मन सुन्न झाल यार त्या point ला 😢 मि एक शेतरीच आहे B.com केलय तरीपन शेतीच करतोय खुप वाईट दिवस आहेत 😢
@SsAgroFaming11125 жыл бұрын
आज शेतकरी मनाने व पैशाने सर्वाधिक श्रीमंत आहे 5एकर शेतीची किंमत आज 60लाख आहे 2वर्षांनी 70होईल आणि नोकरी वाला 2 गुंडे घराचे लोन आयुष्यभर फेडतो.
@patilavdhootravindra13295 жыл бұрын
भावा मनातलं बोललं सलाम मराठी किटा👍
@SsAgroFaming11125 жыл бұрын
@@patilavdhootravindra1329 एक शेतकरी 💪👌
@Shambhu....223 жыл бұрын
Right bro 👍 शेतकऱ्यांचा आणि जवानांचा विषय काढल्या बद्दल धन्यवाद 🙏
@milinddhopat14193 жыл бұрын
👌
@aryan35453 жыл бұрын
Bhai Pori itka nirlaja hotya tyana kalavar suddha te excuses det hote Aga jar Tumhala tyancha badal yeudach apla pan vatta magh ka nahi 😡😡 Nirlaja muli
@pradipmujumale30005 жыл бұрын
भाऊ आह्मी शेतकरी आहोत ✌✌🚩🙏 आमच्याबद्दल भावना व्यक्त केल्याबद्दल सलाम मराठी किडयाला 🙏😘
@ajityewale72765 жыл бұрын
Haa bhau
@shubhambornarepatil5 жыл бұрын
Ho naki Bhau
@chetansutar47645 жыл бұрын
Khar aahe bhau
@suhaswani20925 жыл бұрын
हो खरच🚩🚩🚩👈👑
@avinashparise19225 жыл бұрын
हो भाऊ खरंच
@ravindrapatil38834 жыл бұрын
भाऊ तुम्ही शेतकरी साठी विचार मांडले त्यासाठी तुमचे खुप खुप आभार
@foujiqueen18352 жыл бұрын
फौजी ची बायको व्हायला नशीब लागतं आणि शेतकर्याच्या घरात जन्माला येणे भाग्य लागतं अभिमान वाटतो मला मी फौजीची बायको असल्याचा फौजी आहेत म्हणून तर आपण येथे सुखाने राहतो आणि निवांत झोप घेता व्हिडिओ तर खूप छान आहे मनाला लागला फौजी जितका प्रेम करू शकता ना तितका सामान्य माणूस प्रेम नाही करू शकत 🙏🏻 सगळ्यांना नम्र विनंती आहे फौजीला आणि शेतकऱ्यांना मान सन्मान द्यायला शिका 🙏🏻 I'm so proud of you fouji 🇮🇳👮 fouji family members jai hind 🤗🙏🏻
@nanasomali1188 Жыл бұрын
🎉🎉🎉
@darshanmagdum1793 жыл бұрын
दादा तुम्ही सैनिक व शेतकरी बदल भावना व्यक्त केला, सलाम तुमच्या मराठी किड्यांला🙏❤️
@niranjankothawade34874 жыл бұрын
लाखोंचा पगार घेणारे आज चार भिंतीत बंद आहेत.,जगाचा पोशिंदा मात्र एकरातुन फिरत आहे...🌾 #शेतकरीराजा...🧡💪😎
@pranavdhande75624 жыл бұрын
Brand is brand re dada only shetakri is brand 💪💯🥰
@vinodkarande4004 жыл бұрын
Kadak bhau
@prasadlade99484 жыл бұрын
Niranjan Kothawade dada brand is brand
@piyushkapgate37354 жыл бұрын
Wawr aahe mnun power aahe dada,,🤘🤘
@akshayabhang65414 жыл бұрын
Brand is brand
@spcreation77535 жыл бұрын
भावा मनातलं बोललास शेतकरी आणि सैनिकांचा मूददा घेतला Thanks
@tejashreesalvi75172 жыл бұрын
हसून हसून पोट दुखलं 😁🤭 पण शेवटचा प्रश्न खूपच सुंदर होता दादा 🥺
@pavanakhade65164 жыл бұрын
तुझा एक शब्द आज खरा ठरला सर्व बंद राहील पण शेतकरी चालू सहा महिन्यापूर्वी ही गोष्ट तू U Are great
@prashantchaudhari18174 жыл бұрын
भावा मी ऐक शेतकरी आहे मला आस वाटतय कि लोकांना भाकरीची गरज नाही. 10 ची गायछाप 40 झाली तरी खातात लोक. 100 ची दारू 400 झाली तरी पितात लोक. जीवन आवश्यक काय आहे नक्की दुध 30 लिटरचे 20 वर आले 70 रुपये चे द्राक्षे 10rs झाले 2300 चा गहू 1700 झाला तरी शेतकरी पिकवतोच ना. तुम्ही तुमची कमही शेतकऱ्यासारखी उगड्यावर टाकल का. मित्रानो खरं सांगतो शेतकरी आणि फौजी आहे म्हणून सगळं आहे. या दोघांना बाकी काही नको फक्त तुमची साथ हवी आहे.
