Khorate sir tumch koti koti dhanyawad 🙏🙏🙏😊😊😊🙏🙏tumi har manlo nahi 🥰🥰🥰🙏🙏👍
@sanjayb4782 Жыл бұрын
गोरगरिबांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या सहकारी साखर कारखान्याचा ज्वलंत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल...आपल्या सर्व कलाकारांचे..अभिनंदन....डाॅ.संजय बागल पंढरपूर
@akashlondhesai69046 ай бұрын
Super . emotional story
@aditimangore Жыл бұрын
खूप सुंदर. खूप उत्तम कल्पना होती. काळजाला भिडणारी कथा होती. शेतकऱ्यांच्या वेदना अगदी योग्य रित्या दाखवल्या गेल्या आहेत. यातून दिलेला संदेश अगदी योग्य रित्या सर्वान पर्यंत पोहोचेल याची खास काळजी घेतली आहे. सर्व कलाकारांनी अगदी natural काम केले आहे. शूटिंगचे अँगल पण खूप सुंदर घेतले आहेत त्यामुळे कथा अजूनच उठून दिसत आहे.
@jotibabhingude1849 Жыл бұрын
अप्रतिम चित्रपट. दौलतची व्यथा मांडल्या बद्दल धन्यवाद. चांगला प्रयत्न.
@mhmadanwaralihasmi3991 Жыл бұрын
Nice gopi bhau 🎉
@SashikantJadhav-u3c Жыл бұрын
Mast aahe short film aata yavar movie banava Daulat 2 🎉🎉
@dattagawade9762 Жыл бұрын
With gopal kanurkar saheb
@shreecomputer-halkarni1099 Жыл бұрын
अतिशय खूप छान कथा /आणि अभिनय / पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा
@omkarbalekundrikar7773 Жыл бұрын
आम्हा चंदगडकरचा हाच एक आधार आहे जगण्याचा❤
@editingkiduniya811 Жыл бұрын
खूप छान चित्रपट निर्मिती केली आहे. कमी वेळात चित्रपट निर्मिती केली. या चित्रपटात तुन खाहितरी शिकायला मिळालं.
काळजाला चीर पाडणार वास्तव याला फक्त राजकीय लोक जबाबदार
@TusharPatil-jw1ey Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण आणि चित्रपटाची उत्तम मांडणी 👌👌 गोपाळ कानुरकर उत्तम दिग्दर्शन 👌👌👌👌 अक्षरशः अंगावरती काटा उभा राहिला
@gulvenavnath7022 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण केले दादा. पुढील. वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@tusharshinde1251 Жыл бұрын
खूप छान फिल्म आहे. विशय ही खूप महत्वाचा. सर्व टीमचे अभिनंदन.
@manojpatil24402 ай бұрын
Tushar saheb mast 👌
@VijayPatil-lk5ev Жыл бұрын
Mastch very good movie
@ashoknikam4318 Жыл бұрын
Mastch Baga chandgadi picture 😍
@samarthkadolkar Жыл бұрын
एक नंबर ❤️ बेळगांव मधून बगतोय 👍
@hrishipatil5651 Жыл бұрын
दौलत कुणामुळे बंद झाला हे दाखवणे सुद्धा खूप गरजेच आहे फक्त एका माणसाच्या स्वार्थी भावनेमुळे हा दौलत बंद झाला होता.
@nitinpankar9186 Жыл бұрын
Khup chan Ani sirv kalkaranche abhinandan
@dr.navnathnarale3721 Жыл бұрын
Amazing movie
@prasadmestri9745 Жыл бұрын
सुंदर फिल्म बनवली आहे. शेतकरी जगला तर देश जगला खूपच मस्त मनाला लागून गेले. आणि ज्यांनी बंद पडलेली फॅक्टरी पुन्हा चालू केली त्या खोरटे साहेबांचे खूप खूप धन्यवाद 🙏🎉🎉
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे Жыл бұрын
एकदम बरोबर सत्य परिस्थिती मांडली आहे संपूर्ण टिमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र
@pamya8895 Жыл бұрын
