Dattatray Bharne Video :दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ व्हायरल; सुप्रिया सुळेंनी घेतली कार्यकर्त्याची भेट

  Рет қаралды 636,479

ABP MAJHA

ABP MAJHA

Ай бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #baramati #supriyasule #sunetrapawar #uddhavthackeray #narayanrane #vinayakraut #mahayuti #mva #pmnarendramodi #loksabha3rdphasevoting
Dattatray Bharne Video :दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ व्हायरल; सुप्रिया सुळेंनी घेतली कार्यकर्त्याची भेट
Maharashtra Lok Sabha Election 2024 3rd Phase Voting Live Updates | Baramati Lok Sabha Polls | Satara Lok Sabha Voting | Solapur Lok Sabha Polling | Madha Lok Sabha Voting Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 1 000
@bkale9745
@bkale9745 Ай бұрын
भरणेचा माज विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार
@nileshpatil-xf8rl
@nileshpatil-xf8rl Ай бұрын
माज तर सगळ्यांनाच आला आहे काय करणार
@sitaramdate253
@sitaramdate253 Ай бұрын
कारभारी जरा दमान
@anjalidivate5943
@anjalidivate5943 Ай бұрын
Barobar
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 17 күн бұрын
माज उतरणार भरणे चा
@sanjaykadam6142
@sanjaykadam6142 Ай бұрын
भारणे विधानसभा हरणार हा माज चांगला नाही
@STM96557
@STM96557 Ай бұрын
आधी तिकीट मिळेल का याला. हारषवर्धन काय करणार मग
@karanpatil8559
@karanpatil8559 Ай бұрын
ए गप तू माकडा
@karanpatil8559
@karanpatil8559 Ай бұрын
ए गप तू माकडा
@nileshpatil-xf8rl
@nileshpatil-xf8rl Ай бұрын
अरे मामा कमकरणारा नेता आहे.
@RakeshJadhav-sp8vk
@RakeshJadhav-sp8vk Ай бұрын
औकात लवकरच कळेल यांना
@ashishgawande6477
@ashishgawande6477 Ай бұрын
तुझा माज पवार साहेब उतरवेल हे नक्की
@user-yq3zf5pu4n
@user-yq3zf5pu4n Ай бұрын
भरण्यासाठी भरणं भरा
@krishnayandole6283
@krishnayandole6283 Ай бұрын
Pavar rahil ki nahi aajari ahe
@SanjayPawar-kn5oq
@SanjayPawar-kn5oq Ай бұрын
वाजवा तुतारी✌✌✌✌
@user-kz4ch8ho1z
@user-kz4ch8ho1z Ай бұрын
भरणेची भरणी करा 🤬🚩🚩🚩
@js-yu7dw
@js-yu7dw Ай бұрын
भरणे मामाला विधानसभात जागा दाखवा
@uttampadavale9840
@uttampadavale9840 Ай бұрын
भरणे ला सत्तेचा पैशाचा व अजित कडून त्याला माज आलाय
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 Ай бұрын
जनता सुप्रिया सुळे सोबत दिसत आहे दमबाजी न करता जमा झाली
@nikhildalvi3670
@nikhildalvi3670 Ай бұрын
तीच सुप्रिया ना जी राहुल शेवाळे ला दम भरत होती की घरात घुसून ठोकून काढील.. दमबाजी न करता म्हणे..😂😂
@TanajiRaut-iq2ih
@TanajiRaut-iq2ih Ай бұрын
भरणेचा शेर भरला.
@sandeshpatil6656
@sandeshpatil6656 Ай бұрын
ताई निष्ठावंत कार्यकर्त्या पाठी उभ्या राहील्या. ताई आपले अत्यंत आभार. आपला विजय निश्चित आहे.
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 Ай бұрын
5 min लागते काम धंदे बंद करायला मामा ला म्हणजे किती दमबाजी सुरू हे आणि मतदान गुप्त आहे म्हणतात माझ्या शिवाय कोण नाही अरे तुलाच जनतेने निवडून दिलंय
@yashwantjadhav2153
@yashwantjadhav2153 Ай бұрын
भरणेचे दिवस भरले .तिकीटच मिळणार नाही आता.
@bkale9745
@bkale9745 Ай бұрын
वाजवा तुतारी 🎉🎉
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 Ай бұрын
आहो मामा, पुरंदर मध्ये असेच अजित दादा म्हणले होते काय घंटा करणार आहे. त्याचा बदला आता पुरंदरकर जनता घेणार आहेत.
