मराठी बाज शाहिरी साज आणि उत्कृष्ट अशा कलागुणांनी लपलेल्या उगले कुटुंबांचा हार्दिक अभिनंदन अशीच कला संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर पारंपारिक कला समाज टिकून राहावा
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@alankar.folk.musical8 ай бұрын
आदरणीय तात्या व शाहीर रामानंद या गौळणीच्या माध्यमातून आपण आम्हाला १९९० ते २००० या कालखंडात अलगत घेउन गेलात..आपले व आपल्या सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद ❤❤🙏🙏🙏👍👍
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@keshavsanap20603 ай бұрын
धन्यवाद❤ 9:54
@babanraokale59638 ай бұрын
वाट रोखोनी दान मागतो वा काय गवळण त्यातील विनोद जबरदस्त आज भाऊ बापू मांग यांची आठवण झाली हि गवळण त्या काळात ऐकली त्या नंतर आजच एवढी भारदस्त जबरदस्त सुमधुर गवळण ऐकाला मिळाली आपण पूर्वी जन्मी काय पुण्य केले असावे आपले आदरणीय बाप आदरणीय श्रीमान आप्पाराव उगले व आपण तीन पुत्र काय संयोग कल्याणजी चे संगीत विशालजी ची कोरस साथ आणि आप्पाराव यांची कॉमेडी व आपला पहाडी व सुमधुर आवाज तसेच सौ, माधवी उगले यांचे सूत्र संचालन आपले सर्वांचे गुण वर्णन व कवतुक करावे तेवढे थोडेच आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन ** मानलं बुवा आपल्या रंगबाजीला**
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@ramkamble72728 ай бұрын
Khup Chan Shubhechhya
@ramkamble72728 ай бұрын
Ase karyakram durmil zale.ahet Shubhechhya
@MadhukarThakur-zm9qx7 ай бұрын
BB
@kashinathsonwalkar47073 ай бұрын
🎉🎉
@sukhadevkamble18658 ай бұрын
नेहमी प्रमाणे अस्सल तमाशा प्रदान गवळण ऐकून मन भरुन पावले.
@dhananjaygaikwad43215 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण 👌👌लोप पावत चाललेली महाराष्ट्राची लोककला आपण जपण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल खूप धन्यवाद🙏🏼
@dr.prabhakarbondre34663 ай бұрын
❤
@gulabraohendge6708 ай бұрын
शाहीर रामानंद उगले आपण व आपली टीम चे अभिनंदन ऐकायला खूप छान वाटते .धन्यवाद .
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@sunilchaugle8 ай бұрын
गण आणि गवळण दत्ता महाडिक यांची एक नंबर .खूप छान प्रयत्न दिलं खुश❤
@vaibhavchavan74518 ай бұрын
😮😮😅
@Macchindar_Roule8 ай бұрын
अप्रतिम खुप खुप सुंदर सादरीकरण शाहिर व माधवी ताई 👌👌👌🚩🚩🚩👍👍👍
@rohanlokhande69208 ай бұрын
महाराष्ट्राची लोकगानी हे पर्व प्रत्येक वर्षी येवो. ही विनंती.
@GulabKamble-h7f8 ай бұрын
खुप छान हि कला जिवंत ठेवण्यासाठी असेच प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत
@ShahirRamanand8 ай бұрын
धन्यवाद 😊
@shankarghule57808 ай бұрын
शाहीर रामानंद उगले तुम्ही आम्ही तुमची टीम फारच सुंदर तमाशा गवळण सादरीकरण केले आहे सादरीकरण ऐकून मनाला खूपच आनंद झाला शंकर घुले सोलापूर
@ShahirRamanand8 ай бұрын
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@madhukarpanchal93478 ай бұрын
खरोखरच खूप अप्रतिम सादरीकरण केले आहे. असेच एकापेक्षा एक सरस प्रोग्रॅम तुमच्या कडून अपेक्षा आहे ❤️🙏❤️👍👍
@ShahirRamanand8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद😊 आम्ही नक्कीच प्रयत्न करू
@SudhirShewale-k8i8 ай бұрын
अप्रतिम तोड नाही अशा या प्रकारच्या सादरीकरणाला
@GondhalAmbabaicha8 ай бұрын
खरंच मनोरंजनाचा कार्यक्रम हा फक्त महाराष्ट्राची लोकगाणीच,कारण इथे जून व सोनच भेटत 😊 गवळण ही फारच अप्रतिम आहे 💐😊
@shivraj2808 ай бұрын
आताबर.शिरडोनकर.याची.गवळण.आहे
@dr.prabhakarbondre34663 ай бұрын
very nice.