अतिशय सुंदर कथा मांडली आहे या चित्रपटामध्ये सर्व टीम चे आणि गोपाळ दादा तुझे पण मनापासून आभार कारण या चित्रपटातून तु दखववून दिलास की एका गरिब् शेतकऱ्याची आणी पूर्ण दौलत ची कथा आणी याचं दौलत मधून तु पूर्ण महाराष्ट्राच्या गरीब शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणून नाही तर स्वतःच्या हक्कासाठी लढणाऱ्या आणी न्यायासाठी झडणाऱ्या.माझ्या गरीब शेतकऱ्याला आज या दौलत लघुचित्रपाठातून दाखवून दिलास की जगाचा खरा पोशिंदा कोण आहे धन्यवाद गोपाळ दादा आणी तुझी सर्व टीम अशीच मेहनत करत रहा आणी आपल्या गावच आणी आपल्या पूर्ण चंदगड तालुक्याच नाव रोशन कर हिच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणी तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏👍😇💐💐
@yashwantpatil7535 Жыл бұрын
खूप छान डोळे भरून आले 🙏🙏
@sanrise78 Жыл бұрын
Khup chan ahe movie all the best for next project
@sureshmetakar Жыл бұрын
खूप छान कार्य!! तुमच्या कार्याला आमच्या कडून त्रिवार सलाम!! असेच तुम्ही चंदगड भागांतील गोष्टीवर चित्रपट बनवत जा.... एक दिवस खूप मोठे दिवस येतील, तुमच्या कार्याला!!💐💐💐💐💐
@surajchougulehomeminister Жыл бұрын
मस्त मानसी ताई ❤️👌👌
@vaibhavchandekar5262 Жыл бұрын
Congratulations all team a
@deepakangude6407 Жыл бұрын
खूप छान संकल्पना, चंदगड तालुक्याचं हृदय असलेल्या दौलत वर तालुक्यातील कामगार,शेतकरी आणि मजूर किती अवलंबून आहे हे खूप छान सादरीकरण या फिल्म मध्ये केलं आहे, वर्गमित्र राहुल व त्याच्या सहकाऱ्यांनी खूप छान काम केलंय, चंदगड चे अनेक ज्वलंत विषय असेच तुमच्या फिल्म द्वारे पुढे यावेत हीच सदिच्छा....keep it up Rahul,Gopal dada,Yuvraj dada Ani team
@rahulkadate4096 Жыл бұрын
Thank you so much Deepak.. nakkich aamcha prynt rahil
@dilipkatkar-rk2yv Жыл бұрын
खूप खूप छान दौलत ची व्यथा मांडल्या बद्दल 🙏🙏👌👌👍👍
@pralhadpawar5138 Жыл бұрын
अतिशय सुंदर बनवले आहे 🙏
@vaijanathpatil2703 Жыл бұрын
Khop khop chan abhinandan
@shcreation90 Жыл бұрын
खूप मस्त काम केले आहे सर्विंनी ... आणि ज्या पद्धतशीर या लघुपटाची शुटींग झाली आहे ती तर 1 नंबर.. मोठ्या चित्रपटासारखी वाटते... गोपाळ दादा तुम्हांला व तूमच्या टीम ला मनापासून शुभेच्छा....दादा या चॅनेल ला मोठ व्हायला थोडा वेळ लागेल कारण गावाकडचा भाग असल्यामूळे लोक तूमचे या लघुपटामागची मेहनत समजूशकनार नाहित... पण ज्या दिवशी तुम्ही मोठे ड्रायरेक्टर व्हाल.. त्या दिवशी आख्खा चंदगड तालुका म्हणेल की हा माणूस आमचा आहे.... खूप मस्त चित्रपट बनवलाय मज्जा आली बघायला..
@amolshinde9830 Жыл бұрын
चंदगड चे भाग्यविधाते म्हणायला हरकत नाही खोराटे साहेबांना....भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब ....
@kiranpadalkar7857 Жыл бұрын
छान दिग्दर्शन
@santoshgawade5790 Жыл бұрын
Kadak,. Suparb👍
@avadhutkulkarni1105 Жыл бұрын
सर्व कलावंत मित्रांचा अभिनय उत्तम .खूप खूप शुभेच्छा.शेतकऱ्यांची ही दौलत अबाधित राहुदेत हीच प्रार्थना
@nandkumarvaje393 Жыл бұрын
खुप छान दादा दौलत खरी राम कृष्ण हरि
@SantoshPatil-db5oh Жыл бұрын
Kadak bhava episode
@dattagawade9762 Жыл бұрын
It is best laghuchitrapath very well directed by gopal kanurkar best of luck bright future and also mansing saheb❤❤❤
मानसिंग खोराटे साहेब देवासारखे धावून आलेत त्यांचे ही खूप आभारी आहोत 🙏🙏
@soumandas4032 Жыл бұрын
Dop Raj yadav
@soumandas4032 Жыл бұрын
,
@soumandas4032 Жыл бұрын
,,
@deepaksawant4428 Жыл бұрын
Very nice...
