दत्तबावनी महत्व संपूर्ण माहिती । शंका - समाधान । प्रश्नोत्तरे । वाचनाचे फायदे । Datta Bavani #दत्तबावनीमहत्वसंपूर्णमाहिती #शंकासमाधान #प्रश्नोत्तरे #दत्तबावनी #वाचनाचेफायदे #DattaBavani
Пікірлер: 60
@SadhnaDabhole7 күн бұрын
दत्त बावणी करताना उपास करायचा का
@saritaumarani7862 Жыл бұрын
मी रोज सकाळी व संध्याकाळी वाचते मी रंग अवधूत महाराजा ना पाहीलेपण आहे तूमचे विवेचन ऐकून समाधान झाले जय दत्तगुरू
@Agnihotri_-hk5my Жыл бұрын
मी दर गुरवारी दत्त बावनी म्हणते गेले ५ वर्ष झाले ५२ पाठ एका बैठकीत करते मला खूप छान अनुभव आहेत माझ्याकडे बाहेर बाधा चा त्रास होता पणं आता खूप आराम आहे दत्त बावणी चे अद्भुत असे अनुभव आहेत हे नक्की खर श्री गुरुदेव दत्त
@brightsidhaaysh3100 Жыл бұрын
श्री दत्त महाराज कृपा 🙏🏻
@BramhanPutra Жыл бұрын
🙏🙏श्री गुरुदेव दत्त🙏🙏 फारच छान पने समजून सांगितले त्या बद्दल खुप खुप आभर,एक प्रश्न होता माज़ा जर प्रत्येक गुरुवारी 52 म्हणजे एक गुरुवारी 52 पाठ असे प्रत्येक 52 गुरुवारी 2704 पाठ होईल असे केले तर चालेल का कृपा करुण मार्गदर्शन करावे
आपले दत्त बावनीचे विवेचन चांगले झाले आहे. 🙏🌹 "श्वासे श्वासे दत्त नाम स्मरात्मने" हा त्यांनी दिलेला मंत्र आहे. 🌹🙏
@brightsidhaaysh3100 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@aartibengle56934 ай бұрын
खुप sunder सांगता माज्या मुलांचे मानसिक आजार बरा जाला पाहिजे त्यासाठी मी वाचणार आह़े
@brightsidhaaysh31004 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@shrivadhuvarsuchakkendra25452 жыл бұрын
वा सुंदर माहिती 🙏
@audumbarsarvade42463 ай бұрын
Shri Gurudev datta mi roj sakali fakt 1 Vela vachale tar chalte ka
@brightsidhaaysh31003 ай бұрын
@@audumbarsarvade4246 श्री गुरुदेव दत्त
@KishorJoshi-kt5yo3 ай бұрын
Gurudev dataaa❤
@brightsidhaaysh31003 ай бұрын
दत्त दत्त श्री दत्त जय दत्त 🙏🏻
@snehalpatil6555 ай бұрын
Mi roj vachato Shree gurudev datt 🙏🙏💐💐🌹🌹🌹
@brightsidhaaysh31005 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@aaradhykadam54388 ай бұрын
Thank you 🙏
@SnehaBhagwat-hz7jb8 ай бұрын
Dada mi pregnant ahe 52 divs roz ekda mnli tr chalel na... Ata mla 3 ra month ahe... 52 athvade... Salag honr nhi... 2 years try krun pregnancy rahat nvti... Seva chalu hoti naturally consive zal.... Tyamule datta maharajanchai hi seva karaychi ichha zali... 🙏plz reply...
@sangeetasamjiskar7699 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त,,मी 2वर्ष पूर्विजेव्हा माझा मुलगा hospital la astana ,,त्याचे आजार काही केल्या बरे होताच नव्हते,,अचानक दत्ता बावनी मला मोबाईलवर मिळाले,,कोणी विश्वास करणार नाही..मी माझ्या मला जवळ बसून 3 वेळा वाचला..आम्हाला नंतर कळले की त्याचा रूम नंबर13 आहे..आम्ही घाबरलो,,पण वाचन चालू ठेवले,,2साऱ्याच दिवशी रिपोर्ट change aale va dusrysch दिवशी माझा मुलगा घरी आला,,तेव्हा पासून मी अहेक आजार पणार मी दत्ता बवांनी पाठ करते,,
@brightsidhaaysh31009 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@sangeetasamjiskar7699 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त,,मी 2वर्ष पूर्विजेव्हा माझा मुलगा hospital la astana ,,त्याचे आजार काही केल्या बरे होताच नव्हते,,अचानक दत्ता बावनी मला मोबाईलवर मिळाले,,कोणी विश्वास करणार नाही..मी माझ्या मला जवळ बसून 3 वेळा वाचला..आम्हाला नंतर कळले की त्याचा रूम नंबर13 आहे..आम्ही घाबरलो,,पण वाचन चालू ठेवले,,2साऱ्याच दिवशी रिपोर्ट change aale va dusrysch दिवशी माझा मुलगा घरी आला,,तेव्हा पासून मी अहेक आजार पणार मी दत्ता बवांनी पाठ करते,,
@vijaylakshmi3853Ай бұрын
तुम्ही रोज किती वेळा वाचता
@brightsidhaaysh3100Ай бұрын
@vijaylakshmi3853 भगवंत दान भक्ती सेवा ही गुप्त असावी.