@forextrader62814 жыл бұрын
@@prashantchaudhari1817 कड़क भाऊ
@bhavinnandre17714 жыл бұрын
भाऊ तुम्ही सैनिक साठी विचार मांडले त्यासाठी तुमचे खूप खूप आभारी
@nileshramgirwar41404 жыл бұрын
Khupach chhan concept.. Sirji.. 🔥👌🔥🙏🏻🙏🏻💐🙏🏻
@surajbhoir17144 жыл бұрын
Ho bhai
@tusharnangare5354 жыл бұрын
बरोबर आहे मी पण एक आर्मी आणि वडिल जे शेतकरी आहे जय जवान जय किसान बगू किती like आहेत
@Deep893 жыл бұрын
हो पण आज पोलिस जवान च शेतकरी यांच्यावर लाठी चार्ज करत आहे
@dipakmahajan083 жыл бұрын
politics patient haye re bhava
@thedarkforest25013 жыл бұрын
Ho tula fakt like aani comments pahijet 👹👹👹👹😠😠😠😠👺
@sachinbait43122 жыл бұрын
👏❤️ जय हिंद सर सलाम
@sujitbodkhe16432 жыл бұрын
🇮🇳
@tejasdhoke5422 жыл бұрын
आणि मला हे सांगण्यात आनंद आहे की, सैनिक आणि शेतकरी यांच्या येवढा सुखी आणि आनंदी संसार कुठलाच नाही 😊
@rahulsonawane6595 Жыл бұрын
बरोबर आहे भावा कारण मी स्वतः हा कंपनीतुन घरी आलो आणि शेती करत आहे
@surajpande7653 Жыл бұрын
Tu barobar bollas Ksli proudly life jagu shkto
@amolthakur11325 жыл бұрын
मी शेतकर्यांच्या मुलगा एक सैनिक आहे.. मित्रा तु अगदी खर्या परिस्थितीला हात घातला.. तुझ्या मनात असलेल्या सन्माना बद्दल तुझे धन्यवाद...
@someshatnure27015 жыл бұрын
बरोबर बोलला भाऊ👍
@Shiva_D_264 жыл бұрын
खरंच, डोळ्यात पाणी आले भावा... 😥 तु आमच्याबद्दल थोडेसे विचार मांडले 👌🏻 आणी मला गर्व 🤗होतोय,मी एक सैनिक असल्याचा...🙏🏻
@chaitanayamali81464 жыл бұрын
Bhava tuse khup upkar ahet re amchyavr 🥺✌❤
@peaceishistory12654 жыл бұрын
Kup Shan 😍😘
@aparnamadane61434 жыл бұрын
We proud of you even death👌👌👌👍👍👍
@pankajprasad96613 жыл бұрын
I always with Indian army and farmers. Jai jawan jai kisan 🙏🙏🙏🙏
@harshadjadhav91894 жыл бұрын
झिपऱ्यानॊ शेतकरी आणि सैनिक हेच दोघ सध्या इमानदार आहेत 1no video bhau
@mangeshsalve58014 жыл бұрын
Solid
@thevoiceofkamlesh93512 жыл бұрын
प्रचंड माया, मोह भौतिक सुख यांमध्ये गुरफटलेल्या समाजाला ना शेतकऱ्यांचे प्रेम दिसणार ना सैनिकांचा त्याग.😔खरंच बोलल्या या मुली त्यांचं शिक्षण आणि त्यांचा दर्जा त्यांना महत्वाचा वाटतो.या मायेच्या आणि मोहाच्या खोट्या विश्वातून बाहेर येण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला अध्यात्मिक शिक्षणाची आवश्यकता आहे☺️🙏🙏
@shubhamraut88874 жыл бұрын
सैनिकाची बायको व्हायला "वाघिनीच" काळिज लागत, आणि 'शेतकर्याची अर्धांगिनी' व्हायला परिस्तिथी बदलवण्याची "धमक" असली पाहिजे.
@nikhilbangar43604 жыл бұрын
वावर हाय तर पावर आहे
@shivachalvadi77784 жыл бұрын
Wand re bhava agadi barobar
@vickymhatre29524 жыл бұрын
Kadk
@pradipmulgir20464 жыл бұрын
Ak dam barobar
@aniket66274 жыл бұрын
I'm proud to be..wife of a soldier.. jai Hind 🇮🇳 Jai maharashtra 🇮🇳 fauji lakhat ek ani tychi bayko..daha lakhat ek.. I'm proud of my husband and also proud of a sister of soldier.. jai Hind ki Sena 🇮🇳
@ruddhup28364 жыл бұрын
भावा आम्ही पण शेतकऱ्याची मूल आहे आमच्या भावना व्यक्त केल्याबद्दल मनापासून आभार मानतो👍👍👍👍👍👍👍
@sonu_vfxyoutube98734 жыл бұрын
🙏
@akraj26994 жыл бұрын
एक like फक्त शेतकरी आणि सैनिकांन साठी
@saurabhnanavare12314 жыл бұрын
fakt like karun nighun jau naka tr share la kara.
