मनवकर तमाशा मंडळा सारखे मोजक्या तमाशा मंडळांनी आज तमाशा मनोरंजन कला जिवंत ठेवलीय. तमाशा रसीकांनी आणि राज्य शासनाने ह्या कलेला उदार आश्रय देऊन जोपासली पाहिजे तरच पुढील पिढ्यां ही कला पाहू शकतील..
@ShriGaneshTasgaon2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद , व्हिडिओ लिंक तुमच्या मित्रमंडळी ना पाठवा आणि व्हाट्सएपच्या ग्रुप वर शेयर करा.