पैज लावून सांगतो की असा पदार्थ कधी खाल्ला आणि बघितला पण नसेल | Authentic Maharashtrian Recipe

  Рет қаралды 899,505

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

2 жыл бұрын

मराठी माणसाची खाद्यसंस्कृती ही अशीच चिऊ काऊच्या मऊ दूधभातापासून सुरु होणारी ही खाद्यसंस्कृती विदर्भातल्या सावजीच्या चमचमीत रस्स्यापर्यंत किंवा कोल्हापूरच्या पांढर्‍या रस्स्यापर्यंत विविधांगाने बदलली आहे.दर कोसावर भाषा बदलते असं म्हणतात महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर इथे फक्त भाषाच नाही तर खाण्यापिण्याची रितही बदलते.
या सार्‍या अनुकूलतेमुळे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती विविधांगाने बदलली आहे, बांद्यापासून चांद्यापर्यंत प्रत्येक प्रदेशाने त्याची स्वत:ची अशी खाद्यसंस्कृती आहे. आणि ती त्या त्या मातीत इतकी रुजली आहे. कि कुठेही जावा जिभेवर रेंगाळणाऱ्या पदार्थांची चव काही केल्या जात नाही . आज असाच जुना जिभेवर रेंगाळणारा पदार्थ आम्ही करून दाखवणार आहोत , धन्यवाद .
साहित्य -
१ वाटी तूर डाळ
१ वाटी मूग डाळ
१ वाटी हरभरा डाळ
१०-१२ लसूण पाकळी
५-६ हिरवी मिरची
आल्याचा छोटा तुकडा
१ चमचा जिरे
१ चमचा हळद
चवीनुसार मीठ
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZbin) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
kanda Bhaji | झटपट सोपी कुरकुरीत कांदा भजी | Onion Pakoda | कांदा भजी | Gavran ek khari chav
• kanda Bhaji | झटपट सोप...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजवलेलं गावरान सुक्क चिकन | chicken masala | गावरान झणझणीत चिकन
• पाणी न घालता अंगच्या प...
आजीची हरभरा भाजी करण्याची एक जुनी आणि वेगळी सोपी पद्धत | हरभऱ्याच्या पानांची भाजी |Gavran ek khari
• आजीची हरभरा भाजी करण्य...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
#gavranekkharichav #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#marathirecipe #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 626
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
डाळी पाट्यावर वाटून कीती मेहनतीने रेसिपी दाखवता काकू खूप छान 😋😋👌👌👍आपल्या आजी कुठे गेल्या दिसत नाही Video मधे आजची सवय झाली आहे. Video मधे बघायची 🤗काकू रेसिपी एकच नंबर असतात💓👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyvad , ताई आजी आषाढी एकादशीला पंढरपूरला त्याच्या बहिणीकडे गेल्यात
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
@@gavranekkharichav अरे व्वा मस्तच विठ्ठल माऊलीचे दर्शन होणार 🙏🙏
@radhikapimparkar562
@radhikapimparkar562 2 жыл бұрын
@@gavranekkharichav Hui
@kishorishah4508
@kishorishah4508 2 жыл бұрын
​@@gavranekkharichav àà
@kisanmali4171
@kisanmali4171 2 жыл бұрын
@@gavranekkharichav chan
@snehalmahajan340
@snehalmahajan340 2 жыл бұрын
खानदेशात या पदर्थाशी खुप मिळता जुळता पदार्थ तयार करतात.... फुनके..... तो खानदेशात कढी बरोबर खातात...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@snehalmahajan340
@snehalmahajan340 2 жыл бұрын
🙏
@RekhaSalunkhe-fx5fn
@RekhaSalunkhe-fx5fn 11 ай бұрын
खूपच सुंदर ... वेगवेगळे पदार्थ तुमच्यामुळे बघायला मिळतात..
@swatihakke
@swatihakke 4 ай бұрын
माझी थोरली चुलती करायची पदार्थ चघळाचा ओतूर लावून. फार चविष्ट होतात पदार्थ.
@vilastorawane3477
@vilastorawane3477 4 сағат бұрын
आमच्या खान्देशात होळी च्या दिवशी याचे होळीला नैवद्य देतात, वडाच्या पानावर बनतात व ते पातेल्यात वाफेवर शिजवतात, यांना आमच्या कडे फुनके म्हणतात.
