ताई मला अकरा गुरू वारचे व्रताचा स्वामी नची खुप प्रचीती आली
@pandugade3932 жыл бұрын
Mala purn mahiti sanga गुरुवारच्या व्रताची plz
@rutujabobade61142 жыл бұрын
@@pandugade393 poojas lifestyle channel vr ahe tai
@vinitasaindane2 жыл бұрын
Kay anubhav aala tai?
@prasadkedge96012 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद अतिशय महत्वाची माहिती सांगितल्या बद्दल श्री गुरुदेव दत्त महाराज 🙏🙏🌹🌹
@archanaphalke67282 жыл бұрын
Mala mhiti daya pkz
@amrutavardam33942 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 ताईश्रीगुरूचरित्रातील 14 वा आणि 18वा अध्याय वाचन सुरु केल्यामुळे माझ्या आयुष्यातील अशक्य गोष्ट शक्य झाली. ताई मी मागील दीड वर्षापासून माहेरी माझ्या लहान मुलीसह राहत होते. मी स्वामींचे संकल्पयुक्त 11 गुरुवार केले उद्यापनाच्या 18 व्या दिवशी कोर्टामध्ये Compromise होऊन माझे पति, सासू सासरे सर्वजण मला आणि माझ्या मुलीला सन्मानाने घेवून गेले. त्याचदरम्यान अध्यायवाचन ही सुरु होते. पहिल्या दिवशी पासूनच अनुभव यायला सुरुवात केली. ताई मी माझ्या आयुष्याची नौका स्वामींच्या हाती सुपूर्त केली आहे. ताई आपल्या स्वामींची लीला खरचं अगाध आहे 🙏🤗श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Tai. चौदावा आणि अठरावा अध्याय खूप पवित्र आणि सुंदर आहे त्याचे फळ गुरुदत्त लगेच देता स्वामी लगेचच आपल्या पाठीमागे उभे राहतात याचा अनुभव आम्हालाही आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ
@surekhadongare2278 Жыл бұрын
0
@shroudgamer40792 жыл бұрын
ताई आज चा तिसरा दिवस हाय मला खूप अनुभव येतोय खर्च 4 महिने मी ज्या गोष्टी साठी झटत होतो ती 3 दिवसात हळू हळु माझ्या जवळ यायला लागल्या श्री स्वामी समर्थ ताई thanks 🙏🌸💮🌺
@jayshreebhamaree30712 жыл бұрын
येस ताई ..हो.मी.वाचते हे 2घी ग्रंथ मला खूपच छान रिझल्ट अनुभव येतय .खूप मोठे संकट आले होते आमचे खूप मोठे नुकसान होणार होते पण श्री गुरुदेव दत्त महाराज यांच्या आशीर्वादाने .ते या दोघी ग्रंथ मुळे लक्ष्मी प्राप्ती आणि 14 मुळे संकट निवारण ..होत आहेत खूप खूप अनुभव येतय मला ...
@vishwajitnikam70522 жыл бұрын
ताई .....श्री. स्वामी समर्थ 🙏 खरच तुमचे महाराजांवरचे vlogs खुप महत्वपूर्ण असतात. ताई तुमच्यात मला खुप सकारात्मकता दिसते. तुमचे विडिओ मी दररोज न विसरता पाहतो. आणि तुम्ही दिलेल्या सेवा करण्यास मी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे खरच छान वाटतय. धन्यवाद ताई आपण अशाच प्रकारचे छान छान विडिओ बनवावेत अशी इच्छा व्यक्त करतो. महाराज तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबास नेहमी सुखात ठेवो ही महाराजांसमोर प्रार्थना करतो..... श्री. स्वामी समर्थ 🙏🙏
@sarojsuryawanshi96182 жыл бұрын
Shri Swami samartha
@gajanansahane85082 жыл бұрын
|| श्रीस्वामी समर्थ || आपले व्हिडिओ फारच छान व माहितीपूर्ण असतात. गुरुचरित्र ग्रंथातील १४व्या व १८व्या अध्यायासंदर्भातील वाचनाबाबतीत आपण महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद व आभार...
@madhurichougale71702 жыл бұрын
खरं तर ताई मी हे 14 आणि 18अध्यायाचे नित्य पठण करते . पण मला खूप शंका येत होत्या ..पण तुमच्या या व्हिडिओमुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. Thank you 🙏🏼🙏🏼अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ🙏🏼
@suvidhalandge14012 жыл бұрын
Tumhi non veg khata ka tai
@Saktei823 Жыл бұрын
@@suvidhalandge1401 as mhantat ki non veg khaych nasta kanda lasoon khaych nahi.job krte tyachyamule vegle vegle possible nahi.khalle tr chalel ka please reply
@deepakchechare75806 ай бұрын
ताई संकल्प 40 दिवसाचा केला आणि मासिक धर्म आल्यावर काय करायचे लवकर कंमेट करुन सांगा उद्या पासुन मी सेवा चालू करणार आहे.
