कडाडा-धडाडा, सोसाट्याचा वारा आणि मनातली भीती| अवकाळी पाऊस | avkali paus | dhangari jivan | sidu hake #dhangarijivan #siduhake #अवकाळी_पाऊस #पाऊस #konkanvlog
Пікірлер: 254
@urmiladhopate24368 ай бұрын
हा चॅनेल पहिल्या वेळी पाहिला तेव्हापासून ४-५ दिवसात २०-२५तरी व्हिडिओ बघितले, खूप आवडले, काही व्हिडिओ साठी कॉमेंट्स पण लिहिल्या। वेगळंच जीवन पहायला मिळालं, भरपूर कष्ट करून सुद्धा हसतमुखाने वावरताना बघितले तुम्हाला सर्वांना, खूप छान अनुभव मिळाले। पण आजचा व्हिडिओ बघताना मात्र खूप उदास वाटलं, निसर्ग माणसाला किती पराधीन करतो असं वाटलं। पण तरीही दुसरा दिवस उगवला की नवी आशा, नवीन उत्साह चांगला दिवस दाखवणार हे मात्र नक्की 😊
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी आहे त सागर गड्या लई भारी
@krishnanarsale7138 Жыл бұрын
निश्चित!
@jayashrijadhav5160 Жыл бұрын
Mobile che charging कसे करत असाल ...जे आयुष तुम्ही जगता त्याचा विचार केला तरी अंगावर काटा येतो .. देव तुमच्या बरोबर आहे त्याशिवाय है सुखी anadi जीवन नाही..great
@kundlikambhore5889 Жыл бұрын
दादा खरच खूप संघर्ष आहे तुमच्या जीवनात एवढा पाउस वारा येवढ्या वात्वरणात तुम्ही पाला मध्ये राहता खरच बाळू मामा तुमच रक्षण करतो बाळू मामा चया नावानं चांगभलं
@vitthalbahire5936 Жыл бұрын
बाळूमामा तुमच्या सदैव पाठीशी राहो व तुमचे जीवन सुखी समाधानाने होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@TaramatiBagate-rt2ln9 ай бұрын
बानुबाई बानू बाई तू कुठे आहे बानू बाई तुझी कष्ट बघून मला खूप आश्चर्य वाटतं आणि तुझं खूप म्हणजे खूपच धैर्य आश्चर्य आहे तुला खूप खूप कमेंट करो सर्वजणांनी आणि तुला मोठी मोठी बक्षीस मिळवा अशी माझी आशा
@shantarammahajan3997 Жыл бұрын
दादासाहेब मेंढपाळ लोकांचे,व काठेवाडी लोकांचे जीवन खुप कष्टमय आहे. निसर्गाचे वातावरण बरोबर नाही अवकाळी पाऊसाची भिती आहे.आपला संसार सांभाळून राहा ही विनंती.
