Dandi Gul | Marathi - Language and its Dialects |

  Рет қаралды 545,358

Vishay Khol

Vishay Khol

3 жыл бұрын

Ahead of Marathi Bhasha Diwas, we test our Bhadipa team as they reveal their knowledge about the different dialects of the Marathi language and give insights into what the language means to them. Let's take a look to know if they will excel or fail in this unique quiz.
For more such content, subscribe to #VishayKhol
Tumcha Vishay kiti Khol ahe? Visit bhadipa.com/ for more videos and events!
/ bhadipavishaykhol
/ bhadipa
/ bhadipavishaykhol
Bharatiya Digital Party [Comedy]
/ bharatiyadigitalparty
Bharatiya Touring Party [Travel]
/ @bha2pa
Credits
Participants:
Pooja Parab - Abhay Raut
Prajakta Newalkar - Swanand Tendulkar
Tanvi Kulkarni - Indrajeet More
Prachi Hankare - Siddhay Joshi
Tanwee Paranjpe - Abhipray Kamthe
Director: Sagarika Joshi, Sayali Yewale
Research and Questions: Sharda Bhawar, Sayali Yewale
Creative Producer: Omkar Jadhav
Cinematographer: Vedanti Londhe
Sound: Omkar Jadhav, Swanand Tendulkar
Production Manager: Prajakta Salbarde
Editor: Tanwee Paranjpe
Social Media Team: Aniket Jadhav, Pooja Parab, Tanvi Kulkarni, Richa Jawalekar
Creatives: Prajakta Newalkar
Subtitles: Prachi Hankare

Пікірлер: 805
@VishayKhol
@VishayKhol 3 жыл бұрын
तुम्ही हे quiz घेतलं असतं तर तुमचा score काय असता?
@MsDhanashri
@MsDhanashri 3 жыл бұрын
काय माहित किती स्कोर असेल, पण आज कळल 70-80 बोली भाषा आहेत... Wow great👌👌
@shoonnya
@shoonnya 3 жыл бұрын
मराठी कलाकार म्हणवून घेणार्‍या या भविष्यातल्या हिंदी चित्रपटातील बथ्थड घरगड्यांपेक्षा नक्कीच जास्त झाला असता.
@_pdp
@_pdp 3 жыл бұрын
ते शेवटचे दोन तीन शब्द ओळखा सोडलं तर बाकी चे गुण मिळाले असते मला... आणि आज मराठी भाषा दिनानिमित्त तरी तुम्ही हा प्रश्न पुर्ण मराठीतच विचारायला हवा होता....
@LKVPAWAR_ycmou
@LKVPAWAR_ycmou 3 жыл бұрын
70% #जयविदर्भ #वऱ्हाडी
@sandipahirrao7868
@sandipahirrao7868 3 жыл бұрын
चांगला राहिला असता स्कोअर मी अहिराणी आहे खान्देशी
@dakhanicenter3258
@dakhanicenter3258 3 жыл бұрын
ज्यांचा महाराष्ट्र दादर पासून कल्याण पर्यंत आहे, त्यना महाराष्ट्र काय ढेकळ काळणार आहे 😁😃
@taleledhiraj
@taleledhiraj 2 жыл бұрын
आणि सदाशिव पेठ पासून तर कोथरुड पर्यंत वाल्यांना पण अॅड् करा.
@rasshmi999
@rasshmi999 2 жыл бұрын
अगदी खरंय.... फक्त उकडीचे मोदक आणि वडा पाव पाहिजे त्यांना... अजून काही माहितही नाही 😏
@dakhanicenter3258
@dakhanicenter3258 2 жыл бұрын
@ph0sph0r महाराष्ट्र मध्ये 11 कोटी पैकी 9.5 कोटी लोक त्यांच्या मुळ गावी राहतात.
@dakhanicenter3258
@dakhanicenter3258 2 жыл бұрын
ज्या कापड गिरण्या च्या जीवा वर मुंबई फोफावली , तो कापूस मुंबईत पिकतो का? महाराष्ट्रातील लोकाना मुंबई चा आदर आहे पण किती मुंबईकराना बाकी महाराष्ट्र् माहिती आहे? मूळ गाव माहिती आहे?
@jagjeetdeshmukh9297
@jagjeetdeshmukh9297 2 жыл бұрын
😀
@shwetapadte4309
@shwetapadte4309 3 жыл бұрын
Petition for "बोंबलभिक्या" T-shirt!
@VishayKhol
@VishayKhol 3 жыл бұрын
Hahaha definitely! 😂
@sonambhelau7170
@sonambhelau7170 3 жыл бұрын
Kuthalya reference mdhe use karaycha बोंबालभिक्या.. फार आवडला 🤣
@ravindrarakate1621
@ravindrarakate1621 3 жыл бұрын
@@sonambhelau7170 आमचे सर म्हणायचे जर कोण अभ्यास करत नसेल तर की " नुसते बोंबलभीक्या बनून फिरायला पाहिजे, अभ्यास कोण करायच" .