@bhagujishinde3070
@bhagujishinde3070 Ай бұрын
आहो काय म़हनता मामा दत्या म़हना
@amol7194
@amol7194 Ай бұрын
ताई या व्यक्तीवर आता बघा किती लोक अन्याय करतील जरा लक्ष घाला.
@Prawin2424
@Prawin2424 Ай бұрын
नौटंकी आहे ही सगळी😂😂😂😂 पवार साहेबांची
@qualitysarees9420
@qualitysarees9420 Ай бұрын
ताईच्या लक्षात त्याच नाव पण राहणार नाही. गावात मामाच सोडणार नाही. आता त्याला 😂😂😂
@subhashchavan5589
@subhashchavan5589 Ай бұрын
तुतारी आली पाहिजे मतदारानो.. 🙏हुकूमशाही सुरु झाली. ताईंना मतदान करा
@user-zt8gk5et3t
@user-zt8gk5et3t Ай бұрын
इंदापूर विधानसभेला नवीन उमेदवार निवडून द्या ह्या दत्ता मामा भरणे ला पडा
@user-ue3og8ll1w
@user-ue3og8ll1w Ай бұрын
यु पी बिहार, 🍉बरोबर?
@idontcarei
@idontcarei Ай бұрын
ME UP MADHE TOUR KARTO ..KADHI JAUN BAGH ..YOGI NE KAY KELA AHE TITHE ...MAHARASHTRA BHIKARCH0T DISAYLA LAGLA AAHE
@vishwajeetsawant6766
@vishwajeetsawant6766 Ай бұрын
म्हणजे काय
@idontcarei
@idontcarei Ай бұрын
@@vishwajeetsawant6766 MHANJE UP BIHAR FADANVIS BAROBAR
@idontcarei
@idontcarei Ай бұрын
BHIMTE WAKADTONDYA BAROBAR 👿👿👿👹😫👺👺👺👺👺👺
@idontcarei
@idontcarei Ай бұрын
SHIVAJIRAO SHINDE BHIMTA AAHE MHANUN HINDU VIRODHI AAHE
@GaneshDhurgude-xl2fp
@GaneshDhurgude-xl2fp Ай бұрын
ताई तुमचा विजय पक्का आहे
@profnikalajeajit1524
@profnikalajeajit1524 Ай бұрын
भरणे बोलले सहा नंतर येणार नाही. बघ भरने एक तास पुरेसा आहे... वापरा आणि फेका ही भाजपाची संस्कृती आहे
@ranubansode397
@ranubansode397 Ай бұрын
भरणेना नक्कीच सत्तेचा माज आलेला दिसतोय
@vishnumankar9479
@vishnumankar9479 Ай бұрын
दादागीरी चालू आहे...पोलिस अधीक्षक यांनी या प्रकरणात लक्ष देणे आवश्यक आहे...एका सत्ताधाऱ्यांकडून सामान्य माणासाला दम देणे योग्य नाही.... आमदाराची दादागीरी....
@RVS924
@RVS924 Ай бұрын
खरच कसा होता माझा महाराष्ट्र आणि काय झालाय राव … bjp ने वाट लावली आहे सगळी !!!
@idontcarei
@idontcarei Ай бұрын
WA RE WA ....TUMCHYA CH MANSANE AAP AAP SAAT SHIVI GAAL KARAYCHI AANI NAAV BJP CHA .....ADANYA ....BJP CH ANUSHASAN TULA MAHIT AAHE KA ???? ITHE CHALT NAHI HE SAGLA ...TUJHYA MAHARASTRAT 70 VARSHA TUJHA WAKADTONDYA KAKA HOTA TYANE WAAT LAVLI MAHARASHTRACHI SAMAJLA KA
@user-of2wk4zp9v
@user-of2wk4zp9v Ай бұрын
भाजप च काय संबंध या दोघांच्या पण आईला बैल लावा यामध्ये भाजप चा काय एक संबंध नाही
@idontcarei
@idontcarei Ай бұрын
@@user-of2wk4zp9v AHO HE CHAMCHE PAIDA ZALE TYAT MODI CHA KATH HOTA ASA HE MANTAT 😂😂😂😂
@RVS924
@RVS924 Ай бұрын
@@user-of2wk4zp9v are baba paksh koni fodle …
@chaturbhujparbhane5747
@chaturbhujparbhane5747 Ай бұрын
तुमचा माज तुम्ही च ऊतरवा भाजपाचा संबंध नाही
@santoshshete4223
@santoshshete4223 Ай бұрын
बारामतीकरांनो हा माज उतरावा.
