हा व्हिडीओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही जे शेवटी सांगितले तसे केले तर गुन्हेगाराला अद्दल घडून त्याची फजिती होईल.घरच्यांनी क्षमा करून साथ देऊन अद्दल घडवली तर झाकली मूठ झाकली राहील.
@mahadevmisal53604 жыл бұрын
Sir आपल्या ज्ञानसाधनेस मानाचा मुजरा .... आपण प्रत्येक कथेतून समाजाला जो लाख मोलाचा संदेश देऊन वाईट विचारापासून तरूण पिढीला दूर राहून , चांगले तेच घेऊन सुंदर जीवन जगण्यासाठी जो प्रयत्न करीत आहात. तो खूप आणि खुप चांगला प्रयत्न आहे.तो सतत यशस्वी व्हावा यासाठी आपण आमच्या कडुन हार्दिक , हार्दिक शुभेच्छा....
@balirambanait79804 жыл бұрын
QqVlxpq
@sambhajibhore53273 жыл бұрын
स्टोरी मध्यप्रदेशातील आहे उत्तरप्रदेशातील आह?
@kiranmule83610 ай бұрын
लईच भारी
@GymGym-xv8ey3 күн бұрын
Good explanation n guidance by DSD, good v good, a good social awareness video. 👍👍
@arunsangale59824 жыл бұрын
चांगलं आयुष्य जगण्यासाठी सर्वात उपयुक्त माहिती आहे....thanks.
@prakashbarge68424 жыл бұрын
सर तुमची स्टोरी सांगण्याची पद्धत खुप छान आहे
@navroz11354 жыл бұрын
सर शीख लोकांना सर्वात जास्त अपयश का येत???
@dhananjaydeshmukh32222 жыл бұрын
खुप खुप छान सुरेख माहिती दिली तुमचे मार्गदर्शन करता दत्ता साहेब तुम्ही ❤️🙏🙏🚩🚩
@rajarametame6186 Жыл бұрын
Thanks for super story explained ❤
@arunsangale59824 жыл бұрын
फास फुस...😁😁😁
@eknathichake13804 жыл бұрын
अतिशय सुरेख माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आहे सध्या हे कलियुग आहे
@pranjalakale31764 жыл бұрын
छान माहिती दिली 👍
@mangeshsawarkar87824 жыл бұрын
Datta bhau aapli 200 vi story kharch khup jabardast asavi hi eccha
अहो दत्ता भाऊ, ह्या कचाट्यातून सोडण्यासाठी जर पोलिसाकडे गेले तरी अगोदर पोलिसाच त्याचा रस पिते.
@ramkisanrajput83964 жыл бұрын
गूड
@vaibhavbhalerao9414 жыл бұрын
18:40 बरोबर बोलले सर तूम्ही
@prakashkumbhar47894 жыл бұрын
खरोखर चांगली माहिती दिली. मी स्वता हे अनुभवले आहे
@madhavsarkunde4715 Жыл бұрын
❤ नमस्कार सर❤ हनी ट्रॅप हा व्हिडिओ खूप❤ चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद❤ तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे असं वाटते की साक्षात तुमच्याजवळ यावर चरणावर लोटांगण❤ खूपच चांगली माहिती आहे अगदी मनापासून धन्यवाद सर❤ हनी ट्रॅप म्हणजे काय ते समजून सांगितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद❤
@देवा-थ1स4 жыл бұрын
दत्ता सर तुम्ही शेवटचा संदेश देत आहात त्या संदेश पासून बरेच काही माझ्या जीवनात बदल झाला आहे
@vaijayantifrancis65284 жыл бұрын
Khoop chan mahiti dili
@amarnathkulkarni62714 жыл бұрын
छान सादरीकरण.
@prakashkulkarni97834 жыл бұрын
VERY BEST THANKS
@parkashborade8044 жыл бұрын
Tumchi bolnyachi shaili khup vyavasthit aahhein
@s.d.jogdand26424 жыл бұрын
सावध रहा असा संदेश आहे
@suryakantsathe45174 жыл бұрын
खूप छान व्हीडिओ झालाय सर, या वरून कोपरगाव च्या टोळीने पुण्यातील शासकीय कर्मचारी/ अधिकारी यांना केलेल्या ब्लॅकमेल ची आठवण झाली 👍👍
खरंय भाऊ बरोबर सांगता तुम्ही असे करणाऱ्यांनी तुमचे बोलणे डोक्यात ठेवावे आणि नीट वागावे
@celebratelife2174 жыл бұрын
एक सीरीज आपली न्याय व्यव्सथा या वर बनवा. कळुद्या लाेकाना काय चालते तिथे. कसे नियम पुरुषा साठी वेगळे आणी स्री म्हनून सैल असतात. भारत माझा देश आहे ही प्राथना आणी वास्तविकता याच भाण येईल.
@djpapu.ssangolaofficial42104 жыл бұрын
बरोबर आहे आणि ट्रेक व्हिडिओ खूप छान वाटला तुमचा आवाज खूप छान आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या DSD 🙏🙏🙏🙏
@abhishekganvir64284 жыл бұрын
Sir chan story explain karta
@देवा-थ1स4 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@latkarbandhu77034 жыл бұрын
🙏🙏🙏🙏sir
@yogeshsable1014 жыл бұрын
धन्यवाद सर, हा व्हिडीओ बघुन अनेकांचे विचार बदलल्याशिवाय राहणार नाही, रिकामे उद्योग करण्याअगोदर एकदा तरी विचार करणार.
@jalindarlandge6424 жыл бұрын
👌👌👌👌☝️
@shivajibargal58304 жыл бұрын
Very Nice Sir
@dilipmagar83144 жыл бұрын
बाई ने भले भले मावळले सर्व करा पण बाई बाटली जुगार चया नाद करु नये धन्यवाद या स्टोरी बद्दल जय महाराष्ट्र जय हिंद
@stocxwala4 жыл бұрын
Same sushant singh rajpoot case honey trap by rhea chacravarty & family
@vithhalkad41854 жыл бұрын
पिंजरा चित्रपटातील श्रीराम लागू
@arunkawale90154 жыл бұрын
छान सांगता सर
@kirannavale41854 жыл бұрын
Masat maheti sagetale
@shivajigade49384 жыл бұрын
Very Nice Story
@hanumantzende88254 жыл бұрын
Datta bhau mast
@kuldipdangat37024 жыл бұрын
Nice information
@beenajain77134 жыл бұрын
Sir🙏🙏🙏🙏🙏
@rishikeshpatil87234 жыл бұрын
First to write comment.Khup Chan samjavata tumhi and satark karta tumhi.Please reply me.