@vaibhavbaandal6006
@vaibhavbaandal6006 3 жыл бұрын
सातारी म्हणजे विषय हे का
@monul8816
@monul8816 3 жыл бұрын
Aayla shweta😂😂 Tu punha bhetlis😀😀
@j.amruta1124
@j.amruta1124 3 жыл бұрын
अरे किती हाल झाले रे कसली मठ्ठ पोरं रे 😂😂😂पण प्रयत्न चांगला केला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
@omkarjagdale1258
@omkarjagdale1258 3 жыл бұрын
ग्रामीण भागातील मुलांना सहभागी करा . जास्त अक्कल पाजळतील . 😀
@suryakantpatil7245
@suryakantpatil7245 2 жыл бұрын
Barobar
@kitneeth1980
@kitneeth1980 2 жыл бұрын
Can you help me with Marathi
@nilesh6332
@nilesh6332 2 жыл бұрын
@@kitneeth1980 yess
@shre_yaa__
@shre_yaa__ 2 жыл бұрын
🤣🤣
@mygames9404
@mygames9404 2 жыл бұрын
Dont compare anybody like this
@bandookyanashibwan7400
@bandookyanashibwan7400 3 жыл бұрын
शिंच्यान = शिंच्या 😂 Meanwhile ShinChan : माझो ज्योक करून टाकलाय मायजोव्यान 😭
@rahulmenabairajendranerkar8042
@rahulmenabairajendranerkar8042 3 жыл бұрын
अहिराणी घेतली म्हणून खुप खुप धन्यवाद दादा आवडणं आपले तुमन जय महाराष्ट्र जय खान्देश
@user-xn5yu1ov9u
@user-xn5yu1ov9u Ай бұрын
ahirani has larger base population than marathi. marathi is language of prakrit origin ahirani is indo iranian language with persian influence
@smitaldalavi1374
@smitaldalavi1374 3 жыл бұрын
I m in IT and we had a discussion on accent n I spoke abt how we accept Europeans accent. They can't speak proper English n their language has their own accent (Spanish,French, German) its accepted worldwide. I request every Indian to be proud of your own mother toungue and its absolutely fine to have that accent in English as well. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
@poojabhandwalkar8108
@poojabhandwalkar8108 3 жыл бұрын
Truely speaking
@Vicky-fl7pv
@Vicky-fl7pv 3 жыл бұрын
हेच मराठीत लिहिलं असतं तर अजून छान झालं असतं
@watchfulmind9415
@watchfulmind9415 3 жыл бұрын
@@Vicky-fl7pv बरोबर!
@Sujit_Jadhav7541
@Sujit_Jadhav7541 2 жыл бұрын
@smital dalavi you are right ....
@user-rp1qj4sg7j
@user-rp1qj4sg7j 2 жыл бұрын
मराठी मध्ये कंमेंट करायला शिका मूर्ख लोकनो😊
@Prasaddongare
@Prasaddongare 3 жыл бұрын
कुठुन शोधुन आनले इतके मठ्ठ पोर ???😂 एकाला धड़ उत्तर देता येइना 😝
@LKVPAWAR_ycmou
@LKVPAWAR_ycmou 3 жыл бұрын
#भयाडपोट्ये
@mananthrao1947
@mananthrao1947 3 жыл бұрын
फक्त mumbai पुण्याचे येडे #### आहेत ती 😁😁😁😁 जय खान्देश
@LKVPAWAR_ycmou
@LKVPAWAR_ycmou 3 жыл бұрын
@@mananthrao1947 निव्वळ भयाड जंत्री
@shraddhapawar
@shraddhapawar 3 жыл бұрын
😂😂
@kartiknikam3423
@kartiknikam3423 3 жыл бұрын
@@mananthrao1947 jay khandesh
@anilkashyap1584
@anilkashyap1584 3 жыл бұрын
Iam a Kannadiga. I also like to celebrate the Marathi language as our very own.
@priyankabhorade4271
@priyankabhorade4271 2 жыл бұрын
I'm maharashtrian.. Adre nanage Kannada tumba channgi matadoke barutte.... I love kannadiga
@missingfaktor
@missingfaktor 3 жыл бұрын
देवनागरी ही बोली नाही तर लिपी आहे, हेही माहिती नाही अभय राऊतांना? चरणस्पर्श, प्रभू!
@rameshwarmasawadkar217
@rameshwarmasawadkar217 3 жыл бұрын
Good to know some one is trying to do something to preserve maharashtrian culture.
@shrinathpawar4387
@shrinathpawar4387 3 жыл бұрын
Let's be honest, everyone one of us comfortable in our bolibhasha. But all of we never got offended by the use of pramanbhasha in our Marathi textbooks. So yes it is important for official work to use pramanbhasha but at last everyone loves our motherland and mother tongue too. Love From Marathwada ❤️
@paragmore7887
@paragmore7887 11 ай бұрын
मी विदर्भ चा पण मराठवाडा चा उल्लेख देखील नाही केला तुम्ही. ते पण आपलेच आहेत ना . मुंबई ,पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र राहणाऱ्यांना महाराष्ट्र तेवढाच दिसतो जेवढं त्याच हृदय.. जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ
@iitn8437
@iitn8437 5 ай бұрын
mala tamil nadu madhe pan disto , rajnikant che picture baghtana 😜
@shameless2208
@shameless2208 3 ай бұрын
😢😢
@saurabhtapkir433
@saurabhtapkir433 2 ай бұрын
Hana nav thevtana sudha lok sglyat adhi Mumbai Ani Punyalach thevtat
@amitkale3366
@amitkale3366 3 жыл бұрын
उपक्रम छान होता पण ही कुठून उचलून आणलीत?आजच्या तरुणांना उगाच इंग्रजी मिश्रित मराठी बोलणे आधुनिक पणाचे लक्षण का वाटते काय माहीत?मला तर माझी स्वतःची बोलीभाषा चांगली येत नाही कारण मी जिथे राहतो तिथे ती बोलली जात नाही पण इथे आगरी बोलली जाते आणि मला आगरी बोलता येते व बोलायला खूप आवडते. इकर आगरी बोलणार कोन आसाल तर मी फक्त आवराच सांगाचा हाय की आगरी बोलाना लाजू नका.आगरी पकी भारी भासा हाय आणि तिनं आपन जपाना पायजे!