@alok592
@alok592 Ай бұрын
1:38 जिल्हा हलवला मामानी, मामा चीच चार फूट फाटली 😂😂😂😂
@holkarsamir857
@holkarsamir857 Ай бұрын
टर रर
@strangelife1121
@strangelife1121 Ай бұрын
चाटू लोक असतात असले सगळीकडे असतात
@patil22190
@patil22190 Ай бұрын
Kharay😂😂
@vipulkhaire9398
@vipulkhaire9398 Ай бұрын
😅😅जिल्हा हलवला मामानी 😅😅
@surajchavan9038
@surajchavan9038 Ай бұрын
😂😂
@sandeepdadas1701
@sandeepdadas1701 Ай бұрын
या एका सिनेमा मुळे आता इंदापूर च मतदान तुतारीकडे फिरेल 😂
@rameshsolat3812
@rameshsolat3812 Ай бұрын
भरने. सतेची.. व. पैशाचा. माज. झाला आहे🙋. जनता. ऊघडया. डोळे नी. पहा तीय
@np7389
@np7389 Ай бұрын
सुप्रिया सुळे यांनी या कार्यकर्त्याचे उपकार लक्षात ठेवावे. त्याने तुमच्या अवघड ऐन निवडणूक काळात तमाशा करून आमदरासोबत पंगत घेऊन नडला आहे. उद्या त्याला वापरून फेकून देऊ नका..म्हणजे मिळवलं 😢😢😢
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 Ай бұрын
भरणे मामाच भरलं आता🎉😂😂
@jayashrimadane-eb7fk
@jayashrimadane-eb7fk Ай бұрын
भरणे मामा.... तुमचा माज उतरवा लागणार इंदापूर जनता तुतारी ला मतदान करा
@RatnadeepKambale-op7tr
@RatnadeepKambale-op7tr Ай бұрын
लय मस्ती
@rameshwarpadghan4702
@rameshwarpadghan4702 Ай бұрын
यान आज पन्नास हजार मतदान वाढवून दिलं सुप्रिया सुळे ताईच पहा यांची दशहत माणूस ढसा ढसा रडतोय
@RambhauThorat-dy9ys
@RambhauThorat-dy9ys Ай бұрын
विनाश काले विपरीत बुध्दी माज तर उत्र्वणारच दत्ताचा
@subashrngnatdeshmukhdeshmu4625
@subashrngnatdeshmukhdeshmu4625 Ай бұрын
हे बोलणे योग्य नाही आपल्या भविष्यातील ‌वाटचालीला तुम्हाला ‌धोका आहे असे वाटत आहे हि सुजान जनता आहे या वर आपले भविष्य आहे
@user-ls8pe6bf6p
@user-ls8pe6bf6p Ай бұрын
माज आलाय भर्नेला
@user-gx4gi2wq6g
@user-gx4gi2wq6g Ай бұрын
वाजेल तुतारी सत्ताधारी जाईल घरी. जयभिम जय शिवराय जय संविधान.
@krishnakhot863
@krishnakhot863 Ай бұрын
मामा माजला bjp च खाऊन खाऊन...
@idontcarei
@idontcarei Ай бұрын
WAKADTONDYA PAWAR NE AKKHA MAHARASHTRA KHALLA
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 Ай бұрын
हा भरणेमामामुळे भाजपा एकनिष्ठ कार्यकर्ते,पक्ष बदनाम होत आहे.याची दखल भाजपा नेतृत्वाने घ्यायला हवी.आज भाजपा पक्ष विसर्जित करण्याची वेळ आली आहे.
@idontcarei
@idontcarei Ай бұрын
@@ravirajdeshmukh2087 BHANG KHALLI KA TU ??? BJP CHYA 350 SEATS YETAYET ....ANI TUMCHYA SARKHYA PAPPUNMULE HE ZALA AAHE ..SARKHA UTHTA BASTA BJP LA NAV THEVLYA MULE LOK CHIDLE AHET JAAM ..
