खूपच सुंदर आहे.. ही दैनंदिन उपासना... ऐकताना वाटते की आपण सज्जनगड येथे.. श्री समर्थ मंदिरात उपस्थित आहोत... इतकं समाधान वाटते.. खुप खुप धन्यवाद.... सर्व समर्थ सेवकांचे... आम्हाला ही प्रार्थना सहजासहजी झाली... उपलब्ध 🙏🚩
@ssp96464 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/b3O8ZayKqsd9kNk
@nilimaekbote1752 жыл бұрын
उछ
@chhayaharsheharshe36415 ай бұрын
ही दैनंदिन उपासना ऐकून मन शांत होते .जय जय रघुवीर समर्थ .
@profnilambardeota22516 жыл бұрын
दैनंदिन उपासनेमुळे आणि त्याच्या श्रावणामुळे खरोखरच उपासना करण्याची गोडी लागते . साधकांसाठी खरोखरच ते अत्यंत उपयोगी आहे. जय श्रीराम श्रीराम समर्थ.
@advaitzambre65493 жыл бұрын
Lblxbnlznblznjljxj🤩🤩😅😂happy birthday sharvari
@preetstudio37683 жыл бұрын
खरच समर्था या विश्वाचे स्वामी आहेत त्यांचापासुन काहीच गुपित नाही पुर्ण श्रद्धेने जो त्यांची भक्ती करतो त्याचे सर्व कष्ट दुर होतात... जय जय रघुविर समर्थ 🙏🌺सदगुरु कृपा 🌺🙏
@swarmegh80649 ай бұрын
स्वरूप संप्रदाय अयोध्या | मठ जानकी देवी | श्री रघुनाथ दैवत | मारुती उपासना नेमस्त | वाढविला परमार्थ रामदासी || ध्यान करू जाता मन हरपले | सगुण झाले गुणातीत | जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण | करी चपबाण शोभतसे | राम माझे मनी राम माझे ध्यानी | शोभे सिंहासनी राम माझा | रामदास म्हणे विश्रांती मागणे जीविचे सांगणे हितगुज || || जय जय रघुवीर समर्थ || || प्रभूरामचंद्र की जय || || महारुद्र हनुमान की जय || || समर्थ रामदास स्वामीमहाराज की जय ||
@jayeshdange94497 ай бұрын
I
@ganpatraodeshpande12923 жыл бұрын
सज्जन गड येथील ही उपासना मनाला खूप आनंद आणी समाधान देते .... जय जय रघुवीर समर्थ
मनापासून धन्यवाद...मी रोज ऐकत आहे. आपण तिथे सज्जन गडावरच आहोत अशी अनुभूती येते. देह घरात आणि चित्त तिथे असते.
@vaijayantidongare50753 ай бұрын
कल्याण करी रामराया.🙏
@chhayaharsheharshe36415 ай бұрын
ही दैनंदिन उपासना ऐकल्यानेचित्त शांत होते .जय जयजयरघुवीर समर्थ .
@pruthvirajdeshpande9022 жыл бұрын
अप्र आप्र अप्रतिम अशी उपासना आहे ,ऐकल्यावर आपण सज्जनगडावर असल्यासारखे वाटते अतिशय सुंदर आणि मनाला शांत प्रसन्न वाटते .माझे भाऊजी प्रसादआणि बहीण पौर्णिमा सपाटे कराड यांच्या द्वारे मला ही सुंदर आणि अप्रतिम उपासना प्रथम ऐकायला मिळाली मी सर्वांचा खूप आभारी आहे जय जय रघुवीर समर्थ...