@Shubhangi1991
@Shubhangi1991 2 жыл бұрын
पुरेपूर निसर्गातील गोष्टींचा व्यवस्थित उपयोग करुन रुचकर आणि पौष्टिक पदार्थ बनवून दाखवतात या माऊली.. खुपच भारी...
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunehathombre9672
@sunehathombre9672 2 жыл бұрын
चवीष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे एकदम छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@seemasoni740
@seemasoni740 2 жыл бұрын
तुम्ही बनवलेले all पदार्थ खूप टेस्टी असते.. अजून तुमची कोल्हापुरी भाषा लई भारी ऐकायला.. आजी तर लई भारी,.😇👍🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@rekhapachpande3001
@rekhapachpande3001 3 ай бұрын
ताई रेसिपी खूपच छान आमच्याकडे उडदाच्या डाळीचे पनगे बनवतात.तुमचा शेतीचा परिसर मला खूपच आवडतो.
@shakuntalagondane8828
@shakuntalagondane8828 14 күн бұрын
छान रेसिपी
@nanamane647
@nanamane647 Жыл бұрын
सुंदर अति सुंदर आहे आवडलं धन्यवाद ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@radhikamulik8498
@radhikamulik8498 2 жыл бұрын
Wow superb recipe Mavashi pahilyanda pahili nakki karu thank you 👍♥️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@yogitajadhav2834
@yogitajadhav2834 2 жыл бұрын
काकु तुम्ही सर्व कसे आहेत. मला तुमचे सर्व विडीओ आवडतात. असं वाटतं तुमच्या कडे जेवण करायला यावेसे वाटते. मला तुमचे गाव सर्व घरातील मंडळी खूप छान आहे.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , tai nakki ya bhetayla amhalahi aavdel , aamhi chan aahot tumhi kashya aahat
@nilamkamble2436
@nilamkamble2436 2 жыл бұрын
@@gavranekkharichav pn address ,phone no. share kela tr bar hoil
@shardarasekar1144
@shardarasekar1144 Жыл бұрын
काकु आम्ही याला आथरवडे म्हणतो आम्ही करत असतो
@LV-kx8rx
@LV-kx8rx 2 жыл бұрын
खूपच छान,मस्त आहे तुमची रेसेपी. 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@sangitakharat5977
@sangitakharat5977 2 жыл бұрын
खूपच सुंदर झाल्याखूप सुंदर पानवड्या🌹🌹🌹🙏🙏🙏💐💐🦋🦋🦋🦋👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@shweta0797
@shweta0797 10 ай бұрын
खूप छान चुलीवरचा गावरान मेवा खायला चविष्ट पदार्थ 👌🏼💐❤️
@mrsvwp7427
@mrsvwp7427 2 жыл бұрын
खूप सुंदर...प्रथमच पाहिली ही पद्धत
@surekhakaranjkar5798
@surekhakaranjkar5798 2 жыл бұрын
Tai tumhi aani aaji khoop chhan padarth dakhavata, tumhi kuthe rahata? Tumhala bhetavas vatat
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@shivalikapatil2214
@shivalikapatil2214 2 жыл бұрын
पालघर जिल्ह्यातील माहिम भागात सुद्धा हा पदार्थ बनवला जातो. ह्य पदार्थाला पानोळ्या / तवळ्या म्हणतात. दिवाळीला ह्याचे विशेष महत्त्व असते. खुप छान माहिती सांगितली तूम्ही ह्याची 👍🤗
@shradhadamre1143
@shradhadamre1143 2 жыл бұрын
Tumache gaavache ghar dakhavana plz…shetatale
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@rohitman26448
@rohitman26448 20 күн бұрын
खूपच सुंदर झाले पानोळे आमच्या आईचीच आठवण झाली 👌🏻👌🏻👌🏻
@shobhanakanse2875
@shobhanakanse2875 2 жыл бұрын
Khup chhan recipe.👌👌👍👍💐🌹🥰🥰🌹🎉🎉🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanjiwneedeshmukh5664
@sanjiwneedeshmukh5664 2 жыл бұрын
मस्त मस्त आहे टेस्टी लयभारी अप्रतिम खायला
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@surekhamugalikar4595
@surekhamugalikar4595 Жыл бұрын
Khup chyyan padarth dakhavle aahe..👌tumche sagle padarth khup sunder asatat.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@Sona-jv7bc
@Sona-jv7bc 2 жыл бұрын
मावशी खुप छान रेसिपी समजली तुमच्यामुळे . धन्यवाद
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@vrushalivilekar4111
@vrushalivilekar4111 Жыл бұрын
एकदम मस्त . शेतात बसून त्या वातावरणात या वड्यांचा आस्वाद घेण्यात जास्तच आनंद वाटणार ! पौष्टीक सुद्धा आहेत .