@ajaywaghmare6185 Жыл бұрын
Kharokhar Mast movie banvali aahe,all the best all team members🎉
@kunalzaltezalte4502 Жыл бұрын
Such a heart touching and true story
@PrakashPatil-vh7gl Жыл бұрын
Khup Chan zali aahe film💐💐👌👌
@alkadarwatkar7467 Жыл бұрын
खोराटे यांना 🙏🙏👍👍
@VinayakKole11 Жыл бұрын
Mstaa...!!❣️
@aniketchothe5875 Жыл бұрын
1 नंबर शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे सर्वाचे काम उत्कृष्ट आहे🙏
@damodarrajgolkar9860 Жыл бұрын
Pudil vatchalis Congratulations🎉💐💐💐
@AK-wu1go Жыл бұрын
शेतकऱ्याची दौलत त्यांची व्यथा जगासमोर आणल्या बद्दल खूप खूप अभिनंदन गोपाळ भावा💐💐भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,
@krishnadkvlogs3691 Жыл бұрын
फिल्म खुप छान आहे नक्कीच भावेल असा आहे आणि खरी खुरी परिस्तिति दाखवली आहे... खूप कष्ट यमचागचे तुमचे दिसून येतात..... धन्यवाद..... खूप छान दौलत
@dr.sambhajijagtap1698 Жыл бұрын
Khup chaaaan,Shetkaryancha Praaaan-Doulaaattt
@surekhakadam4025 Жыл бұрын
खूप छान
@deepakwaingade6102 Жыл бұрын
निवृत्त व्हायला आलेले कामगार सर्व्हिस आणि 3 ते4 वर्षाचा पगार घ्यायच्या आधी कसे घरी बसले ते पण थोडं दाखवायला पाहिजे होत,,
@digambarfatak-fv4kl Жыл бұрын
Great story
@santoshpokale1863 Жыл бұрын
Nadach karaycha nahi. Ek number 😊😊😊
@megha5684Ай бұрын
खूपचं सुंदर फिल्म काळजाला स्पर्श करून गेली हृदयस्पर्शी चित्रण होत दौलतचं
@babuvarpe1031 Жыл бұрын
कौतुकास्पद निर्मिती |
@navnathchandekar731 Жыл бұрын
Ek number..🎉🎉🎉
@jayvantgawade-he2lw Жыл бұрын
Mast movie aahe...manshing khorate saheb proud up ...
@damukamble2310 Жыл бұрын
वास्तव दाखविले आहे... सर्व कलाकार मंडळीचं अभिनंदन 🌹🌹🙏🙏
@vaishalichavan6592 Жыл бұрын
खूप छान....
@vishallohar5375 Жыл бұрын
Nice movie 🎉🎉
@mauligraphics1129 Жыл бұрын
Khup khup bhari director gopal dada🔥
@pallavivirkar3594 Жыл бұрын
Khup chan ha
@arungawade9137 Жыл бұрын
गोपाळ दादा खुप छान चित्रपट निर्मिती केली आहे. सर्वच मित्र कलाकारांनी अतिशय सुंदर काम करुन चंदगड तालुक्यातील गोर गरीब जनतेची कथा आपल्या सर्वांन समोर मांडलीत. भावी वाटचालीस तुमच्या सर्व टीम ला शुभेच्या.. 😍💐
@subodhbawdekar5918 Жыл бұрын
Parshya bhawa thanks .....chandgad ch nav loka samor aan
@ajaywaghmare6185 Жыл бұрын
One man show khorate saheb 🤟
@dayananddesai9619 Жыл бұрын
अभिनंदन सर्व टीम चे
@sadananddesai2971 Жыл бұрын
खूपच छान लघु चित्रपट तयार केलंय .... सर्व कलाकाराचे अभिननंदान 💐💐
@amhichandgadiofficail Жыл бұрын
गोपाळ दादा आणि राहुल दादा...शुभेच्या तुम्हाला व संपूर्ण टीम ला...
@prakashpatil6630 Жыл бұрын
Khup chaan...
@sanjivanigawade-yn2sp Жыл бұрын
Mast movie aahe . khorate Saheb 🙏
@sandeepmisal9634 Жыл бұрын
Ekdm mast
@maruti-gb1sg Жыл бұрын
खुप सुंदर -सगळयांचे अभिनंदन
@akileshbhosle977 Жыл бұрын
Chaan
@tejug3553 Жыл бұрын
अप्रतिम।।। सर्व कलाकारांनी योग्य भूमिका केली आहे।।
@balkrishnagawade6673 Жыл бұрын
खूप छान परिस्थिती दाखवली आहे पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा
@davidsoares8888 Жыл бұрын
Nice short film
@subhashparit9161 Жыл бұрын
लई भारी हाय लघुपट (माझा गावा शेजारी आहे हा दौलत कारखाना )
@lightsstages.j1304 Жыл бұрын
छान ,
@bhannat_bhatkanti Жыл бұрын
आपल्या भागातल्या गोष्टी अप्रतिम रित्या शॉर्ट फिल्म मधून मांडल्या आहेत... खूप छान शॉर्ट फिल्म... 👍👍👍 अभिनय,drone शूट,कलाकार,कथा,दिग्दर्शन,संगीत सगळंच भारी...
@sagargawade7662 Жыл бұрын
अप्रतीम👌🏻
@anantsutar8708 Жыл бұрын
खूप छान निर्मिती करण्यात आले.
@comedyreels3537 Жыл бұрын
खूपच सुंदर pic आहे....congrulation सर्व टीम चे 💐👌👏
@jayvantgawade-he2lw Жыл бұрын
Khup Sundar film . Manshing khorate saheb best ..
@somnathpawar885710 ай бұрын
देशात सहकारी संस्था ह्या घराणेशाही राजकारणी लोकांनी मोडकळीस आणल्या.. स्वतःचे घर भरून घेवून संस्था विकायला काढल्या ..राज्यात चालू परिस्थिती आहे ही