@meenakshigosavi9002 жыл бұрын
खुपच धन्य वाटले समर्थांची उपासना ऐकुन
@rajeshreevinzey2011 ай бұрын
खूप खूप छान**अनुभव चांगला आहे आनंदी मन होते.धन्यवाद.उत्तम🎉🎉🎉
@PundalikHaldankar Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जयराम जय जय राम
@PundalikHaldankar Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जयराम जय जय राम कोटि कोटि प्रणाम
@sachinmundhe3270 Жыл бұрын
सुरेंद्र चन्द्रशेखरू | अखंड ध्यातसे हरू | जनासि सांगतो खुणा | श्रीराम राम हे म्हणा ||१|| महेश पार्वतीप्रती | विशेष गूज सांगती | सलाभ होतसे दुणा | श्रीराम राम हे म्हणा ||२|| विषे बहुत जाळिले | विशेष अंग पोऴिले | प्रचीत माझिया मना | श्रीराम राम हे म्हणा ||३|| विशाळ व्याळ व्यस्तकी | नदी खळाळ मस्तकी | ऋषी भविष्य कारणा | श्रीराम राम हे म्हणा ||४|| अपाय होत चूकला | उपाय हा भला भला | नसे जयासी तूळणा | श्रीराम राम हे म्हणा ||५|| बहूत प्रयत्न पाहिले | परंतु सर्व राहिले | विबुधपक्षरक्षणा | श्रीराम राम हे म्हणा ||६|| विरामध्ये विरोत्तमू | विशेष हा रघोत्तमू | सकाम काळआंकणा | श्रीराम राम हे म्हणा ||७|| बहूत पाहिले खरे | परंतु दोन्ही अक्षरे | चुकेल येम यातना | श्रीराम राम हे म्हणा ||८|| मनी धरुनि साक्षपे | अखंड नाम हे जपे | मनांतरी क्षणक्षणा | श्रीराम राम हे म्हणा ||९|| देहे धरुनि वानरी | अखंड दास्य मी करी | विमुक्त राज्य रावणा | श्रीराम राम हे म्हणा ||१०||
@purnimashrivastava29425 ай бұрын
Shri Ram jai shri Ramjai jai Ram.
@NishigandhaShinde-g8h3 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ.....!!!
@गोपीनाथमायी Жыл бұрын
खूपच सुंदर
@sachinmundhe3270 Жыл бұрын
कोमळ वाचा दे रे राम । विमळ करणी दे रे राम ॥ ध्रु० ॥ प्रसंग ओळखी दे रे राम । धूर्तकळा मज दे रे राम ॥ १ ॥ हितकारक दे रे राम । जनसुखकारक दे रे राम ॥ २ ॥ अंतरपारखी दे रे राम । बहुजनमैत्री दे रे राम ॥ ३ ॥ विद्यावैभव दे रे राम । उदासीनता दे रे राम ॥ ४ ॥ मागों नेणें दे रे राम । मज न कळें ते रे राम ॥ ५ ॥ तुझी आवडी दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम ॥ ६ ॥  संगीत गायन दे रे राम । आलापगोडी दे रे राम ॥ ध्रु० ॥ धातमाता दे रे राम । अनेक धाटी दे रे राम ॥ १ ॥ रसाळ मुद्रा दे रे राम । जाड कथा मज दे रे राम ॥ २ ॥ दस्तक टाळी दे रे राम । नृत्यकला मज दे रे राम ॥ ३ ॥ प्रबंध सरळी दे रे राम । शब्द मनोहर दे रे राम ॥ ४ ॥ सावधपण मज दे रे राम । बहुत पाठांतर दे रे राम ॥ ५ ॥ दास म्हणे रे सदगुण धाम । उत्तम गुण मज दे रे राम ॥ ६ ॥  पावन भिक्षा दे रे राम । दीनदयाळा दे रे राम ॥ ध्रु० ॥ अभेदभक्ती दे रे राम । आत्मनिवेदन दे रे राम ॥ १ ॥ तद्रूपता मज दे रे राम । अर्थारोहण दे रे राम ॥ २ ॥ सज्जनसंगति दे रे राम । अलिप्तपण मज दे रे राम ॥ ३ ॥ ब्रह्मअनुभव दे रे राम । अनन्यसेवा दे रे राम ॥ ४ ॥ मजविण तूं मज दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम ॥ ५ ॥
@sandhyakulkarni57386 ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम.🙏🙏
@medhasant665 Жыл бұрын
मन अस्वस्थ झाले की ही उपासना ऐकून शांत वाटते .जय जय रघुवीर समर्थ.
