6:03 कितने अच्छे से हिंदी बोली माई ने। मुझे मराठी नही आती, 20-25% ही समझ पा रहा। लेकिन फिर भी देख सुन रहा नर्मदा मां के कारण 🙏🙏🙏 बहुत ही अच्छा वीडियो।। 🙏🪷।।त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे।।🪷 🙏
@manojlaad19 күн бұрын
नमामि देवी नर्मदे हर हर नर्मदे हर हर महादेव शिव शंभू महादेव बाबा जी
@anjaliupasani896319 күн бұрын
ताई अनुभव ऐकताना डोळ्यात आनंदाश्रू आले,मी तुमचे पहिल्या पासून व्हिडीओ बघते पण आज कमेंट करायची खूप इच्छा झाली. मैय्याचे पाठबळ असल्याने तुमची परिक्रमा खूप छान होत आहे.
@parshurambhagat257418 күн бұрын
नर्मदे हर मी परिक्रम परिक्रमा बघून मला खूप खूप छान वाटलं हर हर महादेव
@BikashKarmakar-oc9iu19 күн бұрын
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हर हर महादेव
@varshakulkarni562519 күн бұрын
नर्मदे हर 🙏🙏🌹🌹परिक्रमा वासियांचे अनुभव ऐकायला छान वाटले.
@vaishalihatkar-sananse904818 күн бұрын
Narmade har gauri tai... tumchya mule aamchi gharbaslya parikrama hot aahe... Tumhala pudhil pravasasathi khup shubhechha...maiya tumchya sobat aahet..narmde har....
@gopalghute581119 күн бұрын
🌹 नर्मदे हर नर्मदे हर ताई आपल्या परिक्रमा वासी 🌹
@mahadevtorane702719 күн бұрын
नर्मदे हर जय श्रीराम
@sonisanjay722819 күн бұрын
🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏 जय स्वामिनाराय 🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🙏🙏🙏
@prasaddhayde248119 күн бұрын
नर्मदे हर नर्मदे हर
@namitatalkar500819 күн бұрын
काळजी घ्या खूप कष्टाच आहे पण त्यातच खरा आनंद आहे .नर्मदे हर !
@ashoksardiwal835819 күн бұрын
नर्मदेहरताई हार्दिक शुभेच्छा
@sushilatalekar236117 күн бұрын
नर्मदे हर.
@meenajadhav101619 күн бұрын
गौरीताई नर्मदे हर धन्यवाद
@shefalikawale297418 күн бұрын
नर्मदे हर 🙏🙏खूप छान वाटतय विडिओ बगताना असं वाटतय कि आपण स्वतःच त्याचा आनंद घेतोय
ह्या एपिसोड मध्ये मी पाहिल ताई ... तुम्हाला बिस्किटे दिली होती.. परिक्रमा करणाऱ्यांनी बिस्किटांची आवरणे जंगलात टाकून दिली... परिक्रमा करताना कुठेही कचरा करु नका.. योग्य ठिकाणी कचरा टाकत जा.. मुख्य म्हणजे प्लास्टिक कचरा...बाकी तुमचे व्हिडिओ आम्ही नियमित बघत असतो .. नर्मदे हर मैय्या 🚩
@satishkakade851819 күн бұрын
नर्मदे हर🙏 रामकृष्ण हरी🙏 आज आपला २४ नाही तर ४२ वा दिवस आहे माई.
@DeepaliJadhav-u2b19 күн бұрын
चालून चालून दमले असतील रे दादा त्या, मी पहिल्या दिवशी पासुन त्यांचा प्रवास बघतीये त्या सगळ्यांनी कोणाला त्रास होईल असा काही करत नाही. .🙏त्यांना खाचिकरण कारण्यापेक्षा उत्साह वाढेल असा बोला 🙏
@nitinmhatre440819 күн бұрын
@@DeepaliJadhav-u2b नर्मदा भ्रमंती करताना निसर्गाच खच्चीकरण होऊ नये ताई... आम्ही पण गडकिल्ले भटकंती करत असतो.. आणि हो ताई पण निसर्ग पण ह्या प्रवासामध्ये तेवढाच महत्वाचा आहे.. म्हणून तर त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मी शेवटी नर्मदे हर म्हटलं आहे...🙏
@mjuncle472419 күн бұрын
तुम्हीं पुढच्या वरशी प्लास्टिक आणि इतर स्वाचात करण्यासाठी जरूर जावे😂😂 आधी केले पाहिजे, मग .........😮
@Jyotiba167919 күн бұрын
Narmade Har ❤🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
@SunilSatarkar-z5n19 күн бұрын
🙏 narmade har 🙏
@saandipvanjari682119 күн бұрын
नर्मदे हर गौरी ताई
@neetamavalkar858319 күн бұрын
नर्मदे हर ताई
@manishaabhyankar796619 күн бұрын
Narmade Har 🙏🏻
@sulbhakadhane183419 күн бұрын
Narmade har
@shirishpadvi967019 күн бұрын
🙏🙏🙏
@RakhiDali-tp6fd19 күн бұрын
नर्मदे हर 🙏 ताई किती दिवस लागतात परिक्रमा पूर्ण करण्यासाठी, खूप इच्छा आहे परिक्रमा करण्याची
@memarathi..543019 күн бұрын
Narmade haar 🙏🙏
@VilasYadav-sy2du18 күн бұрын
Ram.krsn.hari
@VilasYadav-sy2du18 күн бұрын
Nrmad.har
@sachinuttamraomore749119 күн бұрын
astak pahije . narmade har!
@hirabaimokate174019 күн бұрын
आरती म्हनन्या पेक्षा भाव महत्त्वाचा ताई
@nileshchavan668919 күн бұрын
ताई मी संदीप काळे संगमनेरचे आहेत त्यांची नर्मदा परिक्रमा पाहतो तुमचा व्हिडिओ छान वाटले तुम्ही देऊला राहता का मी सोमाटणे फाटा येथे राहतो तुम्ही आल्या की तुम्हाला भेटायला येतो पत्ता मला पाठवा नर्मदा परिक्रमा करून घरी आल्यावर तुमची भेट घेतो नर्मदे हर आज पासून तुमचा व्हिडिओ पहात राहील नर्मदे हर
@shri_shri_1008_shivgiri_mharaj19 күн бұрын
आमच्या गावजवल आहे परसुल
@ayeshakhatri934919 күн бұрын
Narmade har. Bhojan prasadi kay milte te ka dakhavat nahi. Faqt travel blog. Saglya informatative video kara
@PradnyaKshirsagar-d9k18 күн бұрын
मैय्या आहे तुमच्या सोबत
@panditlalchand627217 күн бұрын
नर्मदे हर हम दो बार परिक्रमा कर चुके हैं चिंता की कोई बात नहीं है जैसा कहते हैं कि जंगली जानवर ऐसा कुछ नहीं है जयंती माता तक एक हनुमान मंदिर भी पड़ेगा और लोग भी आपकी मदद करेंगे चाय बिस्किट डरकी कोई बात नहीं आराम से निकल जाओनर्मदे हर
@harianarse19 күн бұрын
माई आपला 42 दिवस आहेत तुम्ही 24 वा दिवस सांगितले आहे
@kailasbhagat623319 күн бұрын
Narmada river
@alkadeshpande469719 күн бұрын
नर्मदे हर ताईंनी चुकून २४वा सांगितले तर ते चुकून निघालं आहे आपल्या पण दिसत आहे की किती त्यांना दम लागतो ताई तुमचा पत्ता मोबाईल नंबर द्या मी येईन भेटायला मला पण तुमच्या सोबत पुढच्या वर्षी घेउन चला