@kitneeth1980
@kitneeth1980 2 жыл бұрын
If anyone know marathi can you please help me
@akshaykakade8462
@akshaykakade8462 2 жыл бұрын
@@kitneeth1980 what help?
@pranaysawant6551
@pranaysawant6551 2 жыл бұрын
Barobr dada, aamchi varhadi b khatarnak bhasha hy, aami t tich bolto bava...
@pratikpatil4
@pratikpatil4 3 жыл бұрын
आक्करमाश्या हा आगरी बोली भाषेतील शब्द आहे जो मूर्ख माणसासाठी वापरला जातो 😊
@missingfaktor
@missingfaktor 3 жыл бұрын
अक्कलमाश्या असं आहे ते.
@pratikpatil4
@pratikpatil4 3 жыл бұрын
आमच्या इथे आक्करमाशा असं म्हणतात
@piyushpatil4655
@piyushpatil4655 3 жыл бұрын
चूक तो आगउ खोडकर पोरासाठी बोलला जातो
@yvishe1997
@yvishe1997 2 жыл бұрын
अक्करमाष्या हा संपूर्ण महाराष्ट्रात बोलणारा शब्द आहे,11महिण्यांशी काहीतरी संबंध आहे या शब्दाचा
@ameymore9235
@ameymore9235 3 жыл бұрын
इंद्रजीत भावा, नतमस्तक 🙏. #खान्देशी #मायमराठी 🚩
@Batman_1944
@Batman_1944 2 жыл бұрын
I am from Vidarbha. Such words in Varhadi: Hembad-thutrya, Bhaitaad-tondya, Labaad, ..... Also: Muchkaadach phodin, etc.
@michikatsu2279
@michikatsu2279 Жыл бұрын
Thobaad fodin re bhayada
@SAlife1547
@SAlife1547 Жыл бұрын
I am also from vidarbha
@aniketwaghmare-rk6tu
@aniketwaghmare-rk6tu 28 күн бұрын
Vidarbha baddal nahi bolalet te😢 Mi pan tithachach
@criticalcommunist5
@criticalcommunist5 3 жыл бұрын
2:18 varhadi marathi , mazi mudachi bhasha 😀😀😀❤️❤️❤️❤️
@engma7549
@engma7549 2 жыл бұрын
ka mante bhau koti geltas 😀😀
@mahendrasandbhor3588
@mahendrasandbhor3588 2 жыл бұрын
बोली भाषा ही प्रमाण भाषेपेक्षा जास्त समृद्ध असते. धन्यवाद आणि आभार हे शब्द किती कृत्रिम वाटतात.
@someshdevkar5387
@someshdevkar5387 2 жыл бұрын
आम्हाला नाही वाटत कृत्रिम.
@rushikeshkondhare1664
@rushikeshkondhare1664 3 жыл бұрын
मराठी भाषा दिननिमित्त सर्वाना शुभेच्छा
@DevendraChavan143
@DevendraChavan143 Жыл бұрын
मालवणी हि मराठी ची बोलीभाषा नाही मालवणी हि स्वतंत्र कोंकणी भाषेतील एक डायलेक्ट आहे कोंकणी स्वतंत्र भाषा आहे आणि यामध्ये (बार्देशी, कारवारी, मंगलोरी, मालवणी, साष्टी, ख्रिस्ती, बाणकोटी, चित्पावणी दालदी नवायती कोच्ची कुंकणा अंद्रुजी इ. पोटभाषा आहेत )
@sunilsuresh335
@sunilsuresh335 2 жыл бұрын
From Nagpur and very glad to listen भोकनटीकल्या on this platform Thanx for adding भोकनटीकल्या ( hi shivi nahiye ) 😂😂😂😂😂
@engma7549
@engma7549 2 жыл бұрын
नागपूर is love❤️❤️
@user-ee2lj8eq6q
@user-ee2lj8eq6q 2 жыл бұрын
@@engma7549 soon marathi will disappear in nagpur and vidarbha you rascal people... 😕😡
@archangel2546
@archangel2546 2 жыл бұрын
@@user-ee2lj8eq6q काय? तू जास्त नको बोलू
@user-ee2lj8eq6q
@user-ee2lj8eq6q 2 жыл бұрын
@@archangel2546 abey tu chup hindi cha gulam
@archangel2546
@archangel2546 2 жыл бұрын
@@user-ee2lj8eq6q Amhi varhadi bolto😁(marathi dialect) chup rae ata tu
@ashishanitaarunkarle3323
@ashishanitaarunkarle3323 3 жыл бұрын
*'बोलीभाषा'-वैभव मराठीचे!* माझ्या मराठीची बोलू कवतुके परि अमृतातेही पैजा जिंके! ज्ञानभाषा मराठी किती समृद्ध आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही,पण याच मराठीचे वैभव असलेल्या बोलीभाषेबद्दल आवर्जून लिहावेसे वाटतं म्हणून हा छोटासा प्रयत्न! काही लोक अतिशय संकुचित विचारांचे असतात. त्यांना असं वाटतं की, ते जे बोलतात तेच शुद्ध मराठी आणि बाकी इतर बोलीभाषा म्हणजे अशुद्ध,अडाणी,मागास भाषा! अशा संकुचित विचारांच्या लोकांना काय बोलायचं? विश्वाचा आकार केवढा? तर ज्याच्या-त्याच्या मेंदू एवढा! यांचे विचार हे त्यांच्या मेंदूएवढेच मर्यादित,संकुचित आहेत.. असंच म्हणावं लागेल. मुळात भाषा ही कधीच शुद्ध अशुद्ध नसते. फक्त आपण एका विशिष्ट भाषेला प्रमाण मानून इतर भाषांशी तुलना करत असतो. भाषा ही संवाद साधण्यासाठी,आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी असते आणि जी व्यक्ती मराठी लिहू शकते, बोलू शकते,शाळेत मराठी शिकते,जिची मातृभाषा मराठी आहे ती प्रत्येक व्यक्ती ही निश्चितच हे संकुचित विचार सरणीचे लोक जिला शुद्ध भाषा म्हणतात ती बोलू शकतात. पण या अशा बोलण्यातून आपल्या खऱ्या भावना व्यक्त होत नसतात. ते उगीचच ओढून ताणून बोलल्यासारखे वाटते. 