@aashisravnkar4065
@aashisravnkar4065 Ай бұрын
Only Tutari Supriya Tai win mahavikas aagadi zindabad
@datta_lipne
@datta_lipne Ай бұрын
भरणे चे दिवस भरले वाटतयं याचा माज उतरून टाका
@user-rf1cv9sh5u
@user-rf1cv9sh5u Ай бұрын
राजकारण महाराष्ट्र ला कुठे नेणार आहे ही हुकूमशाही नाहीतर काय आहे.... जनतेने आता सुज्ञ झाले नाहीतर यापेक्षा वाईट काळ येईल.... 🙌🏻😇👏🏻
@JagdishSonwane-dw9ed
@JagdishSonwane-dw9ed Ай бұрын
आमदार भरणेचा माज निवडणुकीत जनता काढणार.
@swapneshkunjir4504
@swapneshkunjir4504 Ай бұрын
अरे बापरे शांत असणारा माणूस एवढा चिडला असेल... तर दादाची किती वाट लागली असणार कळतय.. उगाच पैसा वाटप चालू नाही... पैसे घेऊन तुतारी वाजवत आहेत लोक
@kalyantalekar7443
@kalyantalekar7443 Ай бұрын
बरोबर
@bandugaware2013
@bandugaware2013 Ай бұрын
मामा तुझा माज विधानसभेत ऊतरवणार जनता
@kranti4841
@kranti4841 Ай бұрын
लवकरच माजी आमदार म्हणून ओळख निर्माण होईल.
@ra8208
@ra8208 Ай бұрын
ताई तू या कार्यकर्तेच्या मागे पूर्ण ताकतीने उभे राहा गरीब कार्यकर्ते असता
@anilmhatre1105
@anilmhatre1105 Ай бұрын
माज ठेचून कडा चागला
@ganeshkadam4220
@ganeshkadam4220 Ай бұрын
जिल्हा हालावलंय मामांनी🤣🤣🤣 गावात कोण ऐकत नाही मामा च
@user-hx8pu1bi8q
@user-hx8pu1bi8q Ай бұрын
हा कोण आहे बरने, माजला का लोकशाही आहे हे लक्षात ठेवा?
@lion-eo4rn
@lion-eo4rn Ай бұрын
तू कोण र... यंदा महाराष्ट्रात फक्त भाजप
@BA-sk7qs
@BA-sk7qs Ай бұрын
​@@lion-eo4rnfakt satrjya uchla tumhi
@babapatil6120
@babapatil6120 Ай бұрын
​@@lion-eo4rn wait 4th june bro😇
@Gsssrppp90123
@Gsssrppp90123 Ай бұрын
​@@lion-eo4rnbhajap sobat mutari😂😂
@prafullasawant8044
@prafullasawant8044 Ай бұрын
​@@lion-eo4rnye gp bavlat
@panditgaikwad6318
@panditgaikwad6318 Ай бұрын
हा माझ आहे याला नक्की पाडा
@nareshmore2714
@nareshmore2714 Ай бұрын
भरणेचा माज उतरणार दादा
@shrikantjadhav8863
@shrikantjadhav8863 Ай бұрын
येणारा विधानसभेत याचा माज उतरवा
@amolbinnar8012
@amolbinnar8012 Ай бұрын
ताई मदत करा अशा कारकर्ते ला विसरून जाऊ नका तुमच्या साठी जीव देयला तयार आहे आर्थिक मदत करा यांना पण पुढ येण्यास पाठबल द्या
@amirshaikh3095
@amirshaikh3095 Ай бұрын
खरच कार्यकर्ता आहे
@sambhajirawade1200
@sambhajirawade1200 Ай бұрын
भरणे साहेब सत्तेचा माज कमी थोड्याच दिवसात तुमचा माज मोडणार
@Gaocha_AkashBhosale
@Gaocha_AkashBhosale Ай бұрын
ताई आपल्या हक्कासाठी सदैव तत्पर आहे
@SinghmP24
@SinghmP24 Ай бұрын
हा खरा मानुस आहे... त्याचा आत्म्याला त्रास झालाय...भरणे. निवडूण आला त्यावेळीं ह्याने सुद्धा मत दिले आहे
@panditgaikwad6318
@panditgaikwad6318 Ай бұрын
ताई लक्ष घाला
@kundakadam-om5re
@kundakadam-om5re Ай бұрын
भरण्याला बरणीत गाडा एवढा काय ताट वागायला लागला अरे जनतेच्या जीवाव पुढे 9 इयत्ता
@shetriydhangar5796
@shetriydhangar5796 Ай бұрын
Tumhi chata pawaranchi only bharane mama
@sopankad5125
