भाऊ मी पण mpsc preparation करत होतो , एक पोलीस भरती पण केली. Combine 3 परिक्षा नापास मग SSC GD constable मध्ये परिक्षा दिली CISF Post मिळाली, आता पुढच्या आठवड्यात ट्रेनिंग ला निघालो भाई, सुटलो या स्पर्धा परीक्षा च्या मायाजालातून
@surajsuryawanshi81512 жыл бұрын
अभिनंदन
@ankushchavan27662 жыл бұрын
Kadak bhava mi pn ssc gd chi tayari kartoy
@bhaveshpatil85132 жыл бұрын
28 la ka bhau
@adeshchougale72912 жыл бұрын
@@bhaveshpatil8513 maz 28 la aahe... Barawha la
@adeshchougale72912 жыл бұрын
Tuz training kuthe aahe bhava?
@surajgaikwad4170 Жыл бұрын
भावा खूप छान मार्गदर्शन केलं.जो पोलीस भरती करत असतो त्यालाच माहीत असतं पोलीस होणं किती अवघड असतं तुझं प्रत्येक वाक्य मनाला लागत होतं जे सांगत आहे ते सगळं एकदम सत्य आहे 👍👍
@loknathJadhav21512 жыл бұрын
माझे ही एक दोन मित्र आहेत जे 4-5 वर्षापासून पोलीस भरती करत आहे. एक जण मागच्या भरतीला 1-2 मार्कस ने गेला. एक 27 वर्षाचा आहे तर एक 26 वर्षाचा..वय खूप झालंय..पण प्रयत्न दोघांचे पण चालू आहेत. आई वडिलांच्या , गावाकडच्या लोकांच्या ही खूप अपेक्षा आहेत की लवकर पोलिस होतील. पण ह्या वेळेस दोन वर्षांनंतर भरती आली आहे तर competition मात्र खूप असेल ह्या वेळेस. दोघं ही खूप अभ्यास करतात..बघू आता ..त्या दोघांनाही आणि पोलिस भरती करणाऱ्या सर्व मित्रांना परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा..!
@NetajiRanpise Жыл бұрын
Zale ka mg police
@unstoppable94262 жыл бұрын
सत्य परिस्थिति आहे सर, (माझाही हाच अनुभव) योग्य मार्गदर्शन केल तुम्ही. धन्यवाद.
@rahulwable69242 жыл бұрын
वैचारिक किडा या प्लॅटफाॅर्मवर खरच खुप मोटीवेशनल विडिओ येत आहेत . आणि आम्ही देखील मोटीवेत होत आहोत. 🙏
@deepakkshatriya70482 жыл бұрын
खूप सुंदर सर तुम्ही एक दम बरोबर समजून सांगितले येणाऱ्या पिढीला तुम्ही जे काही बोललात त्यातून काहीतरी धडा घेतील बेस्ट ऑफ लक
@sandeepwaghmare25532 жыл бұрын
भाऊ तुझ्या ह्या गोष्टी ऐकून मन भरवून गेलं तू शेवटी म्हणतोस की मानापासून प्रयत्न केला पण नाही करू शकलो; मी आई वडिलांच स्वप्न पूर्ण .कधी कधी पोलिस भरती करणाऱ्या पोरांच्या आयुष्यात खूप अडचणी असतात; माझ्या ही खूप आहेत माझा छोटा भाऊ वेसनाच्या आरी गेला त्याला गुन्हेगार बनायला आवडत.वडील drink करतात मी middle class फॅमिली मधला मुलगा आहे जिद्द आहे पोलिसात जाण्याची जस police force जॉईन केल्यावर समाज्याच्या सुरक्षाची जवाबदारी घेतो ना तसंच मला माझ्या घरच्यांचीही सुरक्षा करायची आहे .मनात विचार जरी आला ना पोलीस नाही झालो तर खूप दुःख होत.काय होईल त्या आईच्या स्वप्नच जे तिन्हे माझ्यात पाहिलं काळीज फाटल तिचं म्हणून जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यत Never give up😞अपेक्षा फक्त एवढीच असेल सत्यमेव जयते🥺
@swapnilsakpal27962 жыл бұрын
Best of luck
@akshaykota46952 жыл бұрын
Best of luck bro
@chaitanyagavandi54842 жыл бұрын
Best of luck bhava🙌💕
@rameshwarrathod26362 жыл бұрын
same filing bro best of luck bro
@prashantjadhav1042 Жыл бұрын
Bhava chi kalji ghe successful hoshil ( bhaav nakkich sudhrel )
@ramm.93082 жыл бұрын
महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांना विश्वास नागरे पाटील यांनी mpsc/स्पर्धापरीक्षा हे मृगजळ दाखवुन इकडे आणले. आजच्या घडीला 90% मुलं हे त्यांचे भाषण एकूण आलेले असतात अगदी मी पण पण तुम्ही वास्तव सांगितले...