'लय भारी हाय' मध्ये जी भावना आहे ती उगीचच ओढून ताणून बोलण्यात नसते! मी मान्य करतो सुसूत्रता येण्यासाठी व इतर काही कारणास्तव औपचारिक तसेच कार्यालयीन कामकाजाच्या ठिकाणी प्रमाण भाषेत बोलावे. पण इतर ठिकाणी समाजात वावरताना उगीचच सर्वांनी तसेच बोलावे हा निव्वळ मूर्खपणा वाटतो. सर्वचजण एकसारखे बोलू लागले तर मग ते विविधतेतलं सौंदर्य निघून जाईल. मग इतर बोलीभाषा टिकणार कशा? मला माझ्या बोलीभाषेचा खूप अभिमान वाटतो. अनेकवेळा आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्या बोलण्यावरून आपलं गाव कोणतं हे सहज ओळखलं जातं, त्यातूनच मग आपल्या भागातील लोक भेटतात व एक वेगळीच आपुलकी निर्माण होत असते. मी स्वतः जिथे जाईन तिथे माझ्या गावच्या ३२ शिराळा (सांगली) बोलीभाषेत व्यक्त होत असतो आणि सध्या शिक्षणानिमित्त पनवेल, रायगड जिल्ह्यात असल्यामुळे माझ्या बोलीभाषे सोबत आगरी बोलीभाषेत आवर्जून बोलायचा प्रयत्न करतो आगरी भाषेतील काही शब्द आपसूकच तोंडात येतात. बोलीभाषा या खऱ्या अर्थाने भाषेचं आणि तिथल्या संस्कृतीचं दर्शन घडवत असतात. आप्पासाहेब खोत यांनी स्वतःच्या शैलीत.. बोलीभाषेत कथाकथन केल्यामुळे एवढं मोठं यश मिळवलं आहे. अण्णाभाऊ साठे यांनी प्रमाण भाषेत केलेल्या लिखाणाबरोबर बोलीभाषेत पण तितक्याच चांगल्या पद्धतीने लिखाण केले आहे. आज दादूस विनायक माळीने स्वतःच्या आगरी बोलीभाषेत वेब सिरीज बनवून यु ट्युब वर धुमाकूळ घातला आहे. भारत गणेशपुरे यांनी देखील आपल्या बोलीभाषेतून आपली बोलीभाषा महाराष्ट्रभर पोहचवली आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत. प्रा.नितेश कराळे सर यांनी आपल्या विशिष्ट बोली भाषेत शिकवून यु ट्युब वर आपल्या बोलीभाषेला ओळख निर्माण करून दिली आहे. आपली बोलीभाषा ही आपली ताकद असते. मला माझ्या बोलीभाषेचा सार्थ अभिमान आहे कारण बोलीभाषा याच खऱ्या अर्थाने मराठीचे वैभव आहेत. तसे एकूण बोलीभाषांची अचूक संख्या सांगता येणार नाही कारण भाषा ही दर कोसावर बदलत असते. पण मराठीच्या ज्या विशिष्ट बोलीभाषा आहेत त्या जपण्यासाठी प्रत्येकाने अभिमानाने आपल्या बोली भाषेत व्यक्त झालं पाहिजे. ज्या लोकांना बोलीभाषेत बोलणे म्हणजे कमीपणाचे वाटते किंवा जे लोक इतरांना बोलीभाषेत बोलतात म्हणून कमी लेखतात अशा लोकांच्या डोळ्यात अंजन घालून सर्वांपर्यंत बोलीभाषेचे महत्व पोहचवण्यासाठी जमेल तसा लेख लिहीण्याचा प्रयत्न! कोल्हापुरी,सातारी,सोलापूरी,आगरी,मालवणी,नागपुरी, वऱ्हाडी,मराठवाडी... अशा अनेक मराठीच्या बोलीभाषा आहेत.प्रत्येकाने आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं.औपचारिक ठिकाणी ठीक आहे पण इतरत्र न लाजता आपल्या बोलीभाषेत व्यक्त व्हायला हवं आणि आपल्या बोली भाषेसोबत इतर बोलीभाषांचा देखील सन्मान करायला हवा. कारण बोलीभाषा याच मराठीचं खरं वैभव आहेत! आशिष अरुण कर्ले. #मराठी_बोला_चळवळ मराठी एकीकरण समिती
@user-rp1qj4sg7j
@user-rp1qj4sg7j 2 жыл бұрын
खूप सुंदर लेख
@JordanSullivanadventures
@JordanSullivanadventures Жыл бұрын
Wow, it's fascinating as an American to see the vast diversity of languages and dialects in India. It's incredible! :)
@Vicky-fl7pv
@Vicky-fl7pv 3 жыл бұрын
6:09 "प्रत्येक भाषेला *respect* करणं हा *individual approach* असायला पाहिजे हे माझं मत आहे." एका वाक्यात एवढे इंग्रजी शब्द हे दुर्दैव आहे
@vijaypawar3173
@vijaypawar3173 3 жыл бұрын
