एक चमत्कारिक दत्त अनुभव | girnar yatra anubhav | दत्त अनुभूती | datta

  Рет қаралды 141,117

made for marathi

made for marathi

Күн бұрын

Пікірлер: 510
@Gurudev_Datta_Morale
@Gurudev_Datta_Morale 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त.❤ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. खुप छान अनुभव आहे.
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 4 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त, जय गिरनारी 🙏
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 4 ай бұрын
धन्यवाद 🙏
@daivashalamore7421
@daivashalamore7421 4 ай бұрын
🙏🙏🏼🙏🏻🙏👌
@meghadeodhar8437
@meghadeodhar8437 3 ай бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 खूप छान अनुभव. अंतरावर शहारे येतात ऐकताना. 🙏
@SagarMasal-r9w
@SagarMasal-r9w 3 ай бұрын
एकदा श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करून पहा मझ्या सारख्या माणसाला पण दोन वेळा दुःखी असताना स्वप्नात दर्शन दिले.मी काही निस्सीम भक्त नाही तरी पण स्वामींनी मला दर्शन दिले. ।। श्री स्वामी समर्थ।। 🌷🌺🌹🪷🪻💐
@vanitakapate9381
@vanitakapate9381 4 ай бұрын
माहित नाही माझे दत्त महाराज आणि स्वामी महाराज मला कधी अनुभव देतील...पण एवढं मात्र नक्की कि...दत्त महाराज आणि स्वामी महाराज आमच्या पाठीशी आहेत...🌺🙏
@GuruGamer3288
@GuruGamer3288 4 ай бұрын
Shri gurudev Datta mazhi guru Mauli
@SwatiC.-uh1pb
@SwatiC.-uh1pb 3 ай бұрын
Jay sadguru 🙏
@jivanchaudhari7211
@jivanchaudhari7211 3 ай бұрын
तुम्हाला लवकराच अनुभव होइल धीर सोडु नाका स्वामी कृपाणे..महाराज नी माला स्वप्नत येउँ मझकदे बोट दखौं कड़क अवजात सगीतले सुखाचा सौसर कर दीर्घयुशी भव जय श्री स्वामी समर्थ 🚩🙏
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 3 ай бұрын
लवकरच बोलवतील महाराज, आपल्या मनातले सर्व जाणतात ते, मनापासून आर्त हाक दया त्यांना नक्की बोलवतिल,
@asmitapatil8406
@asmitapatil8406 2 ай бұрын
माझे एकदा गिरनारचे दर्शन झाले आहे मला पुन्हा एकदा दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे दत्त महाराज पुन्हा मला गिरनार दर्शन होऊ दे
@sharadvideos3197
@sharadvideos3197 Ай бұрын
।।श्री गुरुदेव दत्त।। खूप छान दत्तगुरू चे आपल्याला आलेले अनुभव आणि गिरनार दर्शन सुंदर कथन केलेत ।।गुरुदेवदत्त।।
@motivationalknowledge5723
@motivationalknowledge5723 3 ай бұрын
खूप खूप महान आहेत परमेश्वर स्वामी समर्थ अगाध आहे महिमा त्यांचा मी वर्णू शकतं नाही फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतोय ते ही स्वामी कृपे मुळे जय जय स्वामी समर्थ 🙇
@narayanpatil9780
@narayanpatil9780 3 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त गुरुंचे नाम स्मरा परमेश्वर हा जगी धरा❤❤
@vedvatikulkarni7442
@vedvatikulkarni7442 2 ай бұрын
अत्यंत विलक्षण अनुभव श्री स्वामी महाराज दत्तगुरु यांची कृपा जाना लाभली ते तुम्ही खरोखरच भाग्यवंत आहात. श्री दत्तगुरुंच्या चरणाशी विनम्र अभिवादन. 🌷🙏
@UmeshMate-pv2cy
@UmeshMate-pv2cy Ай бұрын
अत्यंत सुमधुर धीरगंभीर आवाज ..परमेश्वराशी खरेच जोडले गेलो.. हृदयाने. साक्षात शंकर महाराजांचाच आवाज....