@priyarya072 жыл бұрын
बरोबर
@nileshpawar17812 жыл бұрын
😀😀
@SandipPatil009 Жыл бұрын
मी पण हे नांगरे पाटलांचे व्याख्यान 2008 मध्ये ऐकलं होतं. आज पण हे व्याख्यान पोरं ऐकतात आणि स्पर्धा परीक्षाच्या मृगजळात ओढले जातात.
@p.9094 Жыл бұрын
😂😂😂
@bharatfirstreaction2 жыл бұрын
Last sentence is great... लढलो पण हरलो नाही 👏👏👌
@swapnilsakpal2796 Жыл бұрын
धन्यवाद
@pratikdhamale6284 Жыл бұрын
डोळ्यातून पाणी आल मित्रा.. खरी स्टोरी आहे ही...
@sonawanepavan81452 жыл бұрын
खूप साध्या आणि सरळ पद्धतीने explain केलंय दादा खुप छान ❤️✒️
@swapnilsakpal2796 Жыл бұрын
धन्यवाद
@gp.1002 жыл бұрын
एक नंबर भाऊ डोळ्यातून पाणीच आलं,🤝😌 शेवटी खुप ग्रेट बोललात. आपण पोलीस होऊनच दाखवणार आणि एकदिवस नक्की भेटणार तुम्हाला.🤝
@swapnilsakpal2796 Жыл бұрын
हो नक्की हो आणि वर्दित ये मला भेटायला मी आनंदानी तुझी वाट बगतोय
@swapnilsakpal2796 Жыл бұрын
पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
@TEJASCHAVAN-hj7of Жыл бұрын
@@swapnilsakpal2796 bor bor bloas mi 2 marks nie galo Mumbai police la
@jatinmalekar63142 жыл бұрын
या सगळ्यात मजबूत छापले ते अकॅडेमी वाल्यांनी...मजबूत येड्यात काढलं IAS,IPS लाॅबीने
@akshaykota46952 жыл бұрын
Right
@pratikmanjulkar73872 жыл бұрын
आता हा शेवटचा प्रयत्न असेल... अता घरी येईन तर अंबुलान्स मधनच नाही तर वर्दी वरच 🙏
@vaibhavtathod76782 жыл бұрын
अक्षरशा एकदम भावनिक आणि रडायला लावणार सत्य बोललात दादा
@swarajsakpal89592 жыл бұрын
100% reality मुलांनी पण थोड advance राहील पाहिजे मनाने विचार न करता डोक्याने विचार करून निर्णय घ्यावा कोणत्याही एका गोष्टीवर depeden राहू नका multiple options तयार असेल पाहिजे.
