ताई माझे काल पासून तीन दिवसाचे पारायण आहे आजचे वाचन सकाळी पूर्ण झाले आणि आडचण आली आहे ऊद्याचे वाचन मिस्टर करणारं आहे तर ऊद्या उद्यापन करून ग्रथ उचलला तर चालेल का आणि ब्राम्हणांला शिधा दिला तर कारण ऊद्या सुटी आहे 🙏
@sandhyajadhav3017Ай бұрын
नाही ताई तुम्हाला उद्यापन परवा दिवशीच करावा लागेल🙏 ऑफिसची काही अडचण असेल तर सकाळी लवकर उद्यापन करून घ्या
@komalankushe7803Ай бұрын
Tai maze paryan az complit nai zale udya karu shakte
@sandhyajadhav3017Ай бұрын
हो चालेल
@manishawaikar3294Ай бұрын
Means 14la dharun 16la sodycha ka plz reply dy
@deepakumbhar5128Ай бұрын
Gurucharitya parayan suru asel tar मूर्ती ला abhishek karayla chalel ka mhanje murty halavali tari chalel ka??