मुलीच्या आंगावरती वीज पडुन मृत्यु || डोंगरावरती वीज पडुन निघाले पाणी ||

  Рет қаралды 148,396

 सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा

सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा

Күн бұрын

Пікірлер: 213
@sonalgajbhar7720
@sonalgajbhar7720 18 күн бұрын
तुम्ही, तुमचे व्हिडिओ, तुमच्या साड्या,, तुमचे दागिने, तुमच्या घरचे, तुमचं घर, तुमचं शेत, तुमचा स्वभाव, तुमचं सगळंच लय भारी 🤗
@patilsona
@patilsona 18 күн бұрын
त्याच लय भारी आहेत दोगी पण...❤❤❤
@supriyawaikar875
@supriyawaikar875 18 күн бұрын
त्या दोघींसारखं सगळचं लय भारी आहे 😊
@KhalateKhalata
@KhalateKhalata 12 күн бұрын
खूप छान ताई तुम्ही दोघीनी डोंगर परीसर दाखवला 🎉🎉🙏🙏
@EshaNarale
@EshaNarale 18 күн бұрын
आजी ने गान खुप छान म्हणलं ❤🎉bola bola Jay बाळूमामा 🙏🙇❤️ शेत पण लय भारी आहे
@kamalpatil2171
@kamalpatil2171 18 күн бұрын
गाणं खूप भारी बोलण्याची आजी आम्ही जातो आदमापुरी आमचा देव आहे
@V_Y_music
@V_Y_music 12 күн бұрын
Nice video.. good information.... Nice language.. while heavi 🌧️ rain आणि जेव्हा विजा पडतात तेव्हा फोन कॉल करणे किंवा रिसिव्ह करणे टाळा... जिवावर संकट नका आणि...
@kishorchoramale9825
@kishorchoramale9825 18 күн бұрын
😮 गावाकडली बोलीभाषा छान वाटते ऐकायला 👌👌👌👌
@MalaDhutode
@MalaDhutode 18 күн бұрын
तुमचे विडीओ बघून अगदी पोटच भरून जाते लय भारी❤❤❤
@vandanagoski1207
@vandanagoski1207 16 күн бұрын
मी सोलापूर हून आहे. खूप छान वाटत तुमचं व्हिडीओ पाहिल्यास एक प्रकारचं आनंद भेटतो❤ मुले लांब आहेत. घरात एकटे पण वाटतो मी..मिस्टर दोगाच रतो 3 मुलंच लग्न झाले....टाईम कसा जातो समजत नाही व्हिडीओ पाहिल्यास. बेस्ट
@duhitamane4702
@duhitamane4702 13 күн бұрын
Tai mi pn solapur chi,rajasva nagarala rahate
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 9 күн бұрын
वीज बऱ्याच वेळा झाडावर पडते पण जर थेट जमिनिवर पडली तर पाणीच काढते .
@Bhaktiukirde
@Bhaktiukirde 18 күн бұрын
बापरे किती छान ते डोंगराळ भाग असं वाटतं नुसतं बघतच राहावं इतकं भारी वाटले ते कांदे ते असं वाटलं आम्ही त्या जागेवर असं कधीतरी पाहायला इतकं छान वाटतं पाण्याची लीला तर खूपच छान आजचा व्हिडिओ एकच नंबर
@vitthalthombare6606
@vitthalthombare6606 12 күн бұрын
खूप छान दीदी ❤
@hinalad4159
@hinalad4159 18 күн бұрын
आजचा व्हिडिओ १ नंबर.खुप छान माहिती दिलीत विज पडून ‌पाणी निघत हे आश्चर्य आहे. आजी एक नंबर आहेत. एकट्या राहतात.शेतात. आणि काम करतात. पहिली जमीनी‌लगत जी विहीर आहे ती धोकादायक आहे अजाणतेपणी कोणी पडुन शकत त्यात . विहीरी‌च्या बाजुने दगड रचले तर चांगले होईल. शेतातील फेरफटका मस्त वाटला.