@maheshkheere277 Жыл бұрын
Bhau, tumhi kharach khoop chhaan margadarshan kele Ashe, hat's off to you
@pavanjadhav13552 жыл бұрын
खूप मार्मिक बोलतात.... सत्य परिस्थिती सध्याची धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@akshaypawar56162 жыл бұрын
True 💯
@santoshsawant9912 жыл бұрын
भाऊ माझे नाव सेव करुण ठेवा… एक दिवस मी तुमच्या चैनल वर येनार… आज खुप त्रास सहन करतो आहे मी पण एक दिवस नक्की येनार.. धन्यवाद टीम💛
@marathiviral91342 жыл бұрын
पाहू sreen shot drive la save karato
@keeplearning48772 жыл бұрын
@@marathiviral9134 Nice
@rvd4832 жыл бұрын
Bus ki ashech bharavun jaata Laglyavr mahitch hote
@santoshsawant9912 жыл бұрын
@@marathiviral9134 शंभर टक्के
@Skkksksjsjsjskkeje5 ай бұрын
Are alas ka😂
@sagargopale2 жыл бұрын
salute भाऊ तुम्हाला...सत्य दाखवले आहे तुम्ही
@UnaadSomu2 жыл бұрын
जे सिलेक्ट नाही झाले ते security guard म्हणून काम करू शकतो, मी पण करतोय, पगार कमी आहे पण काही गम नाही, मजा येतेय. महिन्याला ठराविक रक्कम वाचून योग्य ठिकाणी investment करा, त्यातूनच काहीतरी व्यवसाय सुचतो पुढे
@aakashkasabe59132 жыл бұрын
bhau mi pn datamatics join krlu tyasathu bghu ata dogh sobt jamatay ka
@akshaypawar56162 жыл бұрын
Right 👍
@kepler5927 Жыл бұрын
Best wishes for you 🎉
@sanketdalvi29422 жыл бұрын
Proud of you swapnil dada......This is Very important information for todays youth....👍👍
@swapnilsakpal27962 жыл бұрын
धन्यवाद
@priyarya072 жыл бұрын
खूप खूप खूप छान विचार बोलणे......पोलिस भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाला मुलीला हा व्हिडिओ बघून नक्कीच फायदा होईल...कारण त्यांच्याबरोबर सेम हेच घडतय जे तुम्ही बोलला आहात.. खूप छान व्हिडिओ thanks! शेवट खूप छान ....
@abhirider5672 жыл бұрын
Best speech ever that make me speechless ❤️🎉
@adinathbabar630 Жыл бұрын
भाऊ एकदम खर बोललात ..खर वास्तविक परिस्थिती तुम्ही सांगितलीत् ...धन्यवाद भाऊ.👍
@socialjustice18872 жыл бұрын
Swapnil Bhava Tula Javalun Bagitalay Kharach Khup Kahi Aste Tarunasathich Mokal Vastav Mandatos Boltos Abhiman Vatato Tuza Great 🔥
@GiramRevati2 жыл бұрын
Sir kharch khup khar sangitl Tumcha video khup khup शेयर व्हावा 🦾🦾
@tulsamadavi9799 Жыл бұрын
खूप छान माहिती मार्गदर्शन देता सर असेच आम्हाला माहिती देत रहा खूप खूप धन्यवाद
@swapnilsakpal2796 Жыл бұрын
हो नक्की
@sachinpol25842 жыл бұрын
दादा पोलीस भारती साध्या passion मनून नाही तर वर कमाई आणि क्वार्टर्स साठी लोकप्रिय आहेत
@sayalisatvilkar6442 жыл бұрын
लोकांना वाटते govt म्हणजे कोणी देव असतो... आणि आपण सोशिक वृत्तीचे आहोत... आणि असच पाहिजे असं लोकांना वाटते
@mayurnikam0702 Жыл бұрын
Jay Hind Dada Mi Mayur Nikam 2013 la B.S.F mde bharti zalo pn Maze friend circle mde ajun ek pn Jan bharti nhi zale khup Chan information deli tumi... aaj aapn bharti Sobt business pn kra
@dipbhagat35512 жыл бұрын
Love u bro motivation level 1000% 🙏🙏🙏🙏❤
@pavanperkar932 жыл бұрын
शब्द नाही दादा ( परंतु या सरकार ला याच काय कोणत्याही सरकार ला सामान्य लोकांशी काही घेण देणे नाही.
@deepakbirajdar40262 жыл бұрын
आयचा दाणा शासनाच्या... कुणाचं काय पडलेलं नाही यांना.. पापडासारखी झालेली पोळी खावी लागते आहे.. डोळे भरून आले दादा..