@shilky4039 Жыл бұрын
माफ करा दादा पण काळजी पोटी सुचलं आहे परवडत असेल तर एक तयार कंटेनर घर असायला हवे
@sushilayankanchi532711 ай бұрын
सौ भानु वैनी श्री गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ बाळु मामाच्या नावाने चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं खरं तर देव आहे खुभच छान मस्त मस्त तुमच रुपच देवाची आवतार आहे असे वाटते माजी माला जाय मलाहार जाय बाळु मामाच्या नावाने चांगभलं चांगभलं
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा खूपच खडतर जिवणी जगावं लागत खूप वार, पाऊस🌧️🌧️ आहे. काळजी घ्या खूप वाईट वाटत सागर बाळ खूप खूश आहे. मुक्या प्राण्यांच् पण हाल होत. दादा बाळू मामा आहेत पाठीशी 🙏🙏🙏🙏काळजी घ्या सर्वांनी 🙏🙏
@janardanbavdhane5301 Жыл бұрын
आमचही असच धनगरी जीवन असत.सह्याद्रिच्या डोंगरकपारीत.कोकणी धनगर
@uttrapatil624 Жыл бұрын
दादा खरच खूप संघर्ष आहे तुमच्या जीवनात.... दादा सगळी काळजी त्या देवाला ...... सागरचा डान्स खुप प्रेम
@tejassalke2754 Жыл бұрын
खरे कष्ट काय असतात याचं एक उत्तम उदाहरण
@shrutibhairgond9485 Жыл бұрын
जय बाळूमामा
@lahupahad96775 ай бұрын
खरंच तुमचे व्हिडिओ किती खूप छान आहे
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
हाके पाहुणे, खूपच कष्ट पडत आहेत. कधी उन्हं तर कधी सावली. पण निसर्गात राहतानाचे आपले vdo बघून आम्हास कितीही चांगले वाटत असले पण प्रत्यक्षात चार पाच दिवस राहणेही मुश्किल आहे. रोज कितीतरी समस्या असतात. उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. आणि झोप ही सुखाची नाहीच. रानटी जनावरांचा धोका आहेच. पण तूम्ही या सर्व अडचणींवर मात करून हसतमुखाने पुन्हा उभे असता. हे खरेच खूपच प्रेरणादायी आहे. कोणीही माणूस मनातून निराश झाला असेल, अपयशाने खचून गेला असेल त्याने तुमचे व्हिडिओ पहावेत. ते vdo पाहून तो पुन्हा आत्मविश्वास मिळवेल. बस्स एवढंच म्हणायचं होत.
@supriyamohite1600 Жыл бұрын
काळजी घ्या दादा पाऊस कधी पण अवेळी पडायला लागला सागर बाळ ❤
@krishnanarsale7138 Жыл бұрын
खुपच खडतर जीवन आहे, त्यातुन निसर्गाच्या लहरीपनाचा काहीच अंदाज येत नाही. मात्र तरीही परंपरागत जीवन जगताय याचा अभिमान वाटतो. काळजी घ्या. 🙏
@shamaladeshmukh77393 ай бұрын
ददात तूमचे video खुप छान आहेत मी रोज बघते देव आहे तुमच्य पाठिशी.ा
@mehandi_by_shreyu._ Жыл бұрын
🙏❤️श्री स्वामी समर्थ🙏❤️ किती खुश झाला सागर पण तुमच्या मनात घालमेल चालू असेल ना? पाऊस चा इशारा दिला आहे dada काळजी घ्या🙏सागर la भिजू देऊ नका तुम्ही pn कोणी भिजू नका 🙏
@Dhangardada Жыл бұрын
🙏 जय मल्हार
@kaushalyabelkar8481 Жыл бұрын
खूप छान आहे तुमचा हिडिओ मला खूप आवडला बानु आणि अर्चना खूप कष्ट करतात तुम्ही सगळा परिवार कवटाळू आहे मि रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन वाजेपर्यंत हिडिओ बघते
Etkya jawlun pahilyanda pahil mendhpalanch jivn.... Kitti kathin parsthishi face karta tumhi...grt dada...khup swach, sadh, natural jivn jagta tumhi God bless you all 💐💐💐🙏
@khandusable9350 Жыл бұрын
तुमचं जीवन लय खडतर असतं दादा तुम्ही ग्रेट आहात
@santoshghate6727 Жыл бұрын
बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏
@vishalbhosale9317 Жыл бұрын
खरच दादा तुम्ही खूप छान विडिओ बनवता... तुमचे सगळे विडिओ अप्रतिम असतात... शुभेच्छा तुम्हाला 💐
@dilipshinde561211 ай бұрын
पावसा पाण्याच्या आगोदर बानाई ची स्वैपाक उरकण्याची लगबग दिसतेय.
