दत्तक मुलीचा सचिन-सुप्रिया यांच्यावर आरोप |Sachin Pilgaonkar | Supriya Pilgaonkar | Karishma Makhani

  Рет қаралды 97,082

Rajshri Marathi

Rajshri Marathi

Күн бұрын

Пікірлер: 47
@sonasona7132
@sonasona7132 Ай бұрын
खरं आहे सचिन सुप्रिया यांनी कधीच कोणाला एक रुपयाची मदत केली नाही, सचिन जळकुटा आहे आणि हा माणूस आतल्या गाठीचा आहे... लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या मैत्रीवर पण खूप जळायचा, त्यामुळे लक्ष्या आणि अशोक यांच्यात खूप वेळा दुरावा आला होता
@nitinshigavan1009
@nitinshigavan1009 Ай бұрын
@@sonasona7132 तुम्ही त्याची भावकी का गावकी,,,,
@Ricky-xk6to
@Ricky-xk6to Ай бұрын
बिनडोक 😂 घट्ट मैत्री टिकून पण राहिली असती तरी जगामध्ये कोणता असा फरक झाला असता त्यांच्या पण. फिल्म तर शेवटी सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्याच करत होते ते.
@KrushnaChougule-zo9fm
@KrushnaChougule-zo9fm Ай бұрын
Khar tula kon sangitl hey saga
@anantkumar4450
@anantkumar4450 Ай бұрын
​@@Ricky-xk6to अरे डुकरा,😅.. मांडू दे ना मत.. प्रत्येकाचे मत असते.. तुझ्या खालून का वळवळ झाली..शेमण्या परत अशी कमेंट करू नको..
@bhargavinaik6753
@bhargavinaik6753 Ай бұрын
Khup ghamendi aahe ha manus Ashok mama chi barobari ha Karu shakat nahi
@Ricky-xk6to
@Ricky-xk6to Ай бұрын
त्यांना करायची पण नाही आहे , तुम्हाला च लोकांमध्ये comparison करायला आवडते.
@pradipshinde6598
@pradipshinde6598 23 күн бұрын
Are baba Ashok Mama peksha jast famous aahe to Bhartat..
@pujare15
@pujare15 Ай бұрын
महाग्रू सद्ध्या चांगलाच चर्चेत आहे त्याचा movie मुळे.. त्याच मी मी ऐकून आम्ही सुद्धा कंटाळलो.. पण आता विषय गरम आहे म्हणून फक्त views मिळवण्यासाठी जुने विषय उकरून काढणं चुकीचं आहे..
@nandankambli938
@nandankambli938 Ай бұрын
यात करिश्मा कुठे काय बोलतेय? इथे तर या चॅनलच्या निवेदिकेनेच टकळी लावली आहे.
@SejalPatil-c2f
@SejalPatil-c2f Ай бұрын
Aho purvi tiche video yayache Sachin ne tila eka prakare haklavala hota balmanavar zalela aghat shevat paryanta rahato
@crazy4u.p
@crazy4u.p 28 күн бұрын
म हागुरु सचिन😂
@anujachury9443
@anujachury9443 Ай бұрын
It can be a fact . Supriya is nice girl and human. Sachin is just drama and show..
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Ай бұрын
खूप जुना इश्यू आहे हा २००५-०६ चा... पण या चॅनलने आता तो उकरून काढायची गरज नव्हती.
@shilpakulkarni4297
@shilpakulkarni4297 Ай бұрын
त्याशिवाय channel पैसे कसे कमावणार? जेव्हा ईतर काही सांगण्यासारखे उरत नाही तेव्हा वैयक्तिक आयुष्य,चारित्र्य,जोड्या जुळवण्याचे खेळ खेळतात हे सर्व channel वाले जणु स्वतः धुतल्या तांदुळासारखे स्वच्छ असतात....
@shitalnikam-be9su
@shitalnikam-be9su 23 күн бұрын
Karan ata navra maza navsacha 2 released zala ani tyane changle kamai keli.. Mag juna connection shodhaych 😬
@prasadbhosale1898
@prasadbhosale1898 Ай бұрын
स्वतःला शहाणा समजतो मी आणि मी च सगळ अस आहे सचिन च सचिन एक स्वार्थी माणूस आहे म्हणे लक्षा माझा मित्र नाही त्याची लायकी तरी आहे का मित्र व्हायची अशोक सराफ आणि लक्ष्या मधे लक्षा वरचढ आहे हे याला पाहवत नव्हत याच्या comedy वर मला कधी हसायला आल नाही याचा movie theatres मधे कोणी पाहू नका तेव्हा याचा इगो कमी होईल
@MasterMind2.O433
@MasterMind2.O433 Ай бұрын
Mama Apli Aukaat Kiti Apan Bolta Kiti ?!
@pravinrane441
@pravinrane441 Ай бұрын
अगदी बरोबर बोललात.
@sharda-kr4bk
@sharda-kr4bk Ай бұрын
100%बरोबर बोललात sir सचिन कलाकार असूनही व्यक्ती म्हणून न्यायी नाही हे सत्य आहे
@Ricky-xk6to
@Ricky-xk6to Ай бұрын
जबरदस्ती आहे का की सगळे लक्ष्मीकांत बेर्डे चे मित्र असेलच पाहिजे❓
@NageshB264
@NageshB264 Ай бұрын
