Changli mahiti dilya babat dhanyawad .mahsul karyalya sudhrel ka
@liladharpatil69702 ай бұрын
Krupaya mahiti dyavi.🙏🇮🇳
@dhananjaymeher57693 жыл бұрын
सर आपण दिलेली माहिती खूप खूप मोलाची आहे
@dorik_kaka3 жыл бұрын
खुपच महत्वाची माहिती दिली सर जी प्रत्येक आर टी आय कार्यकर्ता यांनी या कायद्याच्या वापर केला पाहिजे धन्यवाद सर जी
@aniketkamble65863 жыл бұрын
Video बनवा ओके.. फास्ट
@shivprakashkanojia48443 жыл бұрын
V.good कारवाई करण्यात येईल अशी माहिती मिळनेस नॄम विनंती आहे जय महाराष्ट्र जय हिंद जय श्रीराम
@pratapdeshmukh95012 жыл бұрын
जन उपयोगी माहिती
@suryakantkulkarni4013 Жыл бұрын
आपला ही माहिती खूप उपयुक्त आहे दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत अर्ज कोठे आणि कसा करावा हा व्हिडिओ पाठवा
@gaffarkazi19723 ай бұрын
Apan daptar dirangai arja kasa dyawa te video dyavet
@mukeshsathe41053 жыл бұрын
धन्यवाद.... उत्तम माहिती दिलीत sir...
@gajananberad72792 жыл бұрын
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज सांगा सर
@girishachalkar31353 жыл бұрын
Very nice information 🙏 thank you sir ,please make a vedio of application in this rule
@santoshdeshmukh2123 Жыл бұрын
खुप छान माहिती
@rahanepurushottam55662 жыл бұрын
छान माहिती
@phulambritimes49233 жыл бұрын
Nice information sir
@uttamkedari70582 жыл бұрын
Very nice information
@deepakshende18733 жыл бұрын
Khup chan mahiti sir 🙏🙏🙏🙏🙏
@rajeshsonavane38603 жыл бұрын
हा व्हिडिअो अत्यंत उपयुक्त वाटला. दप्तर दिरंगाईबाबत रीतसर तक्रार कुणाकडे व कशी करावी, यासंबंधीचा व्हिडिअो आता क्रूपया लवकरात लवकर तयार करावा.
@vivekshisave83123 жыл бұрын
सर ३२ग कुळ कायदा अनुसार आमच्या जमीनिसंदर्भात केस चालू होती तेव्हा ,प्रांत कार्यालयात, सचिवालयातील निकाल आमच्या बाजूने लागला होता,तेव्हा प्रतिपक्षांने उच्च न्यालायत दावा केला ,तो दावा उच्च न्यायालयाने फेटाळुन लावला,तेव्हा सादर जमिनीची हप्तेबंदी आम्ही केली होती,मात्रं एम सर्टिफिकेट करण्यासाठी आम्ही ३ महिने तहसील कार्यालयात खूप वेळ गेलो परंतु ,,,,,, *तहसीलदार साहेबांची सही बाकी आहे* नंतर या ,असे सांगून ३ महिने निघून गेले परंतू संबंधित अधिकाऱ्याने एम सर्टिफिकेट पंजिकृत होऊ दिलं नाही व नंतर काळबाह्य झालं म्हणून आता पंजिकृत होणार नाही अशी सबब सांगितली व आमची जमीन प्रतिपक्षांने जिंकली यावर काही कार्यवाही होईल का सर ?
सेवानिवृत्तीनंतर भविष्य निर्वाह निधी रक्कम किती दिवसात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना उपलब्ध होऊ शकते.
@sohamkamble3065 Жыл бұрын
माझ्या नोकरी संदर्भात अधिकारी दिरंगाई करत आहेत.
@sanduanna64423 жыл бұрын
खुप छान सर
@rajkumarrathod95622 жыл бұрын
साहेब धन्यवाद तात्या नक्की व्हिडिओ बनवा
@pralhadwahule82113 жыл бұрын
Very nice video. Please give formate of application.
