Borivali bhatiya hall cha Mumbai grahak peth video kara
@UdayMonde4 күн бұрын
ग्राहक पंचायत देत नाहीत करायला सो ग्राहक पंचायत सोडून दुसरे कुठलं पण सांगा .... मुंबई मध्ये खूप exhbhition आहेत चालू दहिसर भव्य ग्राहक पेठला नक्की भेट द्या 🙏
@shreyaayare78074 күн бұрын
@@UdayMonde ok sir
@UdayMonde4 күн бұрын
आज एक exhbhition करणारं आहे मी तिकडे नक्की भेट द्या 🙏
@shreyaayare78074 күн бұрын
@@UdayMonde vedio chaan astat tumche tumi vedio motha kela tari chalel pan product badal chi mahiti aani tyana price vichara aani tyancha contact number pan sanga because me other che video baghte te hey sarv skip kartat jase view vadhle ki proper video karat nahi
@UdayMonde4 күн бұрын
@@shreyaayare7807 ताई आपण जे काम करतो त्याच कायतरी मोल झाले पाहिजे ....आपल्याला पैसा कमवायचा आहेच पण तो जमनिवर राहून लहान का असेल पण तुमच्या सारखी यूट्यूब फॅमिली माझ्या सोबत आहे हेच आपले भाग्य खूप छान वाटलं ताई तुमच्या दिलेल्या प्रोत्साहन मुळे 🙏🙏
@nehasatarkar4 күн бұрын
Majha video nahi yat..😢 Macrame products
@UdayMonde4 күн бұрын
@@nehasatarkar होय ताई तुमचा व्हिडिओ मध्ये कॅमेरा ऑन केलाच नाही आणि फक्त नंबर शूट झालं त्यात मी नंतर पाहिलं ताई आणि अजून एका ताईचा सेम प्रॉब्लेम झाला असा ताई सॉरी ...माइक च्या गडबडीत झालं 🙏🙏
@UdayMonde4 күн бұрын
@@nehasatarkar ताई सॉरी
@nehasatarkar4 күн бұрын
Ohh!!
@deeparaul92464 күн бұрын
Bag walicha number sent kara
@deeparaul92464 күн бұрын
Number hawa hota
@UdayMonde4 күн бұрын
होय करतो ताई मी त्यांचा शॉर्ट्स व्हिडिओ टाकला आहे बघा 🙏त्यावर पण आहे नंबर