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 3 күн бұрын
बहिनी बहिनी सारख्याच व छान आहेत
@macchindravarpevlogs
@macchindravarpevlogs 6 күн бұрын
छान व्हिडिओ 😊
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 18 күн бұрын
भारती स्वाती तुम्हचे व्हिडिओ खुपच छान असतात.❤😂😂😂
@UshaDesai-j9j
@UshaDesai-j9j 18 күн бұрын
खूप छान विडिओ जुनी माणसं कष्टकरी शेतकरी गाणी गातात आता शोधून भेटत नाही ताजी भाजी बघुन तोंडाला पाणी सुटले आज कांदा पातीची भाजी केले तुमच्या मुळे आम्ही सगळ बघायला मिळतात
@sunildeshamukh4247
@sunildeshamukh4247 3 күн бұрын
Khup Chan ahe tai
@shardadurbale3470
@shardadurbale3470 12 күн бұрын
Khup chhan ahe ha vedio. Tumche gaon kuthche ahe.
@ManoharVairagad-m2w
@ManoharVairagad-m2w 11 күн бұрын
छान व्हिडीओ आहे
@tanmaytakle2223
@tanmaytakle2223 18 күн бұрын
Mazi mavas aaji aahe ...mazaya aaji chi bahin ..hyana sheti aani janavranchi khup aavad aahe
@harshadpatil8289
@harshadpatil8289 9 күн бұрын
कुठले हे ठिकाण गाव कोणते
@bansilalpadwal1094
@bansilalpadwal1094 13 күн бұрын
खरी वस्तुस्तिथि दाखवतात ताई खुप खुप धन्य वाद
@BankatGolande-k1e
@BankatGolande-k1e 14 күн бұрын
Khupch chan video banvla aahe tai pn tumche gav konte aahe
@GodhavariChaudhari
@GodhavariChaudhari 18 күн бұрын
मोबाईलवर वीज पडते हे खरंच आहे 👍🏻
@vasantipatil6984
@vasantipatil6984 17 күн бұрын
❤❤... महत्व पूर्ण ब्लॉग...
@vijayw5986
@vijayw5986 9 күн бұрын
ताई गावं कोणतं आहे
@vaijayantimankar
@vaijayantimankar 18 күн бұрын
स्वाती भारती तुमचे खुप खुप खुप आभार. तुमच्या मुळे इतके सुंदर निसर्ग रम्य ठिकाण पहायला मिळाले. विशेष म्हणजे ती निसर्गत: विज पडून निर्माण झालेली अयुरवेदीक पाणी असलेली विहिर❤🙏👌😮
@savitashingare6904
@savitashingare6904 18 күн бұрын
Khup chen video nisarg ramya vatvarn❤❤❤❤❤
@bhaskarghumre590
@bhaskarghumre590 3 күн бұрын
ताई कोणते गावच्या आहेत व तालुका
@BankatGolande-k1e
@BankatGolande-k1e 14 күн бұрын
Khupch chan mahiti milhali tai aabhari aahot
@BankatGolande-k1e
@BankatGolande-k1e 14 күн бұрын
Tai kontya gavamdhi aahe ha dongar gavache nav sanga
@user-jc4zt9in3m
@user-jc4zt9in3m 11 күн бұрын
Song recommendation: Jashil Jevha by Savai
@surekhagode5351
@surekhagode5351 12 күн бұрын
व्हिडिओ खूप छान आहे
@RahulJoshi-yn9yu
@RahulJoshi-yn9yu 17 күн бұрын
Kup chan video Swati tai Bharti tai 👌👌👌👌
@MeenaRajput9
@MeenaRajput9 18 күн бұрын
Khup Chan Video ❤❤❤
@JalindarChavhan-ly4fr
@JalindarChavhan-ly4fr 12 күн бұрын
ताई तुमच गाव कोणत
@swatin.5289
@swatin.5289 18 күн бұрын