@sudhakardarole24867 ай бұрын
महाराष्ट्राची शान गण गौळण ढोलकी तुणतुणं आणि शाहिरांची शाहिरी हि कला खेड्यात उठून दिसते. पण आज हीच कला टी व्ही वर आली आणि महाग झाली.
@adityamudiraj15168 ай бұрын
सुंदर अप्रतीम आसा सादरीकरण रामानंद सर व सर्व सहकारी....❤👌👌👌
@sachinjagtap32398 ай бұрын
लोप पावत असलेली कला आपण खरोखर कस्तुरी पेटी मधून अलगद काढावी अशी काढली आपण, नाहीतर गवळण, बतावणी आता कोणाला ऐकायला मिळते.... वाह अप्रतिम प्रस्तुती
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@sachinjagtap32398 ай бұрын
कधी live प्रस्तुती असेल तर मला खूप आवडेल आपल्याला ऐकायला
@sharadpawar-m1z8 ай бұрын
पारंपरिक गवळणी अशीच जागृत ठेवा. नव्या पिढीला माहित झाले पाहिजे, पूर्वी गवळण कशी मनोरंजक होती ते. 👍👍
@ShahirRamanand8 ай бұрын
नक्किच
@harikale46618 ай бұрын
अभिनंदन फार सुंदर उगले महाराज
@shridevipatankar10596 ай бұрын
आपल्या सर्व किमी चे आभार खुप छान गण गवळण सादर केलीत
@sitaramsanap71658 ай бұрын
आता कार्यकम पहायला मिळत नाही खूप सुंदर सदर केली गणं गवलण
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@shantaramchaudhary11298 ай бұрын
फारच अप्रतिम सादरीकरण महाराष्ट्राची लोप होत चालली लोक कला जोपासली जावी हीच उगले परिवारास अंतःकरणापासून शुभेच्छा.
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@shashikantsable99788 ай бұрын
वा काका शिरढोण गावचे नाव ऑल जगात गाजवलं
@ravisinggahilod95238 ай бұрын
वा ।तात्या मावसि आगदि छान सादर केलित धन्यवाद।
@krishnakatkar86198 ай бұрын
अप्रतिम,शाहीर,आनंद वाटला,,!
@ShahirRamanand8 ай бұрын
धन्यवाद
@amolpatole68078 ай бұрын
खरच खूप छान सादरीकरण केले . लोकलमधून. महान .कलाकारांची.आठवण करून दिली.
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@ChandrakalaGangurde-de2nt7 ай бұрын
जुन्या आठवणी जागवल्या, खूप छान सादरीकरण आयोजकांचे धन्यवाद,,,,
@ShahirRamanand7 ай бұрын
धन्यवाद 😊
@bharatgaikwad15097 ай бұрын
आदरणीय रामानंद उगले दादा आपले खुप खुप अभिनंदन ,💐💐खुपच सुंदर सादरीकरण केले आहे. सतत ऐकत राहावेसे वाटते.💐💐 धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@ShahirRamanand7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@shaktiturakonkancha53698 ай бұрын
सुंदर गवळण सादर केली ❤️❤️❤️शाहीर 💐🙏तुम्हाला मानाचा मुजरा ❤️(शाहीर तुषार पंदेरे )
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@bilalshaha18948 ай бұрын
अप्रतिम सादरिकरण ❤❤
@SurSangam998 ай бұрын
एकदम भारी… बोले तो… नादच खुळा….
@SudhirMore-eb2bg8 ай бұрын
अप्रतिम खूप सुंदर लय भारी
@dhumal34378 ай бұрын
*😅आदरणीय तात्या व रामानंद आणि सहकारी........ आपला दुसरा भाग धडाकेबाज सुरू झालेचे पाहून धन्य धन्य वाटते....... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा....... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@SureshJadhav-ro3my8 ай бұрын
अतिशय सुंदर आहे,ताल सुर लय ..