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
या विषयावर लवकरच व्हिडिओ येत आहे
@shivajiambekar4795 Жыл бұрын
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज कसा व कोणत्या नमुन्यात करावा
@akshayvidhate41312 ай бұрын
Sir ya kydytun takrar kote kavi
@shaileshmadke21973 жыл бұрын
Ha gr update zhala ahe kaa.2021 madhe vaparta yenarka
@pandurangdangrekar34993 жыл бұрын
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज कसा करायचा व कोण कोणाला करायचा त्याची माहिती द्यावी
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
लवकरच या विषयावर व्हिडिओ येत आहे
@uttamkedari70582 жыл бұрын
Ok
@sunilpilankar39892 жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi please send the form template
@yogeshkulkarni86402 жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi लवकर बनवा
@sureshkesarkar9598 Жыл бұрын
माहिती द्या
@pandurangdangrekar34993 жыл бұрын
साहेब दप्तर दिरंगाई कायदा जी आर पाठवा
@dyandevrupavte89742 жыл бұрын
सर मी महाराष्ट्र शासनाकडे भारतीय राज्य घटना कलम 197 नुसार सन - 2014 पासून परवानगी मागत आहे परंतु मला आजपर्यंत सरकार परवानगी देत नाही यावर मला मार्गदर्शन करावे हि विनंती
@pradeepdalvi8511 Жыл бұрын
माहिती खूप छान सांगितली आहे. पण अर्ज केला तरी देखील सरकारी कर्मचारी या गोष्टीला घाबरत नाहीत. उलट आमच्या कामाला जास्त विलंब केला जातो आणि काहीतरी त्रुटी काढून वेळ काढूपणा करतात. मला वाटतं एखादं उदाहरण अर्जाचा नमुना सादर करावा ही विनंती.
@ravindrawakhare17542 жыл бұрын
🙏🙏
@pandudangrekar59992 жыл бұрын
अर्ज कसा करावा सांगा उदा.बीडीओ आॅफीस तहसीलदार ऑफीस सीईओ ऑफीस पंचायत समिती ग्रामपंचायत कार्यालय मधे जर अर्जावर उशीर केला तर कोठे कोठे तक्रार करावी व अर्ज कोणाला व कसा करावा विडिओ बनवा
@MahitiAsaylachHavi2 жыл бұрын
हो नक्कीच प्रयत्न करेन
@mhoguniplants-oz7fi Жыл бұрын
bdo ,ceo , जिल्हाधिकारी आयुक्त ,सचिव
@sanjaypatil-cx5dq4 ай бұрын
दप्तर दिरंगाई कारवाईसाठी २०१६ मध्ये केला आहे. पण अद्यापही कारवाई करण्यात आली नसेल तर काय करता येईल...
@SanjayRaut-l4v6 ай бұрын
application kase karayche te sanga, dhanyavad
@laxmanthorat50303 жыл бұрын
There must be full staff to work within time....
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
Yes but currently work from home is allowed to staff
@KISHORSANGIDWAR10 ай бұрын
कार्यवाही कोणाकडे करावी
@dattatrayrajure82874 ай бұрын
आर ,ओ, आर च्या, प्रकरणात निकाल दिल्यानंतर, किती दिवसात, जमाबंदी ला फाईल देण्यात येते !माहिती सांगा!!!!@🙏🏾🙏🏾
@dgcreative28852 жыл бұрын
Yes kasa aarj karaych jra sanga pls
@phulambritimes49233 жыл бұрын
अर्ज कसा करावा सर
@rahanepurushottam55662 жыл бұрын
या कायद्याचा वापर होऊन शास्ती झालेला एखादी केस चा विडिओ बनवा म्हणजे सर्वांचे प्रशिक्षणच होईल.
@kishormate94012 жыл бұрын
Barobar ahe sir tevhach clear hoil n sir...
@AkshayDhawande Жыл бұрын
Sanga sir KSA Arj kraycha
@dattatrayjadhav31502 жыл бұрын
गावातील अतिक्रमण काढण्यासाठी माहिती मिळेल का
@sandeepfarde18442 жыл бұрын
Kasa Aarj karayacha te saga plz sir
@shakeelshaikh832411 ай бұрын
विभागीय चौकशी चालू असतांना अर्ज केल्यास त्यावर सदर कायदा लागू होतोय का?