तुमच्या प्रत्येक video मध्ये काहीतरी नावीन्य असते. म्हणुन तुमचे video लोकांना आवडतात. गावचं जीवन,निसर्ग बघायला फार छान वाटते. तुम्ही सर्व फार नशीबवान आहात. तुमच्यामुळे आम्हालाही हे सर्व पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद ❤
@kamalakargaikwad1445
@kamalakargaikwad1445 13 күн бұрын
Very nice ❤
@HarshadaPowar-f7z
@HarshadaPowar-f7z 18 күн бұрын
आज अदभुत वीहीर पाहायला मिळाली
@kishorisurve1668
@kishorisurve1668 14 күн бұрын
तुमच गाव कोणत
@RadhaRathod-vw4hk
@RadhaRathod-vw4hk 17 күн бұрын
हो खर असते हे आमच्या येथे पण आहे असं वीज पडून झालेला विजहेरा पाणी असते त्यात
@roshansonawane3460
@roshansonawane3460 18 күн бұрын
Khupch chhan video aja nisarg ramya ❤
@sangitasahane6865
@sangitasahane6865 18 күн бұрын
आजचा ब्लाँग एक नंबर आजी खूप छान गाण म्हटल्या ध्रुवबाळ Good boy प्रणव माहिती आहे सुनिता ताईचा मुलगा आहे . ती दिदी कोण होती❤❤
@AjinathKhedkar-xe7mf
@AjinathKhedkar-xe7mf 6 күн бұрын
🤗❤️✨💫👍🏻
@pratibhasamant9187
@pratibhasamant9187 18 күн бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌♥️
@priyankaghadge1761
@priyankaghadge1761 12 күн бұрын
तुमचे गाव कोणते आहे
@tusharghag6
@tusharghag6 11 күн бұрын
Jay Balumama 🌼🙏🏼🔱
@SavitriDhisale
@SavitriDhisale 17 күн бұрын
जय बाळुमामा 🌸💛
@shobhagajare-bm1pt
@shobhagajare-bm1pt 18 күн бұрын
स्वाती आजीला बघून माझ्या आजीची आठवण आली खूप भारी खूप छान माझ्या आजीने मला सांभाळलं होतं मला खूप आजीला बघून आठवण आली झकास आजी आजीला आमचा आमचा नमस्कार सांग
@meghanathakare2330
@meghanathakare2330 18 күн бұрын
स्वाती ताई तुला भारती ताई पुन्हा पुन्हा सांगत होती विहिरी जवळ जाऊ नको तरी तू जात होती खरच मला सुध्दा भीती वाटत होती pl स्वतःची पण काळजी घे ताई
@SuryakantMhetre-o3t
@SuryakantMhetre-o3t 18 күн бұрын
Mast video🎉🎉
@simrankamble2296
@simrankamble2296 17 күн бұрын
खुप छान ताई आजचा विडिओ
@iampremveer7
@iampremveer7 17 күн бұрын
Nice vlog 💜🖤
@manishashinde6022
@manishashinde6022 18 күн бұрын
भारती ,स्वाती तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी एवढे छान वाटतात . प्रत्येक व्हिडिओ मधुन काही ना काही मिळतच असते .
@sujatashinde9483
@sujatashinde9483 18 күн бұрын
स्विटी सिंबा दाखव ना ग ताई जवळ घेऊन ❤❤❤❤❤❤
@PravinkumarJamdade
@PravinkumarJamdade 16 күн бұрын
ताई तुमचं गाव कोणत आहे?
@dilipabhale4459
@dilipabhale4459 18 күн бұрын
बेस्ट व्हिडिओ खूप छान❤❤❤❤❤
@BankatGolande-k1e
@BankatGolande-k1e 14 күн бұрын
Tai aamhala pahnyachi echa zali aahe please patta sanga aamhi pn visit deu
@Aabhapatsute
@Aabhapatsute 6 күн бұрын
तुम्ही कुठे राहता?