@shaymraut25902 жыл бұрын
खुप छान मार्रदर्शन सर् धन्यवाद 🙏👌
@sandeepgaikwad5715 Жыл бұрын
Bhai 1no. Pawar Aali parat ubharahanay chi ... Gert bhava.👍🙏
@amolkharat72652 жыл бұрын
💯✅bhau tumche shabddh ekun man gahvrun ale sir. 🙏
@narayankapse4663 Жыл бұрын
बरोबर आहे सर तुमचं. ... शेवट होती भरती माझी वय मर्यादा वाढवून दिले तर बरं होईल या भरतीला 😢
@swatimogale6 күн бұрын
7:0 खुप छान सर तुमच्या मदतीमुळे त्याला पोलीस होता आलं
@rutikkhilare87912 жыл бұрын
Ho mazya मित्रांनी 2020 हया कारना साठी त्यांनी आत्महत्या केली त्यात lockdown 😭😭💐
@ramm.93082 жыл бұрын
मी राज्यसेवेचा अभ्यास करत होतो. 2-3 राज्यसेवेचा मेन्स दिली combine मेन्स पण दिल्या पण जमलं नाही शेवटी सरळ सेवेमधून सिलेक्ट झालो. प्रयत्न करत राहा यश मिळेल पण वेळ लागेल
@shreechaudhari2790 Жыл бұрын
कधी कधी वाटतं की पोलिस भरती किंवा एम पी एस सी अभ्यास सोडून राजकारणात प्रवेश करावा. एक वेळेस ग्राम पंचायत सदस्य म्हणून निवडून आलो तरी मरे पर्यंत पेन्शन मिळेल. ५ वर्षात गाडी बंगला बँक खात्यात पैसे राहतील.
@adarshbhandare2451 Жыл бұрын
मनापासून salute sir तुम्हाला❤
@aadityasuryawanshi2251 Жыл бұрын
Totally a platform with all great talents and with a great initiative to change the thinking and thought of world totally obsessed with all the guest and the your concept all respect to you all and sapkal sir like many more thank you keep going make more concepts like this ❤💯
@govardhanpatil69092 жыл бұрын
Reality aahe dada hi karach khup chan speech sir........👌👌👆👆💯💯💯👍👍👍👍
@sandeshpund555510 ай бұрын
भाऊ खूप छान बोलला खूप भारी विचार आहे तुमचे❤😊
@yogeshgaonkar1302 Жыл бұрын
भावा बरोबर बोला तू आयुष्य बरबाद होता भरतीत माझ्या भावाचा झालं पण त्याच्या नंतर मी झालो भरती आज माझ्या मध्ये तो स्वतःला बगतो मला अभिमान आहे ह्याचा तू बरोबर बोला अभिमामने सांगा लढलो शेवट पर्यंत हार नाही मानली 🙏👍
@sunilbarde72352 ай бұрын
बरोबर आहे सर जे मुल पोलीस भरती करतात त्यांच्यासाठी सरकारनी हे केलं पाहिजे❤😌😌
@gkgk-j7j2 жыл бұрын
जॉब की 1 नम्बर व्याख्या केली तुमि👌
@onkarjoshte5290 Жыл бұрын
सलाम दादा खूप चांगल मार्गदर्शन केलं
@OmkarShaha2 жыл бұрын
🙏खुपच सुंदर विचार मांडलाय या सराणी हे खरे आहे. एक एक शब्द खरा हाय. हिच खरी परीस्थिती आहे. ❤️👌🙏
@rohangadagade50452 жыл бұрын
भयाण सत्य.... हे बदलायच असेल तर केवळ एकच पर्याय मतदान. मतदान जोपर्यंत विकास, नैतिकता आणि पुढच्या पिढ्यांच्या भविव्याबाबत विचार करून केले जात नाही तोपर्यंत हे असच चालणार. कारण सरकार, सिस्टम वाईट नाही तर निवडून गेलेली लोकं असंवेदनशील आहेत, त्यांनी काळीज गहाण ठेवले आहे!!! || जय महाराष्ट्र ||
@swapnilsakpal27962 жыл бұрын
धन्यवाद
@wholeworld69932 жыл бұрын
खरंय दादा आपल्याला जो बिझनेस करायचा आहे त्या related नोकरी करून शिकून पैसे भेटता
@suprabhakadam1376 Жыл бұрын
खूप भारी विचार मांडले भाऊ!