@surekhasonaje
@surekhasonaje Ай бұрын
दत्त अनुभव अतिशय सुंदर तर आहेच पण अनुभव सांगणारे दत्त भक्त ( नांव समजले नाही) अतिशय मधुर, स्पष्ट, भावना व प्रसंग व्यक्त करतांना, स्वर व आवाजाची लय, भावनोत्कट प्रसंग ओघवत्या भाषेत मांडण्याची शैली अतिशय अप्रतिम व सुश्राव्य वाटली. प्रसंगा इतकेच सादरीकरण अत्यंत प्रभावशाली. ही देखील दत्त कृपाच म्हणावी लागेल. सादरीकरण उत्कृष्ट. जय श्री गुरुदेव दत्त 🙏
@minalmapuskar951
@minalmapuskar951 3 ай бұрын
आम्ही पण गिरनारला जाऊन दत्तप्रभूंचं दर्शन घेऊन आलो पण तुम्ही सांगितलेला गिरनार दत्त दर्शनाचा अनुभव आम्ही दुसऱ्यांदा जाऊन आल्यासारखे वाटले. खूप छान अनुभूती आली.
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 4 ай бұрын
दादा. खूप खूप धन्यवाद 🙏 माझा अनुभव शेअर केल्या बद्दल, आपल्या आवाजात तो अजूनच सुंदर वाटला, सर्व परिस्तिथी पुन्हा नजरे समोर जशीच्या तशी उभी राहिली. लवकरच पुढील अनुभव आपल्या पर्यंत पोहचवेल. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद जय गिरनारी 🙏🙏🙏
@seemaasalkar3244
@seemaasalkar3244 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@mandashete2062
@mandashete2062 3 ай бұрын
खुपच अदभुत अनुभव
@sarojpawar942
@sarojpawar942 3 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@SnehaKorde-
@SnehaKorde- 3 ай бұрын
जय गिरनारी दादा…😊👏🏻
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 3 ай бұрын
​@@mandashete2062धन्यवाद
@ranjanajore7507
@ranjanajore7507 3 ай бұрын
ओम दत्त प्रभु असेच गिरनार चे दर्शन घडावं गुरु दर्शन घडावं दत्त दर्शन घडावे हीच मनापासून इच्छा आहे प्रभू हे माझी इच्छा पूर्ण करा हे मनापासून प्रार्थना❤
@meenajadhav6866
@meenajadhav6866 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@anju2529
@anju2529 4 ай бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त🙏 🙏 जय गिरनारी 🙏 सर्वांना माझा नमस्कार 🙏 मी यापूर्वी अनेक वेळा गिरनार ला जाऊन आले आहे. श्वान सोबत असल्याचा अनुभव, दत्त शिखरावर पादुकां समोर निशब्द होण्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. खरंच त्यांच्या समोर जावुन आपण स्वतःला विसरून जातो. तुमचा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले. तुम्हा आम्हाला पुन्हा पुन्हा Girnari चे बोलावणे यावे हीच दत्त चरणी प्रार्थना 🙏
@sandhyasugandhi4647
@sandhyasugandhi4647 3 ай бұрын
फार च छान आहे अनुभव असे वाटत होते आपण सुद्धा गिरनार यात्रा करित आहे श्री गुरुदेव दत्त
@PallaviPansare-xk6md
@PallaviPansare-xk6md 3 ай бұрын
तुमचा अनुभव ऐकताना अंगावर शहारे आले आणि डोळे भरून आले..श् गुरुदेव दत्त..
@dattatrayjagtap9745
@dattatrayjagtap9745 Ай бұрын
🙏 जय श्री गुरुदेव दत्त, जय गिरनारी 🙏🌹🌹.
@Ans22786
@Ans22786 4 ай бұрын
दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा श्री स्वामी समर्थ
@anandghongade3586
@anandghongade3586 4 ай бұрын
जय गुरुदेव दत्त
@surasnakam9048
@surasnakam9048 Ай бұрын
Datta maharaj aajahi aahet 🙏🌼🌼🌼🌼
@shashikant.chafekarfarachs6274
@shashikant.chafekarfarachs6274 2 ай бұрын
भक्तिमय अनुभव, श्रद्धापूर्वक नमस्कार .
@ganeshgore2012
@ganeshgore2012 3 ай бұрын
खूपच छान. मला केंव्हा जायला मिळेल दत्तप्रभू गिरनारी येथे.योग लवकर यावा ही गिरनार चरणी प्रार्थना.अनुभव मन प्रस्संना होते.जय श्री गुरुदेव दत्त.