@songsloversconnectivity2661
@songsloversconnectivity2661 18 күн бұрын
Kharch khup chan tai
@meenapatil3552
@meenapatil3552 18 күн бұрын
खुपचं छान आजींचा आवाज आहे
@pankajdeshmukh6148
@pankajdeshmukh6148 18 күн бұрын
ताई माझ्या माहेरी पण अशीच घटना घडलेली आहे एक मुलगा कांदे काढायला गेला आणि आणि कांदे काढतानाच त्याच्या अंगावर वीस पडली तर त्याच्या छातीत छिद्र पडलं होतं पूर्ण फाटली होती त्याची छाती डोक्यापासून तर पूर्ण छातीपर्यंत दोन भाग झाले होते त्याचे आम्ही स्वतः बघितले ते डोळ्यांनी 😢😢 खूप दुखत घटना होती ती पण तुझ्या जागी ज्या जागेवर वारला त्याच जागेवर आजही पाणी आहे आणि आजही ते निशाण दिसतात आता पावसाळ्यातली गोष्ट आहे ती
@sulbhakadhane1834
@sulbhakadhane1834 18 күн бұрын
Tai sadi la telkat dag padlet tyavar upay sanga na
@bhagirathikabir7811
@bhagirathikabir7811 18 күн бұрын
खूप छान होता फेर फटका शेतातील काकीच गान तर छान च
@Minitraditionalcooking
@Minitraditionalcooking 18 күн бұрын
Chhan ❤aaji cha aavaj❤
@anitakhandagale2587
@anitakhandagale2587 18 күн бұрын
अंग स्वाती बाळूमामाचं गाणं चांगलं होतं परत गेलीस तर रेकॉर्ड करून दाखव
@shivajiraddi5681
@shivajiraddi5681 9 күн бұрын
तुमी लय भारी बोलता ओ
@VishwasSangle
@VishwasSangle 18 күн бұрын
ताई त्यात जे सांगतात ते खरंच आहे आमच्या शेळीच्या बकऱ्या वर सुद्धा वीज पडली होती ते पिल्लू वारलं आणि तिथे पाणी पाणी खूप लागलं ताई ते पाणी उन्हाळ्यात सुद्धा खूप थंडगार असतं श्री स्वामी समर्थ ताई
@poojasalunke101
@poojasalunke101 18 күн бұрын
Mast tai nisargramya vatavaran chan tai baghun ch vatal vel amavasyala shetat gelyasarkha vatal
@sakshii6242
@sakshii6242 18 күн бұрын
आजचा व्हिडिओ छान आजीना सलाम
@sapnakerkar9415
@sapnakerkar9415 18 күн бұрын
Khupach chan❤
@anilkale424
@anilkale424 15 күн бұрын
👌👍
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 9 күн бұрын
संत्रे आमच्याकडे २००रू किलो आहे नारायणगाव जुन्नर
@523pratikkumbhar6
@523pratikkumbhar6 18 күн бұрын
Hii...maze parcel bhetle tai Sundar aahe Thanks ❤
@mohanunde672
@mohanunde672 13 күн бұрын
He konte gav aahe
@AdityaWaghmare-z4e
@AdityaWaghmare-z4e 18 күн бұрын
हा जून महिन्यात आमच्या शेजारच्या मुलांच्या अंगावर विज पडून मरण पावले त्या मुलाचे दोन लहान बाळ आहेत
@nscraction3492
@nscraction3492 17 күн бұрын
ताई गाव कुठ आहे नाव सांगा गावाचे
@Rais0509
@Rais0509 11 күн бұрын
कोणत्या गावी आहे ही विहीर? या कमेंट ला उत्तर मिळणार नाही. तरीही भरपूर कमेंट्स आहेत. पण एकालाही प्रत्युत्तर नाही.
@ChhayaPawar-h3u
@ChhayaPawar-h3u 18 күн бұрын
ताई तुम्ही मेथीचा ते औषध पोट दुखीवर दाखवलेलं मेथीचे दाणे उकळून पाणी प्यायचं ते कसं करायचं परत एकदा सांगा ताई
@rajeshbaware3773
@rajeshbaware3773 18 күн бұрын
Nice vlog 🎉
@Chhayabansode-b9i
@Chhayabansode-b9i 15 күн бұрын
Ho tai barobar ahe
@komalrakhunde6338
@komalrakhunde6338 17 күн бұрын
Tai udya block taknar ahet ka
@komalshinde9536
@komalshinde9536 18 күн бұрын
Khup divasatun asle gan aaikal chhan vatal 😊
@shrutithite5555
@shrutithite5555 17 күн бұрын
मी तुमचे व्हिडिओ रोज बघते खुप मस्त असतात लयभारी वाटत आम्हाला नवीन नवीन गोष्ट शिकायला भेटतात 🎉🎉😊
@pratapkale4640
@pratapkale4640 12 күн бұрын
Mast
@JayaSutar-tn7ex
@JayaSutar-tn7ex 18 күн бұрын
होय आता तुम्ही आहील्या नगरकर लय भारी
@priyasawant8893
@priyasawant8893 18 күн бұрын
मला जरा सांगा ना कि तुमच्या जवळपास कुठे गुळभेंडी हुरडा कुठे मिळतो का?मला हवा आहे ,आणी दुसरे म्हणजे तुम्ही काल फिट वर उपचार सांगितले होते पण एक सुचवते कि तुम्ही सांगताना हे पण म्हणत जा कि बरे नाही वाटले तर मोठ्या डाँक्टर ना पण दाखवा कारण कधीही जास्त सिरीयस असु शकते ,राग मानु नका हा.