@ajitwaghmare47282 жыл бұрын
लाखो कि बात बताई हे आपने 👌👌👌👌👌👌
@vishnugode67152 жыл бұрын
खूप भारी वास्तविक मांडणी पण सरकारने या सर्व गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे सरकार या गोष्टींकडे जाणून बुजून लक्ष देत नाही ते त्यांच्या तिजोऱ्या भारतात बाकी काय नाही
@UnaadSomu2 жыл бұрын
देश सेवा काय फक्त पोलीस, मिलिटरी आणि अधिकारीच करतात का, इतर लोक काय उपटतायत फक्त, ही एवढी प्रचंड मोठी अर्थव्यवस्था काय त्यांनीच उचलून धरली का, त्यांचा रोल महत्त्वाचा आहेच पण अगदी चहा विकणारा माणूस पण तितकाच महत्त्वाचा आहे.
@walmikkasar92482 жыл бұрын
Tu ky kaam karto re bho...... sang tr
@akshaynimdeo5082 Жыл бұрын
Right
@akshayshinde324 Жыл бұрын
🙏🙏 khup chaan 🙏🙏
@devamorefocusongoal82652 жыл бұрын
भाऊ तुझा प्रत्येक शब्द हृदयापर्यंत पोचला हृदयाला लागला तुझ्यात स्वतःला बघितलं 🙏🙏🙏🥰🥰🥰
@swapnilsakpal2796 Жыл бұрын
धन्यवाद
@harshalsomankar45642 жыл бұрын
Thank you bhau syatya paristhithi sangitlyabadal.
@subhashsurvase2362 жыл бұрын
बऱ्याच मुलांचं आयुष्य बरबाद झाला सर या भरती मुळे त्यात मी पण आहे सर
@vikasbhosle9772 жыл бұрын
mipan
@vitthaldubal2048 Жыл бұрын
Bhau khup chan vatle tumche speech bagun
@copslifestyle07072 жыл бұрын
100% खरय सर धन्यवाद.
@sandeepmahajan14387 ай бұрын
मी देखील जालना येथे पोलीस झालो 2008 त्यानंतर मी महसूल येथे 02 वर्ष काम केले त्यानंतर जिल्हा परिषद येथे 03 महिने काम केले त्यानंतर पोस्ट ऑफिसला सिलेक्ट झालो. मेहनत हेच आपले भविष्य बदलू शकते 🙏👍
भाऊ खर बोलास सलाम भाई 🙏💕, options A,B,C नेहमी ठेवा
@sumitshimpvlogs2 жыл бұрын
एक बरोबर आहे सर हे सरकार फक्त गरीबांचा लेकरांना लुबाडाचे काम करत आहेत सर याला कारणीभूत आपलेच लोक आहेत अशा सरकारला निवडून द्याला हवे की बेरोजगारांच्या मुलांचे स्वप्न पूर्ण करेल आताचे सरकार फक्त खाणारे आहेतः
@mayurjagdale58692 жыл бұрын
खूप सुंदर सर.. खूप आपलंसं वाटलं.. आणि आत्मविश्वास वाढला तुमचे विचार ऐकून... खरच खूप छान वाटलं सर..
@virajrameshmahale81342 жыл бұрын
अनुभव तुमचे खुप ग्रेट आहेत
@shamnagode4800 Жыл бұрын
Ending speech great.....👌✌️
@lakhanrathod44242 жыл бұрын
Sir khrch khup kahi shikvun dil ya video mdhaun tumhi ..khrch 🙏
@adityapawar8498 Жыл бұрын
Dada khup masth sagithlas aagdhi darobar aahy
@pradnyeshushire5528 Жыл бұрын
खूपच छान विचार मांडले दादा १ no.
@rudra369gl Жыл бұрын
खरं बोलतो भावा तु!!!
@sjeet04112 жыл бұрын
खरं आहे भाऊ...🙏 थोडा फार बॅकअप प्लॅन पण ठेवायला हवा...👍
@swapnilsakpal27962 жыл бұрын
Ho nakkich
@akshaykota46952 жыл бұрын
Right
@akshaykota46952 жыл бұрын
भाऊ एक नंबर बोलला तू एक दम पण मोकळे पणाने
@pzs34112 жыл бұрын
Dada ekdam barobar bole tumhi mazya manatla 💯
@rekhaawari1312 жыл бұрын
1 no .. Bhai thanks..
@sourabhgudlawar79642 жыл бұрын
Bhava tu mala dusra marga delas thanku ❤😊😞😔... Pn khup vaet paristiti ahe aplya Maharashtra chi. 🙏