सलाम कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या प्रतिबंधक विलंबास प्रतिबंधसलाम कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या प्रतिबंधक विलंबास प्रतिबंध महाराष्ट्र
@sunilkhatu43159 ай бұрын
लय भारी आहे राव आपला video.. 👍💅💅
@devidaskharat77889 ай бұрын
खूप छान माहिती आहे सर
@balabhai4214 Жыл бұрын
शिस्तभंगाची कारवाई कुणाकडे करायची एक व्हिडिओ बनवा 🙏
@monishpatil4189 Жыл бұрын
मी महानगरपालिका विभाग अधिकारी यांनी माझ्या तक्रारी वर कोणतीही कायदेशीर कार्यवाही केली नाही म्हणून आयुक्त कडे शिस्तभंगाची कार्यवाही करावी म्हणून अर्ज केला होता त्या नंतर मंत्रालय प्रशासन विभाग मध्ये विभाग अधिकारी आणि आयुक्त यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी या साठी अर्ज मी पोस्टाने पाठविले पण काहीच respone नाही
@amolghadage25624 ай бұрын
Mantralayatil adhikaryanna ha shasan nirnay lagu aahe ka , sir ,
@SagarKhude-ps7jl Жыл бұрын
दप्तर दिरंगाई निर्णय s t महामंडळाला लागू होतो का
@Kathmalemauli5 ай бұрын
सर दप्तर दिरंगाई कायदा 2006 व आरटीआय 2005 वेगवेगळे आहेत का
@CosmicIdeas3 ай бұрын
different
@shripatipatil5286 Жыл бұрын
मी सहकार आयुक्त व निबंधक m. R. पुणे 1 यांचेकडे मार्च 2023 पासून 8/9 पत्रे पाठविली आहेत. कांही स्पीड पोस्टाने pathavali. त्यांच्या कडून एकाही पत्राचे उत्तर नाही. साधी पोहोच नाही. सहकारी santha हे सर्वात वरिष्ठ. परंतु तेच दाद देत नाहीत मग त्याचे कनिष्ठ काय दाद देणार. Ya मध्ये दप्तर दिरंगाई अर्ज कुणाकडे करायचे? आपण पाठपुरावा करणार का? मार्ग सांगा. ही सत्य परिस्थिती आहे.
@PathPurava Жыл бұрын
दिलेल्या पत्रांवर माहिती अधिकार अर्ज करा ...की या कार्यालयात मी स्पीड पोस्टाने ........ पत्र पाठवले आहेत त्यांच्यावर झालेल्या कारवाई ची माहिती मागवा.....३० दिवसात तुम्हाला rti अर्जावर काहीना काही उत्तर मिळेल...
@maheshpadwal2171 Жыл бұрын
Sir nambar milel ka
@subhashlondhe99458 ай бұрын
कायदे केले तरी वरचे अधिकारी खालच्या अधिकाऱ्यांना वाचवतात.सोपा ऊपाय म्हणजे यांना फटके देऊन सरळ करणे हाच ऊपाय राहिलेला आहे.जनता यांना मारायला चालु करणार.