanks ताई ऊत्तर दिल्या बद्दल आणि साॅरी पण तुला प्रश्न विचारल्या बद्दल राग नाही ना आला पण वाटत नाही तुझ्या आवाजाहुन की 24 वर्ष झालेत लग्नाला मला तर वाटल लग्नच नाही झालय तुझ सर्व रेसीपी सांगणारे त्याचे चेहरे दाखवतात तु का नाही दाखवत प्लिंस मला बघायच आहे तुला ताई दाखव ऐकदा चेहरा
@user-ln3wk6pf8y
@user-ln3wk6pf8y 4 жыл бұрын
हो एक दिवस नक्की दाखवेल ताई तो कोणत्या गावची आहेस सांगते का प्लीज
@pallavimehare407
@pallavimehare407 Жыл бұрын
पण आवाज वरुण वाटते की लग्न झाल
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,3 МЛН
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,5 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,3 МЛН