@sopankad5125 Ай бұрын
​@@shetriydhangar5796तुझा मामाच अजितदादा च्या गोट्या चोखत असतो
@Bjs291
@Bjs291 Ай бұрын
​@@shetriydhangar5796tu kunachi chattoy
@chaitanyasandanshiv2796
@chaitanyasandanshiv2796 Ай бұрын
Only सुप्रिया सुळे
@imranalisyed-tj8pv
@imranalisyed-tj8pv Ай бұрын
ही महाराष्ट्राची संस्कृति नाही
@niteshbelhekar2105
@niteshbelhekar2105 Ай бұрын
UP Bihar zalay Maharashtra chaa, movies mdhe pahayla milel asa scene zalay haa
@user-kd5ez7pk8l
@user-kd5ez7pk8l Ай бұрын
दत्ताभरणे तु साहेबा मुळ आमदार झाल ऐवटलक्षातठेवतुझी दादागीर विधान सभेत धनगर -समाज दाखली शिवा या राहाराण नाही
@shivajighadage1261
@shivajighadage1261 Ай бұрын
गल्लीबोळांमधे दमदाटी करणारा आमदार असतो का
@shiddu8135
@shiddu8135 Ай бұрын
भरणे लेका मेंढरं राखायच्या लायकिचा तूं पण आमदार झालायस रावणाची लंका पण सोन्याची होती आणि त्याला सर्व देवांचे आशिर्वाद होते ते पण राहिलं नाही आणि तू कोण रं
@uddhavsawant3681
@uddhavsawant3681 Ай бұрын
बारामतीत प्रत्येक गावात अशी दादागिरी चालु आहे
@nitinmore4296
@nitinmore4296 Ай бұрын
तुझे दिवस भरले भरणे ते शरदचंद्र पवार साहेब आहेत
@sachinpansare4063
@sachinpansare4063 Ай бұрын
6 नंतर कोण येणार नाहीत बोलले पण तासात ताई आली 🙏
@santoshbondhare8935
@santoshbondhare8935 Ай бұрын
सत्ताधारी लोक माजलेत हा माज सामान्य जनता उतरवणार मतपेटीतून
@user-ci9pl1uo7f
@user-ci9pl1uo7f Ай бұрын
मस्ती आली
@vishnushinde9476
@vishnushinde9476 Ай бұрын
हुकूशाही आहे हि
@Nikhilkshirsagar-pz7ep
@Nikhilkshirsagar-pz7ep Ай бұрын
दत्ता भरणे ची लवकर भरणी घालायला लागलं अशी सोय करा...
@girishmahadik3793
@girishmahadik3793 Ай бұрын
काय ही भाषा रे 😂😂😂😂 कोणत्या भागातील लोक या असल्या नराधमाला निवडून देतात 😂😂😂😂
@kalyanpakhare2394
@kalyanpakhare2394 Ай бұрын
देशातील लोकशाही चे उत्तम उदाहरण हे राजकारणी.
@anilvagare4543
@anilvagare4543 Ай бұрын
वा आमदार साहेब वा गरीबाला एवढा दम देताय
@deepakshinde7347
@deepakshinde7347 Ай бұрын
संयम ठेवा विजय आपलाच आहे
@idontcarei
@idontcarei Ай бұрын
LOL LOKSABHET 1 SEAT 😂😂😂😂 TEE PUN NAKKI NAHI
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Ай бұрын
शाह मोदी ने महाराष्ट्रचा u p बिहार केलाय
@MSB-sh9ix
@MSB-sh9ix Ай бұрын
टरबुज्या चा हात जास्त आहे राजकारण नासवायला। अनाजी पंत।
@Todaysnews121
@Todaysnews121 Ай бұрын
याचा माज जिरवला पाहिजे 😄😄😄
@ravindraadavade-hv5ou
@ravindraadavade-hv5ou Ай бұрын
अगदी घान राजकारण शहान्यान यात पडू नये
@vishwambarjadhav1070
@vishwambarjadhav1070 Ай бұрын
सत्तेचा माज जनता नक्कीच उतरवतील
@videos-vc2ju
@videos-vc2ju Ай бұрын
एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है तुम ने देखा नहीं आँखों का समुंदर होना
@vasantyadav4141
@vasantyadav4141 Ай бұрын
विजय आपलाच आहे तुतारी वाजणार
@pavansawant705
@pavansawant705 Ай бұрын
बिहार झालाय महाराष्ट्र........