There r also East Indian marathi dialects spoken in mumbai ,Thane,Palghar districts. There is also Marathi-Portuguese Creole spoken in Korlai village,near Alibagh.🙏
@orderofphoenix8667
@orderofphoenix8667 3 жыл бұрын
Thank-you we also have it in vasai
@sianmachado8036
@sianmachado8036 2 жыл бұрын
Thank you For mentioning East Indian Marathi I am from Vasai
@harsh3391
@harsh3391 2 жыл бұрын
East India ?? 😂 Maharashtra is in west india not east. East is Bengal. 🙏🏻
@someshdevkar5387
@someshdevkar5387 2 жыл бұрын
@@orderofphoenix8667 i live in vasai too
@someshdevkar5387
@someshdevkar5387 2 жыл бұрын
@@sianmachado8036 i live in vasai too
@VNnimbs
@VNnimbs 3 жыл бұрын
Petition for भोकनटिकल्या T-shirt....✌️
@LKVPAWAR_ycmou
@LKVPAWAR_ycmou 3 жыл бұрын
#वऱ्हाडी
@devmeshram2731
@devmeshram2731 3 жыл бұрын
Shivya manala ka Yayale pahil varhadich disate
@pratikkoli4399
@pratikkoli4399 3 жыл бұрын
कठीण प्रश्नांचं जाऊदेत , पण सोप्प्या प्रश्नांची उत्तरं तरी नीट द्यायला पाहिजे होती. काहीतरी बाहेरच्या ग्रहांवरचे शब्द आणि प्रश्न विचारलेत असे सर्वांचे हावभाव होते...
@shrutimehendinailart8045
@shrutimehendinailart8045 3 жыл бұрын
Ek number video.. Indrajeet, chhan mahiti aahe tula. Khoop masta.. Keep going guys.. :-)
@mahen........
@mahen........ 2 жыл бұрын
हाऊ मना पोऱ्या शे 😄 खानदेशी भाषा मस्त बोली राहीनात... छान उपक्रम शे तुम्हना आपली मराठी माय ना येवढया बोली भाषा शेत, तुम्हना,चॅनेल ले पुढल्या वाटचाल साठी शुभेच्छा. जय मराठी, जय खान्देश
@kshitijmandhare769
@kshitijmandhare769 3 жыл бұрын
अप्रतिम चित्रफीत.. मराठी दिवसाच्या निमित्ताने आज आणखीन चित्रफिती पाहायला मिळतील अशी अपेक्षा ठेवतो...
@oldmonk2.1
@oldmonk2.1 3 жыл бұрын
थो गोल टोपीवाला विदर्भातला नाही बे उत्तराखंडातून आणला का बे 😂😂
@shreyasdeshpande5349
@shreyasdeshpande5349 3 жыл бұрын
Ek number video.. Last point " opinion on different bolibhasha" khup awadla...
@parthkabadi7222
@parthkabadi7222 3 жыл бұрын
It is imp. to express once feelings, no matter he/she use which language. But yeah we must preserve our mother tongue and the reginal language too.. Carry on Vishay Khol, you guys are awsome and doing great......... Congrats and Marathi Bhasha Diwasachya Hardik Shubbhechha...
@VishayKhol
@VishayKhol 3 жыл бұрын
Thank you so much for all the love and support! ❤️ असच प्रेम करत राहा
@rohitshahapurkar2085
@rohitshahapurkar2085 2 жыл бұрын
Thank you for including marathwada. Khup ch jast attention dilat nehmi sarkha ch. Dhanyawaad🙏
@kushp7923
@kushp7923 3 жыл бұрын
Title should be - Punyat rahilele Marathi mula trying different Marathi dialect 😅
@harsh3391
@harsh3391 2 жыл бұрын
These guys are mumbaikars not punekars 😂🤦🏻‍♂️
@61.pranamyajoshi23
@61.pranamyajoshi23 2 жыл бұрын
💯
@vedjoshi260
@vedjoshi260 5 ай бұрын
Ajjibat nahi, hi pora amchyaithli nahi, itki asshudh bhasha aahe hyanchi...
@dr.rajuramekar5804
@dr.rajuramekar5804 2 жыл бұрын
I am Dr.Raju Ramekar Practicing Radiologist in Adilabad ,Telangana . Regarding My copyright work , I have designed English Alphabet L by putting Horizontal line below the letter L to be used as ळ. I have applied for Copyright for this on 30/4/21 and Got it on 29/7/21 As the letter ळ is present in various languages like Marathi,Telugu,Kannada&Tamil I have designed the alphabetळ(Marathi), ళ(Telugu), ಳ(Kannada), ழ (Tamil)
@bhanupratap1063
@bhanupratap1063 Жыл бұрын
It Is also present In Hindi and Punjabi. But it'is not used in Hindi anymore with some exceptions. But Punjabi doesn't have specific letter for this 'ळ' sound.
