Рет қаралды 31,999
दैनंदिन उपासना
चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने दासनवमी उत्सव अंतर्गत दासबोध पारायण करणार्या साधकाच्या साठी सज्जनगड येथे चालणारी दैनंदिन उपासना
🙏समर्थ रामदास स्वामी चरणी
आयोजक- चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी
संकल्पना :- परम आदरणीय ह.भ.प. सौ.सविताताई जयंतराव खरवडे, ब्रह्मपुरी
KZbin channel -चातुर्मास उत्सव ब्रह्मपुरी महाराष्ट्र
Please like, share, subscribe, leave a comment on video and hit bell icon 🙏🙏