@mangalbhosale8086 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@sudhapatole5597 Жыл бұрын
Kalji Gy Mast Blog Khupp Chan
@dnyanadevsarak63363 ай бұрын
सद्गुरू श्री बाळूमामा तुमच्या पाठीशी आहे
@lahupahad96775 ай бұрын
दादा तुमचा परिवार खूप छान आहे
@SYgamers336 Жыл бұрын
तुमच्ये विडिओ खूप छान असतात ☺️
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Kalji ghya dada sagle,aajcha video khup Chan hota
@prajaktababar6122 Жыл бұрын
Dada khup bhari video very inspiring
@saliyapatel5303 Жыл бұрын
Dada tumcha khdtar jivnala salam 🙏👍
@suhasjagtap09 Жыл бұрын
खुपच खडतर जीवनशैली आहे हेच आपल्या व्हीडीओतुन पहायला मिळते
@swapnilshelke1238 Жыл бұрын
जय मल्हार
@swaraliwaghmare6858 Жыл бұрын
Mast video 👌👌
@Babasaheb777-Ramu1 Жыл бұрын
लाईक केले आहे
@aniketrathod6781 Жыл бұрын
Khup chan saheb...❤❤
@ramhariveer3882 Жыл бұрын
सागर बाळाला खूप मजा वाटते. घाबरू नका बाळूमामा तुमच्या पाठीशी आहे.
@surbhi2780 Жыл бұрын
सागर खूप छान मुलगा आहे. दादा आणि वहिनी 🙏.
@radhagupta8642 Жыл бұрын
Khup hard worker aahe tumi salute tumala
@vitthalwagre2289lakshmiwagre Жыл бұрын
जय मल्हार भावा
@madhunavghare3293 Жыл бұрын
खुपच खडतर जीवन आहे.. हाके दादा काळजी घ्यावी...
@priyanikalji5101 Жыл бұрын
Tumi far great aahe dada. Dev tumcha patishe aahe..
@anuradhadeshpande3606 Жыл бұрын
Very Nice Information video clips from
@poojadoiwad927110 ай бұрын
खूप छान व्हिडिओ असतात दादा तुमचे
@chikya_821 Жыл бұрын
खुप छान विडीओ 💖❤️💖❤️
@dastagirmulani9235 Жыл бұрын
NANA LAI BHARI VIDEO TAKATA MAST
@manoharbhise1043 Жыл бұрын
सलाम दादा
@santoshwaghchoure7572 Жыл бұрын
Khup chhan
@gulabshaikh6831 Жыл бұрын
काळजी घ्या देव तुमचं रक्षण करो
@vishalkeer8598 Жыл бұрын
मस्त
@sangeetashelar1767 Жыл бұрын
Shri Swami Samarth
@pushpadeshpande1573 Жыл бұрын
खंडोबा राया तुमच्या पाठीशी आहे ते तुमच रक्षण करो
@sangitabagane7146 Жыл бұрын
प्रभू परमेश्वर तुमच्या कुटुंबाचे व मेंढयाचे व पाळीव प्राण्यांचे रक्षण करो हिच प्रार्थना आहे.काळजी घ्या आणी खूपखूप सदिच्छा.👍🐏🐕
@meeramhaske6900 Жыл бұрын
सागर खुप छान डान्स करत आहे त्याला खुप शुभेच्छा 🍫🍫🍉🍉🍉
@manishabichewar4775 Жыл бұрын
Sadha jivan must jivan 👌🏻
@pradipbadhe6710 Жыл бұрын
लई भारी नाचतो --सागर गडी🎉😂
@priyankajadhav4712 Жыл бұрын
पुण्यामध्ये ही काल वारा, आणि खूप वीजा चमकत होत्या. आणि पाऊस पण खूप झाला. आणि आताही खूप वारा सुटला आहे. येईल रात्री पाऊस. खूप हाल होतात दादा तुमचे. काळजी घ्या सर्वांनी. आजारी पडतो हा अवकाळी पाऊस.
@jayvantpagar4811 Жыл бұрын
Sagar mast
@manoramabokade5834 Жыл бұрын
सागर कीती आनंदी असतो लहान पण देगा देवा
@barkuaynor4996 Жыл бұрын
आमच्या कड वातावरण तयार झाल ता नांदगाव जि नाशिक💛 आमचा वाडा जळगाव जिल्ह्यात आहे