@SAINATHFF-o8l8 ай бұрын
आती सुंदर पुढे शब्द नाही धन्यवाद ❤
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@rameshharer58678 ай бұрын
अप्रतिम,फारचं सुंदर 👍👍
@sanjayvagh25638 ай бұрын
खुप छान सादरीकरण आनंद वाटला
@pranavturate55225 ай бұрын
अतिशय सुंदर गवळण गायीली आहे
@ShahirRamanand5 ай бұрын
धन्यवाद
@AshokThakare-v9l3 ай бұрын
खूप छान आता हे बघायला मिळत नाही ४० वर्ष मागे मन गेलं
@shardaraut67358 ай бұрын
खुपच छान सादरीकरण 🎉🎉
@shahirshrikantshirke90968 ай бұрын
सुंदर..... तात्या आणि रामानंद म्हणजे बाप लेकाची superhit जोडी......!
@ShahirRamanand8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 😊
@vijaybhaipatil12725 күн бұрын
Ramanand bhau tumche kautuk karave tevade kamich Aahe Good Bless you
@omkargarud34498 ай бұрын
खूप छान रामानंद जी 👌
@ravinarale96658 ай бұрын
अप्रतिम रामानंदजी आज खूप दिवसांनी गवळण आयकली. माझी एक इच्छा आहे एक दिवशी तुमची सेवा आमच्या इथे घडावी आणि मी एक दिवशी पूर्ण करणार.
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@KailasSatpute-v8w7 ай бұрын
एकच नंबर रामानंद उगले साहेब पिंपरी आपल्या जालना ची शान
@ShahirRamanand7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@pralhadadhagale20056 ай бұрын
अति सुरेल गायन राम ऐकताना आपोआप डोळ्यात पाणी आले धन्यवाद
@ShahirRamanand6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@LaxmanSabale-n1y4 ай бұрын
मी आमचे गावाकडे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अतिशय छान कार्यक्रम सादर केला.महाराष्ट्राची शान शाहीर रामानंद उगले.
@dipakgopal8073 ай бұрын
विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार विजेते, भिका भिमा सांगवीकर यांच्या तमाशात ते 1 नंबर गण गवळण सादर करतात.
@bhagirathmhasane43777 ай бұрын
छान 🙏⚘. ही चांगली परंपरा टिकवण्यासाठी देव,देश आणि धर्मासाठी धरपकड करणारान्नाच मतदान करून निवडून द्या 🙏.
@yasinshaikh87958 ай бұрын
वाह शाहीर रामानंद उगले 👌👌👍👍👍
@anandwakle67478 ай бұрын
आप्पासाहेब भाऊ आता ओळख पटली, हा सुप्रसिद्ध कलाकार आपलाच सुपुत्र आहे तो.उगले आड़नाव् ऐकल की,तुमची आठवण यायायची आणि आज तुम्ही प्रत्येक्ष माऊसी म्हणून दिसलात तेंहा खात्री पटली. राम राम शाहिर,वाकले सर,शेवगा,ह.मु.परतुर
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
@sampatchorat29218 ай бұрын
खुप सुंदर आहे. मानाचा. मुजरा.लोक.कलेला
@शाहीरराजकुमारराजपूत8 ай бұрын
एकच नंबर सादरीकरण
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@kashinathpadme2513 ай бұрын
खुप छान,ही कला तूम्ही जिवंत ठेवली.सुंदर सादरीकरण, आवाजाला ही तोड नाही,आशीच महाराष्ट्र व बाहेर आपण मनोरंजन करत रहावे आशा शुभेच्या.
@ShahirRamanand3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@शुशिलामोरे7 ай бұрын
दादा ऐकून खुप छान वाटले माझे वडिल सुद्धा अशीच गवळण म्हणायचे
मावशीचे काम फारच सुंदर आशा जुन्या तमाशाच सादरीकरण पाहायला मिळावे
@ShahirRamanand5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@SudamSangale-el3cl5 ай бұрын
वा उगले शाहीर एकच गायण नाद नाय करायचा 🙏👍 धन्यवाद
@ShahirRamanand5 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@संस्कारभजनीमंडळ8 ай бұрын
खूप खूप छान कार्यक्रम आयोजित केला शाहीर तुमच्या पुढील कार्यक्रमास खूप शुभेच्छा व आशिर्वाद 😊😊
@AnkushAbdhut8 ай бұрын
Khhup chhan ramanand
@ShahirRamanand8 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@abasahebbarve92483 ай бұрын
अतिशय छान आस सादरीकरण केले आहे आज टिव्ही आणि मोबाईल वापरताना लोककला कमी चाललीय ही एक सोकातिका आहे पण आपण खरोखर लोककला जिवंत ठेवण्याचे खरंच प्रेयत्न कलेआस वाटतं होतं की आपण दत्ता महाडिक यांच्या तमाशात बसून बघतोय की काय धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला आणि अभिनंदन आणि तुम्हाला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@ShahirRamanand3 ай бұрын
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद माऊली
@Dips4918 ай бұрын
❤ जबरदस्त.. अस्सल तमाशा
@ShahirRamanand8 ай бұрын
धन्यवाद
@ravishibe58058 ай бұрын
ग्रेट.. जय महाराष्ट्र..