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@saritadeshpande4066
@saritadeshpande4066 2 жыл бұрын
मस्त 👍👍👍👍
@swatihakke
@swatihakke 4 ай бұрын
बेस्ट 🤩👌👌
@kavitawalavalkar629
@kavitawalavalkar629 2 жыл бұрын
खुपच सुरेख पदार्थ आहे मी करुन बघणार मला गावरान पदार्थ करायला आणि घरातील सर्व मंडळींना खायला आवडते धन्यवाद ताई छान सोप्या पद्धतीने शिकवल्या बदल ❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@Swati_bhale.
@Swati_bhale. 8 күн бұрын
Khup Sundar recipe aahe kaku tumche bolne khup chhan aahe kaku
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@shakihrashid4822
@shakihrashid4822 12 күн бұрын
झकास लयी भारी❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😍🥰😘😋😁🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌💐🌹मझा सासर राजुरी माहिर धारूर जीला पुराना कीला है तीते मी मुम्बई मदे राहाते वाशी मारकिट कादा बटाटा सपलाई करते माझे पती कमपनी मदें होटल मोल नगर पुना दुर दुर जातात मला तुमच्या रेसेपी खुपच आवडतात छान लयी भारी 🥰🥰😘😘🙏🙏👍👍👌👌नमस्कार 😌🙂😜
@jyotideshmukh8159
@jyotideshmukh8159 2 жыл бұрын
आई पाणवडे खूपच छान बनवले तुम्ही अशा वेगवेगळ्या रेसिपी बघायला व बनवायला मला आवडते ही रेसिपी मी पहिल्यादा पाहते आहे छानच 🙏👌श्री स्वामी समर्थ 💐💐🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@manishagavhane4797
@manishagavhane4797 2 жыл бұрын
Woww मस्तच. तुमची प्रत्येक रेसिपी वेगळी असते ताई, खूप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@sunandatorne9710
@sunandatorne9710 Жыл бұрын
Khup sunder pannvadya banavalyat👌👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 2 жыл бұрын
खूपच सुंदर रेसिपी एकदम चवदार
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@artipatil2946
@artipatil2946 2 жыл бұрын
Khupch Chan recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@archanalokhande4274
@archanalokhande4274 2 жыл бұрын
Mast, tai, new recipe n super delicious💞🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@arunanemade30
@arunanemade30 2 жыл бұрын
किती मस्त रेसिपी 👌👌👌👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shrikantbhunte7648
@shrikantbhunte7648 Ай бұрын
Khup must aai.akda pangechi recipe sanga.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई , ho nakkich
@dhanashripowar8763
@dhanashripowar8763 2 жыл бұрын
खूप छान ज्वारी रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Very unique and Authentic recepie kaki thanks for sharing
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@rekhabhagat3460
@rekhabhagat3460 2 жыл бұрын
Wow khupach chan gavache Nav sanga
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 2 жыл бұрын
खरच पाव्हणे आले कि पानासकट पानवडा देण्याची पध्दत कमीत कमी प्रक्रिया पण प्रोटीन पोषणमूल्य भरपूर
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@sonalmotale3340
@sonalmotale3340 2 жыл бұрын
Khupach chan 👌👌👌😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@sandhyakulkarni4428
@sandhyakulkarni4428 2 жыл бұрын
खुपच सुंदर चव पण छानच असणार मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@dilipkumbhar6768
@dilipkumbhar6768 2 жыл бұрын
खुप छान खमंग पदार्थ पावसाळ्यात खाताना ची मजा वेगळीच 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@shashikalakamble6660
@shashikalakamble6660 2 жыл бұрын
आमच्याकडे असे वडे करतात पण गोड आणि ते फणसाच्या पानावर करतात. आमची आज्जी करायची. तांदूळ आणि गुळाचे . त्यामध्ये फणसाच्या पानाचा अरोमा उतरल्यामुळे एक अप्रतिम चव लागते.आमची आज्जीही पानासहित. वाढायची.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@hema2518
@hema2518 2 жыл бұрын
Khupch Chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@deepakokate8799
@deepakokate8799 2 жыл бұрын
अप्रतिम
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@nikitasawant427
@nikitasawant427 2 жыл бұрын
खूपच सुन्दर
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@neelapatankar6729
@neelapatankar6729 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@shubhadaguruji8217
@shubhadaguruji8217 2 жыл бұрын