@rakheeraut18554 жыл бұрын
मन प्रसन्न झालं. जय सद्गुरु 🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏
@shailmin4 жыл бұрын
manobodh-arth.blogspot.com/search/label/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%20%E0%A4%A8%20%E0%A4%AF%E0%A5%87%20%E0%A4%B0%E0%A5%87%20%20....%20%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8B%20%E0%A5%A5%20%E0%A5%AA%20%E0%A5%A5 please check and give review on this
@ashokkotkar99844 жыл бұрын
नवीन पिढीला फार उपयुक्त
@akshayvesanekar20123 жыл бұрын
Navin Pidhi pn ahe 🙏
@pravinkini59094 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ, अतिशय सुंदर, श्रवणाने मन शांती मिळते.
@sunitadeshkar90737 ай бұрын
Jay Jay Raghuvir Samrth.Namskar.
@dr.supriyaalshi70413 жыл бұрын
समर्थ रामदास स्वामी व प्रभु श्रीरामचंद्रा मला पूर्ण वैराग्य द्यावे ही प्रार्थना💐
@ganeshthakar773322 күн бұрын
जय श्री राम
@dattatraypandit47113 жыл бұрын
सज्जनगड समर्थांची उपासना ,म्हणजे भूतलावरच आमृतच आहे. मनभरून आभार. आणि धन्यवाद. जय श्रीराम ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा ,.)
@pushpakul68562 жыл бұрын
Khup chan 🙏🙏👏👏💐💐
@pushpapokle21407 ай бұрын
Jai Jai Sri. Sadaguru maharaj ki jai
@madhurikathalay8562 Жыл бұрын
Khoop .. chaan watat aikayala
@laxmiganesh23335 жыл бұрын
Khupach sunder punha punha ekaychi ichha hote...getting very peaceful feelings..
@vishalvtamhankar5 жыл бұрын
👍
@sp62453 жыл бұрын
Great👍👏. School🎒📚 Education.
@bharatimhatre64639 ай бұрын
🚩🙏🙏🚩जय जय रघुवीर समर्थ
@sanjayshrotriya94742 жыл бұрын
श्रीराम श्रीराम आणि श्रीराम दुसरे काहीच नाही, खूप छान, त्रिवार वंदन
@shailajaatre9411 Жыл бұрын
अप्रतिम उपासना..
@deepakdeshpande53904 жыл бұрын
Jai Jai Raghuveer Samarth. Listening this gives immense pleasure and inner peace.
@laxmigangaramlocula4135 Жыл бұрын
111qw11
@varshapingle45482 жыл бұрын
🙏🙏 सर खूप खूप आभार आणि धन्यवाद देखील ऐकून आनंद होतो मन प्रसन्न होते आणि प्रत्यक्ष तिथे उपस्थित आहेत असे वाटते. 🙏
@anuradhajoshi54965 жыл бұрын
जय.जय.रघुवीर.मनाला.खूप .समाधान.वाटते .
@bharatimhatre6463 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🚩🙏🙏🚩
@shrilekhakulkarni78195 ай бұрын
खूप छान
@rohinilakras60142 жыл бұрын
Khup chhan watat... Man prasanna hot
@rohinilakras60142 жыл бұрын
Jai Shriram🙏🙏
@tukaramnimbre990810 ай бұрын
Jay jay shree raghuveer samrat shree ram
@dattatraypandit47113 жыл бұрын
जय श्रीराम, दैनंदिन उपासना ऐकत असताना ,दुस-या कशाचीही आठवण होत नाही .मन प्रसन्न रहाते.यासारखे अन्य समाधान नाही.आसच ऐकायच भाग्य व तसे चालण्याची बुद्धी समर्थांनी द्यावी हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना . ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@mansikhedkar41522 жыл бұрын
खूप छान आहे, अप्रतिम ।।श्रीराम समर्थ।। ।।जय जय रघुवीर समर्थ ।।
@dattatraypandit47113 жыл бұрын
समर्थ वाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशीच वाटते.जय श्रीराम
@santoshpatil52345 жыл бұрын
खूप छान आहे जय सद्गुरू
@veenas49232 жыл бұрын
Balsanskar margadarshan pustak kuthe milel
@rutujamestri65936 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ खूप छान रोज एकावे...