@pundalikgaikwad95804 ай бұрын
फार छान गवळन गाईली आहे आसेच प्रयोग सादर करावेत परत परत ऐकवासे वाटत रहावे वाटते
@ShahirRamanand4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@lahulandge25158 ай бұрын
वा शाहीर खूपच छान.
@ShahirRamanand8 ай бұрын
धन्यवाद 😊
@sanjayshinde76628 ай бұрын
खूप छान शाहीर
@wamansuralkar95992 ай бұрын
तमाशा ही कला नविन पिढीनी जोपासली याचा आनंद आहे छान
@pandharinathshinde15547 ай бұрын
आपला आवाज अमर राहो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना जय हरि
@ShahirRamanand7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@shantaramchaudhary11297 ай бұрын
जबरदस्त सादरीकरण रामानंद जी सॅल्युट
@ShahirRamanand7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@gayatriugale77318 ай бұрын
खुप सुंदर आहे 👌👌👌
@kashinathmengade90402 ай бұрын
खूपच छान मन मोहक गवळण एकूण🙏🙏🙏🙏🙏
@ShahirRamanand2 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@AnilPawar-vp5mg8 ай бұрын
खुपच गोड ❤❤❤❤❤
@shubhamugale38668 ай бұрын
खूपच छान शाहीर
@AbhijitPachange8 ай бұрын
वा शाहीर ❤👌👌👌
@vitthalpatil94515 ай бұрын
गवळण छान आहे
@MahendraVatare-nx5th8 ай бұрын
अतिशय उत्तम
@ashishwajage27638 ай бұрын
शाहीर हलगी कडाडली पाहिजे तरच तो फील येतो
@surajraul85268 ай бұрын
जोरदार सादरीकरण
@SachinMogare-z4hАй бұрын
Nice
@LAXMANBHOSALEPresents8 ай бұрын
Kdk..👌❤❤
@yuvisapkal89928 ай бұрын
खूप छान ❤
@rtbangar3 ай бұрын
ही कला जिवंत ठेवणे काळा ची गरज आहे
@धम्मअभियान8 ай бұрын
जुनीच मांडणी आहे .जराशी नवएपण दीले आहे.पण तरी म्हणावा अशी मांडणी जमली नाही.पण तरीही आपण जूने जागेपण जागवत आहात मनापासून अभिनंदन
@sanjymore83654 ай бұрын
अती सुंदर गणगौळण सादरीकरण.
@ShahirRamanand4 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@DadasoDhaigude-z5w3 күн бұрын
अतिशय सुंदर गायन
@kantaraowarkad77737 ай бұрын
खुपचं अपृतीम सादरीकरण.
@ShahirRamanand7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😊
@shrirampawar3208 ай бұрын
खुप छान 👍👍👍🙏
@prakashsonwane29148 ай бұрын
सुंदर सादरीकरण,अप्रतीम ,भारदार आवाज. दिवस उगवुनी किती वर आला,दही दुध लोणी विक्री कराया जाशील ग कुठवर.यमुनेच्या पैल तिरावर माझे सारंगधर अश्या गौळणी ऐकायला मिळत नाही.
सुंदर सादरीकरण. रामानंद उगले हा उदयोन्मुख पट्टीचा लोककलाकार दत्ता महाडिक, वसंत शिंदे, वसंत आवसरीकर, दादू ईंदूरीकर यांचा कलेचा बाज आणि वारसा चालवेल व लोककला पुढच्या पिढीला पहायला मिळेल....