काकु तुम्ही कोल्हापूरच्या आहात काय मी पण कोल्हापुरचीच आहे तुमच्या रेसिपी एकदम मस्त असतात.आणी सोप्या असतात आज्जी कुठे आहेत आज आज्जी दिसल्या नाहित.तुमच शेत बघुन मन कस प्रसन्न होतय 👌👌👌👌🙏🙏🙏🙏❤❤❤💐💐
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आजी आषाढी एकादशीला पंढरपूरला गेल्यात त्यांच्या बहिणीकडे
@pritibaviskar7345
@pritibaviskar7345 2 жыл бұрын
खुप खुप छान रेसिपी आहे ..from Nashik
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@vanitapotekar2545
@vanitapotekar2545 2 жыл бұрын
Khup sundar
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shamhire2305
@shamhire2305 Жыл бұрын
Sunder
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nutankharade8051
@nutankharade8051 2 жыл бұрын
Panwade recipe khup chhan watli. Nisarg khup chhan ahe tithe. 👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajkumarpawar6833
@rajkumarpawar6833 2 жыл бұрын
Khup Chan 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@maheshp4422
@maheshp4422 2 жыл бұрын
मी पैज जिंकली आहे. आमची आई, आजी, नेहमी बनवायच्या. जळगाव.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@poojarushikeshkitchen7210
@poojarushikeshkitchen7210 2 жыл бұрын
Khupach bhari 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@shalinijadhav134
@shalinijadhav134 2 жыл бұрын
खूपच छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
एकदम आगळावेगळा पदार्थ. 👌😋😋😋 खुप मस्त. असेच तुमच्या जिल्ह्यातील वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवून दाखवत रहा. धन्यवाद. 🙏🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@subhashsjagtap71
@subhashsjagtap71 2 жыл бұрын
@@gavranekkharichav ZZZZZ,,,,,,l
@PS-mq4kc
@PS-mq4kc 2 жыл бұрын
Sundr,हा वटसावित्री ला नैवेद्य पवन असतो, मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@sandhyagangurde5331
@sandhyagangurde5331 Жыл бұрын
अतिशय सुरेख
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vrundakothale1281
@vrundakothale1281 5 ай бұрын
Very nice recipe. Kaku.
@sheelaagrawalagrawal6191
@sheelaagrawalagrawal6191 2 жыл бұрын
Khupach chan idea..
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 Жыл бұрын
छान नवीन पदार्थाची माहिती मिळाली.आमच्यासाठी नवीन आहे.धन्यवाद काकू.. 🙏👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@sonaliwayadande732
@sonaliwayadande732 Жыл бұрын
Khup chhan 👌👌mala tumchya recipe khup aavdtat 😊
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@parvinpatil7391
@parvinpatil7391 2 жыл бұрын
Khup mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@vaishalirupeshthanekar9701
@vaishalirupeshthanekar9701 2 жыл бұрын
Khup chhan kaku....👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@richithepersiancat382
@richithepersiancat382 2 жыл бұрын
Khupach chaan mi nakkich banavanar👍🥰
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@savitakoyande4338
@savitakoyande4338 2 жыл бұрын
Unique recepie.. delicious
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@apekshavedpathak9520
@apekshavedpathak9520 2 жыл бұрын
Apratim
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pratibhamore308
@pratibhamore308 2 жыл бұрын
खूप सुंदर पदार्थ आहे , एकदम वेगळा , वहिनी खूप छान पद्धतीने रेसिपी समजावून सांगतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@arunakharkar731
@arunakharkar731 Жыл бұрын
खूप छान पदार्थ आहे मलाही आवडला
@kailashpujari5829
@kailashpujari5829 2 ай бұрын
Wahhhhhhhhh
@cmdk6268
@cmdk6268 2 жыл бұрын
ek number recipe. love you vaini. your recipes are simple authentic and very healthy. mast. missing aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Khup khup dhanyvad , आजी आषाढी एकादशीला पंढरपूरला त्याच्या बहिणीकडे गेल्यात
@jsnshzhhah9384
@jsnshzhhah9384 2 жыл бұрын
मावशी लय भारी मस्त खुप छान.👌👌👌👌👌👌👍👍😋😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार
@dragonff3105
@dragonff3105 2 жыл бұрын
,Tai Ami chapte. bhaji. Karun. Khale khob sundhar, , 👌👌👌👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanjyotiyadav7150
@sanjyotiyadav7150 2 жыл бұрын
अगदी वेगळी रेसिपी खूप छान 😋😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@VegPegRecipe
@VegPegRecipe 2 жыл бұрын