@balkisandhoot3933
@balkisandhoot3933 Ай бұрын
जैसी करणे...वैसे... भरणे..
@santoshmadhare7302
@santoshmadhare7302 Ай бұрын
🚩🚩Ajyala pada 🚩🚩
@santoshmadhare7302
@santoshmadhare7302 Ай бұрын
🚩🚩Dattya Dadagiri Dhamkigiri karto 🚩🚩
@AkshayAvaghade-mu4pb
@AkshayAvaghade-mu4pb Ай бұрын
कार्यकर्तावर लक्ष द्या ताई
@user-kk6uj2sh4b
@user-kk6uj2sh4b Ай бұрын
भरणे मामा चा माज उतरु टाका इंदापूर कर पुढील निवडणूकी पासून विधानसभा किंवा कोणतेही निवडून का असो द्या 😅😅
@technicaltoch6742
@technicaltoch6742 Ай бұрын
सेम असाच सीन मि गल्लित गोंधल आणि दिल्लित मुजरा हया सिनेमा मद्दे पहिलीय
@PoliticalVideo
@PoliticalVideo Ай бұрын
नाना इतकी अक्टिंग चांगली नाही 😅😢
@vasantyadav4141
@vasantyadav4141 Ай бұрын
सत्तेचा माझ आलाय
@user-ex7vd9vw4s
@user-ex7vd9vw4s Ай бұрын
व्हीडीओ. काढतांना. दिलेल्या. शिव्या. दाखवाव. का. बंद. करता. आवाज.. कारवाई. झाली. पाहीजेत...
@amrutashingare3324
@amrutashingare3324 Ай бұрын
जरा भरणे च्या विरोधात जा आन तू स्वतःला घे लाईव्ह आई बहिणी वर आन विडिओ टाक मग..... तू काय बोलतो तू? नंतर सांग मग
@ankushrandive2150
@ankushrandive2150 Ай бұрын
Instagram la aahet rohit dadanchya acc la
@user-mj3nt5bb8u
@user-mj3nt5bb8u Ай бұрын
कारवाई झाली पाहिजे
@swapnilbachhav1777
@swapnilbachhav1777 Ай бұрын
70 हजार कोटी आहेत त्यांच्या मोरख्याकडे म्हणून हा माज चालू आहे.... 😡
@raghunathpawar6120
@raghunathpawar6120 Ай бұрын
पुरावे निशी दादागिरी चालू आहे... सरकार काय निर्णय घेईल तो म्हत्वाचा...
@dipakghule3592
@dipakghule3592 Ай бұрын
व्हिडिओ कोणी काडला आहे तो कट केला आहे पुर्ण दाखवा
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx Ай бұрын
ते काहीही असूद्या पण मामाला जरा जास्तच शिव्या येतात,,,❤❤
@saurabhgaikwad6542
@saurabhgaikwad6542 Ай бұрын
सत्तेचा वापर करून नवीन उद्योग धंदे आणले पाहिजेत रोजगानिर्मिती कराय पाहिजे पण ते सोडून पुरेपूर सत्तेचा गैरवापर केला जातोय 😢
@nofear4734
@nofear4734 Ай бұрын
भरणेचा पापाच घडा भरला.... माजी ..? होवायला आता वेळ लागणार नाही👍
@PandurangPatale-pr7ng
@PandurangPatale-pr7ng Ай бұрын
कर्मचारी असून नोकरी आमिष दाखवून तुतारी प्रचार करतोय.
@khandurengade1492
@khandurengade1492 Ай бұрын
याचा लय वळ वळ करतोय बाबुराव 😂😂😂
@lovealways729
@lovealways729 Ай бұрын
can someone explain what exactly happened?
@HaribhauNatak
@HaribhauNatak Ай бұрын
माज utarayalach pahijet.
3 wheeler new bike fitting
00:19
Ruhul Shorts
Рет қаралды 46 МЛН
Khóa ly biệt
01:00
Đào Nguyễn Ánh - Hữu Hưng
Рет қаралды 19 МЛН