@sangrambhosale71784 жыл бұрын
जय जवान जय किसान
@gemoclanlover2290 Жыл бұрын
मुलींच्या अपेक्षा जास्त असतात. असा नवरा. तसा नवरा. पाहिजे पण शेवटी लग्न टकल्याशीच होत.😂😂😂😂😂😂😂
@Fitnessom01111 ай бұрын
😂😂😂
@chetandoshi65159 ай бұрын
😂😂😅
@enjoythevillageboy14279 ай бұрын
😂😂😂😂😅
@nilimat.16457 ай бұрын
😂😂😂
@kunal40853 жыл бұрын
दादा माझ वय १७ आहे माझे वडील शेतकरी आहे माझं स्वप्न आहे आर्मी मध्ये जायच तुझा व्हिडिओ खूप आवडला दादा हृदयाला टच झाला
@kamujamadar32614 жыл бұрын
खरच भाऊ तुला मानलो 🙏🙏😘 कारन तुम्ही आसा प्नश्न विचारला की ते एैकताच अंगावर काटा आला सलाम भावा तुमाला 🙏🙏👌👌 मि पन शेतकरीच आहे
@govindkudke51745 жыл бұрын
भावा ❤तु पण आमचा विचार केलास लय बरं वाटल बग आमही शेतकरी पण गरीब मुलीशी लगन करणार वावर हाय तर पावर हाय जय जवान जय किसान ⛳⛳🚩
@siddharthhonde16852 жыл бұрын
🥺 खर आहे भावा तुझं 💯 आज-काल शेतकऱ्यांना आणि सैनिकांना कोणी विचारत पण नाही सगळ्यांना प्रोफेशनल नवरा हवा आहे 😔
@travellersomnath90985 жыл бұрын
धन्यवाद भाऊ .... शेतकरी आणि सैनिकांबद्दल विषय मांडल्याबद्दल.... कारण, मी पण एक शेतकरी आहे.
@rohitsonawane10485 жыл бұрын
धन्यवाद भाऊ ... शेतकरी आणि सैनिकां बद्दल विषय मांडल्याबद्दल.. कारण मी पण ऐक सैनिकी आहे..
@karanbattase59115 жыл бұрын
शेर के साथ शेरनी जचेगी , respect 🇮🇳 indian army
@prajaktaute52585 жыл бұрын
Right bhava
@vishwajeetchavan10515 жыл бұрын
Ho bhava
@digambarsahane64235 жыл бұрын
Yes right bro
@rushikeshgaikwad93555 жыл бұрын
Khara ahe bhava
@dineshkumare86762 жыл бұрын
दादा आजच्या काळात शेतकरी आणि यांचा विचार कोणीच नाही करत पण त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला त्याबद्दल तुमचे खुप खुप आभार......🙏 जय जवान! जय किसान!!
@shivmalachandrakantpatwari69223 жыл бұрын
Maza nvra 🔥army🔥 mdhe ahe ani maz love marriage ahe mla khup proud fill hot ki mi eka foujichi bayko ahe 🇮🇳🇮🇳
@mayurkakade95803 жыл бұрын
Nice mam
@kirankale77273 жыл бұрын
That s I like sprit @
@shivmalachandrakantpatwari69223 жыл бұрын
@@mayurkakade9580 thank you 🙏
@shivmalachandrakantpatwari69223 жыл бұрын
@@kirankale7727 Thank you 🙏
@dhirajkasatlavani15943 жыл бұрын
जय हिंद ताई 🇮🇳🇮🇳
@Rajeshahi1004 жыл бұрын
बघा कोरोना काळात सर्व कंपनी बंद business बंद शेतकरी आणि सौनिक प्रामाणिक काम करत आहे जय जवान जय किसान
@akashdhage4494 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qHikg6mwgb55odE सुशांतच्या प्रकरण असलेला एक वेगळा तर्क, जे पाहून तुम्ही सुद्धा स्तब्ध व्हाल, तुमच्या मनात सुद्धा वेगळेपणा चा अनुभव येईल. लाइक, सब्सक्राइब काहीच नको फक्त हा फरक सर्वांच्या लक्ष्यात यावा हेच मागण बाकी तुमची इच्छा
@harshp34373 жыл бұрын
भाऊ सैनिक आणि शेतकरी यांची जे line बोलला न भाऊ त्यामुळे दिल छु गया भाई
@chetandorik42263 жыл бұрын
Right
@sampatparit52123 жыл бұрын
Sahi baat hai....🙏
@yashrajjadhav48033 жыл бұрын
👍👍👍👍
@ryugawilson76363 жыл бұрын
Yes bro absolutely right
@rajsalunkheyt37042 жыл бұрын
Bhava he khar ahe
@siddheshrokade38732 жыл бұрын
Heart touching video.😔😔😔😔 शेतकरी आणि आर्मी जवान जगाचा पाया आहे /राजा आहे ....त्याला कमी समजू नका ....आदर ठेवा आणि अश्या विचाराच्या मुली आहेत आपल्या महाराष्ट्रात याची लाज वाटते मला
@rahulramteke6483 жыл бұрын
खातो तो घास तो : शेतकऱ्यामुळे घेतो तो श्वास : भारतीय सैनिकामुळे 🥺 (_जय जवान - जय किसान_)😓
@malharaoholkar96203 жыл бұрын
System badlun takal mi IAS banoon
@techvivek093 жыл бұрын
Great
@gauravkarale9455 жыл бұрын
शेतकऱ्यांसाठी व्हिडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद मित्रा मी पण शेतकरी आणि माझा बाप पण शेतकरी आहोत ....पण त्यातील एका मुलीने सांगितल्या प्रमाणे खूपच हाल आहेत शेतकरी ... स्वतः केलेल्या मेहनतीचा पण मोबदला त्याला सरकार मिळू देत नाही आणि बाकी असेल ते निसर्ग घेऊन जातो .. त्याच्याकडे असते फक्त कर्ज , घरातील गरजा, आणि शेती करून करून थकलेल्या मनात खन्त
@AB-wu6px4 жыл бұрын
आरे आम्ही शेतकर्याचीच मुल ह्या देशाच रक्षण करतो कारण कोणत्याही राज्यकरत्याचा किंवा बिझिनेस करणाराचा मुलगा कधीच बाॅर्डरवर दिसत नाही कारण त्यासाठी आपल्या आईबापाच्या कष्टाची जाणीव आणि ह्रदयात देशासाठीचं प्रेम असाव लागतं... 🙏अरे गर्व आहे मला शेतकरीपुत्र असल्याचा...💪
@varshapawar39634 жыл бұрын
👌👌👌👌
@jaydipjadhav94652 жыл бұрын
अगदी खर आहे आज आपण जगाचा पोशिंदा आणि देशाचा रक्षण कर त्याला कुठेतरी कमी लेखत आहोत या एकविसाव्या शतकात कर्तव्य पेक्षा आपली स्टाईल आपले राहणीमानपैसा मोठा होत आहे हे हे आत्ताच थांबलं पाहिजे आणि जो आपले कर्तव्य चोख बजावतो त्याचा सन्मान झाला पाहिजे
@pankajkadam82965 жыл бұрын
😘 भाऊ आम्ही शेतकरी आहोत 😘 तु शेतकर्याची आणि फौजी ची भावना व्यक्त केल्या बद्दल सलाम मराठी किड्याला 🙏🙏😘😘😘
@santoshshinde19384 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले भावा 😢😢 गर्व आहे मला मी 🙋एक सैनिक असल्याचा वाघा सोबत वाघीणच शोभते भाऊ🙏
@archii13454 жыл бұрын
खरं आहे..पण आज वाघिणी कमी होत चालल्यात..