खूप छान पदार्थ आहे आजचा Good morning
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी
@manaskokare7725
@manaskokare7725 2 жыл бұрын
Mawashi tuze bolane yekatch rahawe watte 👌🏼👌🏼👌🏼👍😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@sunitasudrik5122
@sunitasudrik5122 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम काकू तुम्ही सुगरण आहात👌👌👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@manishagavhane4797
@manishagavhane4797 2 жыл бұрын
आमच्या नाशिक ला याला पानुळे असे म्हणतात.आणि हे आमच्याकडे होळीच्या दिवशी करतात. आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळी बनवतात. वडाच्या पानावरच ठेऊन वाफावतात
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 жыл бұрын
👍🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@bhartivishnu9645
@bhartivishnu9645 2 жыл бұрын
Khup Chan Tai 👍👌🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@thelegend-latajee3939
@thelegend-latajee3939 2 жыл бұрын
Khup chhan kaki
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anjalijoshi514
@anjalijoshi514 2 жыл бұрын
खूप छान डिश आणि वहिनी सांगतात ही खूप छान ऐकायला गंमत वाटली
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@artikulkarni3004
@artikulkarni3004 2 жыл бұрын
संपूर्ण नैसर्गिक 👌👌मस्तच.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 2 жыл бұрын
Khup chan recipe kaku
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nileshnulkar3640
@nileshnulkar3640 2 жыл бұрын
Kaku khup chan vade 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@sunandapawar1933
@sunandapawar1933 Жыл бұрын
Khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anjalijayawant9835
@anjalijayawant9835 2 жыл бұрын
Very nice and healthy
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार
@anvitascrazyworld8115
@anvitascrazyworld8115 2 жыл бұрын
आमच्या कडे होळी ल करतात खानदेशात..त्याला आम्ही फुणके म्हणतो..ते चिंचेच्या पण्या सोबत खातात..आणि गार झाल्यावर बारीक करून कांद्याची फोडणीत परतवतात त्याला पूर्णाळ म्हणतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@smitashashikantmulay9260
@smitashashikantmulay9260 2 жыл бұрын
Khup chan 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nathadute218
@nathadute218 Жыл бұрын
Khup Chan mavashi 👍 sakas recipe aahe 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 ,गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्या
@hemasuvarna7365
@hemasuvarna7365 2 жыл бұрын
Very nice , something different 👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@smitaambetkar1754
@smitaambetkar1754 Жыл бұрын
@suvarnachafekar7383
@suvarnachafekar7383 2 жыл бұрын
Kaku khupch chan pan daliche wadr bhari
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 2 жыл бұрын
Khupchanmast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rekhasolanki2212
@rekhasolanki2212 2 жыл бұрын
मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@arjunwalhekar8694
@arjunwalhekar8694 2 жыл бұрын
लय भारी.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
Ak number
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@malini7639
@malini7639 2 жыл бұрын
ताई सर्व रेसिपी छान असतात .मला तुमची भाषा पण आवडते मावशी कुठे गेल्या आज दिसल्या नाही . तुमच्या आई का सासू हेच मला माहीत नाही सांगा तुमचे रेसिपी व्हिडीओ कोण बनवत असते समोर ऐकवेळा या म्हणावे . मातीच्या भांड्यातील पानवडे खुपच चवदार लागत असतील कढी बरोबर पण छान लागतील .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , tai tya aai aahet
@arundhatigangal5670
@arundhatigangal5670 2 жыл бұрын
Khup chan recipe 👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@siddhisuryavanshi6313
@siddhisuryavanshi6313 2 жыл бұрын
khup chan 👌👌👍👍🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sandhyakashalkar1050
@sandhyakashalkar1050 Жыл бұрын
खूपच छान पदार्थ केले तुम्ही
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 8 МЛН
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 28 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 12 МЛН
Stay on your way 🛤️✨
00:34
A4
Рет қаралды 8 МЛН