धाराशिव तालुक्यातील वडगांव सिध्देश्वर येथील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय कधी थांबणार एम आय डी सी करिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून चार वर्षे झाली आहेत एम आय डी सी ने शेतकऱ्यांच्या नावाने असलेले सातबारा वरून पण नांवे कमी केली आहेत तरी पण शेतकऱ्यांना मावेजा का मिळत नाही
@engineeringstudy335915 күн бұрын
Bhai apli Maharashtra sarkar labad ahe setkraya cha pikana kuth bhav miltoy ...nisrgani sath Dilli manun pick jast vhave pn mahangayi vadhvun pn sheti malala bhav nahi deu...he sarkar che dhoran ahe