माज काय असतो ते ह्या सच्या कडे बघून कळत. मराठी मूवी मधला सस्ता बच्चन समजतो
@श्रीस्वामीसमर्थ-ज4द
@श्रीस्वामीसमर्थ-ज4द Ай бұрын
बापरे! खूपच धक्कादायक!
@ss-yu1vi
@ss-yu1vi 26 күн бұрын
karishma could be right. ..... this family is mean and no more arrogant than mr.pilgaonkar...
@SamarthPatil1002
@SamarthPatil1002 16 күн бұрын
Sachin Pilgaokar is overrated actor.
@dilipdeshpande2245
@dilipdeshpande2245 Ай бұрын
1no cha aagau shahana an ti didh shahani supriya😂
@umeshgosavi5892
@umeshgosavi5892 Ай бұрын
Overrated couple ....marathi industry....😅
@lee6831
@lee6831 Ай бұрын
काहीही फालतु बातम्या देण्यापेक्षा चॅनल बंद करा....एवढं च आहे तर त्या मुलीने स्वतः समोर येऊन या सगळ्या गोष्टी प्रूव करायव्यात...
@manasitambe9467
@manasitambe9467 Ай бұрын
Karishma... Sachine ji na tuzi help ksahala lagel. Already fame ahet . P
@bharatmahaan2991
@bharatmahaan2991 Ай бұрын
खूप जुना इश्यू आहे हा २००५-०६ चा... पण या चॅनलने आता तो उकरून काढायची गरज नव्हती.
@tejaswikole83
@tejaswikole83 Ай бұрын
Dusaryachya mulana sambhalane sope nahi evadhya mothe kalakar asun great
@swati843
@swati843 25 күн бұрын
ते करू शकतात ते फक्त गोड गोड बोलतात पुस्तक वाचा त्यांचं फार डोकं लावण्याची गरज आपल्या लागणार नाही आणि ते ही अगदी हुशार आहे कुठल्याही गोष्टीचा वापर करून ते पुढे जातात मुंबई मराठी माणूस ते हिंदी शी संबंधित असल्याने उच्चार करणार नाही मात्र बरोबर नच बलिये वेळेस काय डोकं लावून जिंकलेत या वरून कळेल की त्यांची डोकी खुप वरच्या लेव्हल ची आहे नंतर ही नच baliye war aarop zale pn यांनी जसा वापर केला तसा कुणीच केला नाही ते फक्त गोड गोड बोलून सांगतात
@vkvk3024
@vkvk3024 Ай бұрын
फालतू बातमी... 😂😂😂
@KiranSonawane-m2x
@KiranSonawane-m2x Ай бұрын
Property pahije aasel ..dili nasel mhanun chidli....😂😂😂😂
@JustChillDhonduuu
@JustChillDhonduuu Ай бұрын
To ghamndi over acting chi dukan tasa kunala zat Det nahi😂😂😂property ky denar😂😂😂
@prarthanapadhye
@prarthanapadhye Ай бұрын
So you mean Sachin is all clear? Just because te famous ahet so it doesn't mean ki tyanch mhanana he barobarch asel
@KiranSonawane-m2x
@KiranSonawane-m2x Ай бұрын
@@prarthanapadhye to barobar aahe mhanlach nnahi kon. konala adopt karaycha aahe ka naahe hi jyachi tyachi marji aahe. Jabardasti thodi aahe konala daughter/son mhanaychi.
@deepalivikrant488
@deepalivikrant488 Ай бұрын
ही मुलगी दर वेळेला सचिन सुप्रियाचं नाव वापरून काहीतरी बोलत असते. तिला दत्तक वगैरे घेतलं नव्हतं. Adoption होण्याआधीच तिच्या वडिलांनी तिला आपल्याबरोबर नेलं. त्यांच्या बरोबरच वाढली ती.
@janhavishinde7209
@janhavishinde7209 Ай бұрын
To aahe tasach manus ghanedi
@FILMYEXPLOSION
@FILMYEXPLOSION Ай бұрын
Mag Shriya nakki kunachi mulgi?
@Intomyelement
@Intomyelement Ай бұрын
Shriya tyanchi biological mulgi aaani hi karishma dattak
@shinderupesh71
@shinderupesh71 Ай бұрын
Mhanun konihi changala manus kunachi madat karayala tayar hot nahi falatu manus
@AfreenShaikh-bd7qg
@AfreenShaikh-bd7qg Ай бұрын
Sachin budda bht badtamizi kar ta hai patarkar ke sath
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН
Real Man relocate to Remote Controlled Car 👨🏻➡️🚙🕹️ #builderc
00:24
When Cucumbers Meet PVC Pipe The Results Are Wild! 🤭
00:44
Crafty Buddy
Рет қаралды 53 МЛН
Vaishali Bhaisne Made on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:57:51
Sulekha Talwalkar
Рет қаралды 60 М.
They Chose Kindness Over Abuse in Their Team #shorts
00:20
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 12 МЛН