@veenarm2564
@veenarm2564 Ай бұрын
याच वर्षी जाता य ....
@iamchetana0606
@iamchetana0606 3 ай бұрын
खरचं ऐकताना डोळ्यातून पाणी वाहत होत..😭💓☘️🌍💞🔥 मालक...महाराज... जय शंकर 💓🌍💞
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 Ай бұрын
Ha anubhav maza स्वतःचा आहे, पण जेव्हा जेव्हा मी पुन्हा आईकतो, तरी न कळत डोळ्यातून अश्रू वाहू लागतात, मी आज सुध्दा गिरनार पोहचतोय, महाराज अपल्या सर्वांवर कृपादृष्टी ठेवो ही विनंती नक्की करेल
@PandurangJadhav-m2q
@PandurangJadhav-m2q 9 күн бұрын
दत्त प्रभु हे आपल्या भक्तासाठी वेळोवेळी धाऊन येतात
@SwatiKokil-sl1bq
@SwatiKokil-sl1bq 4 ай бұрын
मला पण असंच वाटतं आहे कि कधी गुरुदेव दत्त आणि स्वामी महाराज कधी दर्शन देतील आणि कधी अनुभव देतील पण मन सांगतंय कि ऐक दिवस नक्की माझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल श्री गुरूदेव दत्त 🙏❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏❤❤
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 4 ай бұрын
मनापासून दत्तांना शरण जा, ते माझ्या प्रमाणे तुम्हाला ही नक्कीच कुठल्या ना कुठल्या रुपात दर्शन देतील
@YogitaBhosale-h4q
@YogitaBhosale-h4q Ай бұрын
स्वामीं सेवा करा स्वामी स्वतः तुम्हला बोलावतील 🙏
@gorakhnathmaskar115
@gorakhnathmaskar115 Ай бұрын
।।ओम द्रां श्री दत्तात्रेयाय नमः।। 🙏❤️
@vidyarajput4513
@vidyarajput4513 4 ай бұрын
माझे दत्त महाराज खरच त्यांच्या भक्तांनासैबत आहे
@rasikashinde8708
@rasikashinde8708 2 ай бұрын
श्री गिरनारी चरणी कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏
@suvarnakalekar8979
@suvarnakalekar8979 26 күн бұрын
खूपच छान, श्री गुरुदेव दत्त ❤❤❤
@sushamahajare4966
@sushamahajare4966 2 ай бұрын
Khup sundar nivedan.ajun ajun eikave asech vatat aahe. Dola samor disate sarv kahi. ginarache evhade sundar varnan kele aahe Anubhavhi chhan. Tasa maza hi yog aala hota. Dattaprabhuche khup chhan daeshan zale hota. Navyane parat anubhavale
@sunilgawade5502
@sunilgawade5502 2 ай бұрын
तुमच्या आवाजात हा अनुभव अजून छान वाटला. सर्वांवर श्री गुरुदेव दत्तप्रभुंची कृपा असू दे. 🙏🏻अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@gulabraomuke1586
@gulabraomuke1586 2 ай бұрын
श्री गुरु देव दत्त कोटि कोटि दंडवत
@vidyamankar6174
@vidyamankar6174 11 күн бұрын
Mazi Datta Mauli maze nehmi rakshan kartat 🙏🌻🙏🌻🙏🌻
@LalitaRane-e9f
@LalitaRane-e9f 2 ай бұрын
जय गुरूदेव दत्त. फारच छान दताचा अनुभव. आम्हाला केव्हा बोलावणार गुरुदत्त.
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 Ай бұрын
मी आज पोहचतो गिरनार ला, आपली इच्छा लवकर पुर्ण होवो ही विनंती नक्की करेल महाराजांना
@SwagataKulkarni
@SwagataKulkarni 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त अनूभव ऐकून अंगावर शहारे आले असं वाटलं आम्ही तूमचया सोबतच गिरनार पर्वत चढलो आणि दत्त प्रभूंचे दर्शन घेतले खूप छान गुरुदेवाना माझा त्रिवार नमस्कार
@neelampawar1781
@neelampawar1781 Ай бұрын
गिरणार ची माहिती ऐकत असताना मी सुध्दा मनाने गिरणार पर्वत चढले आणि दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले .... प्रत्यक्षात कधी दर्शन घडेल माहित नाही .... !! श्री गुरुदेव दत्त .....🙏💐 !!