@Snhpatil
@Snhpatil 3 жыл бұрын
Mastt..as usual👌 Tumche vishay nivadna mhnje khup innovative n need of hour asta👍
@VishayKhol
@VishayKhol 3 жыл бұрын
Thank you so much! असच प्रेम आणि suppprt करत राहा. ❤️
@borsepranav5193
@borsepranav5193 3 жыл бұрын
Very thankful for containing khandeshi 😍🥰
@rm1948
@rm1948 3 жыл бұрын
Well done..very impressive 👏👌
@suchim151
@suchim151 2 жыл бұрын
बोलीभाषेचा स्वीकार करण्यात अडथळा ग्रामीण- शहरी भागातला दुवा असाच फक्त नाहीये तर पुणे आणि पुणेतर असा सुद्धा आहे. पुणेकरांनी इतर भागातल्या बोलीभाषेचा आदर करायला शिकावं.
@rockwithsable
@rockwithsable 3 жыл бұрын
very good...language is more beautiful in its original form.
@atishmule7310
@atishmule7310 3 жыл бұрын
केवळ आमच्या सोलापुर जिल्यातच 10-15 प्रकारे मराठी बोलली जाते. सोलापुर cityतली बे वाली वेगळी, बार्शीची वेगळीच, पंढरपूरची थोडीशी वेगळी, अक्कलकोटची कनडीमराठी वेगळी, मोहोळ-मंगळवेढा कडची वेगळी, करमाळा वेगळी. आणि आता एक नविनच तयार होत आहे पुणेरी-सोलापुरी मिक्स🤣 म्हणतात ना प्रत्येक गावाची आपली एक भाषा असते.
@sandeeppaunikar
@sandeeppaunikar 2 жыл бұрын
छान! Good work. हा विषय तुम्ही समोर आणल्या मुळे subscribed.
@dikshabhaware2565
@dikshabhaware2565 2 жыл бұрын
Awesome video.. enlightening for those who made fun of other dialects.. proud of you guys..
@user-rp1qj4sg7j
@user-rp1qj4sg7j 2 жыл бұрын
मराठी मध्ये कंमेंट करायला शिका मूर्ख लोकनो😊
@samadhan251
@samadhan251 2 жыл бұрын
Good to see Abhipray in the video!!! Lai bhari mansa!!
@walter1894
@walter1894 3 жыл бұрын
तुम्ही लगा गावाकडची दोन चार टाळकी घ्या म्हणजे एक न काम होतय बघा सगळे शहराकडचे असल्यामुळे हा तेव्हड्यापुरता मर्यादित होतय
@sandeshmsg
@sandeshmsg 2 жыл бұрын
Great video... Loved it.
@alois_hitler
@alois_hitler 3 жыл бұрын
People who laugh on *Varhadi* should try hindi then we'll see who laughs😂😂 Ye kadhi uun khaale amchya itha
@technova3629
@technova3629 3 жыл бұрын
😎😂 unkhale bolwata kay be tele....
@Noone-ky6fl
@Noone-ky6fl 2 жыл бұрын
Konawar hasu naye mi malvani aahe aani saglya bolincha respect karto Jai Maharashtra
@rohitchaoji
@rohitchaoji 2 жыл бұрын
Don't remind me of the uun bro. I almost died at least twice in 48 degrees Nagpur heat.
@kunalpawar133
@kunalpawar133 3 жыл бұрын
Kharach amazing khup chaan ❤️❤️
@pallavimore761
@pallavimore761 Жыл бұрын
नरसाळ्या आणि बोंबलभिक्या हे दोन शब्द ऐकून खूप हसले मी.. सांगली - सातारकर 😍
@13janvi
@13janvi 2 жыл бұрын
Why does every Marathi video ignore Marathwada like we don’t exist?💀
@adyakartavya
@adyakartavya 3 жыл бұрын
Loved it
@commonman3744
@commonman3744 3 жыл бұрын
1, परभणी. आई मवा बूट कुठं हाय. 2. लातूर. लई गर्मी होऊ लाल्याय. 3. उस्मानाबाद. शेता कड येता का पावणं. 4. नांदेड. भाऊ शेता कड येत्या की ? 6. मालवण. मका रोज सकाळी चहा खाउक लागतो. 7. सोलापूर. हिकडं चल हिकडं. हिकडं जाऊन म्होरं जा. 8. पुणे. जसं que मधून ue काढून टाकल्या नंतर काही फरत पडत नाही तसं तू सोडून गेलास तरी मला काही फरक पडत नाही.
@prabhakarkadam8752
@prabhakarkadam8752 3 жыл бұрын
मालवणीत मका नाही बोलत . माका बोलतात . माका म्हणजे मला .
@technova3629
@technova3629 3 жыл бұрын
Kaybe Varhadi nai takli kabe amchi Vidharbhachi....
@pvnrt20
@pvnrt20 3 жыл бұрын
Solapur madhe be use kela jalta
@sachindandge764
@sachindandge764 3 жыл бұрын
🤣🤣👍👍👌
@criticalcommunist5
@criticalcommunist5 3 жыл бұрын
Bandya le yetas ka ? Varhadi
@AP-qe5wq
@AP-qe5wq 3 жыл бұрын
सगळ्यात आधी तुम्ही हा विषय निवडलात ह्या बद्दल खरंच तुमचं कौतुक
@atoz9481
@atoz9481 2 жыл бұрын
Really we want next part
@gaikwadbansode6381
@gaikwadbansode6381 2 жыл бұрын
मराठवाडा आहे महाराष्ट्रात... मंद लोक मराठवाड्याचे शब्द कुठे आहेत?
@MP-yp7ls
@MP-yp7ls 2 ай бұрын
Ya.im from Telangana border area to Karnataka and latur district maharashtra.y didn't they mention Marathwada?
@VRUSHAdK
@VRUSHAdK 3 жыл бұрын
तुम्हा समद्यासनी मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्या 💐💪
@sudhakar7889
@sudhakar7889 6 ай бұрын
When you guys speak it's a nostalgia. I remember our maid washing utensils. Same sound.
@amitnawale6401
@amitnawale6401 3 жыл бұрын
😎😎जगात भारी ..आम्ही कोल्हापुरी ..❤❤🤩 . . . पण "मराठी" माझी अम्रूतात ही पैजा जिंके 😊😊😜
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 2 жыл бұрын
😁
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 2 жыл бұрын
माझ्या मराठीची कौतुके अमृतात ही पैज जिंके
@adityabangar4588
@adityabangar4588 2 жыл бұрын
He gyaan bollywood kade asayla pahije because jevha bollywood valyanna marathi character dakhvaycha asel tar pustakatle 5 vakya bharpur zhalya marathi character dakhvayla
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 2 жыл бұрын
🚩प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मराठी भाषेवर तसेच बोलीभाषेवर गर्व केला पाहिजे गर्वाने बोलली पाहिजे असं हे इंग्रजी मिश्रित भाषा बोलने टाळले पाहिजे खूप अभिमानाची बाब आहे मराठी म्हणून जन्माला आलो , जय महाराष्ट्र 🚩
@Ashishvjoshi
@Ashishvjoshi 3 жыл бұрын
Videos खूपच आवडलेला आहे ❤️... बोंबलभिक्या😂😂😂
@sunitpendse
@sunitpendse 3 жыл бұрын
Good episode
@swapnilbachal7756
@swapnilbachal7756 3 жыл бұрын
मी साताऱ्याच्या असून सुद्धा मला बोंबलभिक्या शब्द आज समजला😂😂😂 thanks to #vishaykhol🙌🙌
@AzoRbus
@AzoRbus 3 жыл бұрын
हो ना मला सुद्धा😂😂😂😂😂
@VishayKhol
@VishayKhol 3 жыл бұрын
भाषा एक बोली अनेक! 😂❤️
@shubhamargade5400
@shubhamargade5400 3 жыл бұрын
Mala pn😂
@daredevil.813
@daredevil.813 3 жыл бұрын
Ky hoto yacha arth
@yograjshinde2996
@yograjshinde2996 3 жыл бұрын
तेवढं हाय...
@casperdigo8831
@casperdigo8831 2 жыл бұрын
That 'भूकंन्तिल्या' has a seperate place in every Nagpurkar's heart 😂
@ashokatkare3597
@ashokatkare3597 2 жыл бұрын
दादारे ते "भोकनटिकल्या" आहे.आंधळा या अर्थाची शिवी आहे, अस्सल नागपूरी
@engma7549
@engma7549 2 жыл бұрын
@@ashokatkare3597 हो भाऊ भोकनटिकल्या 👍👍
@SAlife1547
@SAlife1547 Жыл бұрын
एकदम बरोबर भावा 🤣
@krishnatpatil163
@krishnatpatil163 2 жыл бұрын
We are more comfortable with our dialects so in our region we can speak our dialects. However when we talk to people from different regions if possible we should try to speak standard language so that we can understand each other in a better manner. Here are some local words from a region. Try to figure out their meaning: साळुता डबरा कोरड्यास वाईच फोल्लार शिसतात कुटायस वकूत इस्तु गंडीव खेटार
@rupalifanse7559
@rupalifanse7559 3 жыл бұрын
5:15 kuthehi gel tari shivya deta aal pahije😂😂😂
@harddikindya4245
@harddikindya4245 3 жыл бұрын
देता येण्यापेक्षा कळणे पहीले महत्तव...
@anandnagpur111
@anandnagpur111 3 жыл бұрын
Male b yete 🔥🔥
@rohitkambale8832
@rohitkambale8832 3 жыл бұрын
Woh , Vishay hard bhava 🔥🔥🔥
@pritamlonkar786
@pritamlonkar786 3 жыл бұрын
4:38 Hardcore shivi ahe 😂😂😂
@nehakhanapurkar2231
@nehakhanapurkar2231 Жыл бұрын
ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे माझ्या मराठीचे बोल कौतुके अमृतातेही पैजा जिंके.मराठी भाषेतील अनेक बोलींची गोडी पुन्हा दाखवल्याबद्दल आभार.
@forestswaras
@forestswaras 3 жыл бұрын
कोंकणी ही मराठीची बोलीभाषा नव्हे, वेगळीच भाषा आहे. तिच्या स्वतःच्या खूप साऱ्या बोलीभाषा आहेत.
@amolmosamkar2468
@amolmosamkar2468 2 жыл бұрын
Tya madhe Malvani (Sindhudurg) chi भाषा , Sanghmeshwari (Ratnagiri) Chi भाषा ahe
@someshdevkar5387
@someshdevkar5387 2 жыл бұрын
तुमचं विधान चुकीचं आहे
@kartik-ds1tb
@kartik-ds1tb 4 ай бұрын
Ye chu ko cha aahe tuja
@hermionegranger7849
@hermionegranger7849 2 ай бұрын
Sarkne na dista ye lok taklen
@SM-br2qb
@SM-br2qb 3 жыл бұрын
Khupch mast ani बोंबलभिक्या Op😂😂
@sachinmundhe3107
@sachinmundhe3107 3 жыл бұрын
खूप छान प्रयत्न होता !! 👍
@Swapnil_Garad
@Swapnil_Garad 3 жыл бұрын
एखादा माणदेशी शब्द दिसला असता तर आणखी बरं वाटलं असतं 👍👍 तरीही मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा 😘😘♥️
@NeoHomoSapien
@NeoHomoSapien 3 жыл бұрын
Great 👏👏👏💐💐💐👍👍👍
@abhijeetdhole1019
@abhijeetdhole1019 3 жыл бұрын
कळकळीची सुचना : मराठवाड्यातील एकही शब्द/बोली आपण वापरला/वापरली नाही ( नक्किच मुद्दाम हून नाही पण अगदी सहाजिकतेनेच ) आणि १ subscriber गमावलात.