@shubhamphavade53924 жыл бұрын
Same bro but waiting वाघीण
@ganeshkoli60844 жыл бұрын
Correct aahe bhau shevte vaghach asto
@santoshgaekwa54954 жыл бұрын
I salute indian army
@akashgulave61194 жыл бұрын
Aaplya sarkhya jawana sobat wagin shobte bhau .... Army aani shetkari he VIP brand ahet tyanchi kimat ya faltu na Kay Kalnar... ..jay jawan jay kisan...
@Shetkari_fauji_Amol4 жыл бұрын
भावा.. काळजाचा ठोका चुकला.. गर्व आहेच पहिला शेतकऱ्याचा मुलगा आणि नंतर सैनिक...
@sudhakargavade7007 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रश्न विचारला भावा. खरंच शेतकऱ्याला आणि सैनिकाला आजपर्यंत कुणीच समजून घेतलं नाही.
@AB-kc4kp4 жыл бұрын
सध्या corona मूळ सगळं जग थांबलाय पण आम्ही शेतकरी नाही थांबलो ना आमचे सैनिक थांबले. पटलं तर like करा
@babangavade4594 жыл бұрын
Ho yar
@vikramjadhav38264 жыл бұрын
China border varti soldiers hote Ani tehi corona madhe
@NileshPatil-fk2zd4 жыл бұрын
Khuchan mitra khup chan tu ha vichar kelass🙏🙏🙏
@rajshreewadkar97294 жыл бұрын
Exactly 👍💯
@bhavesh007oldisgold74 жыл бұрын
Ho bhau 🔥🔥🔥👍👍👍👍👍
@prathameshkhandave89624 жыл бұрын
भावा धन्यवाद जवानांसाठी आणि शेतकर्यासाठी बोलण्या साठी मी एक शेतकरी आहे.... Brand Is Brand
@dnyaneshwarigawali93794 жыл бұрын
मी स्वतः graduation (B. Com) केलेल आहे. अणि माझे Mr शेतकरी आहे. अणि मला अभिमान आहे मी जगाच्या पोशिंदा सोबत लग्न केलेल आहे.
@santhoshtipale27204 жыл бұрын
You are great.
@abhihebalkar36324 жыл бұрын
Respect for u
@amolgunjal77024 жыл бұрын
1 no ताई.
@एकचछंदगोपीचंद-ब8च4 жыл бұрын
Khup chan
@kartiksalunke69784 жыл бұрын
ताई सर्व मुलींनी तुमच्या सारखाच विचार करायला हवा
@nareshkokre47642 жыл бұрын
व्हिडिओ खुप आवडला कारण सैनिक आणि शेतकरी हे आपल्या समाजातील खुप महत्वाचे घटक आहेत.
@laxmanangolkar40274 жыл бұрын
गर्व आहे मला मी सैनिक असल्याचा! ❣️😍😘😘
@tanvirsayyad22604 жыл бұрын
Jai hind sir 😁😁😁😁🇮🇳🇮🇳🇮🇳
@tanvirsayyad22604 жыл бұрын
Jai hind sir
@dineshmali2084 жыл бұрын
Jai hind
@shubhammane.31324 жыл бұрын
जय हिंद 🇮🇳⚔️🙏
@surajsonawane19264 жыл бұрын
jai hind sir
@prakashgore84835 жыл бұрын
माझ्याकडे एकच हृदय ♥ आहे भावा🎈 किती वेळा जिंकणार 🚀
@sachinmane37492 жыл бұрын
धन्यवाद मराठी किडा 🙏 हो आणी सैनिका बरोबर लग्न करायला खूप धाडस लागत ते कुणाचा पण काम नाही प्रत्येक सैनिका जीवनात एक मुलगी असते पण प्रत्येक मुलीच्या जीवनात सैनिक नसतो
@Kishordhamal992 жыл бұрын
खरंच भयानक वास्तव आहे.... ज्या लोकांनमुळं आपण जीवंत आणि सुरक्षित आहौत त्याच लोकांना आपल्या समाजातील एक खुप मोठा वर्ग जाणिवपरपुर्वक दुर्लक्षित करतोय.