@NirjaraSalve-b9z3 ай бұрын
दप्तर दिरंग कायद्याची अंमलबजावणी कुठे होते आणि कुठे करायला पाहिजे अधिकाऱ्यांवर कुठं कारवाई होऊ शकते याची मला पूर्णपणे माहिती देण्यात यावी
@deepaksasane994 Жыл бұрын
नमस्कार मी आपल्या चॅनेल वर नवीन add झालो आहे माझं असच एक वारसनोंद प्रकरण तलाठी आणि सर्कल ni 19 महीने काहीच कारवाई केली नव्हती मी वारंवार आरटीआई चा वापर करून प्रकरणावर पुढीलप्रमाणे प्रोसेस करायला लावली पण मला ह्या सरकारी कर्मचारी यांनी खूप त्रास दिला आहे मला त्यांच्यावर कठोर कारवाई करायची खूप ईच्छा आहे मला लवकरात लवकर योग्य मार्गदर्शन मिळावे. धन्यावाद.
@shivprakashkanojia48443 жыл бұрын
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज दाखल कसे करावी कृपया विडिओ बनावुन पाहिजे
@vinayaksolase36472 жыл бұрын
हो किंव्हा नमुना अर्ज द्या सर
@MothabhauGangurde-jy7rt11 ай бұрын
मी दिनांक 29/1/2023 ला तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला आहे पण आज पर्यंत कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण झाली नाहीत,
@vasdt120910 ай бұрын
सर तर ग्रामसेवकांची या कायद्या नुसार कार्यवाही साठी कोणाकडे अर्ज करावा BDO का CEO कडे
@shhamkkantgaawaande3 жыл бұрын
12 मे2006 चा शासन निर्णय कोणत्या विभागाचे आहे
@mhoguniplants-oz7fi Жыл бұрын
सामन्य प्रशासन
@dhammapalwadhave23212 жыл бұрын
Ho
@onlinedoctor27276 ай бұрын
दप्तर दिरंगाई कायदे 2006 c link madhe gr nahi
@appuraj23912 жыл бұрын
मी ग्राम सभेत प्रश्न उपस्थित करुण मला हवी आसलेलि माहिती मला दया अस सांगीतल तर ग्रामसेवक मला ती माहिती देन्यास तयार झाला परंतु आज एक ते सव्वा महीना झाला तरी मला ती माहिती मिलाली नाही तर मी काय कराव त्या ग्राम सेवक विरोधात
@MahitiAsaylachHavi2 жыл бұрын
RTI अर्ज करून माहिती मागा
@mhoguniplants-oz7fi Жыл бұрын
RTi
@satishkapse53303 жыл бұрын
अर्ज करण्याची पद्धत
@NitinNimkar_2 жыл бұрын
दप्तर दिरंगाई अंतर्गत तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे करावी ?
@MahitiAsaylachHavi2 жыл бұрын
त्याच ऑफिस मधील वरिष्ठ अधिकारी यांना
@faizanmanoli66383 жыл бұрын
📣📣📣 Indian election system kaisa chalta hai . Ex-: grampanchayat se le kr pm tk. Election system kaisa hota hai . Kon kise vote krta hai . Or kaise results lagaya jata hai. plz ye information jald se jald provide kro
@avinashkadam26892 жыл бұрын
सर माझी शेती ही वडिलोपार्जित आहे तर ती सावकारी नि घेतली आहे तर ती कशी मिळवावी
@shivrajjadhav1093 Жыл бұрын
पी डी एफ पाठवा कसा अर्ज करायचा आहे
@Ganeshkakulate10 ай бұрын
अधिकारी दोषी आढळल्यास तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे करायची
@pramoddal19982 жыл бұрын
सर आपला फोन नं . किंवा वाटषाँब नं सेअर करा आणि अर्ज कसा भरायचा
@mohammedyaseenshaikh533224 күн бұрын
शासकीय अधिकारी त्यांच्या वर गुन्हा दाखल कासा कराचा फॉरमॅट पाटवा सर. नमस्ते
@sangmeshwarswami96753 жыл бұрын
अर्ज कसा करायचा या बदल महिती ध्या 🙏
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
लवकरच या विषयावर व्हिडिओ येईल
@shailendrapatil49692 ай бұрын
सर दफतर दिरंगाई अर्ज कसे लिहायचे,
@madhavjadhav60774 ай бұрын
Mahsul kramachari saje war hajarch nastat .kay karyawshi karayechi
@sharadkoli33632 жыл бұрын
दप्तर दिरंगाई साठी अजी कसा करायचा?