@veenarm2564
@veenarm2564 Ай бұрын
या दिवाळी नंतरचे तिकीट काढा ताई.
@malini7639
@malini7639 Ай бұрын
जय गिरनारी जय गुरूदेव दत्त दत्त महाराज मला पण गिरनार दर्शन घडवा . शरीर निरोगी राहू द्यावे सर्व दत्त स्थानाचे दर्शन घडवा.
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 Ай бұрын
मी आज पोहचतो गिरनार ला, आपली इच्छा लवकर पुर्ण होवो ही विनंती नक्की करेल महाराजांना
@dhanashrideshpande1685
@dhanashrideshpande1685 3 ай бұрын
श्री गुरूदेव दत्
@SushmaLokare-fb5os
@SushmaLokare-fb5os 4 күн бұрын
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
@vrushalisarjine5290
@vrushalisarjine5290 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज❤❤ दत्त महाराज मला लवकरच गिरनार दर्शनाचा योग यावा हीच स्वामींच्या चरणी आणि महाराजां चरणी प्रार्थना🙏🙏...
@PriyankaAminbhavi
@PriyankaAminbhavi 2 ай бұрын
♥️🙇 🙏🫡Avdhut Chintan Shree GuruDev Datta 🙏🫡🙇♥️
@asmitapatil8406
@asmitapatil8406 2 ай бұрын
दत्तगुरु माझ्या नातूची प्रकृती चांगली होऊ दे निरोगी आणि सुदृढ राहू दे ही कळकळीची विनंती 🙏🙏🙏
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 Ай бұрын
मी आज पोहचतो गिरनार ला, आपली इच्छा लवकर पुर्ण होवो ही विनंती नक्की करेल महाराजांना , त्या बाळाला लवकर बरे करतील महाराज
@surasnakam9048
@surasnakam9048 Ай бұрын
Shri gurudev datta🙏
@RMPawar
@RMPawar 29 күн бұрын
" अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त " " श्रीस्वामी समर्थ महाराज की जय " 🙏🙏🙏🙏🙏
@gaytrijoshi7001
@gaytrijoshi7001 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🙏🙏
@rameshpokharkar5023
@rameshpokharkar5023 Ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏🚩🚩
@ManishaGaikwad-x2h
@ManishaGaikwad-x2h 2 ай бұрын
अनुभव खरच अद्‌भूत होता भिरणार ला जाऊन आल्या सारखे वाटले
@amolmorye2381
@amolmorye2381 2 ай бұрын
अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ... आपली दत्ता माऊली 🌹🙏🌹🙏
@pranalisawant.7924
@pranalisawant.7924 2 ай бұрын
🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻
@paranm.shunyataa
@paranm.shunyataa 2 ай бұрын
अलख निरंजन अलख निरंजन जय गुरुदत्त जय गिरनारी
@chayaparvekar6574
@chayaparvekar6574 3 ай бұрын
खूप खूप खूपच सुंदर गिरणारचा अनूभव श्री गुरुदेव दत्त
@AvishMonde
@AvishMonde Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@shaliniselukar1234
@shaliniselukar1234 2 ай бұрын
मी खूप संकटात आहे..आताच दत्त महाराज मार्ग दाखवा.