@rajkiranG24 Жыл бұрын
Dattbawani मराठी भाषेत बोलावे की गुजराथी मध्ये म्हणावे????
@brightsidhaaysh3100 Жыл бұрын
नमस्कार मुळ गुजराथी भाषेत असल्यामुळे ते म्हणणे जास्त अनुकूल
@dilipsarode46812 жыл бұрын
Khoop chaan mahiti 🙏
@brightsidhaaysh31002 жыл бұрын
धन्यवाद 🙏🏻😊
@9226314080 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त.
@VIJJUSSTUFF2 жыл бұрын
Super
@vijaybhane7642 ай бұрын
जय गिरनारी 🌹🌹🌹🙏
@brightsidhaaysh31002 ай бұрын
@@vijaybhane764 श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@sandeshrotkar7531 Жыл бұрын
7 mahine khand nahi pada chukun maza 1gurvar mis zhala ,tar aata kay karave lagel please reply
@komalswapnmahilabahuddeshi6022 ай бұрын
🎉श्री गूरु देव दत्त
@brightsidhaaysh31002 ай бұрын
@@komalswapnmahilabahuddeshi602 दत्त दत्त श्री दत्त जय दत्त 🙏🏻
@vaishaliofficialvlog9 ай бұрын
फक्तं एकदा म्हणली तर चावल कां श्रीगुरुदेव दत्त
@geetanjalikhanvilkar7863 Жыл бұрын
Khop chhan , dhanyawad
@nehachakradeo4750 Жыл бұрын
मी अनेक वर्षांपासून नियमितपणे गुरूवारी उपवास करत असून गेली काही वर्षे डाळतांदूळ व दक्षिणा दान देत आहे. शेगांव चे गजानन महाराज ची "गजानन विजय" ची पारायणे करत आहे.व स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घेत आहे. काही दिवसांपूर्वी मला स्वप्नात पारावर बसलेल्या सद्गुरूंचा खाली सोडलेले पाऊल/ पाय दिसले व कानांत" गुरू बावनी" हे शब्द आले. त्या नंतर मी ५२ दिवस दत्त बावनि म्हटले. माझ्या कडून कोणती सेवा महाराजांना अपेक्षित आहे? आपण मार्गदर्शन कराल का???🙏🙏🙏
@brightsidhaaysh3100 Жыл бұрын
सद्गुरूंची कृपा ते निश्चितच योग्य मार्ग दाखवतील.
@nehachakradeo4750 Жыл бұрын
🙏🙏🙏
@nehachakradeo4750 Жыл бұрын
मी नुकतेच "गजानन विजय" ग्रंथाचे हस्तलिखित पूर्ण केले! 🙏🙏 महाराजांनी करवून घेतले! 🙏🙏🙏
@brightsidhaaysh3100 Жыл бұрын
वंदन
@ratnmalagosavi5596 Жыл бұрын
इच्छापूर्ती साठी संपुटीत दत्त बावनीं चे पाठ करावेत का की फक्त 52 गुरुवार 52 वेळा दत्त बावनीं चे पाठ करावे
@brightsidhaaysh3100 Жыл бұрын
नमस्कार ज्ञात माहिती सर्व सांगितली आहे धन्यवाद
@amitgadhikar9859 Жыл бұрын
nice sir
@brightsidhaaysh3100 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त
@sarikadeshmukh1830 Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@brightsidhaaysh3100 Жыл бұрын
🙏🏻
@asmitapawar6758 Жыл бұрын
संपुटीत दत्तबावनी म्हणावीच लागेल का नाही म्हटली तर चालणार नाही का Plz reply
@brightsidhaaysh3100 Жыл бұрын
नमस्कार सविस्तर सर्व व्हिडिओ मध्ये सांगितले आहे श्री गुरुदेव दत्त
@sanjayphadte2436 Жыл бұрын
Gurucharitra striyani ka vachu naye
@brightsidhaaysh3100 Жыл бұрын
नमस्कार इथं दत्त बावनी हा विषय असल्याने श्री गुरुचरित्र या बद्दल मी काहीच बोलू शकत नाही धन्यवाद
@ujwalatupe685 Жыл бұрын
Khup chan mahiti sangitali dada...🙏 Me me shuruwat karen ... Majhe pati majhykade yavet... Ani devours hou naye aamcha.. Ha Aashirwad asava... Dada diva lavtana tupachch lavla pahije... ase gurujinini sangitale aahe... Ani sankalp kelyavar ekach veles 52 Vela pathan karayche ka.... Pls sanga dada.. Majha devours hou naye.. Majha sansar sukhacha vhava Ani pati Prem milave yasathi he .... Duttguruchi seva karayachi aahe🙏🙏🙏
@brightsidhaaysh3100 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@punamnerkar14378 ай бұрын
Gujrati wachili pahijel kay marathi wachli tar
@brightsidhaaysh31008 ай бұрын
नमस्कार मूळ गुजराथी असल्यामुळे ते जास्त उत्तम
@shradhamaynale2288 Жыл бұрын
Thank you 🙏🏻
@sangitabangar1286 Жыл бұрын
Gujrati madhali lihileli link dewu shakat ka
@brightsidhaaysh3100 Жыл бұрын
नमस्कार नाही हो क्षमस्व मूळ गुजराती प्रत माझ्या कडे तरी नाही परंतु मूळ स्थानावर नक्कीच मिळेल धन्यवाद