@b.k3781
@b.k3781 18 күн бұрын
कोणत्या गावात आणि कधी घडली ही घटना
@rgm7383
@rgm7383 18 күн бұрын
Bharati che barobar ahe mobile network band karayla sangtat 👍👍
@bhaweshsharma6463
@bhaweshsharma6463 17 күн бұрын
गंगा नदी पर छपरा में और कोसी नदी पर सुपौल में भारत नेपाल बॉर्डर से 15 km दूर गंडक नदी पर बगहा पश्चिम चम्पारण में गोदावरी पोलावरम और भाखड़ा नांगल जैसा बांध बनाया जाए गंगा की नहर छपरा से गढ़वा बिलासपुर नागपुर बिदार अनंतपुर बैंगलोर कन्या कुमारी कोसी की सुपौल से छपरा गंडक की बगहा पश्चिम चम्पारण से छपरा दो सौ मीटर चौड़ी हो सभी नहर कैनाल देश को सूखा और बाढ़ से बचा सके ❤❤🎉🎉
@sandipjoshi3811
@sandipjoshi3811 18 күн бұрын
अहिल्यानगर कर जय श्रीराम
@SowrajNagavde
@SowrajNagavde 17 күн бұрын
ताई तुम्ही दिवाळी ला त्या सेम साड्या आणल्या होत्या त्यांची प्राईज किती होती
@rajshreekhutale5965
@rajshreekhutale5965 18 күн бұрын
आजीचं गाणं छानच बाळूमामाचे गाणे छान म्हटले काय तुम्ही पण या कोल्हापूरला आदमापूर जवळच आहे
@sanjaylengade5190
@sanjaylengade5190 15 күн бұрын
ATI Sundar
@Gawali1234
@Gawali1234 17 күн бұрын
बदक पण तुमच्यासारखे च दिसतात सेम😂😂😂
@manjiridhage4011
@manjiridhage4011 18 күн бұрын
Tumhi kuthe rahta
@SmitvarshtaHawal
@SmitvarshtaHawal 18 күн бұрын
Ag swati fit yene ha tsa ganbhir aajar aahe doctori elajch mahtvacha asto किरकोळ aajaravarch salla det ja tuza praytan chan aahe pn kahi thikani डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा असतो
@manishagaurkhede7639
@manishagaurkhede7639 18 күн бұрын
Tai agodar dr nhvate tar ase gavthi elaj ch faydyache hote.......ata tr kitihi Dr. Paise dile tari yogya to elaj Hot nahi
@RahulJoshi-yn9yu
@RahulJoshi-yn9yu 17 күн бұрын
Swati tai Bharti tai tum cha गाव kon ta
@baburaomahajan1528
@baburaomahajan1528 17 күн бұрын
भारतीताई तुमचे मिस्टर आज आम्हाला सुखसागर हॉटेलमध्ये दिसले होते
@kamalpatil2171
@kamalpatil2171 18 күн бұрын
👍 फर्स्ट लाईट
Маусымашар-2023 / Гала-концерт / АТУ қоштасу
1:27:35
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 390 М.
24 Часа в БОУЛИНГЕ !
27:03
A4
Рет қаралды 7 МЛН
Маусымашар-2023 / Гала-концерт / АТУ қоштасу
1:27:35
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 390 М.