@sanvivlog50692 жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली .मी दररोज वाचते आज सर्व शंका निरसन झाले. 🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ
@sunitachavan10692 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏🙏 हो ताई मी १४ आणि १८ वा अध्याय रोज वाचते आणि स्वामी चरित्र व दूर्गा सप्तशती चे 2 अध्याय पण वाचते. तुम्ही सांगिततेल्या सर्व सेवा मी न चुकता करते. आणि स्वामीच्या कृपेने मी हीच सेवा नवीन सेवेकर्याना पण सांगत असते. जस तुम्ही आम्हाला सांगता तसेच🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🙏
@supriyakeni97062 жыл бұрын
Shree Swami Samartha Tai 🙏 Kontya seva tai mala sanga pls 😢🙏 Mi khup tension madhe aahe
@kavitamaskemaske12762 жыл бұрын
ताई तू खूप छान माहिती देते, तू दिलेली माहिती मला खूप आवडते, आणि तू सांगितलेली सेवा मी नित्यनेमाने करते. श्री स्वामी समर्थ🙏
@vinitdesai96342 жыл бұрын
ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ॐ श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
@sunitamogal21082 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई तुमची कन्या खूप गोड आहे
@yogeshlokhande6432 жыл бұрын
मी सध्या खूपच अडचणीत आहे. मला एका व्यक्तीचे 50 हजार रुपये देयाचे आहे. आणि शेवटची तारीख 21 फेब्रुवारी आहे.5 दिवसामध्ये काय करावं काहिच कळत नाही. क्रेडिट स्कोअर कमी असल्यामुळे बँक कडून कर्ज सुद्धा मिळत नाही. बाहेर कोणाकडून सुद्धा मिळत नाही. काय करावं काहिच कळत नाही. माझ्यासाठी तुम्ही सर्व जण स्वामींकडे मदत मागता का. मला लवकरात लवकर 21 फेब्रुारीपर्यंत मदत मिळावी. खुप उपकार होतील.तुमचे उपकार आयुष्य भर विसरणार नाहीत.🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ...
@ganeshzadkhande19402 жыл бұрын
Shree Swami var vishwas tev
@priyankarahate80592 жыл бұрын
Sri swami samarth swami nahar khup denar vishwas theva
@riyamadhavi33752 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@arjunsalunke79322 жыл бұрын
Shree swami samrth
@hrishitazaware2 жыл бұрын
Shree swami samarth
@yadav_lifestyle2 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ✨🌺🌼🏵️🌸
@arundhokate62282 жыл бұрын
ताई आम्ही अक्कलकोट जाऊन आलो,श्रीस्वामी दर्शन छान झाले व मुर्ती पन आणली,आजच मी अकरा गुरूवार सुरू केले. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
@rajshriwakade3667Ай бұрын
Shri Swami Samartha Jay Jay Swami Samartha🔱🕉🚩🚩📿📿🌼🌼🌸🌸🌹🌹💮💮🌺🌺🙏🏼🙇🏼♀🙏🏼🙇♂ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@harshaliphalsamkar93502 жыл бұрын
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹
@shantilalkolekar90322 жыл бұрын
खरचं खूपचं छान खरी सेवा आहे धन्यवाद ताई जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
@anilkamble81612 жыл бұрын
*ॐ श्री गणेशाय नम:* ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l ॐ श्री साईराम 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।। ...महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏🌹🌹*ॐ श्री गणेशाय नम:* ।।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 l l 🌹श्री स्वामी समर्थ🌹 l l ॐ श्री साईराम 🙏🌹🙏🌹जय श्री अक्कलकोटनिवासी राजाधिराज योगीराज श्री सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय ।।
@poojahole63912 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली धन्यवाद ताई 🙏🏾🙏🏾 श्री स्वामी समर्थ 🙏🏾🙏🏾
@shreyalokhande58122 жыл бұрын
🙏🙇अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙇🙏
@archanapatil566211 күн бұрын
खुप छान माहिती दिली तुम्ही ताई 🌹 श्री स्वामी समर्थ 🙏
@vishakhasawant23592 жыл бұрын
Shree Gurudev Datta Shree Swami Samarth 🙏🏻🌸🌸
@kanchanshinde13022 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,,🙏🙏🙏🙏🙏❤️
@narhariamle637811 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐 श्री स्वामी समर्थ 💐💐🙏
@nitinghotekar74732 жыл бұрын
ताई मला 14 वा आध्याय वाचून 1काच महिन्यात फरक अनुभव आला श्री स्वामी समर्थ💐💐💐
@Rudranshavlogs2 жыл бұрын
PDF आहे का तुमच्या कडे??
@shruts2020032 жыл бұрын
तुमचा अनुभव सांगा
@harshadaparab13342 жыл бұрын
@@shruts202003 v VV hvhvbhvv ch b b VV bb bbb bvbbvbb bbvb VVVvbbVv VV VVvbb VVv VVv HV VV b ch VVv v VV VVvbb v VV hvh VV VVvbb HV hvh b VV VVvbb VVvb
@nitantsawant1262 жыл бұрын
Great pl share ur experience thank u.
@mayuripatil15802 жыл бұрын
Sri swami samarth
@sandhyaborkar44382 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏ताई छान माहिती सांगितली मी पण वाचते तुमचे सगळे व्हिडीओ पाहून मी सेवा करते खूप छान वाटते श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@jyotigite66372 жыл бұрын
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth ☺️🙏 Avdhut chintan shree gurudev dutta
@yogitababar404411 ай бұрын
Jay shree Swami samartha. Jay shree gurudev datta
@sangeetaulagadde76022 жыл бұрын
गुरुचरित्र चौदावा अध्याय घेऊन येते आणि आजच वाचायला सुरुवात करते धन्यवाद
@vidyadeshamukh55602 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏, खूप छान माहिती दिली आहे ताई खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏
@sangeetadharmik24962 жыл бұрын
Shree sawmi samarth 🙏🙏🙏🌺🌺🌺
@pratibhashewale75612 жыл бұрын
मी यू टूब वर मोबाईल मध्ये वाचते ....श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@prasadsatkar30082 жыл бұрын
ताई खुप छान माहिती सांगता तुंम्ही.... धन्यवाद..... श्री गुरुदेव दत्त
@shilpagawadefamily75602 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻
@atululmik28522 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज 🔱श्री स्वामी समर्थ महाराज 🔱