@SuryakantNaik-sc5mt7 ай бұрын
दप्तर दिरंगाई कायदा सन २००६ मध्ये पहिले अपील दाखल केले.तेथे कारवाई केली नाही तर दुस-या अपिलाचा फाॅर्म व माहिती द्यावी अशी विनंती.
@omkarelectronicstvtkadadhe17743 жыл бұрын
दप्तर दिरंगाई कायदा २००६ अर्ज कसा भरायाचा याची माहिती द्यावी
@ravindragaikawad96922 жыл бұрын
नमस्कार सर दप्तर दिरंगाई कायदा 2006 चा GR व अर्जाचा नमुना टाका.
@MahitiAsaylachHavi2 жыл бұрын
Check on telegram channel
@maharashtrakesarinews3 жыл бұрын
Good
@A5119523 жыл бұрын
महोदय, मला आपणाजवळून हे जाणून घ्यायचे आहे की, जर इलेक्ट्रीक मीटर नादुरुस्त असेल आणि वायरमनने supply fuse. काढून नेलेले असेल, तर अशा परिस्थिती त महावितरणने देखील मासिक भाडे माझ्याकडून वसुली केलेली आहे. या परिस्थिती मध्ये मी काय कार्यवाही करावी. याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच या बाबतीत GR असेल तर त्याबाबत ही मार्गदर्शन करावे.
@gajanannichat719511 ай бұрын
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज द्या
@imrankazi3087 Жыл бұрын
दप्तर दिरंगाई कायदा अर्ज कसा करावा व पुढील कारवाई कशी होते त्या विषयी माहिती मिळावी
@vaibhavpawar2212 Жыл бұрын
Sir ji namskar दप्तर दिरंगाई कायद्या अंतर गत अर्ज कसा करावा
@hitendramodak95352 жыл бұрын
भाऊ कारवाई अर्ज याचा नमुना देण्यात यावा
@rajeshmurkute98333 жыл бұрын
Sir ha gr pahije kasa bhetal
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
व्हिडिओ खाली लिंक दिली आहे तेथून डाऊनलोड करा
@ShivdeepInfotech2 ай бұрын
अर्ज कसा करावा
@girishsahasrabudhe7065 Жыл бұрын
आपण एखाद्या कर्मचार्यावर कारवाई करण्यासाठी एखाद्या शासकीय कार्यालयात एखाद्या अधिकार्याकडे अर्ज केला परंतू त्याने अर्जाची दखल घेतली नाही तर पुढे कोणत्या अधिकार्याकडे व विभागाकडे दाद मागायाची याची उदाहरणा सकट माहीती द्यावी
@deepakmore37363 жыл бұрын
गलिच्छ वस्ती (slum)बाबत योग्य माहिती मिळेल का 🙏🏻
@aniketkamble65863 жыл бұрын
सर माझी माहिती 15/12/2015.. ची माहिती मागितली होती.. जून 2020 ला माहिती अधिकाऱ्याने माहिती गहाळ झाली आहे असे म्हंटले आहे.. मी दुसरी अपील माहिती आयुक्त पुणे यांना केली आहे.. दप्तर दिरंगाई या कायद्याने त्याच्या वर कशी कारवाई करावी व्हिडीओ बनवा...
@aniketkamble65863 жыл бұрын
माझा मोबाईल नंबर 8830369809
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
लवकरच या विषयावरील व्हिडिओ येईल
@aniketkamble65863 жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi 👍❤️🙏
@dundappachougule33624 күн бұрын
. महोदय,... कित्येक सरकारी अधिकारी आपल्या कामात पदाचा गौरवपर करून अज॔दाराला भरपुर त्रास देतात., अज॔दाराची मागणी एक असती. त्याला दिलेली माहिती दुसरीच असते . यावर उपाय काय आहे. नमस्कार.