@chaitanyapatil8442
@chaitanyapatil8442 Ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
@chaitanyapatil8442
@chaitanyapatil8442 Ай бұрын
श्रद्धा सबूरी
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 Ай бұрын
मी आज पोहचतो गिरनार ला, आपली इच्छा लवकर पुर्ण होवो ही विनंती नक्की करेल महाराजांना , आपल्या वरचे संकट नक्की दूर करतील महाराज
@sangeetapatil3487
@sangeetapatil3487 17 күн бұрын
स्वामी सेवा ‌करा
@mukteshwarrewale4111
@mukteshwarrewale4111 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ माझ्या स्वप्नामध्ये आलते आणि . मला खूप समाधान वाटले. श्री स्वामी समर्थ,,🙏
@rasikashinde8708
@rasikashinde8708 2 ай бұрын
तुमचा अनुभव खूपच अविस्मरणीय आहे. गिरनारी आपल्या भक्ताची सदैव काळजी घेत असतात.🙏🙏🙏
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 Ай бұрын
Ho na, Ani fakt ek Vela nhi tar anek Vela नकळत संकटातून अलगद बाहेर काढतात
@chhayanalawade6796
@chhayanalawade6796 Ай бұрын
🙏🏻💐गुरुदेव दत्त 💐🙏🏻
@prachiraut3658
@prachiraut3658 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त, अनुभव ऐकून मन प्रसन्न झाले , मला हा अनुभव लवकर प्रत्यक्ष मिळावा ही गुरुचरणी प्रार्थना
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 Ай бұрын
मी आज पोहचतो गिरनार ला, आपली इच्छा लवकर पुर्ण होवो ही विनंती नक्की करेल महाराजांना
@sangeetapatil3487
@sangeetapatil3487 17 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
@mangeshvaidya9485
@mangeshvaidya9485 4 ай бұрын
जे भक्त असती माझ्या प्रेमी । त्यांसी प्रत्यक्ष दिसो आम्ही । ।। श्री गुरुदेव दत्त ।। 🔱🙏
@shyamsundarbhate4583
@shyamsundarbhate4583 2 ай бұрын
AWADHUT CHINTAN SHREE GURUDEVDATTA
@madhuritamhane9558
@madhuritamhane9558 2 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु देव दत्त श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री शंकर महाराज की जय
@vishaljadhav7595
@vishaljadhav7595 4 ай бұрын
मोराळेला गेल्यानंतर सर्व प्रश्न मार्गी लागतात. फक्त दत्त गुरूंना अनन्य भावाने शरन जावे श्री गुरुदेव दत 🙏💐
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 4 ай бұрын
हो नक्कीच 🙏
@shrigurudevdatta9895
@shrigurudevdatta9895 3 ай бұрын
मोराळे चां address द्या कसे जायचे आहे
@yogeshsannapuri5926
@yogeshsannapuri5926 3 ай бұрын
​@@shrigurudevdatta9895 मोराळे ला कसं जायचं
@AnjaliParoolker
@AnjaliParoolker 4 ай бұрын
ही अनुभूती आयकताना नकळत डोळे भरुन आले ....😢 श्री गुरुदेव दत्त.🎉
@pushpachavan4842
@pushpachavan4842 3 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त.
@chetanalokhande1902
@chetanalokhande1902 3 ай бұрын
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा
@geetadeshmukh6923
@geetadeshmukh6923 2 ай бұрын
धन्यवाद भाऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
@SmitaGawas-k3w
@SmitaGawas-k3w 2 ай бұрын
दत्त गुरू चा महिमा आघात आहे❤
@deepikagorivale3593
@deepikagorivale3593 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत फारच छान सुदंर अनुभव
@umeshgorde5030
@umeshgorde5030 Ай бұрын
आनंद गुरू देव दत्त
@suhasnanivdekar746
@suhasnanivdekar746 2 ай бұрын
खरच आपण भाग्यवान आहात.
@meenadabholkar7443
@meenadabholkar7443 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 खूपच छान अनुभव🙏
@jyotigaribe7014
@jyotigaribe7014 3 ай бұрын
Awadhut chintan Shri Gurudev Dutta
@dhananjaymagar8241
@dhananjaymagar8241 2 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 🌺🌹🏵️🙏
@vithaldikasangi1730
@vithaldikasangi1730 2 ай бұрын
आम्ही पण गिरनारला गलो होतो तुमच्या सरखा अनुभव आला तुम्ही सांगताना मी मणाने परत तुमच्या बरोबर गिरणार यात्रा केली जय गुरू देव👌
@ravikantkhandekar5817
@ravikantkhandekar5817 2 ай бұрын
फर छान 🙏🏼
@MahadevSurve-q4l
@MahadevSurve-q4l 4 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ
@bhalchandrashinde6606
@bhalchandrashinde6606 2 ай бұрын
Jai Girnari. Pharach Sunder अनुभव
@gokulpardeshi6027
@gokulpardeshi6027 2 ай бұрын
Avdhut chintan shree gurudev datta.