@truthsoldier84365 жыл бұрын
मुली काय अप्सरा आहेत का? असा असावा तसा असावा थोबाड बघा... महाराष्ट्रात फक्त मराठमोळ्या लोकांचीच छाप जय जवान जय किसान जय भिम जय शिवराय 🙏
@dipikashinde19435 жыл бұрын
Right
@aakashpandit95 жыл бұрын
Kadak
@pramodmote37105 жыл бұрын
Vishay ch nhi Bhau
@luckykavle2475 жыл бұрын
Right
@sheetaljadhav36445 жыл бұрын
😂😂😂😂
@yogesh11444 жыл бұрын
मानल भावा तुला🙂👌👌 खरच काळजाला भिडेल असा प्रश्न केला . मी शेतकरी + सैनिक असल्याचा खुप अभिमान वाटतो 🙂🙏🙏
@pravinnimse29303 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ मी स्वतः शेतकरी कुटुंबातील आहे आणि सैनिक पण आहे तुझा हा video बघून खप feel झालं .
@akashwankade58943 жыл бұрын
Jai hind
@Mpsc-y8o3 жыл бұрын
Jai hind
@kapilrathod90383 жыл бұрын
Ani mi honar ahe 😁 sainik ❤️
@akashwankade58943 жыл бұрын
@@kapilrathod9038 dev tumchi vicha purn kro bhau
@kapilrathod90383 жыл бұрын
Pn he kahr ahe ki grils don't like farmer and military service man 🙂
@mr_sameer_nalawde Жыл бұрын
भावा तु जे आमच्या शेतकऱ्यांनी आणि सैनिकांनी केलेल्या कार्याची दखल या व्हिडिओ च्या माध्यमातून दाखवली आहेस त्या बद्दल स्लाम आहे तुला आणि तुझ्या आतील मराठी किड्याला👍
@vijaypatil35905 жыл бұрын
सुरज तु खुप चांगले निवेदन करतोस मला मराठी किडा खुप आवडतो पण आज तुझ्या आजच्या या Video मधे जो प्रश्न विचारलास ना त्या मुळे आज मला तुझ्या व तुझ्या टीम बद्दल खुप अभिमान वाटतो
@sagarkhavanewadkar84003 жыл бұрын
मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे...... मित्रा तुझा व्हिडिओ खूप हृदयाला टच झाला रे............🥺🥺
@kidsenjoy21153 жыл бұрын
Ho karj ha video khup mast ahe bhau nice video dada😘
@sandeepwaghmare25533 жыл бұрын
अरे भाऊ गावरान ला गावरानचं शोभत ह्या सगळ्या विलायती आहेत मला अभिमान आहे मी शेतकऱ्यांचा मुलगा आणि आणि हो मो भरती सुद्धा देतोय 🙏जय हिंद
@miss.katkarsuhanik21463 жыл бұрын
I respect farmer 😊.te aahet mhanunach aapan aaj potbhar jevato.😊😊
@sudhirpimparkar4503 жыл бұрын
व्वा
@tusharpatil59153 жыл бұрын
चांगल्या झाडांवर माकडाचा बसतात
@harshaldalvi83795 жыл бұрын
खुप सूंदर विषय भाऊ, परंतु हा विषय बोलायला च चांगला वाटतो ,आज ज्या प्रकारे तुम्ही हा विषय मांडला आणि त्यानंतर ची बोलन्यामधे स्तब्धता आली हीच वास्तविकता...... जय जवान जय किसान
@prasannasalvi607510 ай бұрын
सुंदर..अप्रतिम....शेवट खूपच मार्मिक...
@artidhande74834 жыл бұрын
मला गर्व आहे कि मी setakaryacha मुलगा आहे. आनी एक सैनिक आहे.. जय महाराष्ट्र... जय भवानी.. जय शिवाजी... जय शंभाजी....
@dipakthombare51415 жыл бұрын
मस्त भावा !!! मी पण एक शेतकरी आहे आणि शेती हे देखील चांगले profession आहे.टाक रोप लाव कांदा.
@nileshpatil60903 жыл бұрын
Pn tyala bhav?
@nichiketkale28364 жыл бұрын
शेतकरी आहे आम्ही शेठ ,वाघा सोबत वाघीण शोभते बकरी नाही😎💪 आणि एक सांगतो सगळं जग थांबेल पण आम्ही नाही थांबत brand is brand
@nishantkhaladkar42994 жыл бұрын
Brand re bhava
@mineshpatil95944 жыл бұрын
Bro khup chan bolas
@rutujajagtap27814 жыл бұрын
Tevdh hyyyy
@nichiketkale28364 жыл бұрын
@@rutujajagtap2781 ... Kalal ch asel ki lockdown la ata 💪
@nichiketkale28364 жыл бұрын
@@mineshpatil9594 khar ahe te bolo o dada
@bagivlogs47182 жыл бұрын
खर तर शेतकरी आणि जवान सोबत लग्न करायला पण लायकी लागते 💪💪
@motivationalguru16705 жыл бұрын
07:05 सर्वात उजव्या बाजूची मुलगी खूप emotional झाली... पण भाऊ नकोस काळजी करू एक दिवस असा येईल की शेती असेल तरच मुलगी लग्न करायला तयार होईल... आणि पुन्हा देशाचा राजा शेतकरीच होईल... जय जवान जय किसान
@tejasjadhav74013 жыл бұрын
गर्व आहे शेतकरी असल्याचा शेतकरी 𝙟𝙤𝙗 वाल्यांना विकत घेऊ शकतो
@amy-dl1tj3 жыл бұрын
वावर आहे तर पॉवर आहे भावा ..
@somnathpatil85615 жыл бұрын
डॉक्टर पैसा कमावतो,इंजिनिअर घर बांधला पण मी शेतकरी आहे माझा बाप आणि आई माझ्यासोबत राहतात ह्या पैसे वाल्या लोकांनी आपल्या आई बापाला घराबाहेर काढलं . जय जवान जय किसान .
@sahilvarthe23615 жыл бұрын
Sahi bolas bhava
@shrikantsawant22455 жыл бұрын
अरे पण लग्ना नंतर बायकोची इच्छा असते वेगळे राहण्याची आणी ती जर नाही मान्य केली तर नवर्यावर #fakecases करायच्या like #domesticvoilance #498a #125crp #divorced
@somnathpatil85615 жыл бұрын
@@shrikantsawant2245 आपल्यात मर्दनगीचे धमक असलं की ह्या बायका कस सांभाळाव्या हे सांगावं लागत नाही कुणाला
@SsAgroFaming11125 жыл бұрын
@@shrikantsawant2245 हा प्रश्न मुलीला लग्नाआधी विचारायला पाहिजे किवा वेळ आली तर आपणच आपल्या आई वडिलांचे घर सोडावे पण त्यांना घराबाहेर काढु नये असे मला वाटते कारण घर त्यांचे आहेत आपले नाही
@omkaryadav74455 жыл бұрын
Engineer pn aai vadilansobat rahto mitra
@justice29082 жыл бұрын
भावा माझी एक लाईक आणि कंमेंट...तू विचारलेल्या सैनिक आणि शेतकऱ्यांसाठी 🚩🚩🚩
@hrishikeshkadam69455 жыл бұрын
काही काळा नंतर जगात दोनच माणस श्रीमंत असतील।। १-शेतकरी. २-भारतीय सैनिक.
@vikinsawant34625 жыл бұрын
Teri tere aahech
@vikinsawant34625 жыл бұрын
Nakki
@kingmayur43055 жыл бұрын
Nakki bhau
@praveendesai28325 жыл бұрын
काही काळानंतर नाही आता सुद्धा श्रीमंत आहेत
@tushar775 жыл бұрын
Kahi kalanntrch nhi ata sudha ahet srvat shrimant manani .
@Tractor-Astrology5 жыл бұрын
भावा शेवटी लई खोल विषयाला हात घातला राव ,त्याबद्दल आम्हा सगळ्या शेतकरी मित्रान कडून धन्यवाद,, भावा मी mechinical इंजिनीयर आहे , With distingtion तरी आता शेती करतो , मी कूनाची चाकरी करत नाही याचा अभिमान आहे मला, पन कोनी जर हताष शेतकरी मित्र दिसला ना मी त्याला बोलतो , भावा एक दिवस येनार ज्या दिवशी शेतकरी राजा होनार
@akshaynikam61955 жыл бұрын
💪💪👍👍
@dipikashinde19435 жыл бұрын
Nice
@chetanthombre41985 жыл бұрын
Sahi bat boli hai bhai
@Tractor-Astrology5 жыл бұрын
@@chetanthombre4198 tnx bhai
@Tractor-Astrology5 жыл бұрын
@@dipikashinde1943 thnx dipika
@rameshpawar06692 жыл бұрын
भाऊ तू हा विषय घेऊन आला खूप बर वाटलं .कारण की खर आहे की आज जवानांचा आणि शेतकऱ्यांचा कोणी विचार करत नाही ह्या व्हिडिओ मुळे कुठे तरी लोकांच्या मनात प्रेक्षकांच्या मनात जन जागृती होईल त्यांच्या भावना समजून घेता येतील . खरचं भाऊ मला कॉन्सेप्ट आवडली कारण माझा भाऊ एक जवान आहे आणि आम्ही एका शेतकऱ्याची मुल आहोत.🚩😔जय शिवराय
@kunalubale4610 Жыл бұрын
भाऊ शेतकरी आणि सैनिकांबद्दल भावना व्यक्त केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद❣️👏🏻🙏🏻
@tukaramdhanedhar42425 жыл бұрын
भाऊ आह्मी शेतकरी आहोत ✌✌🚩🙏 आमच्याबद्दल भावना व्यक्त केल्याबद्दल सलाम मराठी किडयाला
@eknathbadhale63905 жыл бұрын
🥰
@ruddhup28364 жыл бұрын
भावा जिथं तू शेतकरी आणि सैनिक हे नाव काढलस तिथं च मन जिंकलस😍😍😍
@rupeshbhagwatkar2274 жыл бұрын
Ha bhau
@filmy55825 жыл бұрын
Good job bro असच हसवता हसवता समाजातील वास्तविक विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न चालू ठेव all the best 👍👍👍👍👍👍
@shubhamchawale97852 жыл бұрын
खूप छान भावा अगदी सत्य परिस्थिती सांगितली तू मी पन ऐका शेतकऱ्याचा मूलगा आहे . आज कालच्या मुलींना सेल्फी वाले मूल आवडतात. खरतर प्रत्येक मुलींना श्रीमंत बापांचा मुलगा आवडतो.
@somrane72684 жыл бұрын
आत्ता लग्नाच वय २५ आहे आणि ह्या वयात कुठल्याही मुलांची स्वत:ची कंपनी,फॅक्टरी नसते. आधी स्वत:कडे काय आहे ते बघा. (मला लायकी म्हणायचं होतं)
@amolgunjal77024 жыл бұрын
Kadak बोलला भावा
@sanketdhayde6324 жыл бұрын
खरं च भाव
@वासकोदगामा-न1ड4 жыл бұрын
Kdk uttar.....
@coldblooded1554 жыл бұрын
Business set asayla hava asa mhnali ti porgi... business kasha barobr khatat he mahitiye ka vichara tila
@AB-wu6px4 жыл бұрын
Bhava kdk
@sushantsalunkhe1705 жыл бұрын
भावा तुझ्या अश्याच twist आणि विषयांमुळे मराठी किडा मनात घर करून राहिलाय, कधी तरी भेटण्याची इच्छा आहे तुम्हा सर्वांना i hope पूर्ण होईल...👍👌👍💐
@omkarshinde54384 жыл бұрын
भावा आमच्या मालाला योग्य दर जर मिळाला तर आम्ही आमचे काय देशाच सुद्धा कर्ज फेडु शकतो मला गर्व आहे शेतकरी असल्याचा🙏🙏धन्यवाद भावा🙏🙏
@pankajprasad96613 жыл бұрын
Jai jawan jai kisan 👍👍🙏🙏
@sangeetajamgade30393 жыл бұрын
शेतकरी राजा आहेच पण त्याच्या मालाला हमी भाव नाही. कष्ट शेतकरी करतो आणि मलिदा व्यापारी वर्ग खातोय
@Yuvi4713 жыл бұрын
हो ना
@rahuldethe62612 жыл бұрын
शेवट खुप छान केला भाऊ. शेतकरी आणि सैनिक यांच्या मुळच आपण जगतोय. Absolutely right bro... 👏👏👏
@samadhanborade7534 жыл бұрын
शेतकरी सारखा ब्रँड कोणीच नाही 99% शेतकर्याचा मुले फौजी आहे 🙏🙏
@patel.com22224 жыл бұрын
Barobar
@swapnilsapkal64114 жыл бұрын
आरे भावा वागा सोबत वागिनी च शोब तात राड नाही
@swapnilsapkal64114 жыл бұрын
Java daroj वेगवेगळा बाबुराव लागतो तो टोक लावायला गाडीला
@prathmeshgursali89094 жыл бұрын
खरंय भाऊ
@Snehalwalunj4 жыл бұрын
ekdam barobar
@rahulghodke55235 жыл бұрын
आयुष्यातला पहिला विडिओ जो मी पाहताना भावूक जालो सलाम मराठी किडा
@naturevideo47885 жыл бұрын
मी सुधा ग्रॅज्युएट आहे जॉब करत होतो पण मला ते आवडले नाही आणि जॉब सोडला आणि शेती करायला लागलो आणि शेती बरोबर 1 जोड धंदा म्हणुन बंदिस्त शेळीपालन करतोय.
@True_Business_Ideas5 жыл бұрын
Mast bhai
@ashokkotule85345 жыл бұрын
Mast
@mananthrao19475 жыл бұрын
आनंद वाटला जी मुलगी तुझ्या profession ला सन्मान दिलं तिच्याशीच लग्न कर. शेतकरी आहेत आणि सैनिक म्हणून जग चाललंय अभिमान आहे tuzha मित्रा.👍👌
@vishwanathgaddi45465 жыл бұрын
Mitra tu aahes mhanun aamhi aahot jay jawan jay kisan jay maharashtra
@pramodmalodepatil87735 жыл бұрын
Lagn झाल्यावर job sodla na tu
@RoshanPawar-uk5gi Жыл бұрын
Love you भावा.. खरंच जागतिक पातळीच्या प्रश्नाला हात घातलास तू.. मुलींच्या अपेक्षा खरंच खूप जास्त वाढल्या आहेत.. त्यांचा भाऊ.. बाप कर्ज काढून घर का चालवत असेना पण त्यांना 3BHK वाला मुलगा हवा.. असाच एक video मुलांसाठी पण बनव मुलींना reality कळेल काय आहे तर.
@mukeshdabade82195 жыл бұрын
Army वाल्यांना लई पोरी मिळतात, पण सगळ्याच पोरींना army वाला नवरा मिळणं म्हणे लई नशीब लागत. म्हणुन म्हणतो, वाघासोबत वाघीनच चांगली वाटते , मांजरींन नाही, कळलं ka. Only indian army जय हिंद
@santoshchavan27695 жыл бұрын
1 no
@puremind22675 жыл бұрын
👍
@SachinGaikwad-py6sh5 жыл бұрын
Nice
@chintamanipatil42105 жыл бұрын
Absolutely right
@amolsawant19415 жыл бұрын
kharay bahwa waagha sobath waaginach shobte manzri nahi
@hirapadvi70175 жыл бұрын
भाऊ मी शेतकरी, शेवटी हृदय स्पर्श व्याख्या मांडली ग्रेट.
@vickydhakane75074 жыл бұрын
गर्व आहे भावा #शेतकरी_पुत्र असल्याचा 👑
@abhishekkhaire35163 жыл бұрын
🙏🙏
@anilkumarkarande5033 Жыл бұрын
वास्तव विषय घेतला. मित्रा मराठवाडा इतर भागात 30,32, वय झाले तरी शेतकऱयाच्या मुलाची जे शेती करतात त्यांची लग्न जुळत नाहीत. फारच वाईट परिस्थिती आहे. या विषयावर अजूनही विडिओ करावेत. मुलींना ज्या अपेक्षाचा जोडीदार पाहिजे. त्याचा तोल मोलाच्या मुली पाहिजेत. पण हा प्रश्न त्यांना कोण विचारात नाही. 👌🙏
@samadhanharale37985 жыл бұрын
भावा तु 1 नंबर प्रश्न विचारला आहेस त्याचा विचार करायला कोणी तयार नाहीत जय जवान जय किसान
@abhishekshelar17345 жыл бұрын
20 रूपयाची मेथी 15 रूपयाल मागनारी ही लोक 100 रूपयाचा बरगर सहज खातात. पण एक दिवस असा येईल, शेतकरीच राजा असणार... मग म्हणतील शेतकरीच पाहिजे. चांगला विषय मांडला. धन्यवाद मराठी कीडा
@ganeshzete86175 жыл бұрын
मस्त
@rajnikantshelar25155 жыл бұрын
1 no bhau
@balasahebsalunkhe33445 жыл бұрын
खर आहे भावा
@emptynet87575 жыл бұрын
शेतकरी फकाट ते फकाटच राहणार
@pankajkarnewar12885 жыл бұрын
Ekdam barobar
@vikramshivprabha1644 жыл бұрын
पुर्ण व्हिडिओ पाहुन हसलो पण शेवटी डोळ्यात पाणी आलं
@shivakale86434 жыл бұрын
Right
@k.nkunchatwad45712 жыл бұрын
Hands of for last part🥰🎉 Proud of you bro Love from Indian Army.
@Dattu_Kangralkar103 жыл бұрын
ज्या दिवशी भाकरी सुध्दा पिझ्झा सारख्या आँर्डर कराव्या लागतील ,त्या दिवशी शेतकरयांची खरी किंमत लोकांना कळेल...
@kishorkowe44543 жыл бұрын
बरोबर आहे
@Shri17703 жыл бұрын
अगदी बरोबर
@aniketchore86373 жыл бұрын
बरोबर भाऊ. 👍
@Vipeendeshmukh70773 жыл бұрын
1 no. Bhava khup chan bola tu 👌👌 Lv kr ch krtel भाकरी chi order muli
@printeralltypes243 жыл бұрын
मस्त भावा
@dnyaneshwarbagal54813 жыл бұрын
🙏🏻💥😔खर आहे आम्ही शेतकरी आहे पण आमच्या वाईट परिस्थिती मधे कोणी साथ देणारी नाही ठीक आहे .... जी भेटेल तिला खुश ठेवेल पण मुलींनो एकचं सांगेल आमच्या मालाची किंमत आम्ही ठरवू शकत नाही नाहीतर आम्हीपण श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही 🙏🏻आणि राहिला विषय वेळेचा तर वेळ आम्ही देऊ शकतो तुम्हाला पैसा नाही आमच्याकडे_पण माणुसकी भेटेल 👍🏻all the best all girl's विचार बदला देश बदलेल 🇮🇳🙏🏻
@sudhanshukhandal99764 жыл бұрын
आज शेतकर्याच्या दरात BMW उभी आहे राव......आम्हा शेतकर्यांच्या नादी नका लागू। वावर आहे तर पावर आहे .....🤘😎💪💪
@avinashsurve2046 Жыл бұрын
खरचं, डोळ्यात पाणी आले भावा...😥 तु आमच्याबद्दल थोडेसे विचार मांडले🤝 आणि मला गर्व होतोय, मी एक सैनिक असल्याचा... 🙏
शब्द नाहीत... मनाला लागणारी गोष्ट... खूप छान संदेश... आवडल
@swapnilgaikwad8724 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणासाठी वाघिणीचे काळीज लागत 💯👑
@vinayakprabhu40182 жыл бұрын
जय श्री राम._मित्रा तू मस्त व्हिडिओ बनवतो . तू बर्थ right justice (जन्म सिद्ध न्याय ), ह्या गोष्टींचा देवाकडे साकडं घाल .भारतीय न्याव्यवस्था ही सक्षम आहे हा न्याय प्रणाली ही शंकराचा तिसरा डोळा समज जे न्याय सुधारणा आणि प्रगती बघू शकत नाही तो न्याय गुपित न्याय हा कायदा बघू शकतो . ह्यात कुठ्ल्याही गुन्ह्याचा सूक्ष्म विचार होतो आणि हा न्याय निःपक्ष पाती न्याय आहे , अजाणतेपणे पण कोणी ही फक्तं न्यायास पात्र होतो . अहंकाराला वाटला मी मोठा ,बुध्दीला वाटला मी मोठा , पण भगवंताला सगळे विसरले _ खरं आहे शेतकरी हा अन्न दाता आहे . जय किसान , जय जवान
@pandurangkadam25804 жыл бұрын
शेतकरी हा पण एक bussinessmen आहे असल्या पोरी आमच्याकडे खुरपायला येतात
@pavanmore49434 жыл бұрын
1 नंबर भावा
@vickypohankar93794 жыл бұрын
Hao n Bhau ..... Kachra nindayla bolava yanna ..... He Kay krnar te nahi sangitl ani tyanna pahije lakhpati .... Mnje fuct status motha pahije ....
@shaikhazhar13985 жыл бұрын
Bhava my father is soldier and im proud of Him❤️❤️😍😘
@rahulbhosale50285 жыл бұрын
शेतकरी आणि सैनिकांसाठी Like Toh Banti Hai Bro
@vyankateshkondawar53585 жыл бұрын
Bhari bhava bolti band kelis porinche
@kangaroochyadeshat35634 жыл бұрын
👍
@sunilnamwad95132 жыл бұрын
भाऊ तू खरच ग्रेट आहेस , विडिओ बनवलास पण शेवटी शेवटी मुख्य उद्देश आहे तो खरच सर्वापुढं मांडलास