@MahitiAsaylachHavi3 күн бұрын
अपिल, तक्रार पाठपुरावा करने
@shankarbhat1518 Жыл бұрын
शॉर्ट सर्किट घरामध्ये झाला बाबत तक्रार दाखल केली 4/6/2023 रो होती परंतु कुठलेही अधिकारी व लाईन टॉप आलेली नाही व पाठ पुरावा करून देखील कारवाई केलेली जात नाही मनुन मी वचा अधिकारी यांना पाठ पुरावा करून तरी सुद्धा कारवाई करत नाही दप्तर दिरंगाई कायदा अर्ज कसा व कुठे करावे सांगवी विनंती आहे
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
सर्व अर्ज सोबत जोडून विदुत लोकपाल यांना तक्रार करा
@sandeepfarde18442 жыл бұрын
Ho sir kapalet Kashi Karachi te saga
@Behoshbanjara2 жыл бұрын
kasaa arj karaava sir
@MahitiAsaylachHavi2 жыл бұрын
या वर लवकरच Video येणार आहे
@rajugujar886 Жыл бұрын
तक्रार आर्ज कसा करायचा ह्याचा फॉरमॅट हवा आहे
@hpfashiononline3 жыл бұрын
Daptar dirangayi cha karavahi var tumhi video banavla nahi tar ya video cha upayog kasa karnaar ? Please karavahi kashi va kuthe karaichi ha video lavkarat lavkar banva 🙏
@samundmanish71042 жыл бұрын
अर्ज कसा करावा माहिती मिडन्याबाबत
@IshwarChandre-fp8er Жыл бұрын
सर मला दपर दिरंगाई अर्ज करायचा आहे
@shravankhobragade86743 жыл бұрын
सर दप्तर कायदा चा जी आर भेटलं काय.
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
या व्हिडीओ खाली लिंक दिली आहे तेथून डाऊनलोड करा
@nileshtambe25993 жыл бұрын
सर आस्थापना व पीएफ यांना दप्तर दिरंगाई कायदा लागू होतो का
@DayanandPatil-pm6ed2 жыл бұрын
@@MahitiAsaylachHavi दप्तर दिरंगाई अज॔ कसा करायचा ....
@hindusthannews73 жыл бұрын
छान माहिती आपला no मिळाला तर बर होईल
@shashikantbhusare9000 Жыл бұрын
माहिती अधिकार या अर्जाची माहिती दिली नाही तरी दप्पर दिरंगाई कायदा लागू होतो ❓
@MahitiAsaylachHavi Жыл бұрын
हो करू शकतात
@MFARUKKADRI Жыл бұрын
जिल्हाधिकारी हे दफ्तर दिरंगाई कायदा च्या कक्षेत येतात का
@mhoguniplants-oz7fi Жыл бұрын
येतात
@surekhabhosale61922 жыл бұрын
शासकीय कार्यालयात अर्ज दिल्यावर किती दिवसात उतर देणे अपेक्षित आहे
@mhoguniplants-oz7fi Жыл бұрын
15 दिवसात
@yashwantamrutkar30223 жыл бұрын
हा जी.आर.कुठे व कसा मिळेल? खुप छान माहिती दिली आहे.आजच्या काळाची गरज आहे.
@MahitiAsaylachHavi3 жыл бұрын
व्हिडिओ खाली लिंक दिली आहे तेथून डाऊनलोड करा
@gajanankolekar95395 ай бұрын
मा.साहेब नमस्कार मा.उच्च न्यायालयाच्या आदेशा तहशिलदार यांनी रस्ता खुला करुन दिला नतंर तो आडवला वारवार अर्ज करुन सुद्धा तहशिलदार खुला करत नाही काय करावे मा वि.आयुक्त साहेबचे खुला करन्याचे पत्र आहे जिल्हाधिकारी सा.चे पत्र आहे काय करावे
@MahitiAsaylachHavi5 ай бұрын
कोर्टा वकिलामार्फत अवमान याचिका दाखल करा तहसीलदार विरोधात, Subscribe the Channel 🚩