@nandinimarathe194
@nandinimarathe194 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त.
@purushottamnaik5267
@purushottamnaik5267 3 ай бұрын
जय जय गुरुदेव राज दत्त । अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त । स्मार्तुगामी श्री दत्तात्रय भगवान अवधूत सदैव पाठीशी आहेत ।
@PARITARAMBHIYA
@PARITARAMBHIYA 2 ай бұрын
🎉❤jai jai shree gurudev dutta
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 Ай бұрын
मी आज पुन्हा पोहचतो गिरनार ला, आपली इच्छा लवकर पुर्ण होवो ही विनंती नक्की करेल महाराजांना.
@MadeForMarathi
@MadeForMarathi Ай бұрын
जय गिरनारी 🙏
@sulbhagole7102
@sulbhagole7102 2 ай бұрын
Khup chan vatala anubhav
@shankarghanekar3434
@shankarghanekar3434 2 ай бұрын
खुप छान श्री गुरुदेव दत्त
@mandakinianmadwar4599
@mandakinianmadwar4599 Ай бұрын
श्री गुरुदेव दत्त ❤
@asmitapatil8406
@asmitapatil8406 2 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌼🌼🌼
@vijayingale2287
@vijayingale2287 2 ай бұрын
SHREE GURUDEV DATTA AVDHOOTH CHINTAN SHREE GURUDEV DATTA
@VaishaliPatil-ce4jh
@VaishaliPatil-ce4jh 3 ай бұрын
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@deepalishinde1415
@deepalishinde1415 2 ай бұрын
Avdhut chintan shri gurudev datta
@nayanakulkarni1218
@nayanakulkarni1218 3 ай бұрын
खूप छान आहे तुमचा अनुभव श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹
@yogeshdusane2493
@yogeshdusane2493 Ай бұрын
धन्यवाद ताई
@pallaviabhyankar9115
@pallaviabhyankar9115 Ай бұрын
Jay Shri Gurudev Datta.
@kanchanmarutishindeshinde15
@kanchanmarutishindeshinde15 29 күн бұрын
Shree swami samartha Shree swami samartha maharaj ki jai
@naren4838
@naren4838 4 ай бұрын
Dattatray brabhu Tula koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏
@shitalmane287
@shitalmane287 4 ай бұрын
ओम द्राम दत्तात्रय नम: 🙏🙏
@vijayingale2287
@vijayingale2287 2 ай бұрын
SHREE GURUDEV DATTA
@nitinshinde6009
@nitinshinde6009 3 ай бұрын
❤श्री गुरुदेव दत्त❤ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा❤
@vithalkamble370
@vithalkamble370 2 ай бұрын
Khup chan
@smitavarande5099
@smitavarande5099 3 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏
@snehalrane1540
@snehalrane1540 3 ай бұрын
30:17 खूप छान श्री गुरुदेव दत्त
@MaharajPrataprudra-xl4ui
@MaharajPrataprudra-xl4ui 24 күн бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙌👏🚩❤🌹😭giranara bhaghavana ki Jay 🙌
@diptisawant5391
@diptisawant5391 Ай бұрын
🙏🌹खूपच सुंदर संवाद आहे दादा तुम्ही साधलेला मी खूप वेळा गिरनारला जाऊन आलोय आता जुलै महिन्यात गिरनार पौर्णिमेला पण मी जाऊन आले आहे आता पुन्हा एकदा तुम्ही या संवादातून माझी गिरणा ची वारी घडवून आणला त्याबद्दल खूप तुमचे धन्यवाद 🙏🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय गिरनारी🙏🌹
@SonaliMore-sy2kj
@SonaliMore-sy2kj 3 күн бұрын
खरच खुप अप्रतिम
@hemabotre2462
@hemabotre2462 3 ай бұрын
जय गिरनार जय दत्त महाराज
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 13 МЛН
Как мы играем в игры 😂
00:20
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 3 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 100 МЛН
मनासारखं होत नसेल तर हे विसरू नका..| Namdev Shastri Pravachan | Pasaydan | Anandache Siddhant
37:39
संकष्ट नाशक स्तोत्र. सर्व संकट दूर करणारे पारायण.
27:29
परावर प्रकाशन /Paravar Prakashan
Рет қаралды 2,5 МЛН
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН