खरंच किती सुंदर सांभाळून सनई वाद्य पथक आहे दत्ता महाडिक तमाशा
@babajipawade6472Ай бұрын
नंबर एकच
@mahadevthorat20046 ай бұрын
खरोखरच हे कलाकार खूप महान आहेत.या कलाकारांची शासनाने दखल घ्यावी.
@dadabhaudhumal13973 ай бұрын
हरीभाऊ पवार सविंदणेकर अप्रतिम ताफा आहे जुना काळ फार गाजवला आहे ह्या मंडळींनी २२ मे १९८७ आमची लग्नाची सुपारी ह्याच मंडळींनी वाजवली मु पो लोणी धामणी ता आंबेगाव जि पुणे
@BhupalSutar-q9u7 ай бұрын
वा खुप सुंदर आहे आज काल अशी कला पहायला कमी मिळते
@saiautocarecentre80687 ай бұрын
वा ह...आपली विद्द्यार्थ्यांनाही कला ऐकताना बालपणीच्या कालात गेल्याचा भास तर वाटला त्या बरोबर खूपच आनंद वाटला. धन्यवाद. आजच्या डीजेने अनेक वयोवृद्ध व्यक्तींना हृदयाचा त्रा स सहन करावा लागतो, तर पूर्वीच्या वाद्द चे आनंदाबरोबरशारीरिक थकवा जात होता.ही जुनी वाद्द संस्कृतीचे जनन होणे आवश्यक आहे. धन्यवाद. गंगाधर मंचरे बोल्हेगाव अ नगर.
@माझीलेकलाखातएक3 ай бұрын
माझे मामा प्रसिद्ध सनई वादक श्री हरिभाऊ नाना पवार सविंदणे कर शिरूर पुणे ह्यांचा तापा आहे. गेली ५० वर्ष उलटून गेलीत आमच्या ताप्याला.खूप छान वाटल माझ्या मामाच्या ताप्याला यू ट्यूब वर पाहून. सनई सम्राट श्री हरिभाऊ पवार सविंदणे ताशा वादन श्री बापू शिंदे श्रीगोंदा संभळ वादन श्री सुनिल थोरात आने गाव.
@madhavshinde9307 ай бұрын
वा खुप खुप सुंदर
@deepaktribhuvan36953 ай бұрын
Khup chan👦👔👑👍💋👦👔👑👍💋
@vilasbhakare40117 ай бұрын
अप्रतिम
@ShobhaGore-h6m4 ай бұрын
अतिषय छान 😅
@BaluShelke-x7h3 ай бұрын
Nad kula
@RAM_KRUSHN_HARI-27 ай бұрын
👌👌👌
@annapawar13874 ай бұрын
मानवता मंदिर संतभूमी महाराष्ट्रातील जीवंत कलेचा वारसा टिकवली त्यासाठी आपला बॅण्ड सन्मानास पात्र आहे लवकरच तुम्हाला बोलावले जाईल