तुमची प्रत्येक सकाळ शुभ असावी हिच बाळूमामा चरणी प्रार्थना 🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@urmilabandgar68122 жыл бұрын
खूपच छान
@sanjaysinare76352 жыл бұрын
दादा अत्यंत कष्टमय जीवन पाहून डोळे पाणावतात.. तुम्हाला खूप शुभेच्छा!!निसर्गाच्या सानिध्यात भगवंत तुमचं रक्षण करो ..हिच आमची ईश्वरचरणी प्रार्थना..
@virenpatil8551 Жыл бұрын
खरच बानाईच कौतुक च आहे खर ,आम्हाला एवढे सुखसोयी चे आहे तरी कंटाळा येतो ,बानाईच चुलीवर बनवते पाटयावर वाटते ते आनंदाने करते खरच धन्य आहे बानाईच
@anilsomvanshi43892 жыл бұрын
बाना ताई तुमच्यावर अन्नपुर्ना देवी चा आशिर्वाद आहे.
@swatikadam33332 жыл бұрын
रोज अंधारात राहणं सोपे नाही. खूप अवघड आहे. देव तुमचे रक्षण करो. 👌👌
@amolmaske88612 жыл бұрын
तुमच्या पाठीशी सदैव बाळू मामा चा आशीर्वाद राहो खूप कठीण जीवन जगता दादा आपण
@bydixitdixit19652 жыл бұрын
कोणत्याही परिस्थितीत आनंदी रहाणे हा आपला गुण घेण्यासारखा आहे. श्री राम तुम्हाला खूप सुख आणि शांती देवो. 🌹श्री राम जय राम जय जय राम💐
@shubhamgawade59842 жыл бұрын
खूप संघर्षमय जीवन आहे दादा तुमचं ,मला अभिमान आहे मी धनगर असल्याचा, जय मल्हार
@ranjanagholap2993 Жыл бұрын
बानाबाई खरोखरच खूप चांगलीच सुगरण आहे तुमची जेवण करन्याची पद्धत बघुन तोंडाला पाणी येते
@PNABHIJEETFF Жыл бұрын
तुम्ही सर्वजण मिळून आनंदाने आपापले काम व्यवस्थित करता. आज पर्यंत कुणाच्याही तोंडून कसलीही तक्रार ऐकली नाही. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागते. बाळूमामा चा आशीर्वाद तुम्हा सर्वांच्या वरती असाच राहू दे आणि असेच तुम्ही एकत्र रहा.🙏🏻😊
@alkaborate7128 Жыл бұрын
तुमचे मन आनंदी आहे.त्यामुळे अडचण हा शब्द खुप महाग आहे.तुमच्या कुटुंबात.सुखी रहा.
@nandapulawale1230 Жыл бұрын
काय चपाती छान झालीय .एवढं थकून भागून सुद्धा एवढा छान स्वयंपाक खरच धन्य आहे बानाई
@NG-hj7zt2 жыл бұрын
बनाई खूप सुगरण आहे .सागर गड्या लई भारी आहे.. अर्चना काही न बोलता मस्त सहकार्य करीत असते..किसन पण
@nayanapatil442 Жыл бұрын
भटकंती असली तरी दादा तुम्ही प्रत्येक गोष्टीला धै र्याणे सामोरे जाता अन् आनंदाने जीवन जगता याचे विशेष कौतुक आहे खूप शभेच्छा
@sushmagaikwad10182 ай бұрын
खुप खुप सुंदर ठाणे
@vatsalawyavahare17262 жыл бұрын
मला बनाई खूप आवडते खुप कष्टाळू मेहनती हुशार आहे आदर्श घ्येण्या सारखे आहे
@ddkale21022 жыл бұрын
खुप छान दादा किसन पण खुप मेहणती आहे
@medhajoshi2367 Жыл бұрын
तुमच्या धैर्याला सलाम. आणि तुमच्या पत्नींना पण, हसतमुखाने सर्वात कठीण संसार करतात त्या.😊
@NG-hj7zt2 жыл бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव राहतीलच
@pritagaikwad25622 жыл бұрын
तुमच संपूर्ण कुटुंब खूप छान आहे मिळून मिसळून राहतात सागर ला तुमचा दोघांचा खूप लळा आहे हे बघून खूप छान वाटले
@vidyachavare6869 Жыл бұрын
एवढा छोटा सागर आईच्या पाया पडतो किती छान संस्कार
@12nilu2 жыл бұрын
तुमचे कष्ट आणि सगलेच खूप मेहनातीचे आहे.....ग्रेट आहत तुम्ही सगळे ..श्री खंडोबा तुमचे कायम रक्षण करो...असे इतक्या थंडीत राहणे अवघड आहे...तुम्ही समधानी आहात ते जस्त महत्त्वाचे आहे..खूप शिकण्या सारखे अहे तुमच्या सगल्यां कडूं....ताई स्वयपाक उत्तम करता.
@UshakiranRaut-w8g Жыл бұрын
बाणाईची जेवणाची पध्यत खूप सुंदर आहे स्वच्छ आहे.अन्नापूर्णा आहे
@prashantpuranik2556 Жыл бұрын
बाळू मामांचे नामस्मरण करत वाडा समोर जात राहतो. बाळू मामा च्या नावाने चांग भलं.
@craftsqueensandhya8640 Жыл бұрын
तुमची मराठी शुद्ध भाषा अमला खूब आवडते दादा👍👍👍
@anjalikulkarni37942 жыл бұрын
खुप कष्टाचं जीवन आहे आपलं. बाणांई एवठ चालून आल्यावर स्वयंपाक कसा छान केला. चपाती छान फूगत होती. धन्य आपले जीवन.
@maliniwani2072 жыл бұрын
बानाई ताई खुप छान स्वयंपाक करतात खुप कष्टाचं जीवन आहे दादा तुमचे पण खुप समाधानी आहे तुम्ही, तुमच्या कुटुंबाला नमस्कार
@dramaqueenshivanya75292 жыл бұрын
दादा दोघे भाऊ असेच सोबत रहा....खूप छान वाटल आज
@suvarnasable67282 жыл бұрын
वहिनी सुगरण आहे. सागर बाळ मस्तच लुडबुड करतो 🤗👌❤️👍
@pawanborse19552 жыл бұрын
तुमच्या पाठीशी बाळुमामाचा आशिर्वाद सदैव राहो
@gorakhnathfonde85352 жыл бұрын
Nice Dada 😊 😘
@Aparichit_99 ай бұрын
सागर बाळा तू फार गोड आहेस रे. खुप खुप सुखी राहा पिल्लू
@arunbhosale87162 жыл бұрын
खरंच इतके खडतर जीवन असते ते तुमच्या विडिओ मुळे कळलं एसटी किंवा रेल्वे मधून बर्याचवेळा अशी मेंढपाळ पाहिले होते. परंतु आता प्रत्येक्ष आपल्या मुळे पहाता बाणाई ,किसन अर्चना सागर छानच ,सलाम आपल्या सर्व परिवाराला
@neelamnagvekar67312 жыл бұрын
🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏 किती कष्ट आहेत तुम्हाला देव तुम्हाला सदैव सुखी ठेवो 🙏🌺🙏देवाने आम्हाला सगळं दिलंय तरी आम्ही सुखी नाही म्हणतो 🙏🙏
@vaibhavkhot47012 жыл бұрын
खूप छान आहे तुमचं जीवन, निसर्गाच्या सानिध्यात राहता..
@satwashilasadaphule70942 жыл бұрын
दादा तुमचे धनगरी जीवन खूप छान वाटते पण तसे नाही तुम्हाला मानले पाहिजे सागर खूप छान आहे तुम्ही खूप खुश असता
@sureshshelke30744 ай бұрын
मी रिटायर्ड बॅंक कर्मचारी आहे.व जातीने मराठा आहे पण लहानपणापासून धनगरी जीवना बद्दल विशेष आपुलकी आहे माळरानात डोंगर शेतात राहाणारा हा समाज खुप आनंदी व समाधानी आहे.या समाजाची मला ओढ असल्यामुळे मी त्याच्या जीवना बद्दल खुप वाचत असतो पाहायला खुप चांगले वाटते पण धनगरीजीवन अतिशय कष्टाचे आहे पाउस काळामध्ये उपाशी-तापाशी
@mahadeojambale3302 жыл бұрын
आपले व्हिडीओ खुपचं छान असतात सलाम अपणास व आपण दाखविलेल्या व्हिडीओ सादरी करणे बाबत
@dilipshinde5612 Жыл бұрын
अर्चना,बानाई,सागर,सिदु दादा,सगळेच कशे मजेत राहता?तुमचं कष्टप्रद आयुष्य बघून आम्हालाही प्रेरणा मिळते.
@ritasondkar24652 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ खूप मस्त असतात..भाषा तर भारीच एकदम..
@shitalsurve2442 жыл бұрын
खरंच कुठल्याही ठिकाणी तुम्ही आनंदी उत्साही उमेदिने रहाता आणि तुमची अन्नपूर्णा सुखी भव अशीच आहे स्वयंपाक खूप सुंदर बनवतात पण तुमचं घर असेल ना कुठे तरी
@धारीणी2 жыл бұрын
किती कस्ट &कामं आहेत. खरच शब्द नाहीत.
@subhashbandgar36712 жыл бұрын
खूप त्रासाचे जीवन आहे पण सुखी जीवन आहे....