@shrikadam5822
@shrikadam5822 3 жыл бұрын
जाऊदे भावा,ह्या फालतू लोकांना काय माहीत मराठवाडा काय चीज आहे ते 💪
@actualangel5133
@actualangel5133 3 жыл бұрын
Shivya vegveglya deta yetat mahnun boli Bhasha shikavya.....ley bhari.👌👌👌👌👌
@aapalimaanas2989
@aapalimaanas2989 3 жыл бұрын
amhi belgaavche😀😀 maaj lai avaadal vdo! lai bhari banutyashi tumi vdos! sagalyaasna marathi bhasha dinachya shubhechha! tikun thoos paije marathi!
@sublimeranger
@sublimeranger 3 жыл бұрын
0:41 2:03 2:08 2:48 2:55, एक दिवस पण मराठी बोलू नाही शकत, सगळ्यात दांभिक.
@tumchabaap1985
@tumchabaap1985 3 жыл бұрын
Yedzava ahe toh
@Prasaddongare
@Prasaddongare 3 жыл бұрын
वशिल्याचे साले 👎
@harshalpednekar9857
@harshalpednekar9857 3 жыл бұрын
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ❤️❤️
@pradeepkadve9748
@pradeepkadve9748 3 жыл бұрын
नक्कीच गर्व असला पाहिजे आपल्या भाषेचा पण माणसाची कृती हि पण एक भाषा आहे, कारण ज्यांना बोलता किंवा ऐकता येत नाही ते कृती करून बोलततात।
@a_rachana23
@a_rachana23 3 жыл бұрын
खूपच छान 👍👍👍
@kaustubhjadhav
@kaustubhjadhav 3 жыл бұрын
Nice content!
@nileshat11
@nileshat11 3 жыл бұрын
हे माठ मराठी youtube वाहिनी चालवतात, धन्य आहेत सर्व,🙄
@winnerskatta
@winnerskatta 3 жыл бұрын
I want to on your tshirt - भोकनटिकल्या 😂😂😂
@prachibhamare
@prachibhamare 3 жыл бұрын
Ahiranii pahila aikun bhari watla #khandeshi🙏
@anubhav2392
@anubhav2392 Жыл бұрын
What is meaning of vishay khol
@Sachin-dp3tn
@Sachin-dp3tn 3 жыл бұрын
भारी वाटलं विडिओ बघून....... जय महाराष्ट्र.....
@vaibhavsane2
@vaibhavsane2 2 жыл бұрын
This is so good. - हे मी मराठी मध्येच लिहिले आहे. 😂
@Abhi-jq2jd
@Abhi-jq2jd 2 жыл бұрын
Belgaum cha naav ghetla, bara vatla ❤️ Ek video content belgaum saathi pan kara na ❤️ Many marathi ppl stay in belgaum and we feel, we have similar tradition & food culture as pune ❤️🥺 . Aplya belgaum madhe pan 3-4 marathi boli bhasha ahet 😂
@vishalzanje
@vishalzanje 5 ай бұрын
we know but its all okay if u are statewise out of maharatra but we are marathi peoples by heart just like konkani speaking marathi people in goa . andra , karnataka , tamilnadu we all need to preserve our mothertong . be carefull about next generations also should able to read and write marathi
@manyaa00707
@manyaa00707 3 жыл бұрын
इतर ३६४ दिवसांत, प्रत्येक चित्रफित मध्ये अशीच मराठी भाषा वापरावी ही विनंती 🙏
@amolyadav3207
@amolyadav3207 3 жыл бұрын
अरर कुठणं धरुनं आणली ही पोरं एकाला बी काय कळना...
@prashantmadankar866
@prashantmadankar866 2 жыл бұрын
Love you Vidharbh....❤️
@vedantwanwase2834
@vedantwanwase2834 3 жыл бұрын
Indrajit is epic 🔥🔥🔥
@dhanashreem6357
@dhanashreem6357 2 жыл бұрын
Bombalbhikya manje kai??? Koni tari sanga ...
@technophilia2229
@technophilia2229 3 жыл бұрын
Varhadi shivya.. Bhoknya means blind Bhokntiklya Bhokat ja Bhokat dhas Bahitad means mad Bahitad khopdya
@Thunderaahemi
@Thunderaahemi 3 жыл бұрын
Ahirani aikun bhari vatl khandeshi op Finally marathi op
Bhasha Ani Boli | Ft. @AapaliSosalVahini | Marathi Bhasha Din Special | #BhaDiPa
7:08
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН
Double Stacked Pizza @Lionfield @ChefRush
00:33
albert_cancook
Рет қаралды 85 МЛН
Женская драка в Кызылорде
00:53
AIRAN
Рет қаралды 470 М.
Why Does Marathi Sound So Unique?
23:58
India in Pixels by Ashris
Рет қаралды 849 М.
'Bus Stop' - Short Film by Anuj Prabhu
38:36
Anuj Prabhu
Рет қаралды 98 М.
Learn Marathi Pronouns | Learn Marathi Easily | With Shruti
12:23
Learn Marathi Easily
Рет қаралды 510 М.
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 106 МЛН