@bharatiwagh28565 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@राजारामनारायणकुलकर्णी2 жыл бұрын
Aghytmik संस्कार मनाला वळण मिळाले
@ॐनमःवासुदेवायसाधक5 жыл бұрын
अत्यंत सुंदर प्रेरणादायी आहे
@khanderaosanap50234 жыл бұрын
श्रवणीय,अप्रतीम,
@shailajaatre9411 Жыл бұрын
उपासना ऐकून खुप च छान वाटते
@Jasmine_143573 жыл бұрын
खुप छान ,ऐकलं की प्रसन्न वाटतं.
@BhagyashreeSathe-mt9lz10 ай бұрын
खूप छान उपासना जय जय रघुवीर समर्थ
@shyamaladeshpande2853 Жыл бұрын
जयश्री राम रोज सकाळी ५ला ही उपासना एकतच आमचे घरी काकड आरती श्रीक्रुपेने होते
@dipakpoul783111 ай бұрын
Narayan Narayan🎉 Samarth Guru Ramdas ji Maharaj, Sri Tukaram GuruMaharaj Saviours of humanity i bow down to these mahatma's lotus feet and Those who are offenders of their lotus feet, even SriNarayana cant stop their falldown
@shrikrishnagore367710 ай бұрын
आज दास नवमी,आज मुद्दाम घरात "उपासना"लावली होती.सर्वाना खूप बरे वाटले.
@rupalikalbande8166 Жыл бұрын
जय श्री राम 😊😊😊😊
@worldfamousartist39562 жыл бұрын
Jay jay Raghuveer samarth
@milindkulkarni32323 жыл бұрын
भक्तीपुर्ण सुमधुर अमुल्य ठेवा.
@rakshitadgaonkar11929 жыл бұрын
masta khupach chaan.....jai jai raghuveer samartha
@arvindpashilkar57297 жыл бұрын
Sundar
@seemaingale76307 жыл бұрын
Rakshit Adgaonkar jay jay raghuvir samarth
@gopalthakare58456 жыл бұрын
गोपाल ठाकरे
@deepakdevkule19186 жыл бұрын
Jai Jai Raghuveer Samantha
@sureshlokare94126 жыл бұрын
गोड आवज आहे रोज ऐकावासे वाटते
@shriutkarshmaharajramdasi28773 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/amfFd4WniN6LosUमनुष्य देह का निरूपण
@amitjadhav54766 жыл бұрын
II jai jai raghuvir samartha ll, ....................................ll shree ram samartha ll........."aamuche kuli raghunath, raghunathe aamcha parmartha, jo samartha cha hi samartha deva sodavi"
@kamlakardeshmukh82814 жыл бұрын
Kiti godava ahe upasane madhe. Ramraya khush hota upasna aikuni.
@sharayusirnicevideomanjrek83952 жыл бұрын
खुप सुंदर मनःशांती देणारे
@dattatraypandit47113 жыл бұрын
समर्थ समोर असल्यावर आणखी काय हवे आहे. आस्याच श्रवणाची आवड निर्माण व्हावी हीच समर्थ चरणी नम्र प्रार्थना .( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा .)
@ramranade59343 жыл бұрын
सज्जनगडा वरच असल्या सारखे वाटते. आनन्द, फक्त आनंद आहे.