@bhagyashreepawar7562 Жыл бұрын
Cute baby Sagar. Disciplinary family. God bless all of you. All are very loving people.
@suhasjagtap092 жыл бұрын
खुप छान छायाचित्र. शेती करण्यात नवीन पिढीतील आत कोणालाही रस राहीलाच नाही यामुळेच अशी फरफट होत आहे जी जुनी लोकं आहेत तीच फक्तं शेती करतायत .
@laxmanmane5439 Жыл бұрын
साडू हाके आणि बाणाई सलाम तुमच्या जिद्दीला आणि कष्टला
@laxmanmane5439 Жыл бұрын
अक्षरशः डोळ्यात पाणी आले तुमचे कस्ट baghun
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
खूप छान प्रवास करतात तुम्ही तुमचे रक्षण देव करत आहे धन्यवाद दादा बानाई
@supriyamohite16002 жыл бұрын
खूप कष्ट आहे तुमच्या जीवनात दादा वहिनी पण सुखी जीवन आहात
@bhagyashridhole1671 Жыл бұрын
खुप छान vdo तुमच्या प्रवासाला नमस्कार
@vijayadhamdhere79442 жыл бұрын
दादा, काळजी घ्या.. खुप थंडी आहे.छोटा सागरबाबू मस्त खेळतोय.🥰😍 वहिनी किती सुरेख चपाती करते ना.एवढ दमुन येऊन सुद्धा सगळ करावच लागत ना.
@sanjanatai89672 жыл бұрын
खूप छान वाटलं vlog पाहून... माज मुलगा आहे 9 वर्षेचा त्याला पण तुमचे vlog पहायला खूप अवतात 👍👍👍👍👍
@reetamandhare66872 жыл бұрын
दादा माझे माहेर नावळी जवळ कोळविहीरे गाव आहे. एका व्हिडिओ मध्ये तुम्ही बोलला होता तुम्ही राखले आहात.तुमचे व्हिडिओ खूपच छान असतात. बाळू मामाच्या नावानं चांगभलं.
@sanjaysawant62722 жыл бұрын
तुम्ही दोघं भाऊ भावजय असंच एकत्र रहा.
@sakshichoukhande99922 жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप सुगरण आहेत तुम्ही सर्वजण सुखी राहू दे हि बाळु मामा चरणी प्रार्थना आहे
@dilipshinde5612 Жыл бұрын
आमच्या प्रमाणेच सागरला पण बानाई च्या हाताची गरमागरम व चमचमीत चपाती खाण्याची घाई झालेली आहे.
@nivasgaikwad87252 жыл бұрын
बानाईच्या दोन चपाती खाल्या की गडी जोगावला 😊😊👌🏻🙏🏻
@kusumbalajohn38112 жыл бұрын
Khup kathin aahe tumch jivan Parmeswar Jabal hich prathna karte ki tumhala sukhi n nirogi thevo Aashech hasat raha
@vandanahiray92262 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ आवडतात. सगळे नैसर्गिक आहे
@santoshkadam74242 жыл бұрын
Swami समर्थ आपले kasht baghata आहेत नक्कीच सोन्याचे दिवस yetil
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@prakashkhanvilkar54402 жыл бұрын
Great. Proud of you n your family. Jai Balumama
@satyawanshelke11522 жыл бұрын
Dada kharach tumhi nisargachi lekara ahat 👌👌💐💐💐👌👌
@sangeetagurav1170 Жыл бұрын
दादा खूप खूप मेहनती आहात सगळे.. असं वारंवार पाठीवर बि-हाड घेऊन फिरता..पण कसली तक्रार न करता हसतमुख रहाता सगळेच.. बाणाई व आर्चना एवढं दमूनही सगळ्यांसाठी छान जेवण बनवतात.
@mayasuresh4985 Жыл бұрын
ह्या ताई खूप सुगरण आहे किती मस्त जेवण बनवते
@shobhanaik75587 ай бұрын
सगळे दिवस सारखे नसतात भाऊ.पण इतके कष्ट .भविष्य नक्कीच ऊज्वल.
@sunandanair5658 Жыл бұрын
मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ भारी असतत.
@nandapulawale1230 Жыл бұрын
शहरांमध्ये बायका थोड्या दमला तरी लगेच हॉटेलचं जेवण मागवतात पण खरंच तुमची कामाला
@latakamble49772 жыл бұрын
Chhan khup khup mast laybhari vidio 👍 aahe
@dilippadher138 Жыл бұрын
धन्य तुम्ही आणि तुमचे अपार कष्ट
@sanjaykamble8014 Жыл бұрын
दादा खूपच बरे वाटते बघून ,गावची आठवण येते. बानू ताई खूपच छान जेवण आस्ते पण.....बघण्या शिवाय काही विलाज